सुरु करा उद्योग स्वतःचा | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी जिल्हा उद्योग केंद्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • "क्लिक करा आणि आमच्या (युवा मंच ) व्हाटसअप ग्रुप मध्ये सामील व्हा .link
    whatsapp.com/c...
    .
    आणि सर्वात अगोदर योजनेची माहिती घ्या आणि सर्व योजनेच्या प्रॉब्लेम साठी उपाय मिळवा .
    ​@apla yuva
    जिल्हा उद्योग केंद्र पत्ता
    रत्नागिरी
    जेल रोड . रत्नागिरी
    Contact no. : 022-25366075
    Address :District Industries Centre, Thikrul Nakaa, Raigad Bazaar, Alibag, Raigad-402201
    Contact no. : 02141-222642
    Address : Through District Industries Centre, Jail Road, Ratnagiri-415312
    Contact no. : 02352-222379
    Address :Government Barax, Near Tehsil Office, S.D.D./ 35-2 A, At Post- Kudal, Sindudurg- 416812
    Contact no. : 02362-222220
    1. DVIO : Mr.Sudhir Kenjale
    Address : Udyog Bhavan, Near I.T.I. ,Satpur, Nashik - 422001
    Contact no. : 0253-2352737
    2. DVIO : Mr.Rajesh Chavhan
    Address :Nandubar Adminisrative Building, 2/232-A, Collector Office, Nandurbar-425412
    Contact No. 02562-210053
    . DVIO : Mr.Sudhir Kenjale
    Address : District Industries Centre, Jamangiri Road, Near Forest Office, Dhule - 424001
    Contact No. 02564-2246292
    4. DVIO : Mr.Balasaheb Munde
    Address :District Industries Centre,Station Road, Ahmednagar- 414001
    Contact No. 0241-2353410
    Address :District Industries Centre, Near I.T.I In front of National Highway, Jalgaon - 425601
    Contact no. :0257-252971
    1. DVIO : Mr.Druvkumar Bansode
    Address : 24-B, Pune-Mumbai Road, Near Government Milk Dairy , Pune- 411003
    Contact No. 020-258118519
    2. DVIO : Mr.Nissar Tamboli
    Address : District Industries Centre, M.I.D.C. Compound, Plot A-13, Satara- 415002
    Contact No. 02162-2246016
    3. DVIO : Mr.Rajesh Mirajkar
    Address : Udyog Bhavan, At Post. Vishrambaugh, Miraj, Sangli - 416415
    Contact No. 0233-2681130
    4. DVIO : Mr.Druvkumar Bansode
    Address :District Industries Centre, Hotgi Nakaa, In front of Kinara Hotel, Solapur : 413003
    Contact no. 0217-2600128
    5. DVIO : Mr.Dattatray Kurundwade
    Address : Udyog Bhavan, Near Collector Office, Kolhapur- 4163001
    Contact No. 0231-2651271
    1. DVIO : Mr.Anil Waghmare
    Address : District Industries Centre, Industrial Colony, Aurangabad - 432002
    Contact No. 0240-2334569
    2. DVIO : Mr.Balaji Dole
    Address : District Industries Centre,, M.I.D.C. Area, Plot No. 7, Jalna- 431203
    Contact No. : 02482-2220628
    3. DVIO : Mr.Irba Waghmare
    Address : District Industries Centre,, Latur- 413002
    Contact No. 02382-2220144
    4. DVIO : Mr.Satish Kharat
    Address : District Industries Centre,, Bashir Ganj, Beed443001
    Contact No. 0726-2242867
    Address : District Industries Centre, Old Cotton Market, Akola - 444001
    Contact No. 0724-2430250
    Address : Dagdiya sadan, Beside Tehsil Office : Civil Line- Washim- 444505
    Contact No. 07252-233882
    Address : District Industries Centre, Behind of Collector Officer, Amravati- 444601
    Contact No. 07212-2662762
    Address : 3/ Udyog Bhavan(East), Lohar Road, Yavatmal - 445001
    Contact No. 2244791
    1. DVIO : Mr.Bhaskar Meshram
    Address : District Industries Centre,, Behind S.T. Depo, Chandrapur-442401
    Contact NO. 07172-2252142
    2. DVIO : Mr.Aatmanand Mohod
    Address : Vitthal Bhavan, Durga Chauk, Krishnapura ward,, Gondia-441601
    Contact No. 07182-2231770
    3. DVIO : Mr.Chandrajit Deviputra
    Address : Baba Mastanshah Ward, Shri Jambhulkar Nivas, Near Old Employment Office, Bhandara- 441904
    Contact No. 07184-4252521
    4. DVIO : Mr.Pradeep Chechare
    Address : District Industries Centre, Near Collector Office, wardha- 442001
    Contact No. 07152-2243382
    5. DVIO : Mr.Samadhan Wankhade
    Address : 6/ District Industries Centre,, Civil Line, Nagpur- 440002
    Contact No. 07112-25349421
    / aplayuva
    WWW.yuvamunch.com ही आमची वेबसाइट आहे .

КОМЕНТАРІ • 417

  • @ajaybhosle6065
    @ajaybhosle6065 Рік тому +37

    जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करण्या पूर्वी आपला सिबिल स्कोर तपासून पहा आणि कोणतीच बँक ही शेवटी काहीतरी तारण ठेवल्या शिवाय कर्ज मंजूर करत नाही. त्यामधे खूप साऱ्या अटी आहेत सोबतच कर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला त्यावर सबसिडी मिळते त्यासाठी आधी बँकेने तुमचे कर्ज मंजूर करायला हवे. 106000 अर्जांपैकी आतापर्यंत फक्त 11000 अर्जदारांना लाभ मिळाला आहे,मग विचार करा किती नियम व अटी लागू असतील.बाकी प्रयत्न करणे आपलं काम.🙏

    • @ajaybhosle6065
      @ajaybhosle6065 Рік тому +4

      शेती तारण ठेऊ शकत नाहीत , बँकेला N/A प्लॉट किंवा घर तारण ठेवावे लागते आणि आपण जर 10,00000 रू कर्ज मागत असाल तर तुमचं तारण च वेल्युएशन हे दुप्पट म्हणजे 20,00000 रू इतकं असल पाहिजे.

    • @paverblockandtiles9001
      @paverblockandtiles9001 Рік тому +1

      हो

    • @damajiwakade9952
      @damajiwakade9952 Рік тому +2

      योजना कोणीही मंजूर करून आणू शकतो पण बँक सिबिल स्कोर चांगला असेल तरच लोन देते नाहीतर नाही हा माझा अनुभव आहे

    • @abhijeetgardade9716
      @abhijeetgardade9716 Рік тому

      Sir please send your mobile number

    • @dashraththakare6304
      @dashraththakare6304 Рік тому

      Hi

  • @ratnagirinewsnetwork5920
    @ratnagirinewsnetwork5920 2 роки тому +4

    Great information sir thanks giving me energy and open my perspective for business.

  • @vinaysawantbhosale9995
    @vinaysawantbhosale9995 2 роки тому +2

    सुंदर माहिती,नक्कीच बेरोजगार युवक,युवतींना योग्य दिशा मिळेल आणि उद्योजक होण्याचे स्वप्न सत्यात उतरेल

  • @dnyandeoatmaramzirape2643
    @dnyandeoatmaramzirape2643 Рік тому +14

    बॅकेत फक्त मोठ्या लोकांना ओळखतात गरीबांना नाही

  • @Lifewithshiva19
    @Lifewithshiva19 11 місяців тому +2

    Waa bhava ekdum proper video aahe khup helpfull aahe Thank you For this and ajun video ana ya related

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली आहे प्रश खूप छान विचारले

  • @nitinsalvi622
    @nitinsalvi622 2 роки тому +3

    सर,युवामंचचे धन्यवाद, कोकणातील लोकांना रोजगार व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही चांगले काम करत आहेत. तुमचा नंबर द्यावा. सरकारी अधिकारी मुलाखतीत अतिशय सुंदर माहिती देतात. पण अतिशय गरजूंना सहकार्य कधीच करत नाहीत. ज्यांना कर्जाची गरज नाही त्यांना कर्ज उपलब्ध होते ज्यांना अतिशय महत्त्वाचे गरजेचं कर्ज पाहिजे तर उपलब्ध होत नाही. ह्या सर्वासाठी लोक अधिकार्यांना वाईट बोलतात आणि समजतात. अधिकार्यांनी लोकांशी गोडवा भाषेत संवाद साधावा..🙏🙏

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +1

      धन्यवाद सर ....... अशाच प्रकारे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला आणि इतर लोकांना देखील तुमच्या प्रतिसादातून खुप काही समजण्यास मदत झाली आहे...................... अशाच comment आमच्या चॅनेल वर देत रहा @nitinsalvi622

  • @VikasKumar-vj1ud
    @VikasKumar-vj1ud 8 місяців тому +1

    Good 👍

  • @kailasbaraf2711
    @kailasbaraf2711 Рік тому +4

    योजना फक्त सांगायला आहे कर्ज मिलत नाही ही सत्य परिस्थिती आहे

  • @shubhamshedmake8664
    @shubhamshedmake8664 Рік тому +1

    खूप छान प्रोग्राम 👌

  • @yogesh4973
    @yogesh4973 2 роки тому +1

    Good work

  • @Social_Silver
    @Social_Silver 2 роки тому +1

    Good information

  • @sunildeshmukh6663
    @sunildeshmukh6663 2 роки тому +1

    सर आपण खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 2 роки тому +1

    Khup Sunder Mahiti Dhanyavad

  • @KhemRana-oz3tw
    @KhemRana-oz3tw 4 місяці тому

    Fantastic information ❤🎉

  • @chandrakantghatge2880
    @chandrakantghatge2880 2 роки тому +1

    खूपच छान,

  • @shubhangishirkevideography8337
    @shubhangishirkevideography8337 2 роки тому +10

    खूप छान माहिती मला पण अगरबत्ती व्यवसाय सुरू करायचा होता आत्ता नक्कीच मला याचा विचार करता येईल धन्यवाद युवामंच.

    • @user-dz6nk3cf6c
      @user-dz6nk3cf6c 2 роки тому +1

      Hii

    • @deepakpashte5464
      @deepakpashte5464 2 роки тому +1

      पोळी भाजी यवसाय सुरु करायचा लोन मीलीक

  • @simongumes1896
    @simongumes1896 Рік тому +1

    Good

  • @user-rc5jl1uf3r
    @user-rc5jl1uf3r Рік тому

    Very good information

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 2 роки тому +2

    Helpful information. .atta samjl maz loan preakaran pass ka nahi hote aahe te.....
    Thank you. Sagar sir. And ma'am. 🙏

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 2 роки тому +1

    खुप छान माहिती मॅडम आपण दिली त्याबद्दल आपले आभार आपल्या माध्यमातून खूप छान माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती आम्हाला आदिवासी ठाकर बांधवांना मिळाली. माझ्या दारिद्र्य रेषेखालील आदिवासी ठाकर कुटूंबातील सुशिक्षित बेरोजगा्तरुणांना उद्योजक किंवा व्यावसाय सुरू करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.

  • @imranmobinsheikh9853
    @imranmobinsheikh9853 11 місяців тому

    Very good ❤❤❤

  • @babankhandagale2996
    @babankhandagale2996 2 роки тому +1

    छान

  • @gorakhshelake8196
    @gorakhshelake8196 2 роки тому +1

    माहिती खूपच अनमोल दिली मॅडम पण बँक सहसा लोन देत नाही चार महिने बँकेच्या चक्रा मारल्या पण काही उपयोग झाला नाही.13एकर माझी स्वतःची बागायती जमीन बँकेला तारण म्हणून देतो परंतु नाही मिळालं लोन...

  • @princedk-xi7ns
    @princedk-xi7ns Рік тому +2

    thank you 🥰 sir🙏

  • @sulekhasoni7365
    @sulekhasoni7365 2 роки тому +2

    👍👍👍👍👍👍👍

  • @rajivchaudhari9486
    @rajivchaudhari9486 Місяць тому +2

    कर्ज न घेता व्यवसाय करायचा असेल तर प्रशिक्षण मिळेल का मी 58 वर्ष वयोगटातील आहे

  • @vishaldolare5675
    @vishaldolare5675 2 роки тому +1

    👍👍

  • @9sagarjag
    @9sagarjag Рік тому +3

    तारण देऊन पण सिबिल कमी असेल तर बँक लोन देत नाही त्यामुळे आधी सरकारने बँकेला सांगितले पाहिजे तरच ह्या सगळ्या योजना यशस्वी होतील नाहीतर सर्वसामन्यांना. ज्याल खरंच उद्योग करायचा आहे पण सिबिल कमी आहे त्यांना काहीच उपयोग नाही

  • @pallaviovhal3047
    @pallaviovhal3047 Рік тому +1

    🙏🙏

  • @udaytambade6008
    @udaytambade6008 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत सर. काजू प्रक्रिया उद्योग साठी कर्ज मिळेल काय? किती मिळेल? प्रोसेस काय?

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому +1

      नक्कीच मिळणारं.
      आणि कर्ज तुमच्या कारखान्याच्या क्षमतेवर अलंबून आहे . त्यासाठी किती मशीन quotations आहे त्यावर.
      .
      Maximum 50लाख आहे

  • @shekharshilimkar7206
    @shekharshilimkar7206 2 роки тому

    👌👆

  • @nileshkamble2833
    @nileshkamble2833 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही उद्योग केंद्रात जाल तेव्हा कोणी ही उभा पण करत नाही आपला जो गाव आहे तिथली बॅंक सपोर्ट करत नाही मी स्वतः अनुभव घेतला आहे बॅंक कर्ज देत असेल तरच उद्योग केंद्र उभा राहते
    हे लोक मुलाखतीत चांगले बोलतात

  • @kedarlingswami6686
    @kedarlingswami6686 4 місяці тому

    Bds Doctor can get loan under this scheme for establishing clinic with equipments?

  • @sanketgargote2229
    @sanketgargote2229 2 роки тому +1

    Alredy Partnership firm cha business suru asel tr loan bhetat Ka

  • @ashoka1695
    @ashoka1695 7 місяців тому +1

    नमस्कार ताई
    तुम्हची माहिती छान होती पण आम्ही 2महिन्या पासुन फॉर्म अॉनलाईन केला आहें तरीही काही प्रतिसाद नाही
    आम्हाला खरचं गरज आहे आमची छोटी शॉप आहें
    कागजपत्र
    1 पॉन कार्ड
    2 आधार कार्ड
    3 शॉप लाईसनं
    4 ऊदेमकार्ड
    5 इलेक्शन कार्ड
    6 ईमेल आईडी
    7 राशेन कार्ड
    8 भाड़े पत्रक
    9 मोबाइल नंबर
    सर्व आसुन सुध्दा लोन मिळत नाही
    आम्ही काय कराव

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 9 місяців тому +2

    Loan kiti diwasat milel mam

  • @shiwajishinde1435
    @shiwajishinde1435 Рік тому +3

    दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मिळणे माहिती प्लीज रिप्लाय सर

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +1

      पशू संवर्धन विभागाकडून आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या बीज भांडवल योजनेअंतर्गत लोन मिळेल .
      .
      चॅनल नक्की subscribe करा.

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r Рік тому +4

    इथे पैसे वाटल्या शिवाय काम होत नाही. मी 62,500/- दिले होते पण माझ काम झालं नाही. आणि पैसे ही परत मिळाले नाही. मी पैसे माघारी मिळण्यासाठी प्रयत्न केले पण नुसती टोलवा टोलवी केली गेली.💯🙆
    पैसे खाल पासून वर परीयंत वाटण्यात आले होते.💯

  • @ashokkedare6339
    @ashokkedare6339 Місяць тому

    योजना लाभ मिळवण्यासाठी खुप दिव्य पार करावे लागते, सर्व केले तरी बँकेत अडकतात. CMPG फाईल सबमिट केल्यानंतर 1 वर्ष पाठपुरावा करुनसुद्धा बँकेने फाईल मंजूर केली नाही.(विशेष म्हणजे मी अगोदरच सेवा व्यवसायात होतो, पुढचा टप्पा म्हणून मी मॅनुफॅक्चूरिंग साठी फाईल भरली होती )कागदपत्राचा खर्च सुद्धा वाया गेला.50 लाख राहूद्या बँक 5 लाख सुद्धा मंजूर करत नाही पण प्रश्न मात्र 50 लाखाचे नक्कीच विचारते,

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा 19 днів тому

      आपले सर्व कागदपत्रे बरोबर असल्यास
      1)जिल्हा bank maneger कडे तक्रार करा.
      2)नंतर महाराष्ट्र लोकपाल कडे तक्रार करा (ई-मेल करू शकता )
      टीप :-पण प्रत्येक गोष्टीची पोच पावती असायला पाहिजे आपल्याजवळ

  • @poojasalvi6243
    @poojasalvi6243 2 роки тому +1

    Mumbai

  • @vinayakpatil925
    @vinayakpatil925 Рік тому +1

    interest rate kiti % aste loan la

  • @jivan1439
    @jivan1439 Рік тому +1

    दोघांनी खूप छान माहिती दिली... धन्यवाद,,
    मला gift gallery टाकायची आहे नाशिक ला पण ते ट्रेडिंग मध्ये येत तर त्याला आहे का subsidy...

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому +1

      Trading Sathi (seed capital ) बीज भांडवल योजने अंतर्गत मिळेल ....

    • @jivan1439
      @jivan1439 Рік тому

      @@aplayuva thank you 👍

  • @purushottamredekar1673
    @purushottamredekar1673 2 роки тому +2

    सर्व बरोबर आहे पन बॅंका तयार होत नाहीत यावर पर्याय काय

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      मी मान्य करतो बँका सहजासहजी तयार होत नाहीत .
      .
      .
      कारण बँकांचा npa rate खूप मोठा झाला आहे
      .
      पण विश्वास पटवल्यास बँका कर्ज देतील 100%🙏

  • @balkrushnapawar8425
    @balkrushnapawar8425 Рік тому +1

    Mini dairy
    Milk processing plant sathi hoil ka

  • @RDCharole7892
    @RDCharole7892 3 місяці тому +1

    भाऊ साउंड सिस्टम साठी टेंट डेकोरेशन साठी। Milel का ?

    • @aplayuva
      @aplayuva  3 місяці тому

      सेवा व्यवसायांसाठी capital insensitive मधून लोन मिळेल .......आत्ताची ही scheme फक्त उत्पादन व्यवसायांसाठी आहे

  • @sp4787
    @sp4787 5 місяців тому

    मॅडम महिला ना सेवा उद्योग साठी वाहन घ्यायच असेल तर स्वतःच ड्रायव्हिंग लायसन्स असावं लागतं का? आमचं त्या साठी परकरण थांबले आहे .

  • @kailasbaraf2711
    @kailasbaraf2711 Рік тому +1

    मी ज़िल्हा उदयोग केंद्र मुंबई बोरिवली येथे कोर्स पन केलेला आहे बेक्रिफ़ूड

  • @FSSAI_GUIDE
    @FSSAI_GUIDE 2 роки тому +2

    good detailed information in one vedio👍

    • @akashsakat7036
      @akashsakat7036 2 роки тому

      खूप छान माहिती.

    • @user-so8yb8ex9q
      @user-so8yb8ex9q 2 роки тому +1

      कोणत्याही.बेक.लोन.देत.नाही

    • @bhikataishingare3835
      @bhikataishingare3835 2 роки тому

      Madam phone number

    • @ravitarhekar6028
      @ravitarhekar6028 2 роки тому

      Ravi m tarhekar m I d c mdhya lon miles kay

    • @ravindrakale4935
      @ravindrakale4935 Рік тому

      नासिक जिल्हा केंद्र पत्ता पाठवा

  • @dilipshelke6671
    @dilipshelke6671 Рік тому +1

    मी.दीलिप.शेलके.भिवडी
    जी.ठाणे

  • @nanasahebkadam1074
    @nanasahebkadam1074 2 роки тому +6

    मला 25 मशींचा तबेला चालू करायचा आहे लोन भेटेल का किती भेटेल

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      आपल्या जिल्ह्यात असलेल्या पशू विकास अधिकारी कार्यालय किंवा तालुका पशुविकास कार्यालयाला भेट द्या .
      .
      यासाठी तेथे अनेक योजनांची माहिती आणि सहकार्य दिले जाते. 👍

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे, फॅब्रिक्स उत्पादन, लॉन्ड्री, बारबर, प्लंबिंग, डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती, स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस, बॅटरी चार्जिंग, आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग, सायकल दुरुस्तीची दुकाने, बॅन्ड पथक, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग, काटेरी तारांचे उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन, स्क्रू उत्पादन, ENGG. वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन, जर्मन भांडी उत्पादन, रेडिओ उत्पादन, व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन, कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे, ट्रंक आणि पेटी उत्पादन, ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन, कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क, वजन काटा उत्पादन, सिमेंट प्रॉडक्ट, विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे, मशीनरीचे सुटे भाग उत्पादन, मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग, बॅग उत्पादन, मंडप डेकोरेशन, गादी कारखाना, कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स सेंटर, चहा स्टॉल, मिठाईचे उत्पादन, होजीअरी उत्पादन, रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन, खेळणी आणि बाहुली बनविणे, फोटोग्राफी, डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती, मोटार रिविंडिंग, वायर नेट बनविणे, हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर, पेपर पिन उत्पादन, सजावटीच्या बल्बांचे उत्पादन, हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने, केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, सिल्क साड्यांचे उत्पादन, रसवंती, मॅट बनविणे, फायबर आयटम उत्पादन, पिठाची गिरणी, कप बनविणे, वूड वर्क, स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर, जिम सर्विसेस, आयुर्वेदिक औषध उत्पादन, फोटो फ्रेम, पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक, खवा व चक्का युनिट, गुळ तयार करणे, फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया, घाणी तेल उद्योग, कॅटल फीड, दाळ मिल, राईस मिल, कॅन्डल उत्पादन, तेलउत्पादन, शैम्पू उत्पादन, केसांच्या तेलाची निर्मिती, पापड मसाला उदयोग, बर्फ उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट्स, पोहा उत्पादन, बेदाना/मनुका उद्योग, सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क), चांदीचे काम, स्टोन क्रशर व्यापार, स्टोन कटिंग पॉलिशिंग, मिरची कांडप.

  • @prabhakarpandore
    @prabhakarpandore Рік тому +1

    Sentring plet tayar karnyasathi work shop takaycha ahe yasathi lon milel ka sagarsir

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      हो jar तुमच्याकडे proper plan असेल तर आणि उत्पादन व्यवसायात असेल तर नक्किच मिळेल.

  • @vijaychavan1298
    @vijaychavan1298 2 роки тому +2

    मॅडम पोल्ट्री फार्म साठी करू शकतो का कृपया मार्गदर्शन करा

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      हो पण कर्ज बीज भांडवल योजनेअंतर्गत मिळेल.
      .
      Dic office la भेट द्या .
      Address discription मध्ये आहे. 👍
      आणि ह्या वेडियोचा reference द्या

  • @vikramkoli6277
    @vikramkoli6277 2 роки тому +2

    मला सुखें मासे विक्री व्यवसाय करायचा आहे त्या साठी मिळेल का ....

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому +1

      त्यासाठी लवकरच आम्ही मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांचेही vedio घेऊन येणार आहोत ज्यामध्ये नविन संधी ची माहिती मिळणार आहे .
      .
      नक्की चॅनल subscribe करुन आमच्या बरोबर बनून रहा 🙏🙏

  • @Gmgmgmgm-d2r
    @Gmgmgmgm-d2r 2 роки тому +3

    मी व्यवसाय उभा केला आहे लोन करून आता त्याच्यावर मला काही सबसिडी करता येईल का प्लीज काय असेल तर सांगा

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      योजना आणि सबसिडी हया लोकांना व्यवसाय सुरू (स्थापन) करण्यासाठी दिले जाते जेणेकरून सुरूवातील उद्योजकाचा Market मध्ये जम बसावा त्यासाठी .
      .
      .
      .
      तुम्हाला Business वाढवण्यासाठी लोन मिळेल पण सबसिडी मिळणं कठीण आहे .

  • @ankitaamitbhagat7023
    @ankitaamitbhagat7023 2 роки тому

    Mla still snak cha takaych ahe tar melel karj bhetel ka

  • @vickycable8741
    @vickycable8741 2 роки тому +1

    FOR HANDICAP PERSON CAN GET THIS FACILITY

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      Yes definitely 👍

  • @dilipfasate8352
    @dilipfasate8352 20 днів тому

    Acbc ला काही सवलत आहे का

  • @tarkeshwarghotekar591
    @tarkeshwarghotekar591 2 роки тому +2

    सबसिडी 3 वर्षानंतर दिल्यास उद्योजक नाराज होतात, 50% तात्काळ द्यायलाच पाहीजेत.

  • @DKcartoonyoutuber
    @DKcartoonyoutuber Рік тому +1

    Mam mla pashu khady nirmiti cha bissnece la lon bheteal ka

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      जर पशू खाद्य तयार करण्यासाठी (manufacturing) प्लांट साठी................ ट्रेडिंग व्यवसायासाठी नाही.

  • @dnyandeoatmaramzirape2643
    @dnyandeoatmaramzirape2643 Рік тому +2

    बॅकेत येथे पाॅल्ट तारण मागतात मॅडम

  • @keshavshinde3563
    @keshavshinde3563 2 роки тому +1

    Sir आम्हाला केक शाॕप व होलसेल सामान यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावे लागेल 🙏

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे, फॅब्रिक्स उत्पादन, लॉन्ड्री, बारबर, प्लंबिंग, डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती, स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस, बॅटरी चार्जिंग, आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग, सायकल दुरुस्तीची दुकाने, बॅन्ड पथक, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग, काटेरी तारांचे उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन, स्क्रू उत्पादन, ENGG. वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन, जर्मन भांडी उत्पादन, रेडिओ उत्पादन, व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन, कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे, ट्रंक आणि पेटी उत्पादन, ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन, कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क, वजन काटा उत्पादन, सिमेंट प्रॉडक्ट, विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे, मशीनरीचे सुटे भाग उत्पादन, मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग, बॅग उत्पादन, मंडप डेकोरेशन, गादी कारखाना, कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स सेंटर, चहा स्टॉल, मिठाईचे उत्पादन, होजीअरी उत्पादन, रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन, खेळणी आणि बाहुली बनविणे, फोटोग्राफी, डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती, मोटार रिविंडिंग, वायर नेट बनविणे, हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर, पेपर पिन उत्पादन, सजावटीच्या बल्बांचे उत्पादन, हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने, केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, सिल्क साड्यांचे उत्पादन, रसवंती, मॅट बनविणे, फायबर आयटम उत्पादन, पिठाची गिरणी, कप बनविणे, वूड वर्क, स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर, जिम सर्विसेस, आयुर्वेदिक औषध उत्पादन, फोटो फ्रेम, पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक, खवा व चक्का युनिट, गुळ तयार करणे, फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया, घाणी तेल उद्योग, कॅटल फीड, दाळ मिल, राईस मिल, कॅन्डल उत्पादन, तेलउत्पादन, शैम्पू उत्पादन, केसांच्या तेलाची निर्मिती, पापड मसाला उदयोग, बर्फ उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट्स, पोहा उत्पादन, बेदाना/मनुका उद्योग, सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क), चांदीचे काम, स्टोन क्रशर व्यापार, स्टोन कटिंग पॉलिशिंग, मिरची कांडप.

  • @user-qk8ql8wc4z
    @user-qk8ql8wc4z Рік тому +1

    Aqva water can sati midele karj

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      Ho processing plant Sathi nakkich milel

  • @kumarakash953
    @kumarakash953 Рік тому +1

    Abhyasika takaychi aahe , rent vr hall bhetat aahet pn furniture, chair , ac ,fan vagere ch loan kas bhetel? Plz guide me

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      किंवा जिल्हयाच्याआंबेडकर भवनामध्ये आपल्या cast नुसार एक मंडळ तयार केले गेले आहे त्या ठिकाणी देखील लोन process तसेच इंटरेस्ट फ्री loan scheme देखील आहेत.

    • @kumarakash953
      @kumarakash953 Рік тому +1

      @@aplayuva okay

  • @purushottamredekar1673
    @purushottamredekar1673 2 роки тому +1

    उद्योग चालू असेल तर आणि शासनाच्या कोणत्याही योजना घेतली नसेल तर चालु शकते ❓

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому +1

      उद्योग वाढीसाठी अनेक योजना आहेत ....
      .
      .
      .
      आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल .
      जिल्हा उद्योग केंद्र ला भेट द्या address discription मध्ये आहे.🙏

  • @kanchanmunje5441
    @kanchanmunje5441 Рік тому +1

    आमच्या पाच जणी चा गट आहे

  • @smitakadam2224
    @smitakadam2224 2 роки тому +2

    Hello mi satara district madhun aahe aani mla masala udyog suru kraycha aahe
    Tr mla kothe arj krava lagel

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      सातारा जिल्हा उद्योग केंद्र ला भेट द्या थेते cmegp या कर्ज योजनेतून तुम्हाला loan मिळेल.
      .
      .
      आणि adress discription मध्ये दिलेला आहे त्यावरती भेट द्या.

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому +1

      थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे, फॅब्रिक्स उत्पादन, लॉन्ड्री, बारबर, प्लंबिंग, डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती, स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस, बॅटरी चार्जिंग, आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग, सायकल दुरुस्तीची दुकाने, बॅन्ड पथक, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग, काटेरी तारांचे उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन, स्क्रू उत्पादन, ENGG. वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन, जर्मन भांडी उत्पादन, रेडिओ उत्पादन, व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन, कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे, ट्रंक आणि पेटी उत्पादन, ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन, कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क, वजन काटा उत्पादन, सिमेंट प्रॉडक्ट, विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे, मशीनरीचे सुटे भाग उत्पादन, मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग, बॅग उत्पादन, मंडप डेकोरेशन, गादी कारखाना, कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स सेंटर, चहा स्टॉल, मिठाईचे उत्पादन, होजीअरी उत्पादन, रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन, खेळणी आणि बाहुली बनविणे, फोटोग्राफी, डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती, मोटार रिविंडिंग, वायर नेट बनविणे, हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर, पेपर पिन उत्पादन, सजावटीच्या बल्बांचे उत्पादन, हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने, केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, सिल्क साड्यांचे उत्पादन, रसवंती, मॅट बनविणे, फायबर आयटम उत्पादन, पिठाची गिरणी, कप बनविणे, वूड वर्क, स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर, जिम सर्विसेस, आयुर्वेदिक औषध उत्पादन, फोटो फ्रेम, पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक, खवा व चक्का युनिट, गुळ तयार करणे, फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया, घाणी तेल उद्योग, कॅटल फीड, दाळ मिल, राईस मिल, कॅन्डल उत्पादन, तेलउत्पादन, शैम्पू उत्पादन, केसांच्या तेलाची निर्मिती, पापड मसाला उदयोग, बर्फ उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट्स, पोहा उत्पादन, बेदाना/मनुका उद्योग, सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क), चांदीचे काम, स्टोन क्रशर व्यापार, स्टोन कटिंग पॉलिशिंग, मिरची कांडप.

    • @dattatraywaghmare9234
      @dattatraywaghmare9234 2 роки тому

      Madam gele hotya ka tumhi office mde

  • @pralhadgawali2957
    @pralhadgawali2957 2 роки тому +1

    Give list of production indstries

  • @sharvanumbare7862
    @sharvanumbare7862 5 місяців тому +2

    माझा कपडयाचे दुकाण आहे पण मला कज पाहीजे आहे कुठे भेटायला लागेल

    • @aplayuva
      @aplayuva  5 місяців тому

      Description box मध्ये दिलेल्या तुमच्या जिल्ह्यातील office ला भेट द्या

    • @aplayuva
      @aplayuva  5 місяців тому

      Number देखील दिलेला आहे आपली vedio दाखवा ते नक्की मदत करतात

  • @vansh-yc8us
    @vansh-yc8us 2 роки тому +1

    माझा पण रत्नागिरी जिल्हा आहे मला CMEGP या योजने बद्दल माहिती हवी आहे मला काजू प्रोसेससिंग व्यवसाय चालू करायचा आहे तर माहिती कुठून मिळेल

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      Adress discription मध्ये दिलेला आहे .
      .
      .
      नक्की भेट द्या तेथे तुमचा फॉर्म फ्री ऑफ cost भरला जाईल. 👍🙏

  • @nanasobhokare2085
    @nanasobhokare2085 2 роки тому +2

    Mini rice mill sati ahe ka

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      हो मिळेल नक्कीच 👍

  • @ravindragade3839
    @ravindragade3839 2 роки тому +2

    आंमची बँक कर्ज देत नाही बँक आँफ इडिया शाखा विट

  • @indrajitchougule1122
    @indrajitchougule1122 2 роки тому +4

    बँक वाले हो म्हणत नाही फक्त ओळखीच्या लोकांना देतात

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida 2 роки тому +2

    मी एक शेतकरी कुक्कुटपालन शेड करीता कर्ज मिळेल का? किती आनी सबसिडी दिली जाते का?

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      जवळच्या जिल्हा उद्योग केंद्र ला भेट द्या ..
      .
      बीज भांडवल योजनेअंतर्गत लोन आणि सबसिडी दिली जाते कुकुट पालनासाठी. ☝️

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      Adress discription मध्ये आहे .

    • @ankitaamitbhagat7023
      @ankitaamitbhagat7023 2 роки тому

      Pune abhegon made kontya kedrala bhet dyavi lagel

  • @nitinrathod9030
    @nitinrathod9030 Рік тому +3

    DJ sound system sathi milel ka 2500000 please reply

  • @carcare946
    @carcare946 11 місяців тому

    Sir bank modgage magt tyach ky

  • @user-ie1vu7ku9c
    @user-ie1vu7ku9c 8 місяців тому +1

    डिजे व्यावसायाठी कर्ज मिळेल का

  • @omgurudev9501
    @omgurudev9501 2 роки тому +2

    सुरवातीला बँकेत जावे की dic madhe contact करावे

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому +1

      Dic मध्ये प्रथम जा ....
      .
      तेथून फॉर्म भरून घ्या अथवा स्वतः भरा .
      नंतर aprove झाल्या नंतर .
      .
      .
      ज्या दोन बँका दिलेल्या असतात त्या
      बँकेत जायचे आहे.

  • @lokeshjagade1543
    @lokeshjagade1543 2 роки тому +1

    Kukut palan sathi ahe ka plz sanga pune Ani Kashi mahiti bhetel kuth jaych te sanga plz

    • @ratnagirinewsnetwork5920
      @ratnagirinewsnetwork5920 2 роки тому

      Sir 28-08-2022 sakali 9:45 cha vedio paha.🎉

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      सर उद्याची व्हिडीओ नक्की पहा आणि कमेंट करा.👍

  • @4912..
    @4912.. 18 днів тому

    दिव्यांग व्यक्ती ला दूध व्यवसाय म्हैस पालन साठी कर्ज भेटलं का. स्वतःची जमीन सातबारा नाही. पण मी itr भरतो..

    • @aplayuva
      @aplayuva  18 днів тому +1

      @@4912.. NLM या योजनेत तुम्हाला फायदा होऊ शकतो...... कारण तिथे ५०% subsidy आहे

    • @aplayuva
      @aplayuva  18 днів тому

      @@4912.. याच चॅनल वरती vedio आहे नक्की पहा आणि चॅनल subscribe करा.

  • @krushnagorat3665
    @krushnagorat3665 2 роки тому +2

    आमचा बचत गट महीला आहे तर भेटेल का???

  • @ajedits9208
    @ajedits9208 Рік тому +4

    गरिबांनी कर्ज काढले की तो कर्जबाजारी
    आणि मोठ्यांनी काढले की कोट्याधीश 🕊️🥀
    वा रे वा🤨🤨

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 2 роки тому +1

    आम्हा शेतकऱ्यांना व्यवसाय करायचा शेती त्यांच्यासाठी काही उपाययोजना आहे का लोन भेटेल का

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому +3

      लवकरच आम्ही कृषी अधिकारी यांचा interview घेणार आहोत त्यात संपुर्ण योजनांची आणि व्यवसाय संधी ची पण चर्चा होणार आहे त्यामुळे ह्या channel वरती लक्ष देत रहा.🙏

  • @vijaybhoir3
    @vijaybhoir3 Рік тому +1

    Karona mule aamche sivil kharab zalet m kase kay mhanje pay banhdlet aani dhavayla sangta sarkar manjracha khel khelat ahe🤦‍♀️🙏🙏

  • @nilkamalphotos2155
    @nilkamalphotos2155 Рік тому

    Hii

  • @narayansaryam3739
    @narayansaryam3739 2 роки тому +4

    Bank karj det nahi, Bank managerla jasticha kam vadavacha nahi

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      एकदा प्रकरण घेऊन collector office ला भेट द्या .
      आणि सरांना नक्की भेट द्या. 🙏

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      आणि कर्ज प्रकरण ceo@yuvamunch.com ला मेल करा.

    • @narayansaryam3739
      @narayansaryam3739 2 роки тому

      Koni karj genare nasel teva mala karj dya

  • @vijayjadhav5903
    @vijayjadhav5903 Рік тому

    Water Park ke liye loan milega kya.

  • @Shetkariindustry2606
    @Shetkariindustry2606 2 роки тому +1

    मला काजू manufacturer चालू करायचा आहे त्या साठी सब शिडी भेटेल का ?

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      हो नक्कीच 👍

  • @kundankumarchaudhary4768
    @kundankumarchaudhary4768 2 роки тому

    Seva vyavsay ( professional service ) madhe doctor pan yetat ka , aani aaplyatarfe navin vyavsayasathi madat hoil ka ?

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      Doctor नाही येत या मधे.
      .
      आणि तुम्हाला मदत तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केली जाईल.
      . address discription मध्ये आहे.

  • @vijaychavan1298
    @vijaychavan1298 2 роки тому +1

    सर अहमदनगर जिल्ह्यातील लोकांना चालु आहे का कळवा

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      हो अहमनगर साठी आहे.
      .
      अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्र ला भेट द्या.
      Adress discription मध्ये आहे. 👍
      नक्की भेट द्या आणि आमचा vedio दाखवा. 🙏

  • @jaishrichavan488
    @jaishrichavan488 2 роки тому +1

    Maji mothi bahin ahe tiche mister 5varsh zale te varle ahet Tila 3mule ahet Tila grah udhogasathi lon file kele pan lon kahi milalech nahi.

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      *या व्यवसायांना लोन मिळणारं आहे.*
      थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे, फॅब्रिक्स उत्पादन, लॉन्ड्री, बारबर, प्लंबिंग, डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती, स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस, बॅटरी चार्जिंग, आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग, सायकल दुरुस्तीची दुकाने, बॅन्ड पथक, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती, ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग, काटेरी तारांचे उत्पादन, इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन, स्क्रू उत्पादन, ENGG. वर्कशॉप, स्टोरेज बॅटरी उत्पादन, जर्मन भांडी उत्पादन, रेडिओ उत्पादन, व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन, कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे, ट्रंक आणि पेटी उत्पादन, ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन, कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क, वजन काटा उत्पादन, सिमेंट प्रॉडक्ट, विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे, मशीनरीचे सुटे भाग उत्पादन, मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे, प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग, बॅग उत्पादन, मंडप डेकोरेशन, गादी कारखाना, कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग, झेरॉक्स सेंटर, चहा स्टॉल, मिठाईचे उत्पादन, होजीअरी उत्पादन, रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन, खेळणी आणि बाहुली बनविणे, फोटोग्राफी, डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती, मोटार रिविंडिंग, वायर नेट बनविणे, हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर, पेपर पिन उत्पादन, सजावटीच्या बल्बांचे उत्पादन, हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने, केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, सिल्क साड्यांचे उत्पादन, रसवंती, मॅट बनविणे, फायबर आयटम उत्पादन, पिठाची गिरणी, कप बनविणे, वूड वर्क, स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर, जिम सर्विसेस, आयुर्वेदिक औषध उत्पादन, फोटो फ्रेम, पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक, खवा व चक्का युनिट, गुळ तयार करणे, फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया, घाणी तेल उद्योग, कॅटल फीड, दाळ मिल, राईस मिल, कॅन्डल उत्पादन, तेलउत्पादन, शैम्पू उत्पादन, केसांच्या तेलाची निर्मिती, पापड मसाला उदयोग, बर्फ उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट्स, पोहा उत्पादन, बेदाना/मनुका उद्योग, सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क), चांदीचे काम, स्टोन क्रशर व्यापार, स्टोन कटिंग पॉलिशिंग, मिरची कांडप.

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      कोणत्या योनांतर्गत लोन केल होत..
      .
      ते थोड सांगा आणि कोणत्या बँकेमार्फत केले होते.
      .
      आणि प्रकरण ceo@yuvamunch.com ला मेल करा.

  • @vijayjadhav5903
    @vijayjadhav5903 Рік тому +1

    Water park banavnyasathi loan milel ka.

    • @aplayuva
      @aplayuva  Рік тому

      It depends on your. Expertise and knowledge .... And earning potential ......... कृपया description box मध्ये दिलेल्या व्यक्तींना कॉल करा तुमच्या जिल्हा समन्वयक यांचा नंबर देखील दिलेला आहे.

  • @atharvpatil7776
    @atharvpatil7776 2 роки тому +2

    ग्रामीण भागातील शेतकरी खादी ग्रामोद्योग फक्त पुढारी व त्याची नेते मंडळी हे कर्ज मिळते सर्व सामान्य माणसाला मिळत नाही जय किसान

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      तुमचं कर्ज प्रकरण आहे का .
      असेल तर
      Ceo@gmail.com ला मेल करा.

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому

      आम्ही district collector office ला inform करतो आणि सांगतो तुमचं प्रकरण काय प्रॉब्लेम आहे ते.
      * पण. असे वक्तव्य करु नये.*

  • @indranath6499
    @indranath6499 Рік тому

    Double DokePhodi Kone Karnar.

  • @shivprsadborade4125
    @shivprsadborade4125 2 роки тому

    Dalmil & oil mill baddal mahiticha videos dakhwa

  • @sambhajihajgulkar4916
    @sambhajihajgulkar4916 2 роки тому +1

    Madam yevde Pramanik karmchari nahit ho
    Chukun 1 bhetel
    Te pn lakhamadhe
    Nahitar kagdavar vajan vadlyashivay kagad halat ny

  • @shankarkanade6845
    @shankarkanade6845 5 місяців тому +1

    Dharashiv cha adreass content nhi ka

  • @user-rh4on1ie2o
    @user-rh4on1ie2o 8 місяців тому +1

    MCED कोर्स झालेला आसल्यास त्या प्रमाणपत्रा आधारे लोन मिळते का

    • @aplayuva
      @aplayuva  8 місяців тому

      हो पण क्रेडिट score नक्की तपासून घ्या.

  • @lokeshjagade1543
    @lokeshjagade1543 2 роки тому

    Kukut palan sathi kiti partnat milel karj
    Pune madhi kuth करायची चवकशी

    • @aplayuva
      @aplayuva  2 роки тому +1

      तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये पाशुविकास अधिकाऱ्यांशी .
      .
      .
      खूप छान योजना आहेत .
      आमची पुढची vedio नक्की पहा.

    • @lokeshjagade1543
      @lokeshjagade1543 2 роки тому

      @@aplayuva kara lavakar plz

  • @ankushwakle6901
    @ankushwakle6901 Рік тому

    मैडम गई मशीन कहने से टीवी एसबीआई लोन देखना है नीचे साठी काही माहिती सांगा