Yashomati Thakur । Raju Parulekar । Interview यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • धारदार आणि प्रखर वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची लेखक, राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचे खाते कसे काम करते आहे आणि त्याचा परिणाम काय दिसायला लागलाय याबाबत विस्ताराने माहिती दिली. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या खात्यातर्फे होणाऱ्या कामाबद्दल बोलत असतानाच राजकारणाबाबतही परखडपणे मते मांडली असल्याने या मुलाखतीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
    आपण आपली प्रतिक्रिया या ईमेल आयडीवर पाठवू शकता - insiderthe4@gmail.com
    ‪@IndianNationalCongress‬ ‪@rajuparulekar1‬

КОМЕНТАРІ • 23

  • @timextimepass
    @timextimepass 2 роки тому +2

    Maharashtra CM in making. I hope she becomes CM sooner than later. Your ability to touch wide range of topics is unparalleled. Your preparation for the interview is commendable.🙏

  • @abhaydhulasawant4958
    @abhaydhulasawant4958 3 роки тому +6

    अशा विचारधारेवर ठाम असणाऱ्यांना कॉंग्रेसने राज्यभर फिरवावे.एकहाती सत्ता येईल.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +1

    सर्व प्रश्नांची अचूक आणि समर्पक उत्तरे ताई नी दिली. त्यांचा आवाका पाहून तर थक्क झालो.पुढील कार्यास शुभेच्छा, आणि राजु जी अभिनंदन!

  • @KayadyachBola
    @KayadyachBola 3 роки тому +4

    Strongest lady of Maharashtra

  • @pomendkar
    @pomendkar 2 роки тому +2

    khup chhan mulakhat. doghe hi gr8 !

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 роки тому +1

    Great struggle done by yashomati tai congratulations to you heartily

  • @dancekamood
    @dancekamood 5 місяців тому +1

    Once before during emergency this foght of fasism and democracy had happened

  • @azingo2313
    @azingo2313 2 роки тому +1

    Such a beautiful interview and only 100 likes....

  • @pranaymoon4228
    @pranaymoon4228 7 місяців тому

    Great mam

  • @balasahebshindr6450
    @balasahebshindr6450 2 роки тому +1

    Great work 👍👍👍👍

  • @jairajdeshmukh.
    @jairajdeshmukh. 3 роки тому +2

    👏🌟👌

  • @vijaypawar2359
    @vijaypawar2359 Рік тому +1

    Raju ji no one is speaking but Modi deliberately did what he did, as Rahul’ says as notebandi & GST we’re organised weapons and covid was used by Modi to further destroy our fabric & economy, but Maharashtra and some south states are still fighting.

  • @purushottamapte6768
    @purushottamapte6768 2 роки тому +1

    यशोमती यांच्या वतीने आपणच काँग्रेसची बाजू मांडत आहात

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 3 роки тому +2

    Congress zindabad 🇮🇳✋🇮🇳✋

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 3 роки тому +2

    महावसूली आघाडीच्या PR liasoning च काम करतो राजू. लेखक, विचारवंत, विजय तेंडुलकरांचा प्रभाव, other side is also imp. ह्या फक्त गप्पा

  • @WMO_19
    @WMO_19 2 роки тому

    काँग्रेसने आजवर काय केलं! फक्त भ्रष्टाचार!!