बीड सरपंच प्रकरणात चांगल्या अधिकाऱ्यांची SIT बनत नाही तोपर्यंत... Anjali Damania यांचा थेट इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 172

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 15 годин тому +34

    ताई सलाम तुमच्या कामाला

  • @balajibokare7473
    @balajibokare7473 23 години тому +26

    अगदी बरोबर ताई

  • @vanitapawar4945
    @vanitapawar4945 23 години тому +23

    अगदी बरोबर आहे जन जागृति होयलाच पाहिजे

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 7 годин тому +24

    सर्वांत मोठा सुत्रधार अजित पवार

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 4 години тому +4

      यापेक्षाही मोठा सूत्रधार फडणवीस आहे.

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 8 годин тому +17

    अंजली ताई तुमच्या कामाला सलाम.
    आपल्या देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेत आहात त्याला तोड नाही. तुमचे खूप खूप आभार आणि पूर्ण पाठिंबा.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg День тому +37

    ताई महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे

  • @satyamkamble7539
    @satyamkamble7539 17 годин тому +10

    खरे , समाज सेविका, salute you,mam.

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 18 годин тому +15

    ताई हाक्य हा सुद्धा वाल्मिक कराड चा दोस्त आहे ह्यची सुद्धा तपास झाला पाहिजे

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 23 години тому +26

    ताई तुम्ही शूरवीर आहात यांना सोडू नका

  • @BaluChavan-qt1wt
    @BaluChavan-qt1wt 5 годин тому +6

    ताई खूप अभ्यासपूर्ण मुलाखत

  • @SatishChaudhari-ik8nx
    @SatishChaudhari-ik8nx 12 годин тому +6

    Salute 🙏

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar 6 годин тому +10

    ताई आम्ही या सरकारला निवडून दिलंच नाही ईव्हीएम घोटाळा करून निवडून आले

  • @DhanajiMane-n4b
    @DhanajiMane-n4b 59 хвилин тому +1

    Great madam

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 15 годин тому +12

    अंजली दमानिया ताई देशातील खऱ्या महिला अध्यक्ष तुम्हीच आहात. अख्ख्या देशाला माहीत आहे. तुम्ही काय आहात. तुमच्यामुळे समाजाला वास्तविक ज्ञान मिळत आहे. व समाजात सत्यवादी जागरूकता निर्माण होत. आहे. यापुढे कोणत्याही चैनल वर एकट्याच बाईट देत जावा. सत्यमेव जयते 🚩🇮🇳

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 3 години тому +1

    ताई महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही जे काम करत आहात त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट आहे तुमचे मनःपूर्वक धन्यवाद आभार 🚩🚩

  • @vishalpatil9462
    @vishalpatil9462 11 годин тому +4

    ताई तुम्ही वाघीण आहात. आम्ही सर्व सामान्य लोक तुमच्या सोबत आहोत

  • @rameshbabar3553
    @rameshbabar3553 8 годин тому +9

    अमित शहा मुळे देश आज हुकूमशाहीकडे.. अजित दादा देवेंद्र फडणवीस धनाजी मुंडे हे सर्व मंत्री हुकूमशाही राजवट राज्य लागू करण्यास कारणीभूत

  • @babakadam6464
    @babakadam6464 13 годин тому +4

    Great Didi

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 14 годин тому +8

    जनतेने घुसून आरोपींना ठेचून काढावं लागेल .पर्याय नाही

    • @anilshitut5171
      @anilshitut5171 Годину тому

      सर्व अगदी बरोबर....

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 4 години тому +1

    Dhananjay Munde चा राजीनामा मिळाला नाही तर CM Devendra Fadnavis+ Ajit Pawar+Eknath Shinde सरकार चा राजीनामा मागावे!!!!!

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 16 годин тому +4

    Mam you are great 🙏🙏🙏

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 3 години тому +1

    रोख ठोक सगळ्यांना भारी ताई🎉🎉🎉

  • @shrawankhobragade
    @shrawankhobragade 3 години тому

    ताई तुम्ही एकदम खरे बोलता 👍

  • @ShivprasadSharma-r5u
    @ShivprasadSharma-r5u 6 годин тому +4

    जनता चांगल्या प्रकारे हूशार , सुशिक्षित , स्मार्ट , कोणाच्याही दबावात जेव्हा राहणार नाही असा दिवस १०० वर्ष लागतील का , त्यासाठी चांगले पक्ष ही निर्माण होणे गरजेचे आहे , सुरवात तरी होणे आवश्यक आहे, चांगल्या व्यक्ती चांगले पक्ष कोणी निवडून देत नाहीत , भाजप इतके वर्ष चांगले असूनही सत्तेत का नव्हते हे समजण्या सारखे आहे , गुंडाचा पक्ष झाला की सत्ता स्थापन करता येते , हे बदलणे आवश्यक आहे, दमानियाजी खूप चांगले काम करत आहात , खूप धाडसाचे काम करत आहात सत्तेवर असलेल्या पक्षांनी अशा व्यक्तींना सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे , त्यात त्यांचे व जनतेचे भले आहे

  • @ganeshraghunath1582
    @ganeshraghunath1582 13 годин тому +5

    काय धाडस म्हणाव लागेल ह्या ताईंच कमाल आहे अणि सलाम आहे तुम्हाला 👌

  • @pavankumaryenare130
    @pavankumaryenare130 4 години тому

    अभ्यासपूर्वक बोलण आहे ताईंच 🙏🏼👍👍

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 52 хвилини тому

    लोक शाही चे पत्रकार महोदय आपले आणि अंजली ताई आपले खुप खुप धन्यवाद सर अरोपिला फाशिच झाली पाहिजे

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 3 години тому +1

    ह्याच्यामध्ये अजित पवारांचा खूप मोठा सहभाग दिसतोय

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 13 годин тому +3

    देवेंद्र, जेव्हा पहिले महाराष्ट्रात CM झाले तेव्हा लोकमत पेपर च्या पहिल्या पानावर ५३ गंभीर गुन्हे असं छापून आले होते मग, गुन्हेगार न्याय कसा देणार?

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 5 годин тому +2

    👍👍

  • @nanabhauphatangare1197
    @nanabhauphatangare1197 3 години тому

    अंजली ताई दमानिया ,
    दाद देण्यासारखी तुमची मेहनत आहे लढा चालू ठेवा यश येईल

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 2 години тому

    जनतेन. कायदा हातात. घ्यावा

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 години тому

    जय शिवराय🙏

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 3 години тому +1

    The great leader taiii🎉🎉🎉

  • @yogeshaute3391
    @yogeshaute3391 19 годин тому +2

    ताई दूरदैव आहे संतोष देशमुख सारख्या कुटुंबाचे ज्या कुटुंबाचा माणसाची अशी निर्घृणपणे हत्या होउन त्याच कुटुंबाला आज न्याय मागण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे😢

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 6 годин тому +1

    मॅडम, मुळात दहशत एवढी निर्माण केली आहे की चांगले लोक समोर येत नाहीत व आले तर गुंड गीरी सुरू म्हणजे कायद्याची भिती राहीलेली नाही.

  • @prakashnarwade4636
    @prakashnarwade4636 4 години тому

    Kharch great madam😮..

  • @swardhun8848
    @swardhun8848 6 годин тому +2

    फडणवीस फेल झालेत आपल्या पदला.

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre7130 5 годин тому

    ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 4 години тому

    पालक मंत्र्यांची खरोखरच गरजच नाही ताई तुमचे बरोबरच आहे

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 4 години тому +1

    महाराष्ट्राचे Gujarat होतंय!!! गुजरात मधे लहान मुलींचे Rape झाले तरीही समाज त्या बालकांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या बाजूने बोलायला उभे राहत नाहीं. असा समाज काय कामाचा??? असा समाज घडवायचे आहे का महाराष्ट्राला?????

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 59 хвилин тому

    अजली ताई तुम्हांला माझा मनपूर्वक नमस्कार अन्याय भ्रष्टचार विरोधात तुम्हीं जो लढा चालवला आहे त्यात तुम्हांला ईश्वर 100% साथ देणार तुमच्या सारखे लढा लढणारे जो पर्यन्त या भारत देशात देवाचे दुत तुमच्या रुपात आहेतः तू पर्यन्त भारत देश सफल राहणार ईश्वर तुम्हाला तुमच्या कामात भर घोस यश देवो, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना

  • @maheshart1985
    @maheshart1985 5 годин тому

    🛑लोकशाही आहे 🛑
    बरोबर आहे हे राजकीय लोक स्टंट करत आहेत, कोणी राजकीय हेतूनी अथवा जातीय 🛑

  • @prakashnarwade4636
    @prakashnarwade4636 3 години тому +1

    Ti web site band padli ahe ya lokanna

  • @ganpattetgure4523
    @ganpattetgure4523 3 години тому

    अंजली ताई तुम्हांला धन्यवाद संतोष देशमुख साठी पाठ पुरावा केल्या बद्दल माला तुमचा अभिमान आहे गरिबाला न्याय द्या जिद्द वाखान्या सारखी आहे तुम्हांला त्रिवार सलाम नमस्कार

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 14 годин тому +2

    पोलीस sit, cidकाही करणार नाही. तुमच्यासारख्या अजून काही समाजसेवकांनी ,जनतेने एकत्र येऊन हा न्याय मिळवावा लागेल

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 17 хвилин тому

    विधानसभेवर धनंजय मुंडेंच्या राजीनामा मिळवण्यासाठी मोर्चा काढणे आवश्यक आहे.

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 13 годин тому +1

    ताई नमस्कार. अभिनंदन. ताई. असेच धाडस दाखवा. महाराष्ट्र राज्य जनता मतदार. तुमच्या सोबत आहेत. धन्यवाद.

  • @SubhashChavan-oz9zr
    @SubhashChavan-oz9zr 13 годин тому +1

    ताई तुमच्यामुळे He गुन्हेगाराला अटक करावीच लागली.. जरंगे व मराठ्यांनी डरकाळी फोडल्यावर खूप जणांना चड्डीतच जुलाब सुरु झाले.. अजून जुलाब थांबले नाहीत... जय शिवराय...

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 4 години тому

    जर CM Devendra Fadnavis आपल्या राज्याच्या मंत्र्यांवर, आणि पोलिस खात्यावर कंट्रोल नाही तर महाराष्ट्राच्या लोकांनी CM चाच राजीनामा मागायला पाहिजे!

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d 2 години тому

    एवढं होऊनही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो, आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना काय संरक्षण मिळणार या राज्यात!!!

  • @ShidhodhanKambale
    @ShidhodhanKambale 18 годин тому +1

    ताई बरोबर बोललात

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 4 години тому

    ताई आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 5 годин тому +1

    फडणवीस हे काय करतात हे सर्व महाराष्ट्र बघत आहे.

  • @NitinPatil-st5nn
    @NitinPatil-st5nn 14 годин тому +1

    👍🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 4 години тому

    जर संतोष देशमुख हत्यामध्ये वाल्मिक कराड निर्दोष सुटला तर समजून जायच,
    सर्व नेत्यांनी अख्या सिस्टीम ला विक्कत घेतले.
    हा महाराष्ट्र समोर कायम इतिहास कोरला जाईल.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 4 години тому

    सर्व पुरावे मिळाले असतांना काहिच कारवाई नाही हा काय प्रकार.

  • @sanjaykokne7591
    @sanjaykokne7591 Годину тому

    टरबुज्या एन्ड कंपनी राजीनामा द्या...

  • @poojapandhre6879
    @poojapandhre6879 Годину тому

    खरच ताई काय करावे ya raj karnyana

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 2 години тому

    हा देश कोणच वाचवू. शकणार नाही

  • @ramkokate4691
    @ramkokate4691 52 хвилини тому

    बरोबर ताई. तुम्हीच हे प्रकरण उचलून धरा. 🙏🙏

  • @baburaojadhav5400
    @baburaojadhav5400 7 годин тому

    🙏

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 4 години тому +1

    अजित पवार का नेता आहे का

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 13 годин тому +3

    अंजली ताई तुम्हीं झाशिची राणी सारखे काम करीत आहे त

  • @Sss_Er
    @Sss_Er 18 годин тому +2

    दमालिया ताईंना देशमुख दिसले पण सुर्यवंशी नाही..
    कारण तो कोणत्याही राजकीय पार्टी चा नव्हता?
    इथ तर स्वतः सरकार आरोपी आहे

  • @vikaspatil9437
    @vikaspatil9437 10 годин тому +1

    ताई, बीड मधील नेत्यांनी हे प्रकरण एवढे लावून धरले म्हणून संतोष देशमुख चे प्रकरण उघड झाले. नाहीतर सरकारने याकडे लक्षच दिले नसते. सरकारला लाजच वाटत नाही. येथे कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 7 годин тому

      जनतेने लावुन धरली नेत्यांकडे तेव्हा कुठं नेत्यांनी उलगडला.

    • @WishToDrive
      @WishToDrive 6 годин тому

      अंजलि दमानिया आरएसएस ची स्लीपर सेल आहे , फक्त मुंडे विरोधातच का नेहमी उभी राहते ,जज लोया साठी हिने काय केले ,ज्या देवेंद्र च्या ताटात बसून खाते ,जज लोया साठी हिने येवढेच बोंबाबोंब करावी देवेंद्र चा राजीनामा घ्यावा ,दाभोलकर ,कालबुर्गी गौरी लंकेश च्या हत्या वार ही शेण खाऊन गॅप राहते .

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 2 години тому

    पत्रकारांनी. लोकांच्या माग. राहिलं पाहिजे पैशा साठी विकले जाऊ नका

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 Годину тому

      ज्या प्रकरणात अटक होत नाही त्या मागे राजकिय हात असतोच...

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 Годину тому

      लाज वाटायला पाहिजे ह्या राजकिय हत्यारांना....

  • @pavanpatil1590
    @pavanpatil1590 14 годин тому +1

    धन्या मुंडे हा पंकजा मुंडेंची फाईल घेऊन गेला होता, काय भामटेगिरी आहे यार काही कळत नाही.

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 14 годин тому +2

    मुंढे परिवाराचा आता शेवट झाला पाहिजे तेव्हाच देशमुख कुटुंबीयांना खरा न्याय मिळेल

  • @govindjamkhedkar1190
    @govindjamkhedkar1190 3 години тому

    सुशांतची केस ध्यानातघ्या?तीच अवस्था ह्या केसची होणार आहे.तुमचा अर्णव होऊ शकतो.
    ज्याच्या केसेस विरोधी पक्षात असतांना ज्याने काढल्या त्यालाच आपल्या पक्षात आनंदाने घेतात ?कोणावर विश्वास ठेवायचा?

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 2 години тому

    हे सगळं भाजपच कारस्थान मुळे घडल

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 4 години тому +1

    इतर RTI कार्यकर्ते अजून dya पॉलिटिकल dirty game विरुद्ध ka आवाज उठवत नाहीत. कारण itar Enq.Agenciesare useless,8inactive,&hence RTIis the best option to tackel this corrupt politics under the pretext of समाजसेवा not VIKAS. BUT. ONLY. बकवास BAKAVAS!

  • @jemipher
    @jemipher 4 години тому

    Madam selute

  • @M.R.150
    @M.R.150 5 годин тому

    एकंदरीत प्रकरणावरून अजित पवार व फडणवीस पण यात सामील आहेत

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 5 годин тому

    त्याला पकडला नाही .... वाघ सारखा ताठ मानेन ऑफिस मध्ये हजार झालाय ...

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 13 годин тому +1

    अंजलीताई महाराष्ट्राची लेक आहे ताई तुम्ही नक्की पिटिशन दाखल करा

  • @jemipher
    @jemipher 4 години тому

    Barobar ahe..DM cha ahe

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 2 години тому

    पुरावे मिळणारच. नाही

  • @ShriKrishnaManjrekar
    @ShriKrishnaManjrekar 6 годин тому +1

    सगळ्यांना फासावर चढवा

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 9 годин тому +1

    DM ani Karad ne RTO, Police, CID, court.. Sagale manage kele ahe ase disate

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 5 годин тому +1

    ताई, तुम्हाला ह्या गुन्हेगार यांची भीती वाटत नाही का?

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 4 години тому

    Correct.. पालक मंत्री कशा साठी पाहिजे??? प्रत्येक मंत्री सर्व राज्यासाठी असतो! Local government bodies आहेत ना कामे करायला!

  • @stolen-4jc
    @stolen-4jc 22 години тому +2

    धन्या मुंढे ची आयटेम भारी आहे पण करुणा

  • @sangrammhaske1154
    @sangrammhaske1154 4 години тому

    नेत्यांना जे अडाणी कार्यकर्ते आयडॉल करत आहेत त्यांची कीव येते आहे😅

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 2 години тому

    थोडं दिवस चाललं मग. लोक. विसरतील

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 14 годин тому +2

    ताई सत्त्ते पुढे शहाणपण चालत नाही. ह्यांना नियती धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. संतोष देशमुखांचा रूपाने हा शंभरावा अपराध झालेला आहे. मुंढे घराण्याचा राजकीय अस्त जवळ आला आहे.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Годину тому

    अंजली ताई आपल्या सारख्या लोकांनी लढून उपयोग नाही CM DCM काहीच करणार नाही सत्तेसाठी अनेक खून पचवतील आणि सत्ता enjoy करतील

  • @rajendrabodkhe8283
    @rajendrabodkhe8283 4 години тому

    यंत्रणा तुमच्याच हातात आणि यंत्रणेवर तुमचाच विश्वास नाही नागपुर आणि पुण्यातील खूनसुद्धा तेथील नेत्यांच्या माथी मारायची हिम्मत आपल्यात नाही .आरोपी हा आरोपी असतो , पण आपल्या कृतीत selective Ness जाणवतो

  • @swapnildeshmukh5648
    @swapnildeshmukh5648 15 годин тому +2

    तुकाराम मुंढे ला कलेक्टर करा

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 9 годин тому +1

    Durdavi Maharashtra

  • @govindjamkhedkar1190
    @govindjamkhedkar1190 3 години тому

    ज्ञाय होणार नाही हे नक्की. ते सांगतील तुमच्या राज्याचा प्रश्न आहे तुम्हीच सोडवा.

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 4 години тому

    राज्यात राष्ट्रपती राजवट लागु केली पाहिजे . व सर्व आमदार, खासदार आणि सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची Live नार्को टेस्ट केली पाहिजे कारण फडणवीस हाच राज्याचे वाटोळे करणार .

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 Годину тому

      हा आलाच महाराष्ट्राचा सत्यानाश करायला..

  • @Skadam5177
    @Skadam5177 14 годин тому +1

    Home minister Kay zople ahet ka...

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre7130 5 годин тому

    खरंतर तुमच्या सारखं काम करणाऱ्याला झेड दर्जाची सुरक्षा पाहिजे

  • @govindjamkhedkar1190
    @govindjamkhedkar1190 2 години тому

    पालक मंत्री पैसे गोळा करण्यासाठी असावेत अस वाटत?

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 5 годин тому

    भाजपचा थोडासा कॉँग्रेस होत आहे की काय ?

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 2 години тому

    फडणवीस सामील आहेत

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 5 годин тому

    दुर्दैवाने कायदा राबविण्याच काम. चुकीच्या मा‌णसाच्या हाती गेल आहे.सध्या राज्यात चांगले काम होईल याची अपेक्षा जनतेने सोडून द्यावी

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 4 години тому

    मॅडम we have many issues which need voixce

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 15 годин тому

    Palak Mantri mhanaje Kingdom banavane.