500 वर्षांपूवीचे अदभूत प्राचिन कोकण @prachin kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • 500 वर्षांपूवीचे अदभूत प्राचिन कोकण
    #500वर्षांपूवीचेअदभूतप्राचिनकोकण
    नमस्कार मंडळी,
    मी उत्तम नार्वेकर आपल्या सर्वांचे कोकणची सफारी (kokanchi safari)) युट्युब चॅनेल वरती स्वागत.मंडळी आपले पुर्वजाची संस्कृती कशी होती.त्यांचं राहणीमान कसं होत आणि अजूनही बरंच काही आज आपण बघणार आहोत प्राचीन कोकण मध्ये. प्राचीन कोकण हे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे गणेश मंदिरापासून साधारण दिड कि.मी.अंतरावर आहे.एकदा तरी इथे यावं आणि आपली प्राचीन संस्कृती काही क्षणासाठी अनुभवावी अस हे ठिकाण. तुम्हाला कधी संधी मिळाली तर आपल्या मुलांन सोबत नक्की भेट द्या. व्हिडीओ आवडल्यस लाईक कमेंट करायला विसरू नका. चॅनेल वर नविन असाल तर चॅनेल ला सबसक्रआय करून ठेवा.आमचे प्रयत्न आवडल्यास अस अपरिचित कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी चॅनेल बघत राहा आणि इतरांपर्यंत पाठवत राहा
    धन्यवाद.🙏🙏
    I am Uttam Narvekar Welcome to our UA-cam channel kokanchi safari. How was the culture of our ancestors? Ancient Konkan is about half a km away from Ganapatipule Ganesha Temple in Ratnagiri district. It is a place to visit at least once and experience its ancient culture for a while. If you ever get a chance, definitely visit with your kids. If you like the video, don't forget to like and comment. If you are new to the channel then please subscribe to the channel. If you like our efforts, keep watching the channel and sending it to others to reach as many people as possible.
    Thank you.🙏🙏
    Yours quiry
    Ganpatipule to Prachin Konkan Museum distance?
    Prachin Konkan Museum tickets?
    Prachin Konkan entry fee?
    Prachin Konkan Museum timings?
    Prachin Konkan Photos?
    Magic garden Ganpatipule Photos?
    Ganpatipule to Magic Garden distance?
    Prachin konkan contact number?
    Places to visit near Ganpatipule?

КОМЕНТАРІ • 13