ऑस्ट्रेलियातुन येऊन अनुभवला सह्याद्रीचा थरार | महाराष्ट्रातील सर्वात अवघड मानला जाणारा ट्रेक | AMK

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 бер 2023
  • अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.
    गडावरील ठिकाणे
    किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई,औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
    गडावर जाण्याच्या वाटा
    घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे.
    घोटी - भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसऱ्या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० - १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० - ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------#भैरवगड #AMK #Trending
    -"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
    पवन घुगे :- 8691075767
    दर्शन देशमुख :- 8888251143
    Instagram- sahyadri Rock Adventure
    / sahyadri_rock_a. .
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ►UA-cam - Psycho Prashil
    ►Facebook - Prashil Ambade
    ► Instagram- Prashil Ambade
    ► UA-cam - ua-cam.com/channels/6fOaVgA.html...
    ► Facebook - / prashil.amba. .
    ► Instagram - / prashilambade
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.inaudio - Infraction - Alioth
    Ignor Hashtags:
    #AMK #AlangFort #Thriller #Adventure #BhairavgadFort #BhairavgadTrekk #भैरवगड #PadargadFort #BhimashankarJungle #पदरगडकिल्ला #kothaligadFort #KothaligadKilla #Kothaligad #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar
    Featured places
    See more information in Google Maps
    Alang Fort
    4.7
    (247)
    Fortress

КОМЕНТАРІ • 693

  • @evvlogs1284
    @evvlogs1284 Рік тому +149

    दादा नीट इंग्लिश बोलता येत नाही म्हणून काय झाल, तु विदेशी पर्यटकाला आपला इतिहास दाखवला. आणि थोडी मराठीही शिकवली ही गर्वाची गोष्ट आहे.
    💞I AM PROUD OF YOU...

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +8

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

    • @Memes_Karaa
      @Memes_Karaa Рік тому

      Ho

    • @WFXInstitute
      @WFXInstitute Рік тому

      💞I AM PROUD OF YOU.. Nahi Dada 💞WE ARE PROUD OF YOU..

    • @mayuragre5585
      @mayuragre5585 7 місяців тому

      Yessss hard❤

  • @akankshakale274
    @akankshakale274 Рік тому +126

    तुझ्या मुळे खुप छान information मिळते.......... आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेलं वैभव अगदी जवळून अनुभवता येते...............keep going nd Take care😻😊☺️

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +26

    आपली इंग्लिश अशीचं असते नो प्राँबलेम 😁😁त्यांना तरी कुठे मराठी येतीय 😉😉😉बाकी सगळं मस्त व्हिडीओ 🚩🚩🚩🚩जय शिवराय

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @lalitpawar1094
    @lalitpawar1094 Рік тому +24

    NICK साहेबांना तुमच्या भावना समजल्या. What an Miglish 😂🤣😅

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sainishashi1360
    @sainishashi1360 Рік тому +10

    महाराष्ट्र खूप प्रगत राष्ट्र आहे कारण ट्रेकिंग करणारे लोक आणि गडकिल्ले चढणारे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं भेटतात !!

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @GB9Shorts
    @GB9Shorts Рік тому +66

    Deadliest combination of adventurous trekking & unlimited fun👍👌
    Always treat to watch your vlogs आणि सेमी इंग्लिश तर अफलातूनच😊

    • @rahulsonawane3589
      @rahulsonawane3589 Рік тому +1

      Great proud of all

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +3

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 Рік тому +8

    जगात भारी भावा....निक्या दादाला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी द्यायची होती..पण ठीक आहे.......आज बोलाचा विषय म्हणजे बाहेरून आलेला निक दादा किल्ल्या वर कचरा पाहून हादरला आणि त्यांनी कचरा गोळा करण्यासाठी मदत केली...त्याला सुद्धा लाज वाटली......आपल्या माणसांना कधी वाटेल लाज... कचरा करण्यानो लाज नसल वाटत तर हिजड्यानो किल्ला,गड पहायची लायकी..तुमची नाही...आज बाहेरचा माणूस येऊन डोक्याला हात लावतो आपली नीलाजरे पणा पाहून....लाज वाटली

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @vishalshindenjushreey
    @vishalshindenjushreey Рік тому +8

    सर्वात जास्त अवघड आहेत हे amk...
    अलंग मदन कुलंग...🚩
    त्यात मोकळं चालणं जीवावर येतं...
    त्यात एवढं वजन घेऊन आणि तेही कडकं उन्हात...सध्याच्या काळात एवढी energy's...
    धन्यवाद prashil भाऊ...तुमच्यामुळे खूप छान माहिती आणि अगदी जवळून हे वैभव पाहता येत...
    जय शिवराय...🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595 Рік тому +24

    आज सर्व safety equipment सह आणि परदेशी मित्रासोबत प्रस्तरारोहण आणि रॅपलिंग करताना तुला पाहून खूप छान वाटले. हा ट्रेक जीव मुठीत न धरता पाहता आला. तसेच तुझी इंग्लिश व मराठी मिश्रित भाषा आणि विनोदी स्वभाव तुझ्यासोबत असलेल्यांचा थकवा नक्कीच दूर करीत असतील.
    खूप छान वाटले.
    पण एक सूचना करावीशी वाटते. पुढील वेळी ट्रेकला जाताना स्वच्छता रखा अशा काही पाट्या नेणे शक्य असेल तर त्या नेवून तेथील गुंफेत लावत जा आणि आपले सामान जसे दोरीच्या साहाय्याने खाली उतरवतो तशा पद्धतीने काही कचरा उतरवता आला तर गड किल्ले स्वच्छ रहाण्यास मदत होईल व तुमचा ट्रेक सार्थकी लागला असेही म्हणता येईल.
    कारण अशा ठिकाणी ट्रेकर शिवाय इतर कोणीही जाणे अशक्य असते.
    (यासाठी महाराष्ट्र टुरिझमच्या कोणाची मदत झाली तर पहा.)
    सह्याद्री ट्रेकरच्या मित्रांनाही मनापासून सलाम!

    • @Kanchan503
      @Kanchan503 Рік тому +1

      अगदी बरोबर

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @varshabagal8418
    @varshabagal8418 Рік тому +10

    खूप छान झाला आजचा ट्रेक. परदेशी पाहुण्यांना तू तुझ्या पद्धतीने छान समजावून सांगितलेस. हा आत्मविशवास खुप महत्वाचा असतो. लवकरच fluently बोलायला लागशील ही खात्री आहे. खंत एकच गोष्टींची वाटली की अशा पवित्र ठिकाणी लोक असे कसे वागू शकतात? कचरा करणे तर नेहमीचेच आहे पण अंतर्वस्त्र पाहून तर खूपच चिड आली. कशासाठी येतात मग हे लोक ट्रेक करायला? खरंच खूप लज्जास्पद आहे हे सगळे आणि ते पण निक दादा समोर. काय प्रतिमा झाली असेल त्याच्या मनात आपल्याबद्दल 😌 बरे झाले तू हे दाखवलेस. आता तरी सुधारतील ही आशा करू. बाकी पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे. बाबो लवकर दाखव ☺️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

    • @sanjayshinde05
      @sanjayshinde05 Рік тому

      खूपच छान कमेंट आहे 👌👌😘

  • @dineshmatera
    @dineshmatera 11 місяців тому +2

    दादा तुम्ही गडाची खूप छान माहिती दिलीत छान मस्त

  • @poojasalunke7959
    @poojasalunke7959 Рік тому +45

    दादा तू मनापासून इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला ऑस्ट्रेलिया च्या पाहुण्याला नक्कीच कळली असेल.... तू प्रयत्न करत रहा.... 😀

  • @unknownfactshindi785
    @unknownfactshindi785 Рік тому +1

    तुझ्या मुळे सर्व महिती मिलते

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @nizgoy8499
    @nizgoy8499 Рік тому +13

    We used to do tracking in our village to pluck forest fruits but now forests are vanished...my childhood was amazing...thanks to my poor parents..

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sameermore5732
    @sameermore5732 Рік тому +2

    भावा तू जबरदस्त आहेस. तुझे आणि ऑस्ट्रियन निक चे संभाषण मजेशीर होते. छान माहिती सांगितली आहेस.
    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
    हर हर महादेव.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Har har mahadev..
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +5

    नमस्कार दादा लय भारी....धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Jijau... Jay Shivray... Jay Shambhuraje... Jay Maharashtra...
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @udayniture
    @udayniture Рік тому +2

    तु धाडसी शिवपुत्र आहेस ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Рік тому +5

    प्रशिल दादा खुपच भारी trek ..👌👌आणि तुझी English तर लय भारी 😃😃

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @psychosb879
    @psychosb879 Рік тому +3

    Bhau tu khup bhari english boltos 😅😊

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @vinodpatilcommentator3715
    @vinodpatilcommentator3715 Рік тому

    रोमांचक आणि थरारकतेचा खराखुरा अनुभव म्हणजे तुझ्या ट्रेकिंग चे हे विडियो...आपला हा वैभवशाली व सुंदर ईतिहास नव्या पिढीला समजायला हवा आणि तो ईतिहास गडकिल्ल्यांवर आल्यावरच कळेल...तुझ्या या कार्याला मित्रा माझा सलाम आहे...अशाच गडकिल्ल्यांच्या सफर तू करत रहा व सर्वांना आपल्या पराक्रमी राज्यांची व मावळ्यांची शौर्य गाथा सांगत रहा...जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩

  • @aniketnare4875
    @aniketnare4875 Рік тому +4

    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🙏🏻
    पवन भावा 🔥🔥🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay bhavani... Jay Shivray🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @PC-tz6rw
    @PC-tz6rw Рік тому +2

    मदन वरून खाली येताना खरी मज्जा. मला नक्कीच कंठात प्राण आला होता!🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @omkar0071
    @omkar0071 Рік тому +6

    Emotions are everything....👍 ♥️ 👌
    Forget about language..
    खूप मस्त vlog होता 👍 🙏
    किल्ल्या वर आपल्या लोकांनी केलेला कचरा विदेशी येऊन काढतो खूप बेकार होत राव.. 😢🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sandeepbora9023
    @sandeepbora9023 11 місяців тому

    तुझी एतिहासिक माहिती खुपच छान असते , मला तर असे वाटते की तु शिव छत्रपतींच्या काळामध्ये लाडका मावळा असशील

  • @yogeshwargodse8395
    @yogeshwargodse8395 Рік тому +1

    एकदम मस्त व्हिडिओ. आणि निक दादाचा सगळ्यात महत्वाचा संदेश म्हणजे लोकांनी तिथे गेल्यावर राहून खाऊन पिऊन झालं की आपला कचरा आपण घेऊन जायचा म्हणजे पुढचा येणाऱ्या व्यकतींना घाणीत रहायची वेळ येणार नाही.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @imsuvel
    @imsuvel Рік тому +6

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🏻🙇

    • @Akki_playzzz
      @Akki_playzzz Рік тому

      बांधिलकी भावा

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Jijau... Jay Shivray🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @Unknown.7949
    @Unknown.7949 Рік тому +1

    खूपच मस्त भावा व्हिडिओ खूप चांगला बनवला आहे.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @safarBazaarachi5204
    @safarBazaarachi5204 Рік тому

    खूपच छान

  • @rocky771000
    @rocky771000 Рік тому +6

    इंग्लिश महत्वाच नाहीये. तुम्ही जे करताय ते महत्वाच आहे. मराठीचा अभिमान आहे 👍👌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 Рік тому +3

    Janni aaplyala swarajj jinkun dil tu tyachaa bhakt ahe . Bas bharpur kamaval tu aayushyaat . Jay Chhatrapati Shivaji Maharaj,,,jay Sambhaji Maharaj ❤️🙏😊

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs Рік тому +3

    धन्यवाद लय भारी.😊🙌
    15 min done ..

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sonalikoratkar2850
    @sonalikoratkar2850 Рік тому +2

    Te Gahu pising sathi solid like 😂😂

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @spsarolkar
    @spsarolkar Рік тому +2

    Jai shivray, jai shambhuraje, नमों बुद्धाय

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray... Jay Shambhuraje.... Namo Buddhay...
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @OnLine-yh3sk
    @OnLine-yh3sk Рік тому +1

    ek No Prashil bhau
    jay vidarbha
    badhiya content ga bhau
    kotcha hos ga bhau tu

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Me proper vidarbhacha... Chnadrapur cha..
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @Sama.sanap.7
    @Sama.sanap.7 Рік тому +2

    ❣️भाऊ एकदा आयोध्या ला जाना ✨Jay shree ram ❣️

  • @swetturavrajulu2109
    @swetturavrajulu2109 Рік тому +26

    Awesome Trek 💐💐
    Keep our forts clean 🙏

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +4

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

    • @Shlok281
      @Shlok281 Рік тому +2

      @@psychoprashil Aselach bhava🧡

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 Рік тому +2

    Dada Trek khup kathin ahe , khup bhiti vatte baghtana pan tuza minglish aikun maja vatli. Abhinandan

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @ganeshsalunkhe16194
    @ganeshsalunkhe16194 Рік тому +1

    खतरनाक इंग्लिश भावा आणि परप्रांतियांना आपल्या महाराजांचा इतिहास आणि गडकील्यांची माहिती देण्याचं काम तू पहिलाच व्यक्ती बघितलं भावा खूप छान

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @swapnildesai1670
    @swapnildesai1670 Рік тому +3

    भावा कोल्हापूर जवळ भुदरगड म्हणून तालुका आहे तिते रांगणाकिल्ला आहे जमले तर या त्याच्या बाजूला सोनगड किल्ला म्हणून पण किल्ला आहे तुम्हाला आवडेल ते सर्व पाहून

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @bakvaslife7458
    @bakvaslife7458 Рік тому +12

    Bro your English is too impressive 😇

  • @yuguniverse
    @yuguniverse Рік тому +5

    जय मराठी जय महाराष्ट्र जय हिंद ❤❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 Рік тому +3

    English 👌👌👌👌
    पण परदेशी लोकांना मराठी cum English मध्ये सांगितलेली माहिती नक्कीच समजली असणार.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @prashanthpatil6450
    @prashanthpatil6450 Рік тому +2

    Khupach chaan iingriji😂😂😂😂

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @pradiptodkar1007
    @pradiptodkar1007 Рік тому +1

    भावा एक नंबर

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sanjay40us
    @sanjay40us Рік тому +1

    प्रशील फारच छान तुझ इंग्लिश खतरनाक आहे भाऊ 😂😂😂 मी तूझ्यामधे मी वीस वरषाचा असताना पाहतो फार मजा केली पण यू ट्यूब तर कॅमरा पण परवड नव्हता 19000 फीट च्या वर क्लाइंब केल आहे गुडलक भावा कालजी घे जरा जपून❤❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @rohitsakpal1890
    @rohitsakpal1890 Рік тому +1

    Tuze video khup chaan informative astat Mazi pan khup echha ahe tuza sobat Trek karyache ...

  • @santoshdhembare5352
    @santoshdhembare5352 24 дні тому

    Ek Dum kadak ❤

  • @NikeshYele
    @NikeshYele Рік тому +4

    Awesome Brother..... Keep clean our not only tourist places but also our entire countr...

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 Рік тому +1

    Tq bhau. Mast

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @chabakerahul0169
    @chabakerahul0169 Рік тому +1

    आज इंटरनेट वर बघितलेला सर्वात सुंदर व्हिडिओ🌍❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sureshhadas406
    @sureshhadas406 Рік тому +1

    भावा तुचा विडिओ खूप आवडतो

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @shaileshkamble2900
    @shaileshkamble2900 Рік тому +4

    Great👍👏, the first climber is very skilled.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

    • @vinodgharat348
      @vinodgharat348 Рік тому

      Great yar

  • @yash_.yt_.gaming.2403
    @yash_.yt_.gaming.2403 Рік тому +2

    Ek number😆 video aahe👌🏻👍🏻👍🏻

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @mayuragre5585
    @mayuragre5585 7 місяців тому

    सलाम भावा तुला❤❤

  • @davismanjali9334
    @davismanjali9334 Рік тому +3

    Keep it up Prashil. Great going Mitra. Love your videos

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @yamunaarjun3937
    @yamunaarjun3937 11 місяців тому

    khup chhan

  • @sarveshadavde2908
    @sarveshadavde2908 Рік тому +1

    Khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @PratikThisSide
    @PratikThisSide Рік тому +3

    KeepItUp Bhai 💌💪🏼
    Jaihind 🇮🇳

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jai hind..
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @dadasahebmuthe9848
    @dadasahebmuthe9848 Рік тому +1

    एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे 👌👌👌🚩🚩⛰️🏞️⛰️🚩🚩💐👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray... Jay Shambhuraje🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sachinnaitam977
    @sachinnaitam977 Рік тому +3

    Kai mana raav pan apli Marathi Ani English chi cocktail mast paiki bante ❤️❤️treking was khattarnak ..I m also very dhandrun gello 😁👍👍👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @diptidongare3718
    @diptidongare3718 Рік тому +2

    Nice bro... 😍🤩जय शिवराय.. 🚩🚩take care

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @shamalajoshi
    @shamalajoshi Рік тому +1

    तुम्हा सगळ्यांच्या हिमतीची आणि चिकाटीची दाद दिली पाहिजे👏👏👌🏻👍🏻माहितीही छान मिळाली या व्हिडिओत

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @cssandipsharma2793
    @cssandipsharma2793 11 місяців тому

    Video Zabrat, Very nice video and good explained❤

  • @robinthomas5080
    @robinthomas5080 Рік тому

    Asa prayatna chalu aahe...nice nice. Good content

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @ishwarmali5995
    @ishwarmali5995 Рік тому +1

    👍1 number english bhau 👍

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Рік тому +5

    Sarvat adhi Adventures Team la salute 🙏🙏 Atta kuth samjla rope varparyant kasa set kartat te 💯👍👍Most Thrilling Experience 💯🤔🙄😲 Very very hard work 💯👍👍 So proud 💯🙌🙌 Great work all team 💯👍👍 Very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Shivray.. Har har mahadev... Jay Maharashtra🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @shankarkewale7944
    @shankarkewale7944 Рік тому +2

    Nice Luk

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sudarshankalam6735
    @sudarshankalam6735 Рік тому

    भाई तु घाबरल्यावर जे काही , वऱ्हाडी मध्ये बोलतो ते एकदम भारी असते😂

  • @manojkhandekar6308
    @manojkhandekar6308 Рік тому +1

    Ek number..!

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @ajvlog5793
    @ajvlog5793 Рік тому +2

    Khup chan asnar video

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 Рік тому +1

    Ek no bhawa 😍🔥🔥 Love u bhawa

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @bhimashankardarade3438
    @bhimashankardarade3438 11 місяців тому

    Great ❤

  • @makarandpitre6638
    @makarandpitre6638 Рік тому

    I am proud of you.... Jai Maharashtra

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Maharashtra
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @durdarshan3366
    @durdarshan3366 Рік тому

    Khup masta english and try kela
    Dhanya vad 🙏❤️🇮🇳🔥🤝🙌

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @manishkadammk
    @manishkadammk Рік тому

    ek number bhava❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @ashwinibhosale6786
    @ashwinibhosale6786 Рік тому +1

    Apratim video

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @pgfishingandcooking
    @pgfishingandcooking Рік тому +1

    व्हिडिओ आणि इंग्लिश दोनी पण भारी आपण एकदा नक्की भेटू

  • @ravindraghuge1230
    @ravindraghuge1230 11 місяців тому

    मस्त प्रशिल🙏👌

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre Рік тому +1

    Perfect Videography and Ashich English aikayla maja yete.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @santoshbandare1379
    @santoshbandare1379 Рік тому +1

    आरारारारा खतरनाक इंग्लिश . एकच नंबर भाऊ

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @RM34098
    @RM34098 Рік тому +1

    प्रशील मी आशा करतो तू ह्यापुढे परदेशात जाऊन खूप ठिकाणे explore करशील

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @DSNofficial42
    @DSNofficial42 Рік тому +2

    Prashil bhau ❤️🔥 intro tar kadak ashto and tujhe videos egdam sundar ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @klavande
    @klavande Рік тому +1

    प्रशिल भाऊ... 🔥🔥
    एकदम भन्नाट Englisg😅🫡

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

    • @klavande
      @klavande Рік тому

      @@psychoprashil Nakkich ❤️

  • @ashirwaddesai
    @ashirwaddesai Рік тому +1

    Khoopach chan❤

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @adirajghonshette8952
    @adirajghonshette8952 Рік тому +1

    खूपच छान
    थ्रिलिंग

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 Рік тому

    Very Very Nice👌👌

  • @Ur_prem_5911_
    @Ur_prem_5911_ Рік тому +1

    Dada khup Chan video ahe

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @shubhamjoshi2825
    @shubhamjoshi2825 6 місяців тому

    Bro...you are amazing 🙇🏻‍♂️🙌🤯🙏🥵

  • @sarikaujagare4467
    @sarikaujagare4467 11 місяців тому

    Kup chan Dada

  • @spgammer
    @spgammer Рік тому +3

    English aani marathi cha combination mast hota aani vlog pn khup mast aahe ❤🥰

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому +1

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje Mitra khupach chhan aani thararak anubhav hota, tyachbarobar Mr. Nick khupach khush zale parantu guhetil aaplyach lokani kelela kachra pahun khant vatli aso treck farach chhan zala.

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Jay Jijau... Jay Shivray... Jay Shambhuraje🚩🚩
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw Рік тому +1

    Superb prashil ..
    🚩

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @rohitsakpal1890
    @rohitsakpal1890 Рік тому +1

    Mazi pan khup echaa ahe tuza sobat ashi thararak anubhav gheyachi ..

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @Sandy.
    @Sandy. Рік тому +1

    Khup khup bhari brother

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @manyatakamatkar3909
    @manyatakamatkar3909 Рік тому

    Vishay hard ahe bhava tujha tu sangitlyali pratek mahiti superb aste......

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @sharmilataskar2477
    @sharmilataskar2477 Рік тому +1

    Chaan vlog. Majja ali 😀👌🔥

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @vickeyshende1843
    @vickeyshende1843 Рік тому

    Ekdum archeologist Wali vibe deli nick bhau ni. That's how surveying is done ...

  • @umeshgurav3477
    @umeshgurav3477 Рік тому +1

    Khup chan bhava

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @frezy-frenzyskitchen5099
    @frezy-frenzyskitchen5099 Рік тому +3

    Literally I enjoyed, thanks for making me a laugh..keep it up
    Language is not important than ur talent but we must understand & able to speak english as you did in this video... I everyday watch ur adventures & I love watching it...From ur videos I get knowledge, engery, motivation etc...while watching ur videos I literally stop my breathing process..its really challenging, hats off to u.editing is superb, explanation style is excellent& most important thing is ur content is not boring as u make jokes in between...God bless you always & I pray that ur channel may grow & grow..take care

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤

  • @nitinshaikh7469
    @nitinshaikh7469 Рік тому +1

    मस्तच ❤️

    • @psychoprashil
      @psychoprashil  Рік тому +1

      Thank you so much... 😊😊❤❤
      Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤