कोकण एक ओढ चॅनेल चे आभार आम्हाला आमची भाबलेवाडी वाडी ही वरून म्हणजेच विमानात बसलो तर ती कशी दिसेल हे आपण ड्रोन कॅमेरा ने दाखविले त्या बद्दल परत एकदा मनापासून आभार आपल्याला एक विनंती आहे की आपला धाऊलवल्ली गावाचे ही ड्रोन कॅमेरा ने शूट घेऊन व्हिडिओ बनवावा आपणांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा #आम्ही भाबलेवाडीकर
कोकण एक ओढ चॅनेल चे आभार
आम्हाला आमची भाबलेवाडी वाडी ही वरून म्हणजेच विमानात बसलो तर ती कशी दिसेल हे आपण ड्रोन कॅमेरा ने दाखविले त्या बद्दल परत एकदा मनापासून आभार
आपल्याला एक विनंती आहे की आपला धाऊलवल्ली गावाचे ही ड्रोन कॅमेरा ने शूट घेऊन व्हिडिओ बनवावा
आपणांस पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
#आम्ही भाबलेवाडीकर
धन्यवाद 🙏🏼 दादा
खूप आकर्षक गाव आहे.
लव कोकण सफर..... ❤️❤️ Superb Drone shots🤝
धन्यवाद🙏🏼
👌👌👌👌👌
खूपच छान व्हिडिओ ! विशेषतः areal views (drone shots) अप्रतिम !! गावातील तरूण तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगीतलेली माहितीही श्रवणीय !!!.....
धन्यवाद.
धन्यवाद🙏🏼
खुप छान,भाबलेवाडी च चित्र डो्न शुट ने टिपले बघायला मस्त वाटलं.
धन्यवाद🙏🏼
छान पैकी भाबलेवाडी चे लाईव दर्शन झाले मस्त गावीअसल्याचे फिलींग आले
सुभाष अनंत खावडकर दसुरेवाडी
धन्यवाद🙏🏼
अप्रतिम ड्रोन शाँट्स 👌
धन्यवाद...
#कोकण एक ओढ टिम
धन्यवाद🙏🏼
👍👍🙏🙏
Khup mast👍🙏🙏
धन्यवाद🙏🏼
धन्यवाद🙏🏼
Khup chhn video
धन्यवाद🙏🏼
अप्रतिम 👍
धन्यवाद🙏🏼
Mast❤️
धन्यवाद🙏🏼
छान
धन्यवाद🙏🏼
👌👌👌👌👌👌👌
छान
धन्यवाद🙏🏼
तालुका कोणता
Rajapur
राजापुर
Music चा आवाज कमी असू द्या, तुमचा बारीक आवाज त्यामुळे ऐकायला मिळत नाही.🌴🌾🌦️
नक्की...धन्यवाद🙏🏼