कोकणातील उद्योग धाऊलवल्ली, राजापुर - FACTORY VISIT (YASH PRODUCTS PHOENIX COLD DHAULVALLI, RAJAPUR)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2021
  • YASH PRODUCTS was started on household basis with only 2 products Kesar Velchi Syrup and Kokam Syrup ; in 2005 by Mr. KUMAR PADMAKAR GOKHALE . Now , they have developed upto 20 range of food products by 2015. It's almost " ONE MAN " idea , progress and hardwork of " Kumarji" .
    In 2007 , factory building was started with one section 1000 sq. ft. In 2009 second part for processing was build in another 1000 sq.ft. Now they have factory office too! And now a godown of 1000sq.ft. is under building process.
    More Info.
    Website - www.yashproducts.in/
    Contact - +917721869889/9834466689
    Address - Yash Products, Mr. Kumar P. Gokhale Post - Dhaulwalli
    Rajapur, Ratnagiri, Maharashtra
    416702

КОМЕНТАРІ • 59

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 дні тому

    श्री गोखले दादांनी कोकणात जो नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू केलाय त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.स्थानिकांना रोजगार, स्थानिक पिकं यामुळे तरुण वर्गाला प्रेरणा मिळेल,शेतकरी व बागायतदारांना प्रोत्साहन मिळेल याची आशा वाटते.
    दादांनी असेच स्थानिक व्यवसाय तरुणांना सुचवावेे अशी विनंती,धन्यवाद.

  • @vidhyadhar64
    @vidhyadhar64 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर विडिओ. श्री गोखले यांनी खूप कष्टातून हे व्यवसाय उभे केले आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि चांगुलपणाला सलाम. त्यांचा फॅक्टरीला भेट द्यायची इच्छा आहे.. Best wishes to your channel also..

  • @rahullingayat1928
    @rahullingayat1928 23 дні тому

    गोखले काकांचा हा व्यवसाय खूप मस्त आहे श्री गोखले यांनी जे कष्ट घेऊन सगळ काही उभ केलंय ते ऐकायला खूप सोप्प वाटतं पण त्या मागे त्यांचे कष्ट या वेडिओतून दिसून येतात खूप छान काका 🥰

  • @shyamgokhale9416
    @shyamgokhale9416 3 роки тому +7

    कुमार, व्हिडीओ पाहून खूप समाधान वाटलं. गावातल्या मुलांनी गावातच उद्योग व्यवसाय करावा हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्या दृष्टीनेच आपण शाळेत technical courses चालू केले. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. अशा प्रकारे आणखी काही व्यवसाय चालू झाले तर खरोखरच आपल्या गावाची 'धनवल्ली' व्हायला वेळ लागणार नाही. गावी आलो की तुला नक्की भेटेन. तुझे खूप कौतूक!
    श्याम काका

  • @satyawannawale1046
    @satyawannawale1046 3 роки тому +6

    कुमार अशीच प्रगती करत रहा आणि तुझ्या फुढिल वाटचालीला माझ्या परिवार कडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्या

  • @gatmat6146
    @gatmat6146 2 роки тому +1

    गोखले साहेबांचे अभिनंदन.
    मराठी मानसाने उत्तरेतोर अशीच प्रगती करावी ही सधीच्छा

  • @tejasshetye
    @tejasshetye 3 роки тому +3

    गोखले काकांनी एकहाती मुलाखत पेलले🤘😂....

  • @milindjoshi3805
    @milindjoshi3805 3 роки тому +4

    कुमार, फारच छान!!! मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!🙏

  • @nileshpanchal1695
    @nileshpanchal1695 3 роки тому +1

    काका बरोबर बोलले शेवटी ,गावातली माणस रिस्पॉन्स देत नाही म्हणून ,मस्त व्हिडिओ बनवला ,असेच माहिती देणारे व्हिडिओ टाकत जा,तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावा

  • @dineshghembad
    @dineshghembad 3 роки тому +5

    Khup chaan interview aahe 👏
    Great initiative to publicize local entrepreneur 👍
    Keep it up 🔥

  • @ajaynawale198
    @ajaynawale198 3 роки тому +3

    Congratulations kumar Kaka 💐 for new production house🏡, I appreciate your worked and the way you supporting and handovered the responsibilities to your younger kid Yash Gokhle on this age. he is so lucky as you are his father.
    keep hard working Yash. Bappa will always blessed you.
    #stay tuned #stay healthy

  • @siddheshshewale3709
    @siddheshshewale3709 3 роки тому +4

    Khup mast mama 👌🏻 congratulations and all the best 🤗👍🏻

  • @rupeshtoskar3962
    @rupeshtoskar3962 3 роки тому +4

    खूप छान

  • @jayshreebhalekar1461
    @jayshreebhalekar1461 Рік тому +1

    खूप सुंदर कुमार साहेब अभिनंदन

  • @vivekbarve549
    @vivekbarve549 4 місяці тому

    सुंदर 👍

  • @vinodbane647
    @vinodbane647 3 роки тому +3

    Kumar dada khup khup शुभेच्छा

  • @priyaamberkar8905
    @priyaamberkar8905 2 роки тому +1

    खूप छान अभिनंदन कोकणातील प्रगती होते आहे आणि होत राऊ देत खूप छान

  • @manishasapre4485
    @manishasapre4485 6 місяців тому

    मस्त

  • @ash123176
    @ash123176 3 роки тому +3

    खूप छान. अभिनंदन! अशीच उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी शुभेच्छा

  • @mayekar100
    @mayekar100 2 роки тому +1

    खूप छान आणि शुभेच्छा 💐
    चॅनेल ने पण असे कोकणातले हिरे शोधुन जगासमोर आणावे.

    • @kokanekodh
      @kokanekodh  2 роки тому +1

      धन्यवाद… नक्की

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 2 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली,गोखले सरांनी माहिती अगदी हातचं काही न राखता दिली, त्यांचा 16 वर्षांचा मुलगा त्यांनी उभारलेल्या व्यवसायात खुप इंटरेस्ट घेतो आहे हे ऐकून आनंद झाला,दहावी बारावी पास झालेली मुलं मुंबईत येतात आणि एवढं घरापासून लांब राहून वर्षा अखेरीला फारसं काही रहात नाही हे खरं आहे,
    आमचे गाव लांज्याजवळ आहे ,तिकडे आमची तीन चार रातांब्याची झाडे आहेत,आम्ही मुंबईत रहातो तरी अशी कोकमाची झाडं कोणी करारावर घेत असतील तर मला सांगावे,

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 3 роки тому +1

    अभिनंदन.... छान माहिती

  • @swarupbhabhle9144
    @swarupbhabhle9144 3 роки тому +2

    खुपच छान 👌👌👌👌

  • @XpertGaming03052
    @XpertGaming03052 3 роки тому

    खूप छान कुमार साहेब👍👍

  • @afiyaafiya41
    @afiyaafiya41 3 роки тому +1

    Zabardas t

  • @sanjaybhatle6847
    @sanjaybhatle6847 3 роки тому +4

    खूप छान 👌👌👌👌

  • @05aniketchavan24
    @05aniketchavan24 3 роки тому +2

    Great job dada 👍..... May this video help to promote village industries and increase their business ....And as well as create more jobs opportunities in village areas..🙏🙏🙏🙏

    • @kokanekodh
      @kokanekodh  3 роки тому +1

      धन्यवाद🙏🏼

  • @tukaramgotam65
    @tukaramgotam65 2 роки тому +1

    अप्रतीम माहीती छान उपक्रम धन्यवाद

  • @bhagyashribandekar6653
    @bhagyashribandekar6653 3 роки тому +1

    Loved it ❤️

  • @pagalgaming3727
    @pagalgaming3727 2 роки тому +1

    💟

  • @05aniketchavan24
    @05aniketchavan24 3 роки тому +2

    ❤️❤️❤️❤️

  • @santoshayar6212
    @santoshayar6212 3 роки тому +4

    nice video guys.....

  • @swarajsawant9023
    @swarajsawant9023 3 роки тому +1

    Nice One bhava

  • @anilshewale8219
    @anilshewale8219 2 роки тому +1

    👍👍🙏🙏

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 3 роки тому +2

    Mast

    • @kokanekodh
      @kokanekodh  3 роки тому +1

      धन्यवाद 🙏🏼 दादा.....असाच Support राहुदे.... Hope w’ll do one video with you.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog 3 роки тому

      @@kokanekodh ho

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 2 роки тому +1

    मला येथे किंवा कोकणात कुठेही नोकरी मिळेल का? मी विदर्भात राहतो, मला कोकणातयेऊन राहायची फार इच्छा आहे?

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 29 днів тому

    करवंदाचे काजू बोंडाचे सरबत मिळते का

  • @vijaynawathe4144
    @vijaynawathe4144 Рік тому +1

    👌👍✌🌹🙏

  • @virajshelarvlogs
    @virajshelarvlogs Рік тому +1

    Hey

  • @tejaschavan1833
    @tejaschavan1833 3 роки тому +1

    khup chan . but website of yash products is not working . Mumbai madhe product miltil ka .

    • @kokanekodh
      @kokanekodh  3 роки тому

      Check description box..tithe contact no aahe do call for more info.

  • @sarveshmhatre7139
    @sarveshmhatre7139 Рік тому +2

    सर धाऊलवली वाडी चे नाव काय ते सांगा

  • @ashishsawarkar8173
    @ashishsawarkar8173 2 роки тому

    Third party manufacturing krun milel

  • @akshaygurav5697
    @akshaygurav5697 3 роки тому +2

    Sir please naumber dayya

  • @sudarshantechnical4547
    @sudarshantechnical4547 3 місяці тому

    Factory contact number please share

  • @dipeshnawale2998
    @dipeshnawale2998 3 роки тому +3

    खूप छान

  • @shreyasvelaye3141
    @shreyasvelaye3141 3 роки тому +2

    खूप छान

  • @bhushansakapal9486
    @bhushansakapal9486 2 роки тому +1

    खूप छान

  • @kundagurav2803
    @kundagurav2803 2 роки тому +1

    खूप छान