पाईप लाईन लिकेज काढा झटपट, pipeline leakage desi jugaad,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 408

  • @advocatesureshchoudhari8357
    @advocatesureshchoudhari8357 4 роки тому +3

    खूपच छान व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले.

  • @pradipairrao4990
    @pradipairrao4990 4 роки тому +47

    तुमच्या मुळे 300 रु वाचले भाऊ धन्यवाद
    मस्त सांगितले . असेच व्हिडीओ पाठवत जा

  • @pavanfagare
    @pavanfagare 3 роки тому +5

    पद्धत जुनीच आहे फक्त ती कशी आमलात आणायची याची काही शेतकऱ्यांना माहिती नसते, तुम्ही तुमच्या youtube चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहीती पुरवता, तुमचे आभार. 🙏🙏

  • @TheKrushival
    @TheKrushival 11 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन केल भाऊ 👍

  • @yadavraojadhav5686
    @yadavraojadhav5686 4 роки тому +4

    मस्त,
    बाजारात जे मिळते ते लवकर लिकेज होतात हा अनुभव आहे,ही पध्दत चांगली आहे

  • @ajinkaynalawade1827
    @ajinkaynalawade1827 4 роки тому +6

    भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहात!
    खूप खूप शुभेच्छा!
    जय जवान जय किसान!

  • @akashwaghchaure11
    @akashwaghchaure11 4 роки тому +6

    छान माहीती दीली भाऊ, बाजारातून असे जोड देण्यासाठी पाईपला पैसे खर्च करायची गरज नाही . 👌👌

  • @technicalfarmer5204
    @technicalfarmer5204 4 роки тому

    खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे, आणि प्रकटिकल ही मस्त केले आहे

  • @akashgawade5850
    @akashgawade5850 Рік тому

    Socket direction pipe line kartana kashi thevayachi, water flow chya dishene ka opposite direction ne

  • @sureshsarode4131
    @sureshsarode4131 2 роки тому

    Coupling karta na to pipe thoda unch karun tyanchi center line chukvili tar coupling changlya hotat. Yachi nond ghyavi.

  • @vinodsomankar5508
    @vinodsomankar5508 4 роки тому +1

    एकदम बढिया भाऊ. कमी वेळेत व कमी खर्चात आपणं अतिशय उत्तम उपाय सांगितला आहे. माझ्या ही शेतात हा प्रॉब्लेम वारंवार येतो. खूप छान.

  • @piyushbankar1119
    @piyushbankar1119 4 роки тому +3

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवता ,अशेंच अनेक शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशें व्हिडिओ बनवा पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा

  • @bharatnarwade5311
    @bharatnarwade5311 4 роки тому +2

    2 मिनिट , 2 मिनिट म्हणून 8मिनिट लागले,,,,, ग्रीस लावलं ते बाकी मस्त👌👌👌👌

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +1

      सांगायचं होतं म्हणून थोडा वेळ लागला आपण शिकले की दोन मिनिटात होऊन जाईल

  • @kiranhulawale4566
    @kiranhulawale4566 4 роки тому +1

    Nice.....but.. ...last la madhe jo pipe madhe garam kela te dakhvaych rahil....tech main aahe..😊

  • @MrDdraut
    @MrDdraut 4 роки тому +3

    छान विडिओ मात्र यापेक्षाही सोप्या पद्धतीने पाईप जोडता येतात . एका बाजूचे कपलर बाहेरच दुसऱ्या पाइप च्या मदतीने बनवावे,
    नंतर दुसरी बाजू आपण जशी तयार केली त्या प्रमाणे तयार करावी. व लगेच पाईप मध्ये बसवावे सोल्युशन लावून आणि जी गरम बाजू आहे त्या बाजूवर दोरीच्या साह्याने दाब द्यावा त्यामुळे त्या बाजूला छोटा गाला तयार होऊन पाइप लिकेज होणार नाही

    • @prakashdate7602
      @prakashdate7602 3 роки тому

      हे पण फायदेशीर अन मजबूत होऊ शकते

  • @sachinndhakne7366
    @sachinndhakne7366 4 роки тому +2

    छान माहिती दिली आहे भाऊ नमस्कार

  • @digvijaypatil1460
    @digvijaypatil1460 6 місяців тому +1

    Very useful information ℹ️

  • @ashokkuldhar8387
    @ashokkuldhar8387 4 роки тому +1

    Lai bhari bhau. Swastat must.khup dhanyawad.

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 4 роки тому +56

    3" / 4" पाईप लाईन जोडता येते काय ? बाजारात आतून रबर असलेले कपलर मिळतात परंतु त्यांच्या तुलनेत खूप स्वस्तात काम होतंय.छान माहिती दिलीत. कमेंट करताना व्हिडीओ बनवणाऱ्यांचा उत्साह कमी करू नका.

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +1

      जोडता येत भाऊ 🙏

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +1

      रबर खराब झाले कि पानी लिक होते भाऊ

    • @sandiplokh
      @sandiplokh 4 роки тому

      6inchi pipe line Che suddha banate.

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 4 роки тому +4

    कपलर बनविण्याचा हा प्रयोग खड्यांच्या बाहेर अगोदर करणे सुरक्षित होईल. धन्यवाद.

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 3 роки тому +1

    खूपच छान प्रयोग आहे.

  • @avinashkhedkar7050
    @avinashkhedkar7050 2 роки тому +10

    भाऊ, एवढं केल्या पेक्षा, कपलर् जे आहे, ते बाहेर माप घेऊन तयार केलं तर सोप झालं अस्त

  • @ranjitundre5176
    @ranjitundre5176 4 роки тому +2

    नमस्कार सर 🙏 खूप छान माहिती दिलीत. आभारीआहे.🙏

  • @gauravkhandve
    @gauravkhandve Рік тому +1

    Great work keep up, did you fail first time?

  • @jagannathpariskar.247
    @jagannathpariskar.247 4 роки тому +1

    खूप सुंदर....
    स्वस्तात मस्त

  • @vilasbapukadam4893
    @vilasbapukadam4893 4 роки тому

    छान जुगाड केलंय भावा मस्तच

  • @adinathbadhe5715
    @adinathbadhe5715 4 роки тому +2

    खूप छान माहिती भाऊ

  • @shankarshewale6320
    @shankarshewale6320 4 роки тому +3

    फारच छान माहिती आहे बंधू.धन्यवाद.👍👌😊

  • @mallikarjunchotaye7019
    @mallikarjunchotaye7019 Рік тому

    धन्यवाद भाऊसाहेब 🙏🙏🙏🙏

  • @rajushinde6337
    @rajushinde6337 4 роки тому +3

    मस्त माहीती दिली भाऊ

  • @yuvrajahire9446
    @yuvrajahire9446 4 роки тому +1

    Dada te cuplar taktanna pipe uchlava lagto tyamule lamb khodav lagat nahitar satak cha upyog karava lagto

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 3 роки тому

    मस्त डोकं लावलं भाऊ..आता दोन्ही बाजुला खोदुन कपलिंक लावण्याची गरज नाही. धन्यवाद !

  • @sushantdongre7090
    @sushantdongre7090 4 роки тому +9

    एक सुझाव.
    जो पाईप चा तुकडा वापरणार असाल, त्याला आधी एक सरळ रेष ओधा. पाईप बसवताना सरळ पाईप बसेल.

  • @mahadevkhandekar9461
    @mahadevkhandekar9461 4 роки тому +4

    मित्रा तुझी काम सोपे करून सांगण्याची पद्दत भारी आहे

  • @radheshyamgawali1576
    @radheshyamgawali1576 4 роки тому +1

    Chan ahe bhau
    Pan ajun sopi padat ahe bhau amcha kade
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @karanashokjadhav8283
    @karanashokjadhav8283 3 роки тому +5

    वरच एक पायपिचा टुकडा घेऊन तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे तोंड तयार केले तरि चालेल

  • @rushikeshkanade9818
    @rushikeshkanade9818 3 роки тому +1

    भाऊ तुम्ही सांगितल नाही की मधी पोईप गरम कारयच ते

  • @prashantsatao7807
    @prashantsatao7807 4 роки тому +3

    धन्यवाद.भाऊ

  • @DecodingAgriculture_MD
    @DecodingAgriculture_MD 3 роки тому +2

    1 side chi coupling kami geli bhau.
    4 cha pipe leak fix karayala thod pn kmi gel tr leak rahate 🔥

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +2

    लय भारी.
    खुपच महत्वाची माहिती मिळाली.

  • @ashokDahiphale-mw4ms
    @ashokDahiphale-mw4ms 24 дні тому

    छोटी आणि मोठी कपलिंग दुसऱ्या पाईपने वर केली तर?

  • @dipaklagad5946
    @dipaklagad5946 4 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @rahularane6948
    @rahularane6948 4 роки тому +1

    Bhari..sangata

  • @naganatjlomate1109
    @naganatjlomate1109 3 роки тому

    माहितेय आमला पन चांगली माहीती सांगितली

  • @dayanandkatale2581
    @dayanandkatale2581 3 роки тому +5

    Aik dam mast 👌👌👌

  • @manojmudabe7443
    @manojmudabe7443 4 роки тому +4

    खुप छान आहे आम्हाला पण हे व्हीडीओ खुप आवडला कामाला पडेल नक्की आमच्या हे धन्यवाद भाऊ🙏🙏

  • @sardar1415
    @sardar1415 4 роки тому +4

    छान माहिती दिली भाऊ.

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 4 роки тому +14

    नाइस वर्क मित्रा पण शेवट तुम्ही शेवटी जे सोळूषण लावता त्याऐवजी एरल डाएट लावले आणि 5ते 6तास सुकवले तर तो जॉइंड इतका भक्कम होतो की पुन्हा तिथे लिकेज होत नाही.15 ते20 वर्ष झाले लीक नाही.

  • @दिपकमानकापे
    @दिपकमानकापे 3 роки тому +1

    छान माहिती.

  • @santoshghodse1321
    @santoshghodse1321 4 роки тому

    सेटर मध्य गरम करण्याचे सागायचे विसरले का

  • @kailaslonari9100
    @kailaslonari9100 4 роки тому +12

    कपलर बाहेर बनवले तरी चालेल व नंतर बसवा व्यवस्तीत बसवता येईल

  • @shitalsurvashi5321
    @shitalsurvashi5321 4 роки тому

    jabaradast bhau.

  • @shivrajpatil3616
    @shivrajpatil3616 2 роки тому +1

    वरतीच कपलर करून घेतले तर अतीत ऊततम

  • @Vicky_Rokade_47
    @Vicky_Rokade_47 10 днів тому

    Coupler बाहेर बनून मग घुसवलं तर चलन की

  • @prakashkithe3599
    @prakashkithe3599 4 роки тому

    6 inch line cha leakage badal sangal plz.pratek veli dohni bajune 5 foot ukrun ch line uchalun jodav lagat.

    • @shubhampatekar2221
      @shubhampatekar2221 3 роки тому

      RRJ sockets vapra dhonhi sidela rubber rings yete pipe uchalayachi garaj nahi

  • @umeshdupade1211
    @umeshdupade1211 4 роки тому +1

    खरे आहे भाऊ पन मध्यंतरी च परत पेटवून का पाईप गरम केली ,कपल केले तरी सुद्धा...

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  4 роки тому +3

      भाऊ पाईपलाईन थोडी क्रॉस होती त्यामुळे थोडं मध्यभागी गरम केलं होतं त्यामध्ये मोबाईलवर फोन आला आणि व्हिडीओ थोडा कट झाला

  • @vasusaripalli6209
    @vasusaripalli6209 3 роки тому

    Super bro very good

  • @ramdassatav1240
    @ramdassatav1240 3 роки тому

    एक नंबर बागयतदार

  • @cricketkibaat20
    @cricketkibaat20 4 роки тому +2

    खूप छान भाऊ

  • @gorobabansode8481
    @gorobabansode8481 4 роки тому +2

    Nice👌👌👌👌

  • @shaikhrajiyabi5114
    @shaikhrajiyabi5114 4 роки тому

    Bhau 15 warsh hech kam kelaw garam karun banwlela kapling tatpurata kam kartoy long laif chalat nahi ajun jara paip khadun kampanichi kapling anun tewdach pipe kapun pipe jara war uchlun baswla tar pakka joind hoty good bay

  • @annakale3529
    @annakale3529 3 роки тому +2

    Lay bhari❤️❤️❤️❤️

  • @gopal8954
    @gopal8954 4 місяці тому

    Kitne kg ta pipe use kiya hai apne???

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 3 роки тому +1

    तुम्ही जेंव्हा सोलुशन लावून पाईप एका बाजूला चढवले वर पुन्हा दूसर्रया बाजुला बसवताना पाईप थंड व कडक झाला असताना पाईप लवचीक व पिळ दिसत आहे ते कसे शक्य आहे
    काय पाईपचा मधला भाग गरम केला काय... शंका आहे...

  • @mh2485
    @mh2485 3 роки тому

    सर आमच्या विहिरी वर च बेंड सारखं उपसु लालाय हो प्लीज काही तरी उपाय सांगा.

    • @ashokpatil6041
      @ashokpatil6041 2 роки тому

      त्याला एकदम लहान स्क्रॅऊ बसवा

  • @mukundakate283
    @mukundakate283 4 роки тому +2

    Bhau mazi paipline ahe 4chi ni sagla paip aahe 850 tar ya padhtit likej kadhlayvar calan ka motar hay speed aahe

  • @mainodinpatel2067
    @mainodinpatel2067 3 роки тому

    Very very good Jai Hind Jai Jawan Jai kisan

  • @ravindrapatil2800
    @ravindrapatil2800 4 роки тому +2

    Great Farmer 👍

  • @akashsuryawanshi7602
    @akashsuryawanshi7602 4 роки тому +1

    Tyapeksha r r pipe mast ahe

  • @atulpawar3708
    @atulpawar3708 4 роки тому +1

    1नबर आहे भावा

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 4 роки тому +2

    Great Brother .

  • @akshaygomare5390
    @akshaygomare5390 4 роки тому

    Mast kam karta

  • @MANIK_KUTE
    @MANIK_KUTE 4 роки тому +19

    भाऊ आमचे दिवस अस लिक काडन्यातच गेले तू तरी ग्रेस लावल आम्ही ते पण लावत नही तरी लिक काडतो पन compny ची कप्लिग कापलींग असते...हे आपली काय भावात पडत नही दाबावरच्या पाईप मधून निघेल.पाणी..हे जवळ असेल म्हणुन पाणी निघाल नही

    • @nileshkhirodkar6046
      @nileshkhirodkar6046 4 роки тому +2

      बरोबर भाऊ माझा ही सेम अनुभव आहे

  • @sushilgoenka9271
    @sushilgoenka9271 3 роки тому +3

    👌👌👌👌👌🙏🙏👌👌👌👌👌

  • @angadlode8998
    @angadlode8998 4 роки тому

    मस्त आहे यार भारी राव

  • @vinodzalwar3530
    @vinodzalwar3530 4 роки тому +1

    Mast bhau

  • @ganeshbhopale4896
    @ganeshbhopale4896 4 роки тому

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @tukaramchavan8529
    @tukaramchavan8529 4 роки тому

    खुप खुप छान प्रयोग आहे

  • @ravipisal3205
    @ravipisal3205 3 роки тому

    He mahit ahe bhava navin ashel tar sanga. Me 100 likicha kadhale t

  • @infinityclass7955
    @infinityclass7955 4 роки тому

    Ata kelo ghari mst jmal

  • @sandiplokh
    @sandiplokh 4 роки тому +3

    भाऊ दुसऱ्या बाजूचे cuffler बनवते वेळी एका बाजूेच बसउन ठेवल्यास लवकर होते. आणि पक्के होते.

  • @agriculture5392
    @agriculture5392 3 роки тому

    खूप छान दादा

  • @chandrashekharwankhade4566
    @chandrashekharwankhade4566 4 роки тому +2

    Keep it on brother very nice

  • @kirankattepatil3482
    @kirankattepatil3482 4 роки тому +6

    Mast idea

  • @bhagwat7638
    @bhagwat7638 2 роки тому

    6 inchi pipeline kadta yeyi ka

  • @tarachandmarathe228
    @tarachandmarathe228 3 роки тому

    भाऊ पाइप लाइन मध्ये गरम करून कपलर बनवण्या पेक्षा बाहेर एखादा पाइप चा तुकडा घ्या कपलिंग सरळ व निट बनेल 22वषाऺचा अनुभव आहे

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 4 роки тому +2

    छाण माहिती आहे

  • @dineshmhatre4313
    @dineshmhatre4313 4 роки тому

    Thanks... Mala asa problem jhalta,tyalt khup mehnat lagli hoti tari kam changla jhala navta

  • @attaullashaikh5017
    @attaullashaikh5017 2 роки тому

    Nice re bhai

  • @namdevdighole4870
    @namdevdighole4870 4 роки тому

    चांगली माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @namdevmundhe1425
    @namdevmundhe1425 3 роки тому

    1 नंबर भाऊ मिपन आसच लीकीज काढल

  • @ganeshmore5646
    @ganeshmore5646 3 роки тому

    Warstich kapalig keli tar chalat nahi ka

  • @petratojosa365
    @petratojosa365 2 роки тому +2

    अगर ऐसा लगता है कि ट्यूब को अंदर की तरफ लगाने की तुलना में बाहर की तरफ ट्यूब की यह तकनीक अधिक व्यवहार्य है, तो एक सवाल यह है कि वे ट्यूब को सीमेंट से सील क्यों नहीं करते?

  • @sureshsarkate8801
    @sureshsarkate8801 4 роки тому

    Khup chhan mitra

  • @technicalteacheschannel6815
    @technicalteacheschannel6815 3 роки тому

    चांगली आयडिया दादा

  • @balajilawand4573
    @balajilawand4573 3 роки тому +1

    बसवताना मदे पाईप चेंबत का होता

  • @जयभवानीजयशिवराय-ब8ह

    भावा लिकच्या साईजचा पाईप कापुण कपलर वरतीच करून घेतले तर नाही चालणार का

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 4 роки тому

    Si kiti inch pipe ahe ha vavapan kiti inchi pipe kadhu shakato

  • @nandugade9360
    @nandugade9360 4 роки тому

    Bhau khalchya ani garam kelelya pipe chi size ek aahe ka alag alag aahe.

  • @akbarbagvan2728
    @akbarbagvan2728 4 роки тому

    Paip jr 4 kinva 6 kg asel tr garm lovekr hoil ka