पर्रिकरांना डावलून बाबूश मॉन्सेरात यांना तिकीट देणं फडणीसांवर बुमरँग होणार? Fadnavis Utpal Parrikar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 бер 2022
  • बाबूश मॉन्सेरात... ज्यांना तिकीट मिळावं म्हणून फडणवीसांनी पर्रिकरांशी पंगा घेतला.. मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना डावललं... आणि बंडाला सामोरं जाऊनही मॉन्सेरात यांच्या पाठीशी ते उभे राहिले... उत्पल जिंकतील असं तेव्हा अनेकांना वाटलं होतं... पण जेव्हा निकाल समोर आला.. तेव्हा बाबूश मॉन्सेरात यांनी उत्पल पर्रिकरांना धूळ चारली... ८०० मतांनी बाबूश यांनी उत्पलचा पराभव केला... पण याच निकालानंतर आता फडणवीसांची ही खेळी त्यांच्यावरच बुमरँग होते की काय? अशी चर्चा सुरु झालेय... याचं कारण म्हणजे बाबूश मॉन्सेरात यांनी व्यक्त केलेली नाराजी.... तीही भाजपच्या नेतृत्वावर... आता त्यांचा रोख हा भाजपचे निवडणूक प्रभारी फडणवीसांकडे होता की नाही ठाऊक नाही... (Guruprasad VO) #DevendraFadnavis #UtpalParrikar #BabushMonserrate
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

КОМЕНТАРІ • 188

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +48

    गोव्यात काहीही होऊ शकते.कोणाचाच कोणावर विश्वास नाही..आता पर्यंत हेच होत आले

    • @tatyasahebbhosale2350
      @tatyasahebbhosale2350 2 роки тому +5

      त्यासाठीच भाजप सगळ्यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार आहे
      २५ आमदार आहेत सगळे

  • @pankajkhapne934
    @pankajkhapne934 2 роки тому +35

    उत्पल नि चांगली fight दिली... हारून सुद्धा जिंकले...फक्ट 800मतांनी हरले..

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 роки тому +1

      Harayla Ek matachi pn kami purte

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 роки тому +26

    आपलं मनःपूर्वक अभिनंदन !
    सर्व प्राण्यात ईमानदार कोण ?
    या प्रश्नाचं उत्तर इनामदार देऊच शकणार नाही. त्याचं उत्तर आहे "कुत्रं"!!
    मालक दिसताघ,शेपूट हलवीलंच पाहिजे.
    छू..केलं की, भूंकलच पाहिजे.
    ओ.के.

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 2 роки тому +10

    तुम्ही आता हे धंदे सुरू केले का? धन्य धन्य ही पत्रकारिता..

  • @dattatraytari1344
    @dattatraytari1344 2 роки тому +4

    असल्या भस्मसुरांना तिकीट देताना विचार करायचा, वर देणाऱ्याच्या डोक्यावर भस्मासूर हात ठेऊ शकतो

  • @jayshriram..1689
    @jayshriram..1689 2 роки тому +58

    उद्या जर बाबूंश च्या मनात आले तर 3 घरातले आमदार, बाकीचे 5 मित्र आमदार याना घेऊन जर भाजपा सोबत बंड केले आणि कंग्रेस ला मिळाले तर मज्जा येईल😊😊😊😊

    • @Mulapravara
      @Mulapravara 2 роки тому +2

      हा पण आता काँग्रेसची मजा झाली आहे..

    • @pavankokate750
      @pavankokate750 2 роки тому +4

      सत्ता भाजपची येवो कि काँंग्रैसची मुख्यमंत्री पदी बाबुंशच वीराजमान होणार.

    • @MarathiChess_RupeshBhogal
      @MarathiChess_RupeshBhogal 2 роки тому +1

      हो....काहीही होऊ शकत

    • @pragatipatil5245
      @pragatipatil5245 2 роки тому +2

      हो असंच व्हायला पाहीजे मज्जा येईल तो टरबूज लय उड्या मारत आहे आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची की आहे की आत्ता क्रॉंगसने तिकडे जाऊन खूप प्रयन्त करावेत नक्कीच फायदा होईल

    • @user-cx9si4ci1w
      @user-cx9si4ci1w 2 роки тому +3

      मज्जा येईल ना 😀😀😀
      स्वतः लग्न करत नाही आणी दुसऱ्याची बायको आली तर मज्जा येईल अशी गत झाली काँग्रेस ची 😀😀😀

  • @jaywantmajalkar6094
    @jaywantmajalkar6094 2 роки тому +3

    गरीबांच्या माना मुरगळळ्या शिवाय श्रीमंती येत नाही आणि मित्रांचा विश्वासघात केल्या शिवाय सत्ता मिळत नाही हे त्रिवार सत्य आहे.

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 2 роки тому +44

    महाराष्ट्र सारखे इज्जत साबुत आणि लढाऊ वृत्ती कायम राहील जसे भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला फसविले तसेच फसविले आहे अगदी इथेही भाजपने हेच केले होते शिवसेनेचे नेते निवडून येऊ नये म्हणून खेळी केली होती तशीच खेळी केले आहे लक्षात ठेवा मेंदू साबुत राहील अभिमानाने.

    • @sanskarkendse9228
      @sanskarkendse9228 2 роки тому +6

      ह्याचं स्वभवामुल फडवणीस महाराष्ट्र मध्ये फडवणीस कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, परीकर हे देशाचे संरक्षण मंत्री होतें, अन् त्यांचे पुत्र केवळ 800मतांनी पडले म्हंजे जर परिकर ना उमेदवारी असती तर ते 8000 मतांनी देखील निवडूण आले असते, ज्यांनी पक्ष वडवला त्यांच्याच फेवणीस ने कटा काढलं असं जर फडवणीस समजत असेल तर ह्या फडवणीस बांडगुळ माणसाचा नव्हे तर या बांडगुळ पिसाळलेल्या गाढव ला महाराष्ट्रातील जनता देखील 2024 ला धडा शिकवण्यासाठी आतुर झाली आहे जनता! याचं कारण मुळे शिवसेना bjp पासून दूर झाली आहे, BJP गोवा मधून आली तरी फडवणीस बांडगुळ चा पराभव नक्कीच झालेला आहे, बर झालं या बांडगुळ पिसाळलेल्या नीच गाढव ला मोदी नी यूपी मध्ये पाठवल नाही, मी तुमच्या मताशी सहमत आहे

    • @nileshkachave7690
      @nileshkachave7690 2 роки тому +2

      अहो साहेब ,मी माझ्या मतदार संघात आमचे 5 जि प सदस्य,सात प स सदस्य 9 नगरसेवक सोबत घेऊन भुसेना 60 हजार मतांनी निवडून आणलं आम्ही अस कुठेच बघितलं नाही,की पाडापाड झाली.अस खोटं पसरवणे योग्य नाही

    • @sanskarkendse9228
      @sanskarkendse9228 2 роки тому

      @@nileshkachave7690 मग जांचा जलंम BJP त झाला त्यांना डावलून फडवणीस बांडगुळ ने उमेदवारी काँगेस बंडखोर ला का दिली बरे!

    • @laxmankadam431
      @laxmankadam431 2 роки тому

      @@sanskarkendse9228 पक्ष वाढीसाठी काही खेळ खेळावे लागतात दादा

    • @sanskarkendse9228
      @sanskarkendse9228 2 роки тому +1

      @@laxmankadam431 पक्ष वाढीसाठी प्रमाणिक कार्यकर्त्यांना डावलून बंडखोर ना तिकिट देणे म्हंजे पक्षसंपण्याची लक्षणे असतात, पक्ष हा त्याच्या विचारांनी मोठा होतो, बंडखोरांच्या काय खर कधि इकडं तर कधि तिकडं, कधि काळी hyach बंडखरोविरुद्द प्रमाणिक कार्यकर्त्यांना भिडलेले असतात, सत्तेसाठी जर एखादा पक्ष निष्ठावान कार्यकर्ते डावलून बंडखोरांना महत्त्व देत असेल , तर त्या पक्षाचा विनाश अटळ असते, जसा आता यूपी मध्ये bsp च झालं आहे, कडचीत नव्हे तर ह्याचं कारणास्तव शिवसेनेने फडवणीस पंत चा माज जिर्वलेला दिसतोय

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 2 роки тому +41

    म्हणजे राणा बाई सारख अजित पवार यांनी नवनीत बाई ला जिकवल आणि त्या वर उलटली

    • @rajepawar8498
      @rajepawar8498 2 роки тому +4

      अगदी बरोबर आहे

  • @govindramchandra7421
    @govindramchandra7421 2 роки тому +2

    तुम्हाला संजय राऊत नी चांगली माहिती दिल्याचे दिसते. संजय राऊतांची प्रेस मिटिंग घ्या.

  • @amoladhav7589
    @amoladhav7589 2 роки тому +13

    बाबु यानी कांग्रेस च कर्ज फेडाव स्वता मुख्यमंत्री व्हाव जे झटका कांग्रेस ला दिला तोच झटका बिजेपी ला द्यावा

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 2 роки тому +28

    काही पण शोध लावतोय पत्रकार महोदय

    • @shekhartunge1325
      @shekhartunge1325 2 роки тому

      लोकमतने विचार करावा.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 роки тому +5

    खरे आहे साहेब धन्यवाद

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 роки тому +30

    Fadanvis has already taken backing letters from MGP -- 2 and 3 Independents. Now this Babush is not required. Babush has elected on BJP's ticket. If he changes party; he will loose his seat.
    Does this anchor not known this. Lokmat should put anchors who understand some politics. What Congress will do with 11 MLAs.

    • @shekhartunge1325
      @shekhartunge1325 2 роки тому

      दुसऱ्याचे बनियनचे भोक शोधून त्यावर आनंद व्यक्त

  • @mayureshdeshpande9598
    @mayureshdeshpande9598 2 роки тому +7

    बाबू रे संभळ स्वतःला नही तर ED CBI आहे
    तुज़ायवर लक्ष्य ठे वाला

  • @bhushanmayekar9156
    @bhushanmayekar9156 2 роки тому +9

    लोकमतला द्राक्षे आंबट.. फडणवीस खमके आहेत..पक्ष सोडायचा असेल तर मोन्सेरातला राजिनामा देऊन पुन्हा निवडून यावे लागेल

  • @prakashjathar2371
    @prakashjathar2371 2 роки тому +21

    काहीपण असो पण भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत हे खरे

    • @yograj3729
      @yograj3729 2 роки тому +1

      अगदी बरोबर आहे तुमचं, भाजपने घरची ला उघडी ठेवून बाहेरची लुगडे नेसवली हे हि तितकच खर आहे.

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 роки тому +30

    भाजपकडै सीबीआय, ईडी आहे 🤣

  • @udaysinhbaad7456
    @udaysinhbaad7456 2 роки тому +3

    लोकमत वाले तुम्ही भाजपा बद्दल कायम वाईट का चिंतत असता

  • @sunilgaigole5391
    @sunilgaigole5391 2 роки тому +2

    गोष्ट बरोबर आहे

  • @baburavkhadake9415
    @baburavkhadake9415 2 роки тому +3

    अब लोकमत बस कर तेरा जुजबा । अब महाराष्ट्र की वसूली सरकार पर देख ।महाराष्ट्र पूरा बरबादी की मोड पर है ।। आझाद ग्रुप कोल्हापुर जिल्हा महाराष्ट्र

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 роки тому

      Arre lokfat tu Tera rajyaka ghan ghan saf kar dosronki panchyat nakko kar

  • @pavankokate750
    @pavankokate750 2 роки тому +4

    महाराष्ट्रासारखीच परीस्थिती होवु शकते

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 роки тому +12

    घडू शकते गोवा इतिहास आहे

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 2 роки тому +4

    भाजपा के साथ गद्दारी करने वालो की जनता राजनीति ही खत्म कर देती है य।यह नेता जो भी हो भाजपा ही एकमात्र विकल्प है समझते है हुए साथ मे रहे कयोंकि आप एक जाने से कोई फर्क नहीं पड़ता भाजपा को समर्थन देने वाले 5आमदार आ गये हैं

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 роки тому

      Or भाजप ने जनाता के साथ gaddari ki uska kya

    • @sunilprabhu9839
      @sunilprabhu9839 2 роки тому

      This BJP,is also doing such political business,they broken long lasting friendship with local parties in Bihar,Punjab & Maharashtra,& its results are seen in Punjab & Maharashtra,.present party leaders are not at all trustworthy,alike past leaders Bajpeyeeji,Lalkrishna Advani

  • @RahulU242
    @RahulU242 2 роки тому +6

    Is there 100% possibility that Babush 2+4 seats who won on BJP's ticket will win on its own or Congress ticket. Babush was frustrated on seeing unpredicted win of 20 seats hence he publicly criticized BJP's local workers

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +15

    बरोबर बोले बाबुश 🤣

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 2 роки тому +1

    काही नाही वो आज BJP कडून दोन पेटी घरी येऊन पडली का हाच उद्या पोपटासारखा BJP BJP करेल 🙄

  • @nitesht2016
    @nitesht2016 2 роки тому +11

    Lokmat is useless

  • @vijaykumardhokate3454
    @vijaykumardhokate3454 2 роки тому +7

    बाबू ठाकरे होणार...?

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 2 роки тому

    बरोबर आहे

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому

    गोव्यात म.गो.नंतर एकसंघ आसा कोंताचपक्ष दिसला नाही ही फक्त आमदार निवड दिसते

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 2 роки тому +1

    जैसे ज्याचे कर्म तैसे फल देई ईश्वर

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому

    भारतीय जनता पक्षाने याचा गंभीर विचार करावा नाग पाळून शांत झोप येत नाही तेव्हा यापुढे चांगले लोकांना निवइन देने चांगल्या भाजपने चांगल्या उमेदवाराची निवड करावी

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 роки тому +6

    ते उलटले तर भा ज पा त्यांना नक्कीच घरी पाठवेल, काळजी करू नका, दगलबाजांचा बंदोबस्त होणार!

  • @anandprabhu5800
    @anandprabhu5800 2 роки тому +2

    तिकीट दिले हेच नशीब , हे होणारच होत फडणीस विरुद्ध चाल आहे

  • @radhaprasad1785
    @radhaprasad1785 2 роки тому +11

    बाबुश हे गोव्यातील राजकारणात हुकमी एक्का आहे आणि त्याच्या मनात जे आहे ते म्हणजे त्यांनी जे व्यक्त केले ते फक्त मुख्यमंत्री पदासाठी भाजप वर उघड उघड दबाव अहे.

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 2 роки тому +1

    बातमी फेक आहे .ते बोलेले ते दाखवा तुम्ही सांगू नका

  • @pranobh7
    @pranobh7 2 роки тому +5

    chai biskit reporter aag lavat aahe.

  • @ajitsawant7896
    @ajitsawant7896 2 роки тому +2

    बाबुश तुमच्या विजयात भाजपचे कार्यकर्ते कधीच नव्हते हे नक्की
    तुमचा पराभव व्हावा म्हणूनच भाजपचे कार्यकर्ते काम करत होते तुम्ही नवा पर्याय ठेवा

  • @vishwajitenglishmathsclass5475
    @vishwajitenglishmathsclass5475 2 роки тому +2

    Babus 10,12 amdar gheun ja Congress madhe

  • @kimayasawant8080
    @kimayasawant8080 2 роки тому +2

    Fekomat...tuzi kiv Yete....Aaj tumhala zop nahi yenar....ky karnar tyala...Babush asa kahi karnar nahi Karan tyacha weak point Fadanvisanjaval ahe...you don't worry!

  • @anandgandhe7332
    @anandgandhe7332 2 роки тому +1

    किती जळताय आपण भाजप वर,कोणी सांगितलाय असा बोलायला माविया नी का ,सरकार भाजप करणार

  • @pritamkulkarni4175
    @pritamkulkarni4175 2 роки тому +2

    मनाचे मांडे किती खाणार!!

  • @sk-tw4xe
    @sk-tw4xe 2 роки тому +4

    Ed CBI enquiry lagli ki lagech Bjp la sapporat Karshil

  • @narayanp9270
    @narayanp9270 2 роки тому +2

    You guys are so direct in reporting when it comes to BJP.... Do you have guts to talk like this about MVA??? Who is talking about "Boomerang"???

  • @haridasdhakane6037
    @haridasdhakane6037 2 роки тому +4

    उत्पल पर्रिकरांना पाडण्यासाठी जेवढी ताकद लावली त्यांच्या अर्धीच ताकद लावली असती तर अजून पक्षाचे चार पाच निष्ठावंत कार्यकर्ते निवडून आले असते . पक्षासाठी आयुष्यभर झालेल्यांना न्याय मिळाला असता आता भोगा कर्माची फळे अशा लोकांना निवडून आणून 😠😠😠

  • @RahulU242
    @RahulU242 2 роки тому

    विश्वासघातकी मनोवृत्तीच्या लोकांच्या कॉमेंट्स बघून आश्चर्य वाटले व हसू आले

  • @satishnare6036
    @satishnare6036 2 роки тому +2

    Shevati chhay biskit sobat mith khalle to prakar chay biskit sobat honar

  • @theoneaboveall6633
    @theoneaboveall6633 2 роки тому +1

    हाकला याला...

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 2 роки тому

    किती खोटी बातम्या देतो हे तुच खरा पत्रकार आहै कां

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 2 роки тому +2

    आरे नालायका माजी मुख्यमंत्री चा मुलगा होता तो काटे की टक्कर होणारे ना

    • @vinayakanjarlekar4703
      @vinayakanjarlekar4703 2 роки тому

      हे मान्य आहे का बघा जर पर्रिकराच्या मुलाला पक्षातूनच टिकीट दिले असते तर काटेकी टक्कर बघावी लागली नसती

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 2 роки тому +1

    लोकमतने मनाचे मांडे खान बंद कराव

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite 2 роки тому +1

    बंड होणार.

  • @hemantkavimandan9994
    @hemantkavimandan9994 2 роки тому +1

    सवतील लेक झालं नाही ह्यात आनंद माना आता

  • @pallavimore1680
    @pallavimore1680 2 роки тому +1

    खोटं बोल पण रेटून बोल अरे किती खोटं बोलणार जनतेला वेडे समजलात का👎

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 2 роки тому +5

    विजय मिळवला कार्यकर्त्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे

  • @indian7834
    @indian7834 2 роки тому +1

    नको तेवढे फालतू चाणक्य जन्माला आलेत...

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 роки тому +1

    If there's No challenge to BJP, surely
    You people are capable of imagining
    Such xhallenges.

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 роки тому

    बाबुसला..मुख्यमंत्री.करा.नाहीतर. कॉंग्रेसनं.पाठिंबा.द्यावा.पणं.कॉंग्रेसचा.बनवावा

  • @kamalsh6123
    @kamalsh6123 2 роки тому +3

    Lokmat kadi lavnyat hushar ahet!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 роки тому

      G khanya chi savaykute janar
      Jalk melyach tond kadheech changle bolat nahee

  • @aniljoshi5633
    @aniljoshi5633 2 роки тому +2

    महाराष्ट्रातील परिस्थितीत भस्टाचार खुप च वाढला आहे. लोक पाहत आहेत. जनता हुशार आहे.

  • @ramchandradeshmukh2333
    @ramchandradeshmukh2333 2 роки тому +2

    Babus monserat ne congress barobar jave mag majja yeil

  • @vinodsuryawanshi85
    @vinodsuryawanshi85 2 роки тому +7

    Lokmat valyana khup kalaji asate!!!Ata evadha ahe tari Yana ajun vatatay BJP cha sarkar yenar nahi!!!Lokmat valyana try karat Raha!!!!

  • @ganeshgavade7484
    @ganeshgavade7484 2 роки тому

    फडणवीस बी सत्तेआठी कुणालाबी पाठींबा दिला आणि घेतला हे महाराष्ट्राने विसरू नये, आणि त्याच्या नेतृवात भाजपा संधी देऊ नका, खूप लबाड माणूस आहे

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur 2 роки тому +1

    याला दूर ठेवा

  • @garryn9568
    @garryn9568 2 роки тому +2

    Babush la mahit ahe ki mi BJP madhe adun baslo tar CM milu shakt

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 2 роки тому

    बाबुश आपल्या पायावर धोंडा पाडुन घेणार नाहीत.

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 2 роки тому +1

    बाबुश माजु नकोस

  • @narayankulange4910
    @narayankulange4910 2 роки тому

    कोरोना मुळे सरकारी नोकरभरतीची वयोमर्यादा दोन वर्षे वाढवा.

  • @vikramjayawantraobhosalepa3560
    @vikramjayawantraobhosalepa3560 2 роки тому

    जैसी करनी वैसी भरणी

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 2 роки тому

    बाबुश याला उमेदवारी द्यायला नको होती

  • @kishorrathod4000
    @kishorrathod4000 2 роки тому +2

    Modiji will resolved the conflict.

  • @ravi8574
    @ravi8574 2 роки тому

    तुम्ही इतकी काळजी करू नका एखादा फुटू शकतो हा विचार करून गरज नसताना 3 अपक्ष 2 mgp समर्थन घेऊन ठेवल

  • @siddhi4052
    @siddhi4052 2 роки тому

    मग राजीनामा द्यावा

  • @liladharpawar4269
    @liladharpawar4269 2 роки тому +1

    Maharashtra madhe bhashachar wadhala ahe to mahaghadicha nahi tyat bhajap madhe geleliloka ahet swata fadanvis, atul bhatalakar, ashish shelar, darekar, narayan rane, kirit somay pita putr he sudha ahet swatakade bhaga mag dusaryalav bola

  • @vinaykhare9096
    @vinaykhare9096 2 роки тому

    हे फडणीस नव्हे
    फडणवीस आहेत
    विरोधात बातम्या देण्याची किती घाई
    😜😀

  • @Abhijeetchilap
    @Abhijeetchilap 2 роки тому +1

    Ase viklya sarkha batami dya... Mahun tumhala izzat nhi rahili ahe

  • @abhi.....5015
    @abhi.....5015 2 роки тому +17

    फडणवीस साहेब जिंदाबाद💥💥

  • @sunilprabhu9839
    @sunilprabhu9839 2 роки тому

    Old wine of congress in new bottle of BJP policy shall one or other day reduce the public support of BJP, there should be strict bill in India for leaders to change their parties at their durty political wish & will & high commands of BJP also follow the principle of theri veterine leaders Bajpayeeji & Laljrushna Advani while accepting these types of old wines...though it is testy..Citizens of India should not be taken into Granted, see the examples of Punjab State....

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 2 роки тому +1

    तस्सा काही होत.nahi.
    देवेन्द्र fadanwis तिकिट देणारे final नव्हत.. BJP che काही mansa tyanna madat karnar नहित.he grahit धरले पाहिजे.. देवेन्द्र fadanwis cha tar doshach नाही.. Congress sarkar करू शकते का.
    असले faltu विडीओ नका banu

  • @AMXYZ3796
    @AMXYZ3796 2 роки тому

    बाबुश मोशाय 🤣🤣🤣

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 2 роки тому +1

    Karaave tase bharaave.

  • @maheshdhale1072
    @maheshdhale1072 2 роки тому

    Babush ji aapn निवडून आलेले आहेत गप बसा v B j p la dhrun Raha

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 2 роки тому

    C M padasathi sudha fielding aasu shakte

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r 2 роки тому +11

    भाजपच्या 20 जागा आल्या आहेत तसेच अपक्ष उमेदवार पाच जिंकले आहेत तसेच महाराष्ट्र गोमंतक पक्ष भाजपला पाठिंबा देत आहेत त्यांचे दोन आमदार आहेत आणि तेथिल प्रभारी हे देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवा . भाजपला काहीच फरक पडत नाहीत.

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому +4

      गोव्यात मोदीजीच्या नावावर मतदान झाले फडवनीस ला कोनी ओळखत नाही।

    • @user-uc7hi3wc8r
      @user-uc7hi3wc8r 2 роки тому +4

      @@dwaitastroguru5187 फडणवीसला ओळखत नाही हे शक्य नाही.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 роки тому +1

      Barobar बोलले बाबुष फडणवीस la tysne ओळखले बरोबर

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      @@user-uc7hi3wc8r फक्त 2014 पासुन या पुर्वी महाराष्ट्रातील जनतेला हे नाव माहीत नव्हते।ते पण मोदीजी मुळे।

  • @deepaksinha8347
    @deepaksinha8347 2 роки тому +1

    Utpal parikar changle hote hya gaddar la kashala ghetle

  • @vikassale1266
    @vikassale1266 2 роки тому

    अहो हि भाजपची जुनी खेळी आहे.

  • @sharadgandhi5078
    @sharadgandhi5078 2 роки тому

    M

  • @umeshkaluskar805
    @umeshkaluskar805 2 роки тому

    Kay up upatnar nahi ha ani Kela tar ED ahech

  • @prakashkadam168
    @prakashkadam168 2 роки тому

    Guruchi Vidya gurula.peral te ugvel.

  • @suhasg6272
    @suhasg6272 2 роки тому

    बाबूस तूका लाॅटरी लागली मरे😃😃

  • @rohitpujari6695
    @rohitpujari6695 2 роки тому +3

    मगोप ने पाठिंब्याच पत्र देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे बाबुश ला कसा घोडा लावायचा फडणवीस ला चांगल माहित आहे

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 2 роки тому

    Babush la mukhya mantre kara

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 роки тому

    Why it is not shown what Babush has said. This anchor is only talking. Means thi sall is fake.

  • @nivasnikam6175
    @nivasnikam6175 2 роки тому +4

    मुख्यमंत्री पद कारण हीसुद्धा खेळी फडणवीसांची

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 2 роки тому

    चाटूगिरी सुरू

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 роки тому

    मुख्यमंत्रीपद

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 2 роки тому

    नाटक करु नका नाहितर ईडीला सामोरे जाल

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN 2 роки тому

    babush BJP la tata bye bye kar baba.....

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 2 роки тому

    बंड वगैरे काही होणार नाही.तुम्ही असल्या बातम्या चघळत बसा.