महायुद्ध Live: लोकसभा निकालाने देशाचं राजकारण बदललं का? Rahul Gandhi vs Narendra Modi BJP | Congress

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • महायुद्ध Live: लोकसभा निकालाने देशाचं राजकारण बदललं का? Rahul Gandhi vs Narendra Modi | Mahyudha Live with Ashish Jadhao
    #rahulgandhi #narendramodi #bjpvscongress #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 सचिन सावंत / Congress
    🗣 अजित चव्हाण / BJP
    🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 423

  • @jitendrarawal7706
    @jitendrarawal7706 3 місяці тому +66

    Rahulji is Right

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 місяці тому +25

    सरकारचा अहंकार कमी होत नाही.. अजूनही निवडणुका आल्या वर जसे वागतात बोलतात त्यात बदल नाही

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 3 місяці тому +40

    राहुल गांधी बोलत आहे तुम्हाला लोकाण ओळखले आहे विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुपडा साफ करणे हे

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 3 місяці тому +62

    अजित चव्हाण अ परिपक्व प्रवक्ता आहे, उसने अवसान आणून बोलतो आहे

    • @babajijadhav5389
      @babajijadhav5389 3 місяці тому +5

      अति शहाणा

    • @purushottammasram851
      @purushottammasram851 2 місяці тому +2

      अजित चव्हाण अति शहाणा मुजोरी करत आहे

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 3 місяці тому +40

    ओम बिर्लाने भाषण काढणे चुकीचेच आहे

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 3 місяці тому +58

    राहुल गांधीनी भाषण चागंल केल बीजेपी ला चांगलीच मिरची लागली

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 3 місяці тому +2

      मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं तो राहुल को समझ नहीं आ रहा हैं कि पप्पू जीता है या हारा है...!😂😂😂

    • @pradippawar862
      @pradippawar862 3 місяці тому +2

      @@satishdeshmukh2849 देशमुख साहेब आपल्याला समजत नाही पप्पू राहुल जी की मोदीजी ...

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 3 місяці тому +15

    मोदी. साहेब. हे.लोक नेते.नाहीत.या.लोकसभामधे.50.खासदार. निवडणूक आयोग. पैसे. वाटप.करून. आले.आहेत

    • @PoojaPatil-v3f
      @PoojaPatil-v3f 2 місяці тому

      अहो भाऊ ह्यांनी काँग्रेस चे बैक खाते पण बंद करून ठेवले होते त्र पैसे वाटणार कोठून सर्व लबाडी हेच करतात... प्र.पा.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 3 місяці тому +50

    आता हा वाद कोर्टात जावु शकतो जर कारवाई झाली तर राहुल गान्धी सत्य बोलले विपर्यास केला गेला आहे

  • @rameshmahadik790
    @rameshmahadik790 3 місяці тому +15

    मोदींचा भाषण पोरकट पणाच आहे

  • @pradippawar862
    @pradippawar862 3 місяці тому +62

    जननायक राहुल गांधी जिंदाबाद

  • @Keshavpawara.1754
    @Keshavpawara.1754 3 місяці тому +78

    खूप लोकांनी राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण एकले आहे.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 3 місяці тому +8

      मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं तो राहुल को समझ नहीं आ रहा हैं कि पप्पू जीता है या हारा है...!😂😂😂

    • @siddhantpatil5560
      @siddhantpatil5560 3 місяці тому +5

      ​@@satishdeshmukh2849काँग्रेसच्या सीट्स वाढल्यात मागच्यापेक्षा आणि bjp च्या कमी झाल्यात. पण हे तुमाला थोडेच दिसणार 😂आंधळे ते आंधळेच राहणार तुम्ही 😂

    • @satchidanandbugde2928
      @satchidanandbugde2928 2 місяці тому

      ​@@satishdeshmukh2849२०१९ पेक्षा भाजपच्या वाढल्या का?😂😅
      २०१९ पेक्षा काॅग्रेसच्या कमी झाल्यात की वाढल्यात?
      😅😂
      मोदींच्या ४०० पार नाऱ्याचा जनतेनेच पार चेंदामेंदा करून टाकला.
      😅😂

    • @AnnaPawar-hk9zd
      @AnnaPawar-hk9zd 2 місяці тому

      , ही शो हे​@@satishdeshmukh2849

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 3 місяці тому +14

    डॉ. एनी बेझन्ट पहिल्या विदेशी व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हिंदुस्थानवर नितांत प्रेम करण्याऱ्या होत्या

  • @rajeshjadhav3774
    @rajeshjadhav3774 3 місяці тому +9

    लोकसभा अध्यक्ष हा निःपक्ष असला पाहिजे पण गेल्या १० वर्षांपासून सरकारच्या बाजूची पोषक भूमिका घेतली आणि विरोधी पक्षातील खासदारांवर सतत अन्याय केला आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 3 місяці тому +36

    राहुल गांधीनी लोकांच्या मनातले बोलले राहुल जी झिंदाबाद

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 3 місяці тому +7

    चव्हाण कुठल्या युनिव्हर्सटीमध्ये मास्टर्स करतोय चेक करा, काहीपण बरळत आहे हा, याच लॉजिक ऐकून तर व्हॉट्सॲप वरून वाचून आलेला वाटतो

  • @chandrashekharwani4947
    @chandrashekharwani4947 3 місяці тому +10

    भाजपा ने हिंदू धर्म चे राजकारण करू नये लोकांना समजले आहे

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 3 місяці тому +6

    मा ,सचिन सावंत, आणि श्रीमंत माने यांनी मांडलेले विचार हे खरेच आहेत यात शंकाच नाही !! अहम पणा तर भा ज प च्या नसा नसत भरलेलाआहे !!.

  • @RajeshPatil-no3tz
    @RajeshPatil-no3tz 3 місяці тому +6

    अजित चव्हाण लोक मुर्खा नहीत

  • @anilparab4974
    @anilparab4974 3 місяці тому +9

    राहुल गांधी ने मोदी. ला कौन राहुल चा उत्तर बरोबर दिले आहे

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 3 місяці тому

      मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं तो राहुल को समझ नहीं आ रहा हैं कि पप्पू जीता है या हारा है...!😂😂😂

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 3 місяці тому +4

    भाजपच्या अर्धवट व हुकूमशाही
    वृत्तीच्या लोकांना सत्य ऐकण्याची
    सवयच नाही।

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 3 місяці тому +11

    बिरलाने का काढला

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 3 місяці тому +4

    अजित चव्हाण जी, तुम्हीं खरोखरंच बच्चा आहात... अहो, मोदी प्रमाणेच तुम्हीही डिबेट मध्यें हतबल झाले आहात...😢😢

  • @subhashbhangale1769
    @subhashbhangale1769 3 місяці тому +4

    अजित चव्हाण आपण काँग्रेसची इतकी दुष्कर्म सांगत आहे तर आपण ३०३ वरून ३५० वर निवडून यायला पाहिजे होते पण तसे न होता ३०३ वरून २४० वर कसे आलेत म्हणजे काही टक्के जनतेने यावेळेस तुम्हाला नाकारले आहे आणी अजून जर आपले आचार विचार नाही सुधारले तर भविष्यात २४० वरून ४० वर यायला वेळ लागणार नाही.

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 3 місяці тому +27

    हा देश गांधी मुळे वाचला आहे हे विसरून चालणार नाही . राजकारणात गांधी जिवंत राहिला पाहिजे
    . हे मोदी , ठाकरे येतील आणि जातील पण गांधी हे नाव हमेशा जिवंत राहील

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 3 місяці тому +2

      गांधी सरनेम भी उधार का सिंदूर हैं...😂😂

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 3 місяці тому +7

    लोकांना मूर्ख समजणे हे चूक आहे.

  • @panjabraopatil7750
    @panjabraopatil7750 3 місяці тому +5

    ईव्हीएम आधारे 240 नाही तर फक्त 4कि वा 40हिच बिजेपी ची योग्यता
    !पोपटानो,

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 3 місяці тому

      मोदींचं चुकलंच राजे हो त्यांनी evm च्या मदतीने 240नाही तर 440 वोल्ट चा झटका द्यायला पाहिजे होता राव...😂😂😂

  • @ashokmakhare5667
    @ashokmakhare5667 3 місяці тому +8

    अजित तुझा निषेध करतो

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 3 місяці тому +10

    जनतेला कळल पाहिजे

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 3 місяці тому +11

    आशिष जाधव सरजी छान विश्लेषण केल आहे माने सचिन सामंत

  • @panjabraopatil7750
    @panjabraopatil7750 3 місяці тому +4

    Ŕssसंपवल्या शिवाय भारताच भले होणार नाही
    !

  • @sureshnachare6226
    @sureshnachare6226 3 місяці тому +3

    भाजपचा अजूनही अहंकार आणि माज उतरला नाही.२४० चा ४० होईल. हे भाजपने विसरू नये.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 місяці тому +10

    Ashishji rahul. गाधीने कोठे हिंदूंचा.आपमान.केलं.तुम्हाला.दिसला.का?

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy 3 місяці тому +20

    देशातील तरुणांनी देशाच्या पंप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीचा काय आदर्श घ्यावा...जो व्यक्ती प्रत्येक गोष्ट खोटं बोलतात....

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 місяці тому +5

    Mr. Ajit Chouhan almost people say,we don’t need a Hitler

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 місяці тому +3

    मोडीलाच काढा.

  • @amolorape13
    @amolorape13 3 місяці тому +4

    Rahul Gandhi is Grate ❤

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 місяці тому +2

    मोदींनी कोठे.राष्ट्रपतीच्या. भशनाचे उत्तर. दिले.ते.फक्त.राहुलला.कमी.लेखण्या.काम.करत.होते.मोदीजी.दुसऱ्याची.काठी.कमी.करून.आपली.काठी.मोठी.होत.नाही.ही.तुम्हाला.समजत.नाही.

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 3 місяці тому +2

    चव्हाण जी, आरएसएस भाजप मोदी शाह म्हणजे समस्त हिंदु धर्म नव्हें... आम्हीही हिंदू च आहोत... आरएसएस भाजप मोदी शाह यांचा हिंदूत्व म्हणजे ठेका नव्हें... सर्व भारतीय हिंदूच आहेत...🚩🚩🚩

  • @chandrashekharwani4947
    @chandrashekharwani4947 3 місяці тому +3

    दुसऱ्या पक्षात हिंदू नाहीत का

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 місяці тому +3

    श्रीमंत माने अगदी बरोबर बोलत आहेत.

  • @subhashbhangale1769
    @subhashbhangale1769 3 місяці тому +2

    अजित चव्हाण पंडित नेहरू हे तीन वेळा पंतप्रधान हे आपल्या काँग्रेस पक्षाच्या भूमतावर झालेले होते त्यांची प्रतिष्ठा इतकी ढासळली नव्हती की तिसऱ्या वेळेस त्यांना कुबळ्यांचा आधार घ्यायची वेळ आली नव्हती.

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 3 місяці тому +2

    या चर्चेमध्ये अजित चव्हाण बालक दिसत आहेत आशा चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीचा तोलामोलाचा प्रतिनिधी बोलवावा

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 2 місяці тому +2

    *पत्रकार म्हणून टायगर उर्फ वानखेडे यांना बोलवावे!*

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 місяці тому +4

    We salute 1001 times to shrimant mane sir for this speech

  • @pkc36
    @pkc36 3 місяці тому +1

    अजित चव्हाण दुसऱ्यांना ऐकण्याची सवय करा. फालतू बडबड करू नका

  • @uttamshinde335
    @uttamshinde335 3 місяці тому +3

    पक्ष कोणताही असो त्या त्या पक्षाचा प्रवक्ता हा वैचारिकदृष्ट्या परिपक्व असावा व त्याच प्रवक्त्याला चर्चेसाठी पाठवायचे असते.एखादी गोष्ट खोडून काढतांना व आपले म्हणणे मांडतांना समोरच्या व्यक्तीला ते निदान काही अंशी पटण्याजोगे असावे.

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 3 місяці тому +3

    Ashish Sir,
    Do you dont feel , there is useless discussion going on in parliament? No one is concerned about what is going on at practice grounds? Leader of opposition will going to be more aggressive .

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 3 місяці тому +1

    Raul. गांधींनी bjp.cha. आपमान केला हिंदूचा.नाही.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 місяці тому +2

    नरेंद्र मोदी मुडदाबाद

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 3 місяці тому +1

    राहुलच्या बालिश भाषणापेक्षा मोदींचे उत्तर गाजले.. मोदींनी राहुलची पुरती काढली.

  • @shivajiraochavan329
    @shivajiraochavan329 2 місяці тому +1

    अजित चव्हाण आपणास माहीत आहे का महाराष्ट्रात चव्हाण आडनावाची माणसं काँग्रेसच्या बरोबरच असतात मात्र आपण भाजपाचे कसे काय याबाबत आपण उत्तर द्याल की आमच्या इच्छेनुसार कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलू शकतो.

  • @satyawankumbhar9302
    @satyawankumbhar9302 3 місяці тому +2

    सुंदर विश्लेषण माने साहेब व आशिष सर.

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 3 місяці тому +1

    अरे बाबा अजित, आता सिंहाचा छावा आलाय रणांगणात... त्याला कमी लेखू नका... अब भी सुधर जावो... अन्यथा अगली बार भाजप तडीपार... सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही...😎😎

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 3 місяці тому +3

    जरांग्या मुळे काँग्रेसचे तेरा आले नाही तर तीन वर All आउट झाले असते....😂

  • @panjabraopatil7750
    @panjabraopatil7750 3 місяці тому +2

    Rss ने समाज संघटन केलं कि विघटन यावर बोला!

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge342 3 місяці тому +1

    अजित chavan हलक्ट godicha चमचा आहे

  • @yadavpalkhede331
    @yadavpalkhede331 2 місяці тому +1

    Low knowledge of Ajit Chavan

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 3 місяці тому +3

    Secondly how bjp is constitutional? Thers is major concern.

  • @ruchitawde9385
    @ruchitawde9385 3 місяці тому +2

    Sorry Ajit sir are you rong

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 3 місяці тому +1

    आशिष जी काय चालू आहे नुसता गोंधळ? माने सरांनी उत्तम विश्लेषण केले आहे जाधव साहेब. आशिष आज ग्रामीण भागात bjp chya या कारणाने जतिजातीत जे धर्मा धर्मात विद्वेष psrvitat हैं बिजेपी हवे आहे सर दिसते.

  • @AKSHARMA007-in1jn
    @AKSHARMA007-in1jn 3 місяці тому +1

    BJP spokesperson is mad

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 3 місяці тому +1

    Labad BJP

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 3 місяці тому +1

    सर मोदी ला पटलं का विरोधी पक्षावर हसून हसून बोलण अगोदरच्या पंतप्रधानांनी काही केले नाही मग तुम्ही करा अध्यक्ष पण हसत होते शोभत नाही भाजपला

  • @yadavpalkhede331
    @yadavpalkhede331 2 місяці тому +1

    Ashish Thank for book

  • @rajeshsawant3814
    @rajeshsawant3814 3 місяці тому +1

    Ajit chavan agent aahe gujrati marvadi yancha

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 3 місяці тому +1

    सचिन चव्हाण काॅंग़्रेस पक्षाचे एक चांगला अभ्यासू प्रवक्ता आहे.त्यांना ऐकून समाधान वाटते.

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 3 місяці тому +1

    श्रीमंत माने यांचा राजकारण अभ्यास चांगला अभ्यासू स्पष्ट मुद्दे मांडताना दिसतात.

  • @yogwarpe
    @yogwarpe 3 місяці тому +1

    अजित चव्हाण यांना प्रवक्ते कोणी केल

  • @sayarpit
    @sayarpit 3 місяці тому +1

    महाराष्ट्र मिंtra मंडळ vote त्यालाच दया जो हकदार आहे आरक्षण साठी vote देऊ नका

  • @ranjanaghadge5216
    @ranjanaghadge5216 2 місяці тому +1

    राजकीय प्रवक्ते सचिन सावंत हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत हे तसे गौण मानले ततरी ते एक सखोल अभ्यासू उचित स्वरात आपले म्हणणे नम्रपणे नमूद करणारे राजकीय पक्ष प्रवक्ते आहेत . हे विवेकशील कोणत्याही भारतीय श्रोत्याला आवडेल असेच आहे . ❤️🙏👍

    • @harilalsaykhedkar9237
      @harilalsaykhedkar9237 2 місяці тому

      खोट बोलण्या मध्ये डॉक्टरेट कोण आहे? बी जे पी. का काँग्रेस.

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 3 місяці тому

    RASTRIYAPATI AbhiBHASHAN PAR DHANYAWAD PRASTAV BY PM OF INDIA 🇮🇳🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯BAL STORY TELLING 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 3 місяці тому +1

    Ashesh BJP ka Agent

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 3 місяці тому +1

    Rahul ji nakali Hindu Sathi bole

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 3 місяці тому +1

    फारच छान उत्कृष्ट उपयुक्त माहितीपूर्ण डिबेट...👍💯🙏

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Місяць тому

    Ajit.cvhavan. कुठल्या जगात.वावरत.आहात.तीच. घाण चिवडू.नका.आता.मागे.नाही.पुढे.गेलं.पाहिजे.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Місяць тому

    Chvahaansaheb.आता.पुढे.चला.मागच्या.गप्पा.मारू.नका. आशीष सर.आशा.लोकांना.का.बोलवता.?

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 3 місяці тому +1

    आरे पराभव मान्य् करा

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Місяць тому

    Are.मोदीला.लोकांनी.नाकारले.आहे.हे.मान्य.करा.जुगाड.करून.मोदी.पंत.प्रदान.झालेत.

  • @sanjukamble8882
    @sanjukamble8882 3 місяці тому +1

    Sir its Good Debet ? Im proud of Mr Rahul G

  • @rakeshambekar805
    @rakeshambekar805 2 місяці тому

    सबका साथ और और जो बडा ब्रष्ट नेता है वोह भाजपा मे आये सबका विकास सत्यानाश ही घोष वाक्य असावे भाजपचे

  • @atulvasave1737
    @atulvasave1737 3 місяці тому +1

    Rahulji great speech

  • @sherilad
    @sherilad 3 місяці тому

    Ajit Chavan is repeating BJP talkpoints. He does not have any original views. Modi does not know what Hindu religion is and neither does Ajit Chavan. All the Hindus support Rahul gandhi

  • @vilasingale370
    @vilasingale370 2 місяці тому

    राहुल गांधी जिन्दा बाद काँग्रेस पार्टी जिन्दा बाद

  • @sureshgawade474
    @sureshgawade474 3 місяці тому +6

    हिंदुची अवहेलना केल्यावर हिंदु समाज काँग्रेसला मतदान करेल का?हा चव्हाण काहीही बरळतोय राव.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 3 місяці тому

      भाजपा जीती हैं तो सिर्फ पूअर चौबीस कैरेट हिंदुओं की वजह से एक भी मिलावटी वोट नहीं...👌👌👌

  • @sherilad
    @sherilad 3 місяці тому

    Please don’t bring Ajit Chavan any more. It is very difficult to hear his nonsense

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 2 місяці тому

    श्रीमंती मानसाहेब छान उत्तर दीले धन्यवाद

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 3 місяці тому +1

    Rahul Gandhi Virodhi Netye Mhanun jantyela Nyay Denyacha prayattn Kartil as aajchya sanasadet disalye 💯💐

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 3 місяці тому

      मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने हैं तो राहुल को समझ नहीं आ रहा हैं कि पप्पू जीता है या हारा है...!😂😂😂

  • @vikas_0707
    @vikas_0707 2 місяці тому

    BJP चे २४० खासदार, पंतप्रधान,ग्रहमंत्री आणि मंत्रिमंडळ असूनही एकट्या राहुल गांधीला घाबरले आणि घाबरणार आहेच कारण ... राहुल गांधी सत्य बोलतात .

  • @ushadevijadhav3924
    @ushadevijadhav3924 2 місяці тому

    १५० varshe ब्रिटिशांच्या समोर हजी हाजी या समजनेकेले v स्वतःचे फायदे केले वस्वतंत्रासेनानीचेखबरबत त्यांना गुपचूपपणे सांगितले हे देशभक्त म्हणायचे का? स्वतः नशा केली ती आऊशाधासाठी v दुसऱ्याने केले की नशा केली अशी मते अस्नाऱ्याशी बोळलेसुद्धा नाही पाहिजे.

  • @sureshnachare6226
    @sureshnachare6226 Місяць тому

    भाजपच्या प्रवक्त्याचा माज चढलाय अस वाटतं.भाजप प्रवक्त आपलं झाकण्यासाठी दुसऱ्याच उघडं करून दाखवत आहे.तुमचा माज उतरवण्यासाठी सामान्य जनता तुम्हाला २४० वरून ४० वर आणील.है विसरू नका.

  • @bhaisahabharale9582
    @bhaisahabharale9582 2 місяці тому

    BJP चे प्रवक्ते अजित चव्हाण खूप महाराष्ट्र राज्य लुटून नेनाऱ्याना आशीर्वाद देत आहे .. बुद्धीमंत लोकं गुण्यागोविंदाने देशात धर्म जात पंथ याचे बीज पेरले जाते आहे हिंदू मुस्लिम बंद केला पाहिजे

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 2 місяці тому

    काॅंग्रेसमुळे देश स्वतंत्र झाला, व भाजपा चे लोक स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात स्वातंत्र्य मिळवण्याच्या ऐवजी इंग्रजाबरोबर बसले होते, त्यांना मदत करत होते,

  • @sureshparate5356
    @sureshparate5356 2 місяці тому

    चव्हाण साहेब आपण तरी कुठे एकटे लढलात आपण कितीतरी पक्ष फोडले आणि किती कुबड्या घेतल्या तरी आपण आपल्या 2019 चे संख्याबळ सांभाळता आले नाही तरी आपण आपलीच लाल करता

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 2 місяці тому

    नरेंद्र मोदी पेक्षा श्री. राहुल गांधी यांचे भाषण छान केले आणि भारतीय जनतेनी ऐकले हिंदूचा अपमान श्री.राहुल गांधी केला नाही तर. उलट नरेंद्र मोदी यांनी हिन्दूचा अपमान केला भाजप व नरेंद्र मोदी हिंदू नाही

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 2 місяці тому

    अजित चव्हाण आज रोजी च भारतीय जनता पार्टी ने बोलत रहावे मेलेल्या राजांची कथा सांगण चुकीचे आहे म्हणून 303 वरुन 239 वर आले 2025 मध्ये महाराष्ट्रात राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला कळेल.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 місяці тому

    नाही वाढणार वाद...जगातील पाचव्या क्रमांकावर असलेली अर्थ व्यवस्था नीट परिक्षेसाठी 1700 रुपये फी का घेते असा प्रश्न त्यांनी विचारलाच नाही.

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 2 місяці тому

    अशिशजी पूर्वी झालेल्या चुका सांगितल्या ह्याचा अर्थ आपल्याला काहीही करण्याचा अधिकार प्राप्त होतो हे योग्य आहे का फाळणी ठीक आहे.स्वत्रत्या मिळताना गरजेची होती पण आता मणिपूर.शेतकऱ्यांचे प्रश्न. हात रस.चीन आणि लोकशाहीची हत्या ह्या गोष्टी योग्य नाही

  • @jibhaupatil7289
    @jibhaupatil7289 Місяць тому

    अजित चव्हाण, जंरागे पाटील, विषयी बोला कारण, काॅगेस व भाजप विषयी मतदारांचे मत मात्र बदलले आहे दोन्ही पक्षांनी काहीही भरीव काम केले नाही फक्त निगेटिव्ह पसरवण्याचे आता काम करत आहेत, 😂🎉

  • @rajkumarpatil5393
    @rajkumarpatil5393 3 місяці тому +1

    Tu BJP ka adami hi

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 3 місяці тому

    Ashish bjpche गुणगान बंद करा