आदरणीय सर जय मूलनिवासी, जय संविधान, जय भारत!आपले प्रबोधन एकदम बरोबर असून काळाची गरज आहे.हेच कार्य पुर्ण महाराष्ट्रसह बाकी सर्व भारतात निर्भयपणे चालू ठेवा. म्हणजे सर्व बहुजन जनतेमध्ये लवकरात लवकर परिवर्तन हैईल.अशी आपणास हात जोडून नम्रपणे विनंती करतो.धन्यवाद सर.
Dhnvad सर, कोणी तरी हे लोकांना पट वून द्यायला हवं होतं, ते काम तुम्ही केलं. बऱ्याच लोकांना संविधान म्हणजे काय ते माहीतच नाही. फक्त जन्माला आलो, म्हणून जगत आहोत असे लोक समजतात. काही समजून घेतच नाहीत. शिकलेले लोक तरी संविधान वाचतील, असे वाटत होते,पण तसं वाटत नाही. जय भीम..जय संविधान ❤
ज्यांना सरांच्या विच्यारांचा अभिमान आहे.आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करायचा आहे. त्यांनी एक देश हिता साठी गृप बनवावा. आणि त्यांचे विचर लोकांपर्यंत पोहोचणार असे करुया.
सर आपणास मी मानतो. परंतु तुम्ही हिंदू धर्म हा मुळ असून बाकीचे धर्म हे त्याच्या विचारधारा, परंपरा व दर्शन आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याला पुरावा काय? कारण बौद्ध धम्मापासून बाकी सर्व विचारधारा परंपरा निर्माण झाल्या आहेत आहेत असा पुरावा सापडतो. आपल्या या मांडणीमुळे हिंदू धर्म प्रस्थापित व मजबूत होण्यास मदत होईल व मनुस्मृती इ. प्रस्थापित होतील याची भीती आहे. कारण तथाकथित हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणवादच आहे. ते दोन एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. मनुस्मृती, वेद, म्हणजेच हिंदूत्व . एकीकडे तुम्ही म्हणता की, हिंदूत्व व हिंदूराष्ट्र वाईट आहे तर दुसरीकडे म्हणता की, मी हिंदू आहेच. म्हणजे थोडक्यात आपण ब्राह्मणवाद प्रस्थापित करत नाहीत असे कसे म्हणता येईल?
Right of education and voting Right in ancestral property Equality and justice Rights of divorce and remarriage All human rights bhi mile hai mahilaon ko
मी या व्याखन मधल्या सर्व कमेंट वाचल्या त्यामध्ये सर्व जय भीम,, जय भीम,, म्हनून आहेत,, अगर कमेंट मध्ये जय भीम लीहीसाल तर ईथेच जातीचा प्रश्न येतो सर्व आपली जात लीहीतील जसे जय श्रीराम,, राम राम,, जय शिवराय,, त्यापेक्षा,,जय हिंद जय भारत,, जर लीहिले जर कोनाची शान आहे हो जय श्रीराम,, जय शिवराय,, राम राम लीहीयची
मानव साहेब प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा सामान्य लोकांमध्ये प्रसार व्हायला हवा तसेच त्यांच्या लिखाणाचे एखाद्या अभ्यासू व्यक्तीकडून हिंदी आणि इंग्रजी मध्ये भाषांतर व्हावे धर्माच्या नावाखाली मुठभर उच्चवर्णीयांनी बहुजनांना कसे मूर्ख बनवले ते लोकांना समजायला हवे
जातीजातीमध्ये वाद पेटवण्याची कारणे नका करू तुम्ही जे घडलं ते मागचा इतिहास होता आता शिक्षणाबद्दल बोला व्यवसायाबद्दल बोला आपल्याला वैज्ञानिक सायन्स या विषयावर बोला लोकांच्या डोक्यात काहीतरी चांगले घालण्याचा प्रयत्न करा समाजसेवक म्हणता तर समाजसेवक यासारखे वाघा
श्याम मानव साहेब 1995 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नुसार हिंदू हा धर्म नाही आहे खुद्द भारताचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सांगितले आहे की हिंदू हा धर्म नाही मग..असे का?
The Supreme court already said that Hindu is not a religion and Modi Bhagwat happily admitted it 😢 Tab se ye Buddhist word Sanatan ka estemal karne lage Na Sanatan naam ka koi bhi religion duniya mein hai, Sanatan word is an adjective or visheshan only, not the name or noun, originally from Buddhist culture and literature only
Are ha mohan bhagvat hoy kon yala kshala itka bhav deta tumhi lok he tech tirnga cha virodh karnare hap pant vala itka bhav kshala deta tumhi ... ..... ..?
बाकी ठिक आहे. पण शिक्षणाचा, प्रबोधन करण्याचा, मत मांडण्यात अधिकार असता का? शंभूक ॠषी वध कि हत्त्या हत्त्या? शूद्र पूर्वी कोण होते. मनुस्मृति चे कायदे शुद्रासाठी होते का? की अस्पूषासाठी होते.शूद्रा बद्दल बोला.
राम आपले पुर्वज, स्वर्ग महनजे अमरावती,तयावर इंद्राचा हक्क,पन शबुक बेकायदा स्वर्गावर आपला अधीकार मिलवनयाचा प्रयत्न करत होता महनुन वध केला, तुम्ही जर रामायण काल्पनिक समजत असाल,तर अजीबात विचार करु नका
Pakhand Propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap Bali Ahuti Jadu Tona Rishi Muni Sadhu Babas Kali Chandi Durga Bhawani Jwala Chamunda etc is the base of this so called ancient Bramhin religion 😢
@dayakarwasnik4505 हीच तुमची गाढवी प्रवृत्ती आहे. आजही तुम्ही मागास वंचितना शूद्र समजता. काँग्रेशी व बीजेपी मध्ये काहीही फरक नाही. ज्यांना मागासवर्गीय यांची मते पाहिजेत पण त्यांना उमेदवारी नको. म्हणून आम्ही स्वाभिमानाने आमचं घर उभे करतो. म्हणून वंचितला मतदान करणार. व मनुवाद्यांना त्यांची जागा दाखवणार.
आदरणीय शाम मानव सर खुप सोप्या शब्दात प्रबोधन करण्याची हातोटी आपल्याकडे आहे धन्यवाद आपले 🙏🏻🙏🏻💐🌹
आदरणीय सर जय मूलनिवासी, जय संविधान, जय भारत!आपले प्रबोधन एकदम बरोबर असून काळाची गरज आहे.हेच कार्य पुर्ण महाराष्ट्रसह बाकी सर्व भारतात निर्भयपणे चालू ठेवा. म्हणजे सर्व बहुजन जनतेमध्ये लवकरात लवकर परिवर्तन हैईल.अशी आपणास हात जोडून नम्रपणे विनंती करतो.धन्यवाद सर.
सर, तुमचं हे प्रबोधनाचे कार्य असंच चालू ठेवा. जय भारत..जय भीम ❤
आदरणीय सर आपले प्रबोधन खूप सामाजिक सुधारणा बद्दल असते.खुप काही शिकायला मिळते.चांगली महीती मिळते.
एकदम खरे आणि सत्य परिस्थिती आहे साहेब
जय संविधान, प्रखंड विचार मांडले आदरणीय श्याम मानव जी
Dhnvad सर, कोणी तरी हे लोकांना पट वून द्यायला हवं होतं, ते काम तुम्ही केलं. बऱ्याच लोकांना संविधान म्हणजे काय ते माहीतच नाही. फक्त जन्माला आलो, म्हणून जगत आहोत असे लोक समजतात. काही समजून घेतच नाहीत. शिकलेले लोक तरी संविधान वाचतील, असे वाटत होते,पण तसं वाटत नाही. जय भीम..जय संविधान ❤
Namo Buddhay Jay bhim jay mandal jay sawidhan Ban EVM save democracy
ज्यांना सरांच्या विच्यारांचा अभिमान आहे.आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करायचा आहे. त्यांनी एक देश हिता साठी गृप बनवावा. आणि त्यांचे विचर लोकांपर्यंत पोहोचणार असे करुया.
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
कमीत कमी स्त्रियांनी तरी सावध होणे गरजेचे आहे आपल्याला लोकशाही पाहिजे संविधान पाहिजे की मनुस्मृती पाहिजे
मनुस्मृति काल्पनिक आहे भाऊ
@dipakrajput4743 भावा काल्पनिक गोष्टीच जनतेला भरपूर आवडतात
Right sir
Very nice Speech Sir Jay Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉🎉
जय संविधान जय भारत 🇮🇳👍🏻
जय भिम नमोबुध्दाय
I liked above your best massage, Regards.
आपल्या भाषणांची पुस्तिका तयार व्हायला हवी हवी व अजान जनतेला ते वाचावयास मिळायला हवे.
Right
नमो बुद्ध जय भीम
🎉 जय भीम जय लोकशाही जय संविधान जय मूलनिवासी 🎉
मतांच्या लाचार राजकारणासाठी,हिंदुराष्ट्र हवे !
हो
तुझ्या बापाला अजून दहा जन्म घ्यावे लागतील भारताला हिंदूराष्ट्र करायला...निघ ❤ड्या
Jay bhim.. . Shyam Manav sir super
Jai savidan
Namo Buddhay Jai Bhim Jai Bharat 🙏🙏🙏... ..... Bahujan Hitay Bahujan Sukhay.....
सत्य,वास्तव कथन🇮🇳
Jay Maharashtra Shyam Manav sir Nice 🙏👌🌹
सर आपणास मी मानतो. परंतु तुम्ही हिंदू धर्म हा मुळ असून बाकीचे धर्म हे त्याच्या विचारधारा, परंपरा व दर्शन आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याला पुरावा काय? कारण बौद्ध धम्मापासून बाकी सर्व विचारधारा परंपरा निर्माण झाल्या आहेत आहेत असा पुरावा सापडतो. आपल्या या मांडणीमुळे हिंदू धर्म प्रस्थापित व मजबूत होण्यास मदत होईल व मनुस्मृती इ. प्रस्थापित होतील याची भीती आहे. कारण तथाकथित हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणवादच आहे. ते दोन एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. मनुस्मृती, वेद, म्हणजेच हिंदूत्व . एकीकडे तुम्ही म्हणता की, हिंदूत्व व हिंदूराष्ट्र वाईट आहे तर दुसरीकडे म्हणता की, मी हिंदू आहेच. म्हणजे थोडक्यात आपण ब्राह्मणवाद प्रस्थापित करत नाहीत असे कसे म्हणता येईल?
हिंदूत्व म्हणजे ब्राह्मण्यत्व आणि ब्राह्मण्यत्व म्हणजेच हिंदुत्व
नफ़रत दिसुन येते
Manav sir Salute to you
System of EVM should be banned other wise Manusamarti will take place
Yes may sar
1922 Nahi 2022 Madhye Mhatale Asel. Time 10.28 to 10.35
Jay Bhim 🙏🏼🙏🏼🙏🏼💐
Jay sanvidhan
Correct 💯
Sir मोहन भागवत किती वर्ष चे आहे
शरद पवार च वय किती आहे.
75
It's a mistake
2022 hai woh year
Not the 1922
@@honey2023-f9jto amar ahe...tyach vat vicharu naka...Ashwthama ....Bhatakat Rahnar
चुकुन २०२२ म्हणायच हौत
Right of education and voting
Right in ancestral property
Equality and justice
Rights of divorce and remarriage
All human rights bhi mile hai mahilaon ko
सावध राहने बरोबर पन निशाना हुकला,फिरसे पदमीनी जलेंगी
जेंव्हा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणलं तेंव्हा आर एस् एस् चे प्रमुख यांनी काय वक्तव्य केले होते हे आठवा म्हणाव
कोण हा मोहन भागवत.
Very nice.
फक्त एस सी एसटी ओबीसी साठी संविधान आसत तर ह्या देशावर सवर्णानी पंचाहत्तर वर्षांपासून जे राज्य करीत आहे ते केले नसते सतेत एस सी एस टी ओबीसी राहीले असते
Jay bhim
मी या व्याखन मधल्या सर्व कमेंट वाचल्या त्यामध्ये सर्व जय भीम,, जय भीम,, म्हनून आहेत,, अगर कमेंट मध्ये जय भीम लीहीसाल तर ईथेच जातीचा प्रश्न येतो सर्व आपली जात लीहीतील जसे जय श्रीराम,, राम राम,, जय शिवराय,,
त्यापेक्षा,,जय हिंद जय भारत,, जर लीहिले जर कोनाची शान आहे हो जय श्रीराम,, जय शिवराय,, राम राम लीहीयची
अहो सर हुशार लोकांमागे हे लोकं स्त्रिया लावतात..😂 पूर्वी व आज ही बरेच मुस्लिमांच्या बयका ज्यु किंवा ख्रिस्ती आहेत..बेडरुम युद्ध..
बाकी सर्व ठीक आहे पण सर आपण हिंदू या शब्दाचा अर्थ जाणून घेतलं नाही अस वाटतंय .
साहेब अंधभक्त देशाचा नाश करनार.आपली व्याख्याने गावा गावात .वाडी वाडी पोहचली पाहिजेत.तशी व्यवस्था करावी लागेल. सर आपणास नमस्कार.
मानव साहेब
प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा सामान्य लोकांमध्ये प्रसार व्हायला हवा
तसेच त्यांच्या लिखाणाचे एखाद्या अभ्यासू व्यक्तीकडून हिंदी आणि इंग्रजी मध्ये भाषांतर व्हावे
धर्माच्या नावाखाली मुठभर उच्चवर्णीयांनी बहुजनांना कसे मूर्ख बनवले ते लोकांना समजायला हवे
बरोबर आहे सर 🙏
जातीजातीमध्ये वाद पेटवण्याची कारणे नका करू तुम्ही जे घडलं ते मागचा इतिहास होता आता शिक्षणाबद्दल बोला व्यवसायाबद्दल बोला आपल्याला वैज्ञानिक सायन्स या विषयावर बोला लोकांच्या डोक्यात काहीतरी चांगले घालण्याचा प्रयत्न करा समाजसेवक म्हणता तर समाजसेवक यासारखे वाघा
संविधान ने दिले ,पण प्रत्यक्षात ....?
आवाज येत नाही, नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे
मराठ्यांना काय मीळाल
आम्हाला संविधान मुळे नोकरी मिळेना
संविधानामुळे गरीब रहिलो
श्याम मानव साहेब 1995 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नुसार हिंदू हा धर्म नाही आहे खुद्द भारताचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सांगितले आहे की हिंदू हा धर्म नाही मग..असे का?
तुम्हाला आणि तुमच्या मित्राला खुप काही मिळालं.
कॉग्रेस ने तुम्हाला काय दिल
🙏🙏🙏🙏🙏
The Supreme court already said that Hindu is not a religion and Modi Bhagwat happily admitted it 😢
Tab se ye Buddhist word Sanatan ka estemal karne lage
Na Sanatan naam ka koi bhi religion duniya mein hai, Sanatan word is an adjective or visheshan only, not the name or noun, originally from Buddhist culture and literature only
Very correct
Ghar Jalali Brahmnanchi...Akkal Shikvatayt ata....😂😂
Kurana baddal bola manav saheb
2022
नुसतेच मेसेज टाकून कांही होनार नाही.
Sham man be ji Aap as apurna mahiti aahe,tiya purvi Gaye ma shaikh yana aapn jan un bujun tar wisarat tar nahi .
जय हिंद सर l 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
Please say
Jay Bharat
🎉😮😢😊😅
pawar baddal bola
Manusmriti Nepal la lagu kara
Ka tihthe budhist ahe
Modi ne sagli kade andh bhakte tayar kele aahet he maharashtra chya result varun samzale aahe...
Evm navachi aaj anun Congress LA Kay bhetale
77cf
काही नाही.फकत केळ माळी समाज
काँग्रेसी इकोसिस्टिम लाभार्थी
चांडाळ ज्याचा मुलगा असायचा तो सुद्धा महा चांडाळ राहिला असता ना
Are ha mohan bhagvat hoy kon yala kshala itka bhav deta tumhi lok he tech tirnga cha virodh karnare hap pant vala itka bhav kshala deta tumhi ... ..... ..?
बाकी ठिक आहे. पण शिक्षणाचा, प्रबोधन करण्याचा, मत मांडण्यात अधिकार असता का? शंभूक ॠषी वध कि हत्त्या हत्त्या? शूद्र पूर्वी कोण होते. मनुस्मृति चे कायदे शुद्रासाठी होते का? की अस्पूषासाठी होते.शूद्रा बद्दल बोला.
राम आपले पुर्वज, स्वर्ग महनजे अमरावती,तयावर इंद्राचा हक्क,पन शबुक बेकायदा स्वर्गावर आपला अधीकार मिलवनयाचा प्रयत्न करत होता महनुन वध केला, तुम्ही जर रामायण काल्पनिक समजत असाल,तर अजीबात विचार करु नका
Pakhand Propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap Bali Ahuti Jadu Tona Rishi Muni Sadhu Babas Kali Chandi Durga Bhawani Jwala Chamunda etc is the base of this so called ancient Bramhin religion 😢
हा माणूस भावनिक बनवून आम्हाला फसवायला बघतो. परंतु आम्ही यावेळी महाविकास आघाडी ला बाबाजीचा ठुल्लू दाखवणार.
Rajghanbahadur mat konalahi de re pan satye aik jara Manus mhanun wag,gadhav Nako banu.sudra na ch jast maj.