आप्पासाहेब लोखंडे कुस्ती संकुल खुडूस माळशिरस सोलापूर | Appasaheb Lokhande Kusti Sankul Khudus

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2023

КОМЕНТАРІ • 34

  • @chetanchaudhari1377
    @chetanchaudhari1377 Рік тому +18

    " नमस्कार "🙏🏼दादा मी चेतन चौधरी . मी पैलवान नहीं पण तुमची सगण्याची पद्धत खूप भारी तुम्ही तुमचे 100k लवकरच होईल दादा तुम्ही खूप कष्ट घेत आहात तुमचे सर्व व्हिडियो पाहतो .😊❤️💯

  • @MARATHA96.
    @MARATHA96. Рік тому +3

    ज्ञानेश्वर सर सगळ्यात पहिले तुमचा धन्यवाद तुमच्या मार्फत आम्ही सगळ काही महिती घेऊ sakhto

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Рік тому +3

    भाऊ.. खूप छान व्हिडिओ झाला वस्ताद जे बोलले ते खरे बोलले.

  • @vijaykumbhar272
    @vijaykumbhar272 Рік тому +4

    फार फार लोखंडे वस्ताद मनातलं बोलले

  • @santoshthopte1663
    @santoshthopte1663 Рік тому +2

    खरोखर चांगली आहे अशी जाहिरात टीव्हीवर पेपरला एबीपी माझावर मुलाखत झाली पाहिजे

  • @dhangariitihas
    @dhangariitihas 4 місяці тому

    जबरदस्त माहिती... मनापासून आभार...

  • @pravinghule2601
    @pravinghule2601 Рік тому +4

    मस्त आहे लोखंडे वस्ताद यांची तालीम

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Рік тому +2

    दादा..मी धुळ्या वरून आहे...एकदा..धुळे इथल्या तालीम दाखवा..खूप प्रसिध्द आहे...खूप मेहनती पोरं मल्ल आहेत..कुणी लक्ष देत नाही इकडे....जय जय महाराष्ट्र

  • @Nisarga___Shorts
    @Nisarga___Shorts 2 місяці тому

    ❤❤❤🙏🙏🙏
    जय हनुमान 🙏🙏🙏

  • @babajii954
    @babajii954 Рік тому

    मी पण लहानपणी ह्या तालमीत सराव केला आहे माझे वस्ताद पैलवान गुरुवर्य ज्ञानदेव लोखंडे खूप चांगले वस्ताद आहेत आणि तालीम पण खुडुस मधील एक नंबरची तालीम आहे माझा विनम्र नमस्कार माझ्या गुरुवर्यांना आणि माझ्या तालीम मधील सवंगड्याना...❤️🙏🤗

  • @Daya_Patil_Kazad
    @Daya_Patil_Kazad Рік тому +4

    सुंदर तालीम 🥰

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Рік тому +4

    लोखंडे ग्रेट तालीम

  • @MEHANATA.518
    @MEHANATA.518 Рік тому +3

    1 नंबर

  • @ashokdhobe5419
    @ashokdhobe5419 Рік тому +1

    खुप खुप छान माहिती दिली आहे

  • @nitinkamthe10
    @nitinkamthe10 Рік тому +1

    Khup Chan kaam karat ahat
    Karat rahaa
    Best of luck 💝

  • @techsavy641
    @techsavy641 Рік тому

    Amchya bhagati talim dakhvli dhanyavad...changla kamasathi shubhechha

  • @balajipatil3577
    @balajipatil3577 Рік тому +2

    खुप छान

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Рік тому +1

    1 no प्रक्टीस आहे

  • @sagralanharat1174
    @sagralanharat1174 10 місяців тому

    ❤❤❤❤❤❤

  • @rupeshkundale5183
    @rupeshkundale5183 Рік тому

    भाऊ चांगले काम करत आहात keep it

  • @dadalokhande4811
    @dadalokhande4811 Рік тому +1

    Lay bhari

  • @saikadam5281
    @saikadam5281 Рік тому +1

    ❤️👌

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 Рік тому

    खूप सुंदर

  • @samadhanpatil1569
    @samadhanpatil1569 Рік тому

    1no

  • @shajivasdat9290
    @shajivasdat9290 Рік тому

    👑👑👑👑👑

  • @rohitdeshmukh-7206
    @rohitdeshmukh-7206 Рік тому

    👍👍👍✌️

  • @rohitdeshmukh-7206
    @rohitdeshmukh-7206 Рік тому

    ✨✌️✨✌️✨✌️

  • @bhagwantayade7009
    @bhagwantayade7009 9 місяців тому

    Namskar bhau sambhaji nagar..harshul talim la pan bhet dya

  • @ambadaswaghamode6456
    @ambadaswaghamode6456 Рік тому

    Mob no patva

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Рік тому

    ठावरे यांची मुलाखत गेया