सुप्रसिद्ध पैलवान सादिक पंजाबी यांचे दुःखद निधन... Pailwan sadik panjabi |
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #TarunBharat #सादिकपंजाबी #Pailwansadikpanjabi
सुप्रसिद्ध पैलवान सादिक पंजाबी यांचे दुःखद निधन...
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat
पैलवान कसा असावा हे सादिक पंजाबी यांचे फोटो बघितले की खुप छान वाटते. परंतु ते आज आपल्यात नाहीत यांचे दुःख ही वाटते. त्यांना भांवपुर्ण श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूरच्या मातीत आणी हृदयात वसलेल्या पैहलवानास .
खूप छान विडिओ. पैलवान सादिक पंजाबी यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
फक्त कुस्ती हाच खेळ जात,धर्म पाहत नाही.एखंदया तालीमीत जर सर्व मल्ला मधे मुसलमान पैलवान मोठा असेल.तर सर्व हिंदू जाती चे पैलवान त्या मल्ला स आपला आदर्श मानतात.त्याच्या पाया पडतात.
सादिक पंजाबी व मास्टर चंदगीराम याची कुस्ती ज्यांनी पाहिली आहे, तो माणूस खरोखच भाग्यवान आहे. सादिक पंजाबी यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
You-
अगदी खरे आहे...मास्टर chandgiram यांना एक सादिक पंजाबी सोडले तर दुसरे कोणी महाराष्ट्र च्य पहिलवान ने हरविल्याची ऐकिवात नाही .
Best an superb wrestler.KOLHAPUR.MAHARASHTRA.SADEK PUNJABE.
मनः पूर्वक श्रद्धांजली🙏🙏💐
खुप छान
Great one
Vishesh batami dilya badal dhanyawad.
Very nice
Aamin
Allah Magfirat Aata Karey 😭😭🤲🤲🤲🤲🤲
He died last year at age of 84.May he be in heaven..
Innal lillahi waeennah ilaihi rajiwoon
🕉☪️✝️☸