"धनगरी फुगडी" (Dhangri Fugadi) || गोव्याची लोकधारा (Govyachi Lokdhara) भाग १० || Pournima Kerkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @vithalkharat4197
    @vithalkharat4197 2 роки тому

    खूप छान

  • @eknathjankar2832
    @eknathjankar2832 2 роки тому +3

    धन्यवाद मॅडम. माझ्या समाजातील एक अप्रतिम लोककला जी सिंधुदुर्गातून या आधीच लोप पावली आहे. आमच्या पीढीला पहायला मिळाली नाही. आज खूप आनंद वाटला. आपल्या कष्टांना सलाम. उत्तम व अभ्यासपूर्ण निवेदन व माझ्या समाजातील भगीनींनी पुढाकार घेवून सादर केलेल्या कलेला मानाचा मुजरा.
    एकनाथ जानकर,
    प्राथमिक शिक्षक,
    वेंगुर्ला

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 10 місяців тому

    पौर्णिमा मॅडम, खुप छान माहिती दिलीत आणि आजच्या गोव्याचं दर्शन घडवलंत. रत्नागिरीत सुध्दा हा समाज मोठ्या प्रमाणात आहे परंतु आता शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आजच्या पिढीला त्यांच्या परंपरेत जराही interest नाही 😥😥😥 Nice and informative video. धन्यवाद. 🙏🏻 निवेदन अप्रतिम 🙏🏻

  • @shubhangishinde7478
    @shubhangishinde7478 2 роки тому +1

    टिचर‌ तुम्ही माझ्या समाजातील एक लोककला म्हणजे फुगडी हा प्रकार जगा समोर आणलात या साठी खरच मी तुमची खुप आभारी आहे.जुनं ते सोनं म्हणतात ते काही खोट न्हवे.

  • @chayabavdan4708
    @chayabavdan4708 2 роки тому +1

    Thanq pournima madam 🙏👍

  • @ameykinjawdekar3086
    @ameykinjawdekar3086 2 роки тому +2

    फारच माहितीपूर्ण 👍🏻👍🏻

  • @j.santanorodrigues5831
    @j.santanorodrigues5831 2 роки тому +1

    👏

  • @asmitamajik7098
    @asmitamajik7098 2 роки тому +1

    I want lyric

  • @sandipjangale5477
    @sandipjangale5477 2 роки тому

    छान सुंदर म्याडम तुम्ही विडिओ केलात धनगरी पारंपारिक चालीरीती तुम्ही आम्हांला you tube माध्यमातून दाखवलात बरेचदिवस झाले प्रत्यक्षात आमची धनगरी पारंपारिक कार्यक्रम बघायला मिळाले नाहीत दुसऱ्या देशात असल्याने
    खूप खूप धन्यवाद

  • @vanitavarak5427
    @vanitavarak5427 2 роки тому +3

    ♥️💚👌..........................

  • @Prajaktamore3407
    @Prajaktamore3407 2 роки тому

    Khup chaan.. tai dhangari kapad nesnyachi paddat apan pudchya episode madhe ghevn yenar mhnali pan ajun tari ala nahi 🙏 please ata tari upload kara...
    Dhanyawad

  • @sushantgawas8694
    @sushantgawas8694 2 роки тому

    Very nice i like folk ,, i loved folk song and dance also beacause our culture

  • @prashilamayekar857
    @prashilamayekar857 2 роки тому +3

    Nice

  • @Ukfitn
    @Ukfitn Рік тому

    Manisha

    • @Ukfitn
      @Ukfitn Рік тому

      Very nice ❤❤

  • @sarikhanaik9322
    @sarikhanaik9322 2 роки тому +1

    khup chan .... tai tumhala ek request hoti please " kashto " amhi konkani madhe " kassato " ashe mhntat please ti baddal ek video banwa ...

  • @GauravVichare
    @GauravVichare 2 роки тому +1

    माहितीपूर्ण व्हिडिओ.
    तुमचं "विस्मृतीच्या उंबरठ्यावर" हे पुस्तक कुठे विकत मिळेल?
    धन्यवाद.

    • @PournimaKerkar
      @PournimaKerkar  2 роки тому +1

      गोव्यात भाटे कडे मिळेल ..तुम्ही पत्ता पाठवा मी पाठवीन तुम्हाला

    • @GauravVichare
      @GauravVichare 2 роки тому

      @@PournimaKerkar खूप खुप धन्यवाद. पत्त्यावर पाठवल तर बरच होईल. तुमच्या चॅनल च्या email id वर मी माझा पत्ता पाठवला आहे. पुस्तक आणि पुस्तक पाठवण्याचा खर्च आणि पेमेंट डिटेल पाठवा, पैसे पाठवतो.

  • @sawant7927
    @sawant7927 2 роки тому

    खूपच छान🥰🥰🥰 excited to watch more videos on this