प्रकल्प चालू ठेवा. हे काही पुढे शिल्लक राहण्याची शक्यता नाही. शहरातील लोकांना पर्वा नाही. दहा वीस वर्षांनी हे ज्ञान लोक शोधत येतील. तेव्हा आपल्या धनगर वस्त्या कुठे असतील कोण जाणे. प्रत्येक क्षण आज प्रचंड शहरीकरण झालेल्या गोव्यात महत्त्वाचा आहे. उशीर केला,आळस केला तर काही शिल्लक राहण्याची शक्यता नाही व जे हाती लागेल ते प्रदुषित असेल
अतिशय सुंदर माहिती 💥पण शिकलेली पुढची पिढी ,कितपत,हे अलंकार धारण करतील????? खूप छान मेहनत घेतलीत 🔥 पुढच्या माहितीच्या खजिन्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌈🔥

धन्यवाद सर आपले शब्द ही आमची मोठी प्रेरणा आहे.
खूप सुंदर माहिती Madam, Excellent
Great tai
खरंच छान विडिओ धनगरी पारंपारिक चालिरित्या
अभिमान आहे मी धनगर असल्याचा
Veglich ani khup chan nesvnyachi subak ani kathin paddhat..Khup chan mahiti Tai..
छान माहीत देता तुम्ही 👌thanks madam
खूप उपयुक्त माहिती
Good information
खूप छान
Nice Dhangar samaj baddal mahiti sangitali baddal dangar mhanun khup khup aabhari aahe
खुप छान माहीती टिचर😊✨
खुपच छान
Onita Ma'am..... majhi BEd chi Sahpathi....
Khupach Chhaan 👌👈
जय मल्हार धनगर समाज बांधवांन..👊👏
Nice video 😊
mast
माझे लाडके मामा मामी मस्त shut kela ahe madam ♥️ थँक्यू
अतिशय सुंदर माहिती 💥पण शिकलेली पुढची पिढी ,कितपत,हे अलंकार धारण करतील????? खूप छान मेहनत घेतलीत 🔥 पुढच्या माहितीच्या खजिन्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌈🔥
Aata dhngarni chirkut nesat nahita,,,.
Like me