अंगात येणे खरे की खोटे?देव अंगात येतो का?
Вставка
- Опубліковано 15 січ 2025
- अंगात येण्याचे प्रमुख 3प्रकार आहेत
1)ढोंग करणे अंगात आल्याचे नाटक करणे
2)मनोरुग्णता(डोक्यावर परिणाम)3
3)कुंडलिनी शक्ती जागृत होऊन झालेला खरा संचार
परंतु आजस्थिती पाहता खरा संचार म्हणजेच कुंडलिनी जागृती हा प्रकार हजारात एखाद्या ठिकाणी बघावयास मिळतो,कारण कुंडलिनी जागृत करण्यासाठी कठोर तप,जप,साधना करावी लागते,सध्या अनेक लोक अंगात आल्याचे ढोंग करतात किंवा मनोरुग्ण व्यक्तीला संचार ह्या नावाखाली उभे केलेले दिसून येते, या अंगात येण्याच्या 3 प्रकारांना सविस्तर सांगण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केलेला आहे.
//जय जगदंब//•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो.
सर आम्हाला सुध्दा तुमचे व्हिडिओ बघुन जगदंबेचे अनुभव आले आहे आमची सुध्दा सप्तशृंगी देवी व नवनाथ भक्ती आहे.🙏 गुरू देव दत्त 🙏
उत्तम व सत्य विवेचन.
खरच आहे तुमचं
He var band karta yet ka guruji..
❤
❤
😊
शंकराच वार येत का आणि येत असेल तर बाईच्या अंगात येत का.
Guru maja pan ek prashan aahe jar aaplela konate devach vaara aplay aangat prapta kraych aasel ta kay kra ve maja lahan pana pasun icha hoti mosoba mahraj vaara maje aangat yeva plz guru tumi ch saangu shakta ya var upay
Khup Chan Guruji
नमस्कार केला
Guruji bandlela snchr ksa mokla k sanga pilg
Mala angat sanchar gheyla kay karav kaka
Sanchar hou naye tya sathi kay krave
काय करावे
अगदी खर आहे 👌🙏🙏🙏
Ekdum barobar sangrah dada.
Khup chaan mahiti
आई तुळजा भवानी आई चा. उदय ग आई उदय....
खर आहे सर
मला असच होत असल का सर
Sir mala tr ata jest ale hote aamche tr gari kanbai hoti mqnun majha agat ala
Maharaj 4varsh jale aajari kup aste 1 varsh divas ratar zopetach hotae aang jd asne ky hotay ky ch kalana
🕉️🔱🙏
श्री महागणपती चे वारे येते का
वयात आलेल्या मुलांच वार येत का
जय माता दी सर
जय माता दी
Nice Info❤
छान आहे माहिती
जय जगदंब
जय जगदंब जय मल्हार सर
Sir apalyala nakki vaar ahe ki naahi he kas kalanaar sir please reply
जय जगदंब गुरूजी
आई राजा उदो उदो सदानंदिचा उदो उदो ( सर पुढील व्हिडीओ लवकर पाठवा )
वारं न घेता फक्त साधने साठी मंत्र दिक्षा घेऊ शकतो का
sanchar yeto taya mansala kalt ka ki tayala sanchar ala aahe plz kalkalichi vinnati ahe plz sanga na
Ho kalte aaju bajuchi halchal pn kalte 👍
Dada namskar majha asa prashn aahe mi thodkyat lihite khup mothi story aahe mala yache uuttar milel yachi aasha karte🙏
🌺🚩 जय जगदंब 🌺🚩
जय जगदंब
❤👍👍👌❤❤
जय सप्तशृंगी माता नमस्कार जय आदिशक्ती
सर आपली कुलदेवी आपल्याला घरात असेल तर आपण दुसऱ्या देवीची पूजा उपवास करू शकत नाही का सगळे बोलतात का आपल्याला कडे ऐक देवी असेल तर दुसरी देवी च आपण काय करू शकत नाही हे खरं आहे का सर सांगा ना
भगवान दत्तात्रेय यांनचे वारे कसे घ्यावे मार्ग दर्शन 🙏🙏
Bhakti kara sarv thik hoil
यावर काय करावे
🙏🙏🙏🙏
🥰
काका माझ्या पण घरी पहिल्यांदाच आरती ठेवली होती पण ती आरती माझ्या नंदेसाठी ठेवली होती आणी माझ्या आचानक पहिल्यांदाच गणाला वार आल मला काहीच समजल नाही त्यानंतर खूपच अंगात वार आल पण काका आस बोलतात ना की देव येयच महणलयावरती काहीतरी त्रास होतो आणी सारख आजारी पडत काही काही होत राहत पण मला अस काहीच जाणवत नाही पण काका मी देवाची गाणी ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारे येयचे आणि पहिल्यांदाच घरी आरती घेतली तर माझ्या अंगात वार आल तर मला अस का ते सांगा ना please
ताई अस काय नसत देवी जिच्या अंगात वार यायच असेल तर येती पण तुमची देवीची भक्ती चांगली असेल म्हणून तुमच वार आल असेल आणि खूप भाग्यवान आहात तुमच अचानक वार आल आणि कधी तरी ञास झाला देवीचे गाणे ऐकल्यावर अंग भरून आल असेल ताई
धनश्री तुझ्या अंगात देवी आई खेळत आहे तीच संकेत आहेत वार खेळू लागल
नंदेच्या अंगात कोणत वार खेळत आहे तिला
😍👍👌🌷💐🌸💐🌷💐🌸🌸💐🌷🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tuljapur gelo tyanantar tithe gelo tithe khup kahi ghadle me sagl lihu shat nahi mag je devichi sadhana kartat te mala shodhad aale baher mme devichi seva karto me tumhala olkhale he vare 100 rat 2 ch astat aani mala namskar karun nighun gele uuttar dyave dada he vare konte aahe🙏
Maraj jar ekadya jagevar gar betacha ashel partu dav davata ashel tar Kay karcha techa var upay saga
तुमचे स्पेलिंग चुकले आहे कमेंट मराठी मध्ये टाईप करून टाका म्हणजे तुमचा नेमका प्रश्न काय ते समजून घेणे सोपे जाईल
नवनाथाची हवा आहे कधी येतील कधी जाते असं का होतं
🙏🚩👍👍👍🚩🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर जैन धर्मात अंगात वारं का येत नाही
माझ्याकडे येणाऱ्या काही जैन व्यक्तीला सुद्धा संचार आहेत,पद्मावती देवीचं वार घेणारी सुद्धा काही जैन मंडळी माझ्याकडे येऊन गेलेली आहे
Hii
अंगात जर वाईट शक्ति जसे भूत येतात तसेच देव पण येतात
Angat yenari vyakti vegvegli bhasha kashi kay bolty ?ani vishesh mhanjy ti vyakti adani ahy.tarihi...please sir uttar dya khup mahtwachy amchyasathi hy janun gheny.🙏🏼
लवकरच आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात येईल
अंगात येणारी व्यक्ती च्या अंगात नेमका कोणता देव, देवी,पीर येतो व ती कोणरी भाषा बोलते ते सांगा म्हणजे उत्तर देता येइल, जसे पीर असेल तर उर्दू बोलतात, येल्लमा देवी असेल तर कर्नाटकी भाषा बोलतात नेमक काय ते सांगितल्याशिवाय उत्तर योग्यपणे देता येणार नाही, तरी मला कॉमेंट मध्ये किंवा कॉल करून माहिती द्यावी मी त्यावर शास्त्रीय पद्धतीने उत्तर शोधून सांगेल.
गाणगापूर ला देव. येत का
नाही तिथे पिशाच्च शक्ती अंगात संचारते
गुरुजी तुमच्याशी थोडं बोलायचं आहे
Navratrit majhya maherat aartichya veles kunkuche pay umatle aani ma majhya sasri navratri madhe tyach veles aarti karit hote aarti kartana aamcha darvaja thokanya ha aavaj aala aani baher pahil majhya patinni tar kunich navhate aamhi 4 janani darvaja thokaycha aavaj yaikla &mi tyach veles mala kahitari jhal mag mi akdam kahitari uttare dyayla lagle &tyach veles majhya maheratun phone aala ki aamchya ghari kunkuvache paule umatali magchya daratun devarya paryant tyanni tasa video call kela pan tyach veles mi ikde uttare det hote tar majhya sasrchyanni sangitl ki Tumchy mulichya angat aalay vataty tar he vara kasle aahe te sangave
ताई तुझी माहेरची देवी तुझ्या सासरी आली आहे आणि तीच तुझ्या अंगात खेळत आहे कुंकवाचे पाऊल त्याची खूण आहे पटली तर हो बोल
Mazhi sasu 30 varsh zhale angat. Aalyasarkh karte
जय जगदंब
7385867468
हा माझा मोबाईल क्रमांक आहे आपण कॉल करू शकता
अंगात आल्यासारखं करते का तिच्या अंगात देवी येते बघा
अंगात वारी आल्यावर वारी का रडतात व का हसतात
मनिषा तुझ्या अंगात देवी आई खेळत आहे का
वार खुशीन खेळत असेल तर हसत खेळत असत आणि काही त्रास ,अडचण येत असेल तर ती रडत असते तुझ वार कस खेळत बघ
Sir maza ek prashn hota kalubai dewi mala ahe , ticha khup motha ashirwad ahe pn mi ekda sailanila gele hote mala khup trass zala dok jad padal hot ultya zalya as ka zal asel hech nhi samjal
देवी ही आदिशक्ती आहे तिच्या भक्तांनी पीर फकीर इत्यादि ठिकाणी जाऊच नये
7385867468
डोक्यात जट आल्यावर घरात काही राहील नाही
Gangapur la देव अंगात नाही येत भूत येते
भूत अंगात येणेसुद्धा एवढे सोपे नाही
Deulgavn Raja yav langan
Barobar bolat
Sanchar hotooo.
Mazya angat lakshmi cha vara ayehh.
Mee nirjal upas karai chooo lakshmi matay chaaa
Haa pan kadhi nachlooo naye meee , lokana dance karun dakhawla , especially ladies dakhawtat
Kahi naye hot dumrooo kiva aarti chalu aste teva , loka natak kartat , devi kudavtat.
Saglay natak ayyeh.
Ajj 7 years zhalay maza angat mahalakshmi cha vara ayyeh
Paan kadhi mee konala dakhwla naye dance karun , jasay navratri kahi ladies kartat.
Even mazya Aai cha pan angat ayyeh , pan amhi kadhi sanchar kiva dance karun dakhwla naye.
Ani kona la sangita la naye.
Lok pagal boltil
योग्य विचार आहेत
गप रे काय सांगतो अंधश्रध्दा निर्मूलन समिती चा मी सदस्य आहे
अरे नालायक माणसा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी सुद्धा सदस्य आहे तू नेमका श्याम मानवाच्या संघटनेचा आहेस की नरेंद्र दाभोळकर त्या संघटनेच्या ती अविनाश जाधवच्या संघटनेचा ते पहिले सांग मूर्ख माणसा स्वतःला फारशी अक्कल नाही दुसऱ्यांना पाजाळू शिकवतोस का तुझा नंबर दे जरा
बरोबर बोलले सर 🙏🙏जगदंब जगदंब🙏🙏🙏
त्याने नंबर नाही दिला म्हणजे तो स्वताच्या बोलण्यावर ठाम नाही, किंवा तो घाबरला आसेल, म्हणून एखाद्याने कमेंट करतांना अभ्यास करुन आणि विचार करून करावी
जय जिजाऊ जय शिवराय
Ru mala labhal dees to ut
कृपया कोणीतरी माझ्यावर करनी करावी हवं तर मी पैसे द्यायला तयार आहे,
सबकुछ बकवास है
Agdi barobr boltay
Thanks
अंगात आलेली व्यक्ति खर कस काय बोलती
कुंडलिनी शक्ती मुळे
कुंडलिनी शक्ती कसे काम करते ते ह्या व्हिडीओ च्या दुसऱ्या भागात बघा
@@jagdambadevisansthan maji kundalini jagran jali ahe asa guru na sanital maja pan mi khup ghabarle ahe tyane sangitle le ki maja angata yenar ahe me parishan ahe plz 🙏 help kara
@@Hindu_lily माझ्या व्हाट्सएप वर मेसेज करा7385867468
Tumi karni Keli asel tar. Kadhu shakal ka
7385867468
हा माझा मोबाईल नंबर आहे
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
❤❤