तुमचे मार्गदर्शन खूप चांगले वाटते, न घाबरता स्पष्ट पणे जे आहे ते सांगता म्हणून तुमच्या वर खूपच विश्वास बसला, पिडीत लोकांचे समस्या ज्याप्रमाणे तुम्ही दूर करता ते खूप भूषणावह आहे गुरुजी आई असेच तुम्हाला बळ देवो. जय जगदंब गुरुजी
या जगामध्ये चांगली माणसं 100 तून😊 पुण्यवान माणसाच्या जन्माला येतात त्यातील तुम्ही आहे निस्वार्थी मनाने जगणे हे प्रत्येकाला जमत नाही सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात. कारण तुम्ही स्पष्टपणे बोलता. ते सांगता. आजकाल जगामध्ये कोणी नावे गावे सांगत नाहीत. पण ते तुम्ही सांगता. एकदम बिनधास्तपणे. म्हणूनच तुमच्यावर खूप विश्वास बसला आहे.
सॉरी दादा कंटिन्यू पाच दिवस कॉल करत होते तुम्ही फोन उचलले नाही म्हणून रागाच्या भरात मी बोलून गेलेली आहे तर त्याच्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागते आहे आणि माझं बोलणं हुमाने सर यांच्यासोबत झालेला आहे त्यांनी मला शुक्रवारची तारीख सुद्धा दिलेली आहे परत एकदा गुरुजी तुम्हाला आणि तुमच्या शिष्यांना ही परत एकदा सॉरी बोलत आहे
नमस्कार, नमो आदेश, जय जगदंब 🙏सर मी आज चार ते पाच वेळेस फोन केलेला पण व्यस्त दाखवत आहे.. दुसरा कोणता फोन नंबर असेल तर कृपया करून सांगणे.. आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे त्यासाठी अपॉइंटमेंट पाहिजे.. आम्ही पुण्यावरून आहोत
मी सरांना भेटण्यासाठी कॉल केला होता भेटण्यासाठी वेळ मागितली तर त्यांच्या सेवेकरी नि सांगितलं उपासना शिबिर ला या ...पण मला गुरुजी ना समस्या निवारणासाठी भेटायचं सांगितलं तर ते बोलले तस भेटता येणार नाही ...कम्पलसरी उपासना शिबिर ला बसावं लागेल .सर त्याची फी 1500 संगतात आणि सेवेकरी 3500 नक्की काय समजायचं आणि आम्हला भेटायला वेळ द्या सेवेकरी नीट बोलत नाहीत...हवं तर रेकॉर्डिंग पाठवेल
मुळात तुमची कमेंट मी अजिबात डिलीट करणार नाही कारण विषय खरोखरच स्पष्ट झालाच पाहिजे तर वास्तविकता अशी की,उपासना शिबिराची फी ऑक्टोबर 2024 पासूनच 2100रुपये केली आहे तसा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे त्याची लिंक मुद्दाम देतो क्लिक करून बघून घ्यावी म्हणजे बिनबुडाचे प्रश्न उपस्थित होणार नाहीत राहिला विषय 3500 चा तर जून 2025 पर्यंत एकही जागा रिकामी नाही जूनपर्यंत थांबण्याची तयारी असेल तर नक्की थांबावे परंतु ज्यांना तातडीने शिबीर करायचे असते त्यांना 3500 फी घेऊन लवकर तारीख मिळते कारण आधीच्या कोणीतरी एका व्यक्तीला कमी करून तिथे तातडीने येणाऱ्या व्यक्तिला प्रवेश द्यावा लागतो राहिला विषय रेकॉर्डिंग चा तर आम्ही कुठे नाकबूल आहोत?मुळात जून साठी 2100 व तातडीने हवी असेल तर 3500 एवढी फी आहेच आहे त्यात वादच नाही तुम्ही फी वाढवल्याचा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असता तर अशी कमेंट केलीच नसती हरकत नाही लिंक देतो आहे लिंकवर क्लिक करून विडिओ बघून घ्यावा ua-cam.com/video/rXdHXl9pa6w/v-deo.htmlsi=WpY09BLwhEzJJXwq
अश्विनी ताई कुंभार मी दिलेला रिप्लाय वाचून सुद्धा पुन्हा तीच ती कमेंट? हरकत नाही तुमच्या नावानिशी व्हिडिओ बनवून पूर्ण फी किती व कशी याचे स्पष्टीकरण देऊयात
sir me tumhala whst app var msg kelata ani normal call suddha lavla hota pan koni uchala nahi ani ata suddha kela ahe 11 january 2 vajun 15 min la whts app var
माझा नवरा आयसीयू मध्ये आहे त्यांना त्रास होतोय फीट चा तुमच्याबद्दल भरपूर ऐकले तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची होती तर तुमचे सेवेकरी फोनच उचलत नाहीयेत काय आहे गुरुजी
भाऊ फोन उचलला जात नाही.प्लीज हयावर काही तरी मार्ग काढा.तुम्हाला भेटायचे आहे, त्यासाठी शिबिराला पण यायचं आहे.पण एक आठवडयापेक्षा जास्त दिवस झाले रोज 2/3 फोन करतो मी न चुकता. फोन उचलत नाहीत आणि परत पण येत नाही.भाऊ आता तुम्हाला कसं भेटता येईल.तुम्हाला न कळवता येणे हे पण बरोबर नाही.प्लीज भाऊ तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा.❤🙏
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी मी 24&25 तारखेला येत आहे तब्बेतीची काळजी घ्या खूप छान वाटत आहे भाकताचे प्रश्न सोडवताना लाईव्ह दिसता तेव्हा समोर बसल्याचा आनद मिळतो आहे पुंन्हा चरणस्पर्श
ANDHALE Sir, Mala Pn Tumhala Upasna Shibir Honya Adhi Bhetaycha Ahe. Karan, Mazi Samasya Ati Gambhir Ahe. Mhanun, Laokr Bhetna Ati Avashyak Ahe.Tari Tumhala Bhetnya Chi Ved Mala Dyavi, Hi Kadkadi Chi Vinanti. Krupa Krun Comment Che Uttar Dya. Nantar Mi N. RODE Ya Uttara Cha Reference Deun Call Krto. Mag Tumhi, Tumhala Bhetnya Chi Ved Mala Dya. Maza Ph. No. Comment Madhe Takne Mala Thik Vatat Nahi.
दादा आता तरी मी तुमच्याकडे येणार आहे आल्यानंतर ना मला परत पाठवू नका तुमचे सेवेकरी फोन उचलत नाहीये मी आल्यानंतर ना माझा प्रश्न आहे माझ्या नवऱ्या विषयी त्यांचे खूप अडचण आहे आल्यावरती तुम्ही असं म्हणायला नको की अपॉइंटमेंट घेऊन आलं पाहिजे होतं आल्यावर मी रिकामी हाताने जाणार नाहीये मी येणार आहेस पुण्यावरून आल्यावर माझी तुमची भेट व्हायलाच पाहिजे गुरुजी नाहीतर तुम्ही फोन उचला आणि मग मला अपॉइंटमेंट द्या महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची प्लीज माझा फोन उचला किंवा मी डायरेक्ट येईल
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब भाऊ मि सुवर्णा बिडवे रामेगाव जि लातूर हून शेजारच्या काकू चेसमस्या साठी प्रार्थना केली त्या ना फरक पडला पन माझ्या घरात समस्या निर्माण झाली आहे साधना सुरु कली आहे मध्यंतरी ग्याप पडला होता माफी असावी चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब
गुरुजी लोकांना कबरी ची पूजा करायला सांगू नका आपल्या देवी देवता काय मेल्या का? बर 7 जनी बहिणी लक्ष्मी चा व्हिडिओ लवकर बनवा ही विनंती दहिवडी चिवरी राजुरी वरखेड वाला. माझा आजोळ राजुरी आहे मी आतुरतेने वाट भागात आहे सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ ची.
Ek Hari Navach Manus Mala Tras Karto Maj Lagn Bandan Kel Aahe Muslim Nav Manisha Dattatray Kumbha Kaul Laun Karni Modun Taka. He Kam Samorch Shejari Kelet.Upay Kara Tenchi Nav Rohini Niranjan Mamta Vidhya. Upay Kara
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श🙏🙏 ओमकाळेश्वरी
तुमचे मार्गदर्शन खूप चांगले वाटते, न घाबरता स्पष्ट पणे जे आहे ते सांगता म्हणून तुमच्या वर खूपच विश्वास बसला, पिडीत लोकांचे समस्या ज्याप्रमाणे तुम्ही दूर करता ते खूप भूषणावह आहे गुरुजी आई असेच तुम्हाला बळ देवो. जय जगदंब गुरुजी
या जगामध्ये चांगली माणसं 100 तून😊 पुण्यवान माणसाच्या जन्माला येतात त्यातील तुम्ही आहे निस्वार्थी मनाने जगणे हे प्रत्येकाला जमत नाही सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात. कारण तुम्ही स्पष्टपणे बोलता. ते सांगता. आजकाल जगामध्ये कोणी नावे गावे सांगत नाहीत. पण ते तुम्ही सांगता. एकदम बिनधास्तपणे. म्हणूनच तुमच्यावर खूप विश्वास बसला आहे.
जय जगदंब गुरुजी.आई जगदंबा आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम माऊली.
तुळजाभवानी नामस्मरण
तुम्ही फोनवर पण सांगता का प्लीज सांगा मी दोन-तीन व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही रिप्लाय नाही दिला प्लीज सांगा
सॉरी दादा कंटिन्यू पाच दिवस कॉल करत होते तुम्ही फोन उचलले नाही म्हणून रागाच्या भरात मी बोलून गेलेली आहे तर त्याच्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागते आहे आणि माझं बोलणं हुमाने सर यांच्यासोबत झालेला आहे त्यांनी मला शुक्रवारची तारीख सुद्धा दिलेली आहे परत एकदा गुरुजी तुम्हाला आणि तुमच्या शिष्यांना ही परत एकदा सॉरी बोलत आहे
सर आपण माहित खूप छान सांगत मला तुम्हीच माहित खूप आवडेल मी पण एक आराध्ये आहेत ❤❤❤
जय जगदंब नमो आदेश 🙏 भाऊ लवकरच भेट घडो🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Jagadamb Guruvarya❤
Khup chaan mahiti guruji
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय जगदंब
नमो आदेश
Jai jagdamb 🙏🙏
सर जय जगदंब सर सर मला शपतशृगीं आईची सेवा दयाना सर पलिज सरआणि बिज मंञ पण दया सरजय जगंदब सर
जय जगदंब नमो आदेश भाऊ तुमची तब्येत कशी आहे जगदंब चरणी प्रार्थना करते की तुम्ही सदैव बरे रहावे चरणस्पर्श भाऊ जय जगदंब नमो आदेश 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी बरा आहे
जय जगदंब
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
Jay gurudev 🙏🙏🙏
नमस्कार भाऊ,नमो आदेश
Jay Jagdamba guruji
Jay jagdamb sir,namo aadesh Charan sparsh
जय जगदंबे,जय सप्तश्रुंगी निवासीनी ,जय दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट गुरू कृपा आसू धावी जप चालू आहे.उपासना शिबिर 24/11/2024 ला केले आहे.
नमो आदेश स्वामी जी कोडी सोडवण्याचा विडीओ थोडा मोठा झाला तरी चालेल....🙏🙏
जय जगदंब भाऊ गुरुमाऊली ओम नमो आदेश 🙏
सर कोडे कधी बगतात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज
🙏जय जगदंब🙏
🙏नमो आदेश🙏
नमस्कार भाऊ 🙏
जय जगदंब
जय जगदंब गुरूजी मी काल आलो होतो देऊळगाव राजा ला आई जगदंबेचे दर्शन घेतले पण आपले झाले नाही खुप गर्दी होती आशीर्वाद असु द्या पेशै टिकत नाही
जय जगदंब गुरुजी🙏🙏
तुम्ही नकारात्मक शक्ती दूर करता याची तुम्हाला बाधा होत नाही का? तुम्हाला त्रास होऊ नये हीच इछया 🙏
जय जगंदब
🙏 आदेश भाऊ 🙏
Namaste guru. Phon Kela Hota shamhaenene nambat all mhanun sangtat
जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ मी येणार आहे 22/1/2025
Jay jagdamb bhau 🌺🌺
Jai jagdamb bahu 🙏
जय जगदमब दादा
नमो सद्गुरू जय जगदंब
जय जगदंब गुरुजी
Jay jagdamb
नमस्कार, नमो आदेश, जय जगदंब 🙏सर मी आज चार ते पाच वेळेस फोन केलेला पण व्यस्त दाखवत आहे.. दुसरा कोणता फोन नंबर असेल तर कृपया करून सांगणे.. आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे त्यासाठी अपॉइंटमेंट पाहिजे.. आम्ही पुण्यावरून आहोत
jai jagdamb bhau
जय जगदंब भाऊ
Jay jagdamb, dada
जय.जगदंब.गुरूजी
जय जगदंब नमो आदेश भाऊ
जय जगदंब भाऊ नमो आदेश
माझी पहिली comment आहे sir... खूप खऱ्या मनाचे आहात तुम्ही.. मनापासून लोकांची मदत करत आहात
नमो जगदंब जगदंब गुरुजी
मी सरांना भेटण्यासाठी कॉल केला होता भेटण्यासाठी वेळ मागितली तर त्यांच्या सेवेकरी नि सांगितलं उपासना शिबिर ला या ...पण मला गुरुजी ना समस्या निवारणासाठी भेटायचं सांगितलं तर ते बोलले तस भेटता येणार नाही ...कम्पलसरी उपासना शिबिर ला बसावं लागेल .सर त्याची फी 1500 संगतात आणि सेवेकरी 3500 नक्की काय समजायचं आणि आम्हला भेटायला वेळ द्या सेवेकरी नीट बोलत नाहीत...हवं तर रेकॉर्डिंग पाठवेल
मुळात तुमची कमेंट मी अजिबात डिलीट करणार नाही कारण विषय खरोखरच स्पष्ट झालाच पाहिजे तर वास्तविकता अशी की,उपासना शिबिराची फी ऑक्टोबर 2024 पासूनच 2100रुपये केली आहे तसा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे त्याची लिंक मुद्दाम देतो क्लिक करून बघून घ्यावी म्हणजे बिनबुडाचे प्रश्न उपस्थित होणार नाहीत राहिला विषय 3500 चा तर जून 2025 पर्यंत एकही जागा रिकामी नाही जूनपर्यंत थांबण्याची तयारी असेल तर नक्की थांबावे
परंतु ज्यांना तातडीने शिबीर करायचे असते त्यांना 3500 फी घेऊन लवकर तारीख मिळते कारण आधीच्या कोणीतरी एका व्यक्तीला कमी करून तिथे तातडीने येणाऱ्या व्यक्तिला प्रवेश द्यावा लागतो
राहिला विषय रेकॉर्डिंग चा तर आम्ही कुठे नाकबूल आहोत?मुळात जून साठी 2100 व तातडीने हवी असेल तर 3500 एवढी फी आहेच आहे त्यात वादच नाही तुम्ही फी वाढवल्याचा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असता तर अशी कमेंट केलीच नसती हरकत नाही लिंक देतो आहे लिंकवर क्लिक करून विडिओ बघून घ्यावा
ua-cam.com/video/rXdHXl9pa6w/v-deo.htmlsi=WpY09BLwhEzJJXwq
Ho na
अश्विनी ताई कुंभार मी दिलेला रिप्लाय वाचून सुद्धा पुन्हा तीच ती कमेंट?
हरकत नाही तुमच्या नावानिशी व्हिडिओ बनवून पूर्ण फी किती व कशी याचे स्पष्टीकरण देऊयात
Sar mala thumhala भेटायचे आहे चाकण वरून कसं यायच
सर तुम्ही मोबाईलवर आमचे प्रॉब्लेम सॉल करा तुमच्यापर्यंत येणे शक्य नाही . प्लीज समजून घ्या ना.
जय जगदंब नमो आदेश भाऊ
खुप आठवण येतेय आपली
काळजी घ्या आपण आपल्या तब्येतीची 🙏🏽🙏🏽
जय जगदंबा आम्हाला कुठे उपासना शिबिर असेल तर आधी माहिती द्यावी कृपा करून
जय जगदंब गुरजी मला येण्या साठी तारीख द्या
जय जगदंबा नमो आदेश 🙏🏻
नमस्कार गुरुजी
आमचे पैसे आनंद जाधव नाव हया व्यक्ती पैसे परत देत नाही
Kiti tari vela call kela tari koni call nahi uchlat mg kasa yaych bhau
Pls bhau mala tumhala bhetaych aahe khup adchanit aahe mi
Jay jagdamb
Nmo adesh guruji
तुमचे सेवे करी फोन उचलत नाही आम्ही काय करायचे सांगा
सर मला तुमच कडेे
यायच आहे मी सांगली जिल्हा अाटपाडी गावचा आहे
जय नमो जगदंब गुरुजी तुमचा पत्ता नाही माहित कोठे आहे हे ठिकाण काही कळले तर बरे होईल
गुरूजी खूप मजबुरी आहे तुम्ही मला भेटायला वेळ द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे
sir me tumhala whst app var msg kelata ani normal call suddha lavla hota pan koni uchala nahi ani ata suddha kela ahe 11 january 2 vajun 15 min la whts app var
नमस्कार सर
सर मी खुप दुःखी आहे.मला कोडी सोडवण्यासाठी यायचे आहे कधी यावे कळावे.जय जगदंब
🙏भाऊ, सातार येथे शिबीर कधी होणार आहे
राम
माझा संसार मोडण्याची वेळ आली पण तुमचे सेवेकरी फोन उचलत नाही काय करू सांगा
Bhau mla mo no dya
Gurudev mi aplyala khup phon kelet please phone vucala Jay gurudev 🙏🙏🙏
9:50 9:51
Call उचलत नाही मग कस करावा pls सांगा
माझा नवरा आयसीयू मध्ये आहे त्यांना त्रास होतोय फीट चा तुमच्याबद्दल भरपूर ऐकले तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची होती तर तुमचे सेवेकरी फोनच उचलत नाहीयेत काय आहे गुरुजी
भाऊ फोन उचलला जात नाही.प्लीज हयावर काही तरी मार्ग काढा.तुम्हाला भेटायचे आहे, त्यासाठी शिबिराला पण यायचं आहे.पण एक आठवडयापेक्षा जास्त दिवस झाले रोज 2/3 फोन करतो मी न चुकता. फोन उचलत नाहीत आणि परत पण येत नाही.भाऊ आता तुम्हाला कसं भेटता येईल.तुम्हाला न कळवता येणे हे पण बरोबर नाही.प्लीज भाऊ तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा.❤🙏
3:40
Sar. Mala. Tmal. Bhetayach. Aahe .. margà. Saga. Opament. Dewas. Saga
सर मी पण call केला होता...मला तुम्हाला भेटायचं आहे
आम्ही डायरेक्ट आलो तर चालेल का फोन तर उचलत नाही कोणी
भाऊ तब्बेतीची काळजी घ्या जागरण खूप होत आहे जय जगदंब🙏🙏
Ji vykti kharach gareeb ahe tyana tumhala bhetaych ahe tyanchi aarthik parasthitie barobar nhi tyana tumach shishya hoych ahe tyani ky karav ?
गुरुजी तुम्ही सांगा ना तुमच्या सेवेकरी ना प्लीज कॉल उचला म्हणाव
Guruji tumi kuthe rahata
Deulgavraje Buldhana
Video cha Khali mahiti aahe sagli
तुमच्याकडे येण्याची अपॉइंटमेंट घ्यायची आहे मी किती अडचणीत आहे माझ्या नवऱ्याला खूप त्रास होतोय गुरुजी एक तर तुम्ही फोन उचला किंवा मला मेसेज करा प्लीज
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी मी 24&25 तारखेला येत आहे तब्बेतीची काळजी घ्या खूप छान वाटत आहे भाकताचे प्रश्न सोडवताना लाईव्ह दिसता तेव्हा समोर बसल्याचा आनद मिळतो आहे पुंन्हा चरणस्पर्श
Sir mala aplyal bhetyche ahe.
ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश
सर आमच फोन उचलत नाही तुम्ही
आमचं अर्जंट आहे आणि आंधळे सर या बोले होते आमचं शिबीर झालं आहे शुक्रवारी याच आहे
या शुक्रवारी येत आहे आम्ही
जय जगदंबा गुरुवर्य चरण परशुराम नमस्कार
आदेश भेटायला ऐयचे आहे कथी येऊ
ANDHALE Sir, Mala Pn Tumhala Upasna Shibir Honya Adhi Bhetaycha Ahe. Karan, Mazi Samasya Ati Gambhir Ahe. Mhanun, Laokr Bhetna Ati Avashyak Ahe.Tari Tumhala Bhetnya Chi Ved Mala Dyavi, Hi Kadkadi Chi Vinanti. Krupa Krun Comment Che Uttar Dya. Nantar Mi N. RODE Ya Uttara Cha Reference Deun Call Krto. Mag Tumhi, Tumhala Bhetnya Chi Ved Mala Dya. Maza Ph. No. Comment Madhe Takne Mala Thik Vatat Nahi.
दादा आता तरी मी तुमच्याकडे येणार आहे आल्यानंतर ना मला परत पाठवू नका तुमचे सेवेकरी फोन उचलत नाहीये मी आल्यानंतर ना माझा प्रश्न आहे माझ्या नवऱ्या विषयी त्यांचे खूप अडचण आहे आल्यावरती तुम्ही असं म्हणायला नको की अपॉइंटमेंट घेऊन आलं पाहिजे होतं आल्यावर मी रिकामी हाताने जाणार नाहीये मी येणार आहेस पुण्यावरून आल्यावर माझी तुमची भेट व्हायलाच पाहिजे गुरुजी नाहीतर तुम्ही फोन उचला आणि मग मला अपॉइंटमेंट द्या महिन्याची दोन महिन्याची तीन महिन्याची प्लीज माझा फोन उचला किंवा मी डायरेक्ट येईल
Sir amala tumala bhetayla yayache ahe
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब भाऊ मि सुवर्णा बिडवे रामेगाव जि लातूर हून शेजारच्या काकू चेसमस्या साठी प्रार्थना केली त्या ना फरक पडला पन माझ्या घरात समस्या निर्माण झाली आहे साधना सुरु कली आहे मध्यंतरी ग्याप पडला होता माफी असावी चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब
गुरुजी लोकांना कबरी ची पूजा करायला सांगू नका आपल्या देवी देवता काय मेल्या का? बर 7 जनी बहिणी लक्ष्मी चा व्हिडिओ लवकर बनवा ही विनंती दहिवडी चिवरी राजुरी वरखेड वाला. माझा आजोळ राजुरी आहे मी आतुरतेने वाट भागात आहे सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ ची.
मी खूप लोकं बघितली त्यांचे व्हिडिओ ही बघितले पण तुमच्यासारखे स्पष्ट कोणीच बोलत नाही कोणाच्या दम ही नाही. मोबाईलवर माझी प्रॉब्लेम सॉल्व करा सर
सर पुढील शुक्रवारी आम्हाला यायचं होतं आलं तर चालेल का
Sir tumhi samadhi ghenar ahet kaa?
Ek Hari Navach Manus Mala Tras Karto Maj Lagn Bandan Kel Aahe Muslim Nav Manisha Dattatray Kumbha Kaul Laun Karni Modun Taka. He Kam Samorch Shejari Kelet.Upay Kara Tenchi Nav Rohini Niranjan Mamta Vidhya. Upay Kara
जय मल्हार जय जगदंबे भाऊ
Jay jagdamb guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay jagdamba guruji ❤❤❤
जय जगदंब भाऊ,