धन्यवाद धस साहेब आपणच खरं गोरगरीब जनतेसाठी खर्या अर्थानं आवाज आहात.अतिशय मुद्देसुद मुद्द्यांवर बोलत सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी खर्या अर्थानं प्रयत्न करत आहात.
आज अण्णा खरंच तुमचं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आलं तुम्ही आज जर एवढं पोट तिडकीने बोलताय एवढा विश्वासाने बोलता तरी पण जर सरकार ऐकत नसेल तर खरंच लाज वाटते ह्या सरकारवर फडणवीस साहेब तुम्ही लवकर या कुटुंबाला न्याय मिळवून द्या अशी आम्ही अपेक्षा करतो
🚩 आण्णा खरंच तुमचा अभ्यास खुप मोठा आहे 🚩 मराठ्यांचे एकमेव निस्वार्थी नेतृत्व क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩
अतिशय अभ्यासपूर्ण आणि मुद्देसुद्द मांडणी, धन्यवाद आण्णा.
अण्णा तुम्ही आवाज उठवला नसता तर, आत्तापर्यंत हे प्रकरण दाबलं गेलं असतें. सलाम तुम्हाला🙏🙏. आण्णा 🙏🙏
खरंच सुरेश अण्णा धस साहेबासारखा वक्ता व नेता मी पाहिलाच नाही, एकदम जबरदस्त 🎉
धस साहेब तुमचं मनापासून आभार
🎉🎉😢😢😢😢😢😢पण 😢त्यात एक कप घेऊन बाबूसमोर
नेता असावा तर असा धस साहेब आपले मनापासुन आभार
टायगर ऑफ धस धन्यवाद बुलंद आवाज
अण्णा म्हणजे एक वरदान मिळालंय महाराष्ट्र राज्याला🚩🚩
Are baba tujhe aana khoob dadagiri cartoon
@@rahulff3915पण आक्का पेक्षा कमी 😂😂
धन्यवाद धस साहेब आपणच खरं गोरगरीब जनतेसाठी खर्या अर्थानं आवाज आहात.अतिशय मुद्देसुद मुद्द्यांवर बोलत सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी खर्या अर्थानं प्रयत्न करत आहात.
मनापासून धनयवाद साहेब tumla कोटी कोटी प्रणाम 🎉🎉
महाराष्ट्राचे खरे गृहमंत्री आहेत.. सुरेश धस साहेब...!!!
खरंच नेता असावा तर असा खरंच अभिमान वाटतो आण्णा तुमचा की तुम्ही ठाम पणे भुमिका घेतली..❤❤❤
धन्यवाद दस साहेब आपण दोन युवकांची झालेली हत्या आवाज उठवत आहेत त्याबद्दल समाज आपला सदैव ऋणी असेल
एका बौद्ध समाजाच्या पोराला वाचवायला मराठा समाजाच्या पोरांना जीव दिला अभिमान वाटतो त्या संतोष देशमुख चा
पैसे का चक्कर बाबू भय्या पैसे का चक्कर.
घंटा घ्या हे सगळे राजकारण करत आहेत
सरपंच न आदी मारलं होत आदी
भरसभेत स्वतः च्या बहिणीला रेटा म्हणणारा नेता यांचा आदर्श आहे धन्य आहेत परळीतील लोकं एक स्त्री लंपट यांचा आदर्श 😂😂
गावचा सरपंच म्हणून त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं.
संतोष देशमुख यांना विनम्र अभिवादन
धस साहेबांना 100 टक्के पाठिंबा . जय शिवराय, जय संविधान .
धस साहेब तुम्ही न्याय मिळवून द्या तुम चे मनापासून आभार एक मराठा लाख मराठा ❤
The King of Beed आण्णा ❤❤
रोखठोक, निर्भिड आमदार आदरणीय श्री आण्णा❤❤
Dhas Saheb तुमचे कोटी कोटी आभार
धन्यवाद अण्णासाहेब
धस साहेब सलाम तुमच्या कर्याला❤
सुरेशअण्णा धस झुकेगा नही साला वाइल्ड फायर ग्रेट ❤
धन्यवाद साहेब धस साहेब मनापासून आभार तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब
पुण्यातील आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली
खूप खूप धन्यवाद धस साहेब असंच गरीबांच्या पाठिमागे उभे रहा 🙏
धस साहेब फार सुंदर बोलतात
साहेब मनापासून आभार
धस साहेब तुमच्या कार्याला सलाम...🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
धस साहेब धन्यवाद खरच
सुरेश धस साहेब वर्ल्ड फायर है
असाच विचार केला तर महाराष्ट्राला उज्वल होईल सर्व समाजाने एकत्र राहुल अण्णा सोबत राहावे जय महाराष्ट्र
मोठे अका म्हणा
धस साहेब.... धन्यवाद..!
आण्णा👑🔝
धस साहेब झुकेगा नही 💪🏻💪🏻💪🏻💪🏻
साहेब आम्ही जिवंत असेपर्यंत पर्यंत तुमच्यासोबत
आजच पुण्यात राहणारे सर्वची मिटिंग झाली
धस आण्णा तुम्हाचे खूप खूप धन्यवाद
सुरशे धस साहेबान ने धन्याची पकि चि जिरवली
धस साहेब धन्यवाद खरच खूप सुंदर
धस साहेब धन्यवाद
अण्णा तुम्ही घाबरत जाऊ नका सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे
दादा अन्नाचा दरारा ह्या मुंड्यान पेक्षा जास्त आहे ओ आमच्या कडे.👍🏻
आण्णा एकदम बेस्ट, मुजरा
संतोष देशमुख साहेबाना न्याय मिळालाच पाहिजे
वाह....साहेब धन्यवाद तुमच्या कार्याला
अण्णा तुम्ही एकच नंबर काम केलं
Ek no. Anna
धस साहेब एकच नंबर
आज अण्णा खरंच तुमचं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आलं तुम्ही आज जर एवढं पोट तिडकीने बोलताय एवढा विश्वासाने बोलता तरी पण जर सरकार ऐकत नसेल तर खरंच लाज वाटते ह्या सरकारवर फडणवीस साहेब तुम्ही लवकर या कुटुंबाला न्याय मिळवून द्या अशी आम्ही अपेक्षा करतो
माननीय सत्ताधारी आमदार श्री धस साहेब, चांगलं काम करताय 👍 असचं अन्याय विरुद्ध आवाज उठवा. माघार घेऊ नका
मराठवाड्यातील बुलंद आवाज!!!
अण्णा सलाम तुमच्या कार्याला ❤💯🙏
एक नंबर साहेब जाती वाद नको आहे.....कोणी असो शिक्षा झाली च पाहिजे
राजकारणतलं... सत्य...मांडणारा....नेता........अशी.खरी...माणस...पाहिजेत...महाराष्ट्राला....
Dhas saheb 1 number
अण्णा बीड जिल्ह्याला फक्त तुम्हीच न्याय देऊ शकतात दुसरं कोणीही नाही देऊ शकत नाही की
धस साहेब मानलं राव साहेब
Only suresh Anna dhas Saheb ❤❤❤
खरा ओरिजनल नेता म्हणजे धस अण्णा
One Man Show kelay saheb tumhi ❤
खरंच अण्णा मनापासून सलाम
एकच आण्णा सुरेश आण्णा
एकच पर्व एकत्र सर्व🚩🚩🚩🚩
लोकप्रतिनिधीं असावा तर असा असावा.धस साहेबासारखा.
सुरेश धस वर्ल्ड फायर फायर
सुरेश धस अण्णा तुम्हाला खरंच सलाम किंवा अन्यायाविरुद्ध वाचा फोडली
आजित दादा ना विनंती आहे मुढे साहेबाचा राजीनामा घ्या
Correction- धन्या चा राजीनामा घ्यावा
साहेब आम्ही OBC सदैव आपल्या सोबत
आदरणीय आण्णा... आपल्यासारखे आमदार हेच खरे जनतेचे प्रतिनिधी आहेत... आण्णा हा गुंडाराज संपल्याशिवाय थांबू नका आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत...❤
🔥🔥🔥🔥 एक मराठा लाख मराठा
Great Suresh Ji धस साहेब ❤
Superr Anna
नमस्कार अण्णा
😊😊 धन्यवाद!
धस साहेब बोलते सबको कोलते
ग्रेट
खूप सुंदर मांडणी👌
धस साहेब आम्ही तुमच्यासोबत..
खूपच छान बोलले साहेब
Namskar Dhas saheb ,1 number
🚩 आण्णा खरंच तुमचा अभ्यास खुप मोठा आहे 🚩 मराठ्यांचे एकमेव निस्वार्थी नेतृत्व क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩
धस यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभावे ही श्रीमंत दगडूशेठ गणेश बाप्पा चरणी प्रार्थना
अण्णा एकच नंबर माणूस सगळा समाजाला घेऊन जाणारा अण्णा
पुणेकर, शेजारी वंजारी रहात असल्यास सावध. चोरटे आहेत, हत्येची सुपारी घेतात.😮
😂😂
जय शिवराय
खूप छान आणि पोटतिडकीने विचार मांडले धस साहेब शेवटपर्यंत तुम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी रहा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहील....
आण्णा धन्यवाद 🙏
साहेब खूप छान सांगितलं अक्का ची कहाणी
Khup chan saheb
सुरेश अण्णा काय शब्द आहे खरंच असे प्रतिनिधी पाहिजे
धस आण्णांसारखे सगळे राजकारणी वागले तर देव सुद्धा पुष्पवृष्टी करतील.
आण्णा सलाम तुमच्या कार्याला
सुरेश अण्णा ❤️❤️
अण्णा तुम्ही सर्व समाजाचे एक आशावादी नेतृत्व
एक हि अस सुरेश धस
धस साहेब एक नंबर नेतृत्व.❤❤
Dhas saheb tumch speech yekdam right ast
जरांगे पाटलांना आता धस आण्णाची साथ मिळते आहे, आता मराठा समाजाने यांना जपायला पाहिजे. आमचे दोन कोहिनुर. सलाम आण्णा. 🙏🏻🙏🏻
धस आणा हे संतोष देशमुख यांना न्याय देतील
आप तो धोती खोल रहे❤