खुप छान विवाह सोहळा. अगदी बारीक सारीक गोष्टींच समालोचन अतिशय छान पणे केलंत. नवरा मुलगा स्मार्ट व रूबाबदार तर नवरी मुलगी सुंदर परी दिसत होती. खुप छान समारंभ झाला. सुनिल डिमेलो पण आले होते. मी त्यांचे पण विडिओ पाहतो. नव वधुवरांना खुप खुप शुभेच्छा. नांदा सौख्य भरे. धन्यवाद. 🙏🏻
Apratim Marriage Celebration Khupp Bhari 👌👌 Sunder Reti Rewaj Parmpara Mastttttt Joddi Father Santosh Pune S F S Church Shanwadi Aamchy Father Bhari Blog 👌👌😀😀😀😀
खुप छान विवाह सोहळा. अगदी बारीक सारीक गोष्टींच समालोचन अतिशय छान पणे केलंत. नवरा मुलगा स्मार्ट व रूबाबदार तर नवरी मुलगी सुंदर परी दिसत होती. खुप छान समारंभ झाला. सुनिल डिमेलो पण आले होते. मी त्यांचे पण विडिओ पाहतो.
नव वधुवरांना खुप खुप शुभेच्छा. नांदा सौख्य भरे. धन्यवाद. 🙏🏻
अभिप्राय आणि वधुवरांनां दिलेल्या शुभेच्छाबद्दल खूप खूप धन्यवाद...
Lovely Vasai wedding celebration!!!
Thank you so much for watching our videos..
व्हिडिओ खूप छान आहे. स्लो मोशन मध्ये जे तोरण तोडण्याचं दृश्य दाखवलं ते मला सगळ्यात जास्त आवडलं.
प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद....😊
खूप छान ❤👌💐 दोघांना पण अभिनंदन 💐
🙏❤ नांदा सौख्यभरे ❤🙏
तुमच्या शुभेच्छा बद्दल खूप खूप धन्यवाद...
परमेश्वराचा आशिर्वाद सदैव तुमच्या कुटुंबियांवर राहो हीच सदिच्छा...
@@vasaikitchen3172 🙏😘
व्हिडिओ भारिस बनविले... तेजस आन मिशीकाआ खूब खूब अबीनंदन
खूप आभार...
Very beautiful
Thank you so much...
Apratim Marriage Celebration
Khupp Bhari 👌👌
Sunder Reti Rewaj Parmpara
Mastttttt Joddi
Father Santosh Pune S F S Church Shanwadi
Aamchy Father
Bhari Blog 👌👌😀😀😀😀
Thank u so much...
Very nice video. All customs new to us. Saw first time such marriage. Enjoyed and liked. Thanks. Best wishes
Thanks and welcome
Faar sunder video aahe Shubham bhavtu
Thank u so much...
This is amazing coverage...thx for making this video Vahini.
Thank u so much Dolphy....
खूपच सुंदर 💫💕
आभारी...
Beautiful customs . Congratulations and blessings to the newly wed couple ❤❤❤❤
Thanks so much
, अप्रतिम व्हिडिओ आहे मस्त🎉❤🎉🎉
धन्यवाद...
Beautiful vlog and full name
Thank you so much 😊
Khup Chan thankx👍👌
Thank you...
Congratulations 😊
Thank u...
Khupch chan
खूप खूप आभार...
खुपच छान.
खूप आभार...
Great culture!
Thank you so much..
Masst
Thank you so much...
फारच सुंदर
आभारी...
Mast👌🏼👌🏼
Thanks 😊
तुमच्या मुलाचे लग्न झाल्याबद्दल तुमच्या पूर्ण कुटुंबाचे अभिनंदन वधू वरास खूप सारे आशीर्वाद बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला खूप बरे वाटले व्हिडिओ पाहायला ❤
शुभेच्छा बद्दल धन्यवाद...
Congratulations
Thank you...
Mast.
Thanks