मा.खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वामुळे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रेल्वे लवकरच ऐतिहासिक चंपावती नगरीत दाखल होत आहे व 2026 च्या जूनपर्यंत परळीपर्यत रेल्वेमार्ग पूर्ण होईल.
Good News Good nice Deep capture coverage Detail Information CRS Inspection Video for Vighanwadi To Rajuri Section (Beed Railway Project) Latest Update .👌👌👌👌👍👍👍👍👍👍
नवगन राजूरी ला crossing असायला पाहिजे बीड तेथून 12-13 आहे.भविष्यात express गाड्याला तिकडून fast जायला कुठला ही अडथळा येऊ नये.कारण याचा नंतर direct 40 किमी नंतर vighanwadi ला crossing आहे..😢
बीड करांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण...👍👍
गोपीनाथ मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण झालं
खुप आनंदाचा क्षण आहे, आता 01 जानेवारी पासून बीड रेल्वे स्टेशन कव्हर करा, धन्यवाद.👌👍🙏🚉🚉
Right 👍
👍👍👍
Right 👍👍👌
गोपीनाथ मुंडे साहेब यांचे स्वप्न पूर्ण झाले आज
बीड साठी फार आनंदाचा क्षण आहे खूप वर्षापासून आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होणार होण्याच्या मार्गावर
gopinath rao munde yanche swapna purnatwas yet ahe..
Nice
Thanks
काही जणानी रेल्वेसाठी काही देखील प्रयत्न केलेले नाहीत तरी निर्लज्ज पणे हजर आहेत
हा प्रयत्न स्व.गोपीनाथ मुंडे व खा.प्रितम मुंडे यांनी केले
मा.खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वामुळे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रेल्वे लवकरच ऐतिहासिक चंपावती नगरीत दाखल होत आहे व 2026 च्या जूनपर्यंत परळीपर्यत रेल्वेमार्ग पूर्ण होईल.
आयत्या पिठावर रेघोट्या 😅
आयत्या पिठावर रेघोट्या 😂
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव
Good News Good nice Deep capture coverage Detail Information CRS Inspection Video for Vighanwadi To Rajuri Section (Beed Railway Project) Latest Update .👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Thanks a lot
मनमोहन शिंगाच्या काळात मंजुरी मिळाली आहे काँग्रेस च्या नेतूत्वात निधी दिला होता मंजुरी मिळाली होती
मस्त माहीत दिलीस सर ❤
My favourite loco WDG4D❤
पंकज ताई आणि प्रियतम ताई मुळे हि रेल्वे आली हे विसरून चालणार नाही लक्षात ठेवा
सौ.कै.केशरकाकु याचं स्वप्न पूर्ण
ग्रेट मा,मोदी व मा, फडणवीस🎉🎉🎉🎉🎉🎉
काही दिवसात बीडहून रेल्वेगाडी सुरू झाल्यावर फक्त अहिल्यानगर पर्यंत नेऊ नये. पुढे पुणे आणि मुंबईला पण गाडी नियमित न्यावी.
नवगन राजूरी ला crossing असायला पाहिजे बीड तेथून 12-13 आहे.भविष्यात express गाड्याला तिकडून fast जायला कुठला ही अडथळा येऊ नये.कारण याचा नंतर direct 40 किमी नंतर vighanwadi ला crossing आहे..😢
@@arkk33हो बरोबर आहे तुमच सर
भारतीय जनता पक्षाने व मोदी साहेबानी पैसे दिले महणून रेल्वे आली, हे सर्व बीडकरानी लक्षात ठेवावे, मोदीं साहेब याचे आभार🎉🎉🎉🎉🎉
मोदी फसवणीस च्या बाबाचे पैशे आहेत का
Nice video👍👍👍
Thank you 👍
लय आनंद वाटतोय
खूप छान❤
सन्माननीय खासदार बप्पा यांचे प्रयत्न...
आयत्या पिठावर रेघोट्या 😅
छान
लाजा सुध्दा वाटत नाहीत बजरंग नी तर पारच सोडून दिली आहे
बीडमध्ये जनतेचे नवी उद्यम
🎉
फुकटचे श्रेय कोणी घेऊन नाही रे
राजुरी रेल्वे स्टेशन पासून बीड रेल्वे स्टेशन कीती की मी आहे
@@afjalmaniyar6254 9 km ahe
सात
आमच्या ताई साहेबांनी आनंदी रेल्वे बजरंग नीनाही
बजरंग बाप्पा सोनवणे यांनीच खरी रेल्वे आणली
रेल्वे आली काकु आणी गोपीनाथराव मुंडे यांच्या मुळे आता काय कुणीही श्रेयासाठी तयार होतील.
Bajya ata alay re shemnya
😅😅😅
स्वर्गीय श्री मदनलालजी सारडा यांचे या मोहिमेतील योगदान विसरून चालणार नाही
आयत्या पिठावर रेघोट्या 😅
आनंद दिवस
बजरंग बाप्पा सोनवणे
आयत्या पिठावर रेघोट्या
आयत्या पिठावर रेघोट्या 😅