अहिल्यानगर ते बीड ते परळी हा लोहमार्ग सुरू झाल्यावर पुणे - दौंड - अहिल्यानगर - परळी - परभणी - पूर्णा - अकोला - वर्धा - नागपूर अशी गाडी नक्की सुरू करायला हवी.
१) पुणे श्रीनगर सुपरफास्ट एक्स्प्रेस via नगर बीड परळी परभणी पूर्णा आग्रा मथुरा नवी दिल्ली , २) नगर हैद्राबाद वाया नांदेड निझामाबद पॅसेंजर , ३) नगर हैद्राबाद वाया विकाराबाद पॅसेंजर ४) मुंबई दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेस via नाशिक नगर बीड परळी परभणी नांदेड आदिलाबाद वरोरा नागपूर भोपाळ कोटा जयपूर दिल्ली
पैसे time to time मंजूर झाल्यास मार्च 2026 पर्यंत बीड- परळी मार्ग होईलच. 99%भूसंपादन आणि जमीन देखील रेल्वे कडे आलीच आहे. पुलाचे काम पन 80% पुर्ण आहे....शिवाय janaury 2026 चा टार्गेट देखील रेल्वे प्रशासनाला दिलेला आहे
काकीनाडा शिर्डी गाडीच्या परळी - परभणी - संभाजीनगर - मनमाड - शिर्डी या लांबच्या मार्गाऐवजी परळी - बीड - अहिल्यानगर -शिर्डी हा मार्ग सोईस्कर ठरेल. किंवा या मार्गे वेगळी गाडी सोडावे.
RMM to OKHA weekly express train no. 16733 कारण हि ट्रेन रामेश्वरम् वरून गुजरात ला द्वारका येथे जाते मग अपल्या परळी प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग ल कनेक्टिव्हिटी होईल सगळी कडे देव दर्शनासाठी जाणे येणे सोपे होईल
(Pune-daund-nagar-beed-parali-parbhani-selu-jalna) asa pn ek root hava Pune varun via sambhaji nagar and jalna fakt ekach train chalate, tyat aaj kal slipper class chi condition general sarakhi hot ahe
भविष्यात परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन वर खूप रेल्वे ची वर्दळ होईल या रेल्वे स्टेशन वर पश्चिम महाराष्ट्र तून वीर्दभातुन मराठवाडा तुन व शेजारील राज्यातुन मोठ्या प्रमाणात रेल्वे येणार आहेत त्यासाठी परळी वैजनाथ व लातूर रोड ची काॅर्ड लाईन चे काम लवकर पूर्ण व्हायला हवे . दोन्ही कोॅर्ड लाईन ची माहिती घेऊन त्यावर एखादा व्हिडिओ बनवा.
अहमदनगर -मुरबाड-कल्याण ही मिसिंग लिंक रेल्वे लाईन पुर्ण करणे आवश्यक आहे.नाहीतर परळी -बीड-अहमदनगर लाईन पॅसेंजर अभावी ओस पडेल .व उत्पन्ना अभावी ही लाईन घाट्यात जाईल.
अहिल्यानगर-- बीड--परळी दररोज ३-४ वेळा मुंबई --पुणे--अ.नगर ते परळी/नांदेड (दररोज) पुणे --अ.नगर ते निजामाबाद (दररोज) पुणे--अ.नगर -- परळी--नांदेड ते काझीपेट /विशाखापट्टणम /पुरी शिर्डी ते हैदराबाद/सिकंदराबाद/ विजयवाडा शिर्डी ते तिरुपती/ चेन्नई शिर्डी--अ.नगर--परळी बिदर ते बंगळूर /कन्याकुमारी बिदर ते अमृतसर/ श्रीनगर लातूर ते नवी दिल्ली/वैष्णोदेवी कटरा या प्रमाणे सोयीनुसार/उपलब्धतेनुसार गाड्या सुरु केल्या पाहिजेत. धन्यवाद. 🙏🙏
Pune to amravati express la Ahilya Nagari to parli ha route paheje Ani Hyderabad to Mumbai special tai train la start karun Latur road - parli-Ahilya Nagari ya route ne pathvavi mhanje 2 mail express train's Ani long distance.
छत्रपती संभाजीनगर ते अहील्यानगर ट्रेन सुरु झाली पाहिजे व्हाया जालना, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, बीड , अहील्यानगर अशी ट्रेन सुरू झाली पाहिजे सर
खुप दिवसांनी व्हिडिओ आला आहे पण अकोला-पुर्णा इलेक्ट्रीफिकेशन चे काम पुर्ण झाले तरी अजुन पर्यंत इलेक्ट्रीक लोकोमोटीव नक्की धावणार आहे की नाही का? फक्त शोभीचे वस्तू म्हणून पोल्स उभे केले आहेत आता काही प्रमाणात मालगाडी ला इलेक्ट्रीक लोकोमोटीव लावले जात आहेत मग प्रवासी गाडीला का? लावल्या जात नाही आहे हे एक न उलगडलेले कोडेच आहे
@MarathiRailTell latur se mumbai via parli parbhani manmad aisi chalti thi Magar jab latur se kurduwadi railway line ka kaam complete ho gaya to ye train latur mumbai via kurduwadi pune ki gayi Pahle bhi is ka naam vaijnath express nahi tha.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे रेल्वे साठी संघर्ष आणि प्रितम ताई चे प्रयत्न 🙏
1) Nanded-Pune (Via Parli Beed Nagar Daund) Shortest Route
2) Nanded-CSMT (Via Parli,Beed,Nagar,Pune, Mumbai)
3) Hyderabad-Pune (Via Latur Road Parli Beed Nagar)
4) Hyderabad- Mumbai CSMT (Via Latur Road Beed Nagar Pune)
5) Parli-Mumbai (Via Beed Nagar, Pune)
6) Parli- Pune Memu (Via Beed Nagar
7) Beed-Kolhapur Memu (Via Nagar Daund Pune Satara)
8) Daund Nizambad (Via Nagar Beed Parli Latur Road)
9) Nanded Jaipur (Via Parli Nagar Manmad Nandurbar Surat )
Beed secunderabad (via parali lature road udgir bhalki Bidar secunderabad. ...
@Waghmarevitthala Pune Secunderabad will be there not Beed secunderabad
बीड ते तिरुपती ट्रेन सुरु करायला पाहिजे
Beed tr nay but parali varn weekly train aahe bhava
मनातलं बोललास भावा❤
👍🚩🚩🚩🚩🚩
अहिल्यानगर ते बीड ते परळी हा लोहमार्ग सुरू झाल्यावर पुणे - दौंड - अहिल्यानगर - परळी - परभणी - पूर्णा - अकोला - वर्धा - नागपूर अशी गाडी नक्की सुरू करायला हवी.
खुप छान माहिती दिलीत 👌 भविष्यात सोलापूर छत्रपती संभाजी नगर रेल्वे मार्ग बीड हून जाणे आवश्यक आहे..
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
१) पुणे श्रीनगर सुपरफास्ट एक्स्प्रेस via नगर बीड परळी परभणी पूर्णा आग्रा मथुरा नवी दिल्ली , २) नगर हैद्राबाद वाया नांदेड निझामाबद पॅसेंजर , ३) नगर हैद्राबाद वाया विकाराबाद पॅसेंजर
४) मुंबई दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेस via नाशिक नगर बीड परळी परभणी नांदेड आदिलाबाद वरोरा नागपूर भोपाळ कोटा जयपूर दिल्ली
छत्रपती संभाजीनगर ते बीड ट्रेन सुरु झाली पाहिजे व्हाया जालना, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ जंक्शन, बीड अशी ट्रेन सुरू झाली पाहिजे सर
बीडला जानेवारी एंडिंग पर्यंत रेल्वे 100% येणार आहे पुढे बीड ते परळी मार्ग कम्प्लीट व्हायला कमीत कमी दीड-दोन वर्षे लागतील
पैसे time to time मंजूर झाल्यास मार्च 2026 पर्यंत बीड- परळी मार्ग होईलच. 99%भूसंपादन आणि जमीन देखील रेल्वे कडे आलीच आहे. पुलाचे काम पन 80% पुर्ण आहे....शिवाय janaury 2026 चा टार्गेट देखील रेल्वे प्रशासनाला दिलेला आहे
तुमच्या तोंडात साखर पडो!!!!!!
औरंगाबाद अहमदनगर बीड हैदराबाद अशी रेल्वे खूप चांगली सुविधा प्रवाशांची होईल.....
सुंदर माहिती दिली खूप उशीरा व्हीडिओ केला हे बरे वाटले नाही तरी सुद्धा धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🌹🌹
काकीनाडा शिर्डी गाडीच्या परळी - परभणी - संभाजीनगर - मनमाड - शिर्डी या लांबच्या मार्गाऐवजी परळी - बीड - अहिल्यानगर -शिर्डी हा मार्ग सोईस्कर ठरेल.
किंवा या मार्गे वेगळी गाडी सोडावे.
Good
dada kadhala sambhajinagar varun janarya train pahije tumhala, kakinada jaych asel tr nanded varun ja. Sambhajinagar chi hakkachi train rahudya tashich.
अहिल्यानगर ते मुरबाड ह्या नियोजित रेल्वेमार्गाचे कामही लवकरात सुरू होणे आवश्यक आहे.
Nice Video ❤❤❤🎉🎉
Happy to see you enjoyed the video
खुप दिवसांनी व्हिडिओ आला आहे?
होय
Akola pune, Akola mumbai, Nagpur Ahilyanagar. Good connectivity with vidarbha marathwada nd western महाराष्ट्, kokan
खुप छान 👍
RMM to OKHA weekly express train no. 16733 कारण हि ट्रेन रामेश्वरम् वरून गुजरात ला द्वारका येथे जाते मग अपल्या परळी प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग ल कनेक्टिव्हिटी होईल सगळी कडे देव दर्शनासाठी जाणे येणे सोपे होईल
Right 👍🏻
खुन करून पळून जायला सोप होईल 👌👌
Good information सर खूप दिवसांनी व्हिडिओ आला एक वर्ष नंतर एवढा गॅप
पुणे ते बल्लारशा मार्ग --अहिल्यानगर-बीड-परळी-परभणी-नांदेड-अदिलाबाद अशी गाडी असावी.
Right 👍
बजरंग बाप्पा...❤
Solapur, kolhapur
Borivali to Beed Railway available
✨️छान माहितीपूर्ण व्हिडिओ, 🚩जय महाराष्ट्र सरकार 🙏🙏
बीड ते बालाजी सुद्धा रेल जाऊ शकते का
बीड ते कलकत्ता
Beed la train kadhi honar?
पुणे- अकोला एक्सप्रेस व्हाया नगर,बीड,परळी, परभणी, हिंगोली येईल
Pune te nanded via beed nagar ekhadi navin train sudha suru hovu shakate
Dharashiv-beed- sambhajinagar/jalna line hoila paije
Agdi barobar❤
Nicely information about Railway. Namskar.
Thank you for watching
Nice video
Thanks
Great
Thank you
बीड ते तिरुपती आठवड्यात
Good vdo
(Pune-daund-nagar-beed-parali-parbhani-selu-jalna) asa pn ek root hava
Pune varun via sambhaji nagar and jalna fakt ekach train chalate, tyat aaj kal slipper class chi condition general sarakhi hot ahe
सध्या गाजत असलेले बिड पाहता रेल्वेला जास्तीत जास्त आर पी एफ ची फौज ठेवावी लागेल,कारण स्टेशन वर पण त्याच गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक असणार आहेत.
कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र, कोकण)
AhilyaNagar-nagpur via nanded Adilabad
Right 👍
Beed te pandarpur
Ahemadnager परळी सुरू झाली आहे का
काम सुरु आहे अजुन
Secunderabad/vishakhapattanam varun shirdi via manmad trains paiki ekhadi train beed nagar marge yevu shakate karan secunderabad-parali-parbhani-manmad he distance secunderabad-parali-beed-nagar-shirdi peksha 73 kms ni jast ahe..
Sadhya jya passenger trains parali la terminate hot ahet tya beed paryant extend hovu shaktat. Parali purna.. Parali miraj sarkhya trains beed paryant extend hovu shaktat..
पूर्णा परळी ठीक आहे
@@MarathiRailTellparali la terminate honarya trains beed paryant extend hone sahajik ahe. Karan tyat beed jilhyacha fayda pan ahe. Tyamule beed te nagar trafic peksha beed te parali railway trafic jast asanar ahe..
भविष्यात परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन वर खूप रेल्वे ची वर्दळ होईल या रेल्वे स्टेशन वर पश्चिम महाराष्ट्र तून वीर्दभातुन मराठवाडा तुन व शेजारील राज्यातुन मोठ्या प्रमाणात रेल्वे येणार आहेत त्यासाठी परळी वैजनाथ व लातूर रोड ची काॅर्ड लाईन चे काम लवकर पूर्ण व्हायला हवे . दोन्ही कोॅर्ड लाईन ची माहिती घेऊन त्यावर एखादा व्हिडिओ बनवा.
Kinwat ( Renuka Temple ) - Nanded - Parli ( Vaijnath Temple ) - Beed ( Kankaleshwar Temple) - Ahemadnagar Aisi Ek Daily Train Start Karna Chahiye...
या गाडीला वैद्यनाथ एक्सप्रेस नाव दिले तर खूप छान वाटेल 😊
बीड ते पंढरपूर हीच रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी
Very nice
Thanks
सर प्लीज एकदा परळी रेल्वे स्टेशनच्या बायपास लाईन साठी एक छान व्हिडिओ बनवा
अहमदनगर -मुरबाड-कल्याण ही मिसिंग लिंक रेल्वे लाईन पुर्ण करणे आवश्यक आहे.नाहीतर परळी -बीड-अहमदनगर लाईन पॅसेंजर अभावी ओस पडेल .व उत्पन्ना अभावी ही लाईन घाट्यात जाईल.
बिडवून कोठे ही जाता यावा
Manmad- Banglore via beed vikarabad
अहो रेल्वे चे रुळ तरी आतुरु धा हो सगळ्या गाड्या धावतील मनमाडला जाते लांब आहे हो जवळ मार्ग आहे हो
After Long time?
अहिल्यानगर-- बीड--परळी दररोज ३-४ वेळा
मुंबई --पुणे--अ.नगर ते परळी/नांदेड (दररोज)
पुणे --अ.नगर ते निजामाबाद (दररोज)
पुणे--अ.नगर -- परळी--नांदेड ते काझीपेट /विशाखापट्टणम /पुरी
शिर्डी ते हैदराबाद/सिकंदराबाद/ विजयवाडा
शिर्डी ते तिरुपती/ चेन्नई
शिर्डी--अ.नगर--परळी बिदर ते बंगळूर /कन्याकुमारी
बिदर ते अमृतसर/ श्रीनगर
लातूर ते नवी दिल्ली/वैष्णोदेवी कटरा
या प्रमाणे सोयीनुसार/उपलब्धतेनुसार गाड्या सुरु केल्या पाहिजेत.
धन्यवाद. 🙏🙏
शिर्डी ते हैदराबाद/सिकंदराबाद (दररोज)
Pune to amravati express la Ahilya Nagari to parli ha route paheje Ani Hyderabad to Mumbai special tai train la start karun Latur road - parli-Ahilya Nagari ya route ne pathvavi mhanje 2 mail express train's Ani long distance.
उदगीर परळी बीड नगर मुंबई रेल्वे चालु होईल
Hyderabad
छत्रपती संभाजीनगर ते अहील्यानगर ट्रेन सुरु झाली पाहिजे व्हाया जालना, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, बीड , अहील्यानगर अशी ट्रेन सुरू झाली पाहिजे सर
Navin kahi Kalyan ahilyanar cha project ahe ka
नाही
भावा कुंभ मेळा साठी सुरू झल्या सेपशल च्या गाड्या वर व्हिडिओ करा.
अहमदनगर से बीड
Bhai Ankai Se Aurangabad Double Railway line work ka updated Videos banao please..
ASAP 😊
पुणे ते प्रयागराज मार्ग बीड -अहिल्यानगर-बीड-परळी-नांदेड-अदिलाबाद-नागपूर अशी गाडी असावी.
Right 👍
परंतु बिहार सारखे रिझर्वेशन असणाऱ्या लोकांना सीटवर बसू देतील का?
खुप दिवसांनी व्हिडिओ आला आहे पण अकोला-पुर्णा इलेक्ट्रीफिकेशन चे काम पुर्ण झाले तरी अजुन पर्यंत इलेक्ट्रीक लोकोमोटीव नक्की धावणार आहे की नाही का? फक्त शोभीचे वस्तू म्हणून पोल्स उभे केले आहेत आता काही प्रमाणात मालगाडी ला इलेक्ट्रीक लोकोमोटीव लावले जात आहेत मग प्रवासी गाडीला का? लावल्या जात नाही आहे हे एक न उलगडलेले कोडेच आहे
घाटनादुर अंबाजोगाई कैज दौंड रेल्वे काम बदल बोल
Parli CSMT via Beed ,nagar,manmad ,nashik whyayla pahije mhanje 2 jyotirlinga add hotil
Beed to Mumbai CSMT via Manmad suru zali phj
❤संभाजीनगर..बीड.. .. परळी.. उदगीर..बीदर ..हैद्राबाद
❤बीड..बीदर.. तिरुपती
❤बीड..परळी .उदगीर. बीदर..रामेश्वरम
❤बीड.. परळी.. उदगीर..बीदर.. कलबुर्गी
Manmad Indore line hot asleyas Kontya train suru hotil he dhekhil spasta kara dada
@marathirailtell good topic
प परभणी ते पुणे व्हा या परळी अशी ट्रेनव्हायला पाहिजे
मनमाड-पुने ,नांदेड- दौंड ,निझामाबाद- पुणे, अहिल्यानगर मार्गे चालु होत्या त्या पॅसेंजर रेल्वे बंद केल्या. त्या आधी चालू केल्या पाहिजेत
दौंड मनमाड दुहेरी कर्णाचे काम कुठपर्यंत आले आहे याच्या बाबतीमध्ये सविस्तर व्हिडिओ बनवावा
Mumbai to pune beed nanded to nagpur ashi train chalu karavi
बीड परभणी जंक्शन एक्सप्रेस व पैसेंजर ट्रेन शुरू हो चाहे
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव
काही अपडेट आहे का सर ?
बीड ते दिल्ली बीड तेचेन्नई सुरू झाली पाहिजे
नगर मुरबाड कल्याण रेल्वे मार्ग लवकर व्हावा म्हणजे बीड वरून मुंबई जाता येईल
Kiti diwas lagnar Beed to Parli gaadi operational hoila?
दीड ते दोन वर्षे लागतील
@MarathiRailTell Thank u
साहेब एवढे दिवस गेले होते कुठे??
इथेच आहे
Nanded beed train pahije
Vande bharat sleeper required
Beed to Sambhajinagar to manmad
मनमाड ते वघई रेल्वे मार्गाचे अपडेट व्हिडीओ
Parali-beed-nagar- mumbai vande bharat
कॉड लाईन म्हणजे काय? सर
Cord line mhanje bypass line, Railway station chya baherun next station kade janari line
Mumbai nagpur Dili Pune tirupati balaji ❤
बीड ते जम्मु कश्मिर 😂
बीड ते बीजींग 😂😂😂😂😂😂
😂😅
बीड ते नागपुर
Beed to nager wai Pune Bombay sattal pahije aungabad to Bombay far kal chalu hoti
Beed to New Dilly
Because of Gopinath Munde ...🙏
औरंगाबाद - विजापूर वाया बार्शी कुर्डूवाडी
Ahemednagar to Bidar passenger train
बीड ते सुरत,ही टरेन सुरू करावी,
बीड ते दिल्ली
Haydrabad -shirdi
परळी ते शिर्डी अशी एक दोन देवस्थानांना जोडणारी पॅसेंजर ट्रेन सुरु व्हायला पाहिजे तसेच नांदेड ते नगर एक इंटरसिटी झाली तर प्रवाशांच्या सोयीचे होईल
बरोबर आहे!
बीड तिरुपती बालाजी सुरू करा
Parli-Mumbai Vaijnath express
या टॉपिक वर डिटेल व्हिडिओ करायला हवा
काहीजण म्हणतात की ही एक्सप्रेस पहिले चालत होती. (लातूर मार्गे)
जर तुमच्याकडे काही डिटेल्स असतील तर सांगावे.
@MarathiRailTell latur se mumbai via parli parbhani manmad aisi chalti thi
Magar jab latur se kurduwadi railway line ka kaam complete ho gaya to ye train latur mumbai via kurduwadi pune ki gayi
Pahle bhi is ka naam vaijnath express nahi tha.