सह्याद्रीच्या कपारीत वसलेले श्री नागेश्वर मंदिर । मुसळधार पाऊस & 600ft चा उंच कडा । Nageshwari Trek

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 9

  • @anujshinde4803
    @anujshinde4803 Рік тому +2

    Khup chan darshan zale nageswriche .
    Om namah shivay 🙏🌼☘️
    Jay bhole nath .
    Tumchyamule ha anubhav gheta ala. Thank you dada.

  • @samirjoshi8283
    @samirjoshi8283 Рік тому

    मस्त खूप छान वाटले मी पण दर वर्षी ह्या ठिकाणी येतो

  • @sanmukhvlogs
    @sanmukhvlogs Рік тому +1

    मला येता नाही आलं तुमचासोबत त्याचं वाईट वाटतय पण मला झेपल पण नसतं तुम्ही खुपच मज्जा केली ❤ व्लॉग खूपच मस्त मी अनुभवला तुमचासोबत 😊

  • @sakshichache6255
    @sakshichache6255 Рік тому +1

    खरच खूप सुंदर. नागेश्वर देवस्थान तुझ्या मुळे पहायला मिळाले. Thank u स्वप्निल. खूप उंचावर आहे. आपल्या टिकलेश्वर सारखे.

  • @vishalkambale5715
    @vishalkambale5715 Рік тому +1

    Har har Mahadev....🙏🙏🙏

  • @yogeshchache27
    @yogeshchache27 Рік тому +1

    जय भोळे नाथ

  • @anujshinde4803
    @anujshinde4803 Рік тому +1

    Background music khup horror vatate. Ti fakat change kra.