अस्सल संगमेश्वरी
अस्सल संगमेश्वरी
  • 302
  • 2 776 643
बावऱ्या & बुलेट मुलाखत | चालू सिझन ला 14 गुल्लाल करणारी लोकप्रिय जोडी 👌🚩 | भैरी चंडिका प्रसन्न 🚩
बावऱ्या & बुलेट मुलाखत | चालू सिझन ला 14 गुल्लाल करणारी लोकप्रिय जोडी 👌🚩 | भैरी चंडिका प्रसन्न 🚩
Переглядів: 3 740

Відео

गावठी गट | हौशी कलाकार गोळवली नांगरणी स्पर्धा 👌🚩 | आज जोड्यांचा Speed Top च 😍🔥🔥✌️
Переглядів 13 тис.14 днів тому
गावठी गट | हौशी कलाकार गोळवली नांगरणी स्पर्धा 👌🚩 | आज जोड्यांचा Speed Top च 😍🔥🔥✌️
31 जुलै गोळवली मैदान Update 👆 | नमन मंडळाने आयोजित केलेली नांगरणी स्पर्धा ✌️🚩| नोंदणी सुरु आहे 🚩
Переглядів 2,8 тис.21 день тому
31 जुलै गोळवली मैदान Update 👆 | नमन मंडळाने आयोजित केलेली नांगरणी स्पर्धा ✌️🚩| नोंदणी सुरु आहे 🚩
कोकणातील अस्सल गावठी बैलं जपणारे मालक | किरण कदम (रामपूर) मुलाखत | हिंदकेसरी पेडगाव मैदानातील अनुभव
Переглядів 3,2 тис.21 день тому
कोकणातील अस्सल गावठी बैलं जपणारे मालक | किरण कदम (रामपूर) मुलाखत | हिंदकेसरी पेडगाव मैदानातील अनुभव
नांगरणी स्पर्धा अंत्रवली | गावठी बैलजोड्या | मजा मस्ती 😄🚩
Переглядів 1,5 тис.21 день тому
नांगरणी स्पर्धा अंत्रवली | गावठी बैलजोड्या | मजा मस्ती 😄🚩
कुशीवडे नांगरणी स्पर्धा 2024 | गावठी बैलांचा थरार आणि बक्षीसांची आतिषबाजी |
Переглядів 17 тис.21 день тому
कुशीवडे नांगरणी स्पर्धा 2024 | गावठी बैलांचा थरार आणि बक्षीसांची आतिषबाजी |
शिवा & सोन्या मुलाखत | या बैलांच्या मागे जॅकी टिकतंच नव्हता 👀 ⬆️ | आशिष इंदुलकर हेदली संगमेश्वर
Переглядів 6 тис.28 днів тому
#mulakhat #bailgadirace #bailgadisharyat #farming #bailrace #kokan #अस्सल_संगमेश्वरी #devrukh #sharyt #race
ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏❤️ | रिंगण सोहळा वाखरी | Vari 2024
Переглядів 1,6 тис.Місяць тому
ऐसा सु सोहळा स्वर्गी नाही 🙏❤️ | रिंगण सोहळा वाखरी | Vari 2024
ही Video जरा वेगळी आहे 🙏 | कोंडमळा नांगरणी स्पर्धा 2024 | काय फायदा या शर्यतीचा ? 🙏
Переглядів 7 тис.Місяць тому
ही Video जरा वेगळी आहे 🙏 | कोंडमळा नांगरणी स्पर्धा 2024 | काय फायदा या शर्यतीचा ? 🙏
हरीश दादांच्या दावणीला पहिलाच गुल्लाल | थेट नाशिक वरून आणलाय राणा | रावण बैलाची आठवण कायम 🚩
Переглядів 2,1 тис.Місяць тому
हरीश दादांच्या दावणीला पहिलाच गुल्लाल | थेट नाशिक वरून आणलाय राणा | रावण बैलाची आठवण कायम 🚩
या बैलाचे असंख्य फॅन्स का? संपूर्ण शर्यत प्रवास | खास मुलाखत संजय दादा गवळी, तेजू दादा, रमेश पावसकर
Переглядів 6 тис.Місяць тому
या बैलाचे असंख्य फॅन्स का? संपूर्ण शर्यत प्रवास | खास मुलाखत संजय दादा गवळी, तेजू दादा, रमेश पावसकर
😯घाटी बैलांची सुट्टी आणि लाल मातीमधल्या चिखलातील थरार😅 | हसोळं कोंड लांजा | Nangarni spardha 2024
Переглядів 19 тис.Місяць тому
😯घाटी बैलांची सुट्टी आणि लाल मातीमधल्या चिखलातील थरार😅 | हसोळं कोंड लांजा | Nangarni spardha 2024
ही मज्जा अनुभवायची असेल तर Come To Konkan | Bhadkamba Sharyat | गावठी & घाटी बैलजोड्या
Переглядів 6 тис.Місяць тому
ही मज्जा अनुभवायची असेल तर Come To Konkan | Bhadkamba Sharyat | गावठी & घाटी बैलजोड्या
शर्यत जिंकल्यावर मालकांनी व्यक्त केल्या भावना | कासार कोळवण गावचे माईन बंधू | विशेष मुलाखत #sharyat
Переглядів 2,8 тис.Місяць тому
शर्यत जिंकल्यावर मालकांनी व्यक्त केल्या भावना | कासार कोळवण गावचे माईन बंधू | विशेष मुलाखत #sharyat
गावठी गट | 107 बैल जोड्यांचा थरार | Khershet Nangarni Spardha 2024
Переглядів 2,3 тис.Місяць тому
गावठी गट | 107 बैल जोड्यांचा थरार | Khershet Nangarni Spardha 2024
गावठी बैलांची चिखलातील शर्यत | कोकणातील पहिली नांगरणी स्पर्धा 2024 | Pali-Bambar Nangarni Spardha
Переглядів 27 тис.Місяць тому
गावठी बैलांची चिखलातील शर्यत | कोकणातील पहिली नांगरणी स्पर्धा 2024 | Pali-Bambar Nangarni Spardha
कोकणातल्या लाल चिखलातील शर्यत | घाटी जोड्या आणि सुट्टीचा अनुभवलेला थरार | पाली बांबर Sharyat
Переглядів 25 тис.Місяць тому
कोकणातल्या लाल चिखलातील शर्यत | घाटी जोड्या आणि सुट्टीचा अनुभवलेला थरार | पाली बांबर Sharyat
टेरव बैलगाडा शर्यत 2024 | घाटी गटांचा थरार | अस्सल संगमेश्वरी | Top Video
Переглядів 3,2 тис.2 місяці тому
टेरव बैलगाडा शर्यत 2024 | घाटी गटांचा थरार | अस्सल संगमेश्वरी | Top Video
टेरव कोकण केसरी 2024 | गावठी गट संपूर्ण विडिओ | अस्सल संगमेश्वरी | Top बैलांच्या Top Video 😍👌
Переглядів 3,5 тис.2 місяці тому
टेरव कोकण केसरी 2024 | गावठी गट संपूर्ण विडिओ | अस्सल संगमेश्वरी | Top बैलांच्या Top Video 😍👌
टेरव कोकण केसरी फायनल | घाटी - गावठी | लढत अटीतटीची झाली ✌️👌🚩 | Sharyat
Переглядів 2,2 тис.2 місяці тому
टेरव कोकण केसरी फायनल | घाटी - गावठी | लढत अटीतटीची झाली ✌️👌🚩 | Sharyat
Konkan Coastal Road | Royal Enfield Ratnagiri Official Ride | रत्नागिरी ते देवगड | सफर स्वर्गाची😍✌️
Переглядів 6192 місяці тому
Konkan Coastal Road | Royal Enfield Ratnagiri Official Ride | रत्नागिरी ते देवगड | सफर स्वर्गाची😍✌️
संध्याकाळ चा फेरफटका आणि रानातील करवंदे | पावसाळ्याची चाहूल | अस्सल संगमेश्वरी Vlog
Переглядів 6483 місяці тому
संध्याकाळ चा फेरफटका आणि रानातील करवंदे | पावसाळ्याची चाहूल | अस्सल संगमेश्वरी Vlog
शिंपणे संगमेश्वर 2024 मधील धमाल | जाखमातेचा उत्सव | Shimpne kokan
Переглядів 3,7 тис.4 місяці тому
शिंपणे संगमेश्वर 2024 मधील धमाल | जाखमातेचा उत्सव | Shimpne kokan
😳भर बाजारपेठेत रिक्षाचे थरारक स्टंट | सांगली चे संतोष जाधव | Devrukh MNS | उलटी रिक्षा चालवणे 👌
Переглядів 4 тис.5 місяців тому
😳भर बाजारपेठेत रिक्षाचे थरारक स्टंट | सांगली चे संतोष जाधव | Devrukh MNS | उलटी रिक्षा चालवणे 👌
भैरव आणि बावऱ्या शिरवलीकरांची मुलाखत | पहिलाच प्रयत्न आणि पहिला नंबर | गावठी बैल कुठे कमी नाहीत
Переглядів 1,3 тис.5 місяців тому
भैरव आणि बावऱ्या शिरवलीकरांची मुलाखत | पहिलाच प्रयत्न आणि पहिला नंबर | गावठी बैल कुठे कमी नाहीत
कोकणातील जत्रा आणि धमाल | शिमग्याची चाहूल | दुपारच्या जेवणाचा बेत | बगाड यात्रा वालोपे, चिपळूण
Переглядів 6045 місяців тому
कोकणातील जत्रा आणि धमाल | शिमग्याची चाहूल | दुपारच्या जेवणाचा बेत | बगाड यात्रा वालोपे, चिपळूण
बैलगाडा शर्यत साडवली | गावठी गट Top 3 | आजचे मानकरी Sadavali
Переглядів 1,8 тис.5 місяців тому
बैलगाडा शर्यत साडवली | गावठी गट Top 3 | आजचे मानकरी Sadavali
शांतीत क्रांती आणि संयमी खेळी असणारे अमोल दादा गुरव यांची मुलाखत | पांडू आणि सोन्या कायम गुलालात ✌️💯
Переглядів 1,5 тис.6 місяців тому
शांतीत क्रांती आणि संयमी खेळी असणारे अमोल दादा गुरव यांची मुलाखत | पांडू आणि सोन्या कायम गुलालात ✌️💯
सुट्टी करायला एवढा वेळ का ?😳 | सुट्टीची कसरत नेमकी कशी असते ती नक्की बघा 👌✌️ | चण्या & शिवा लांजा
Переглядів 7 тис.6 місяців тому
सुट्टी करायला एवढा वेळ का ?😳 | सुट्टीची कसरत नेमकी कशी असते ती नक्की बघा 👌✌️ | चण्या & शिवा लांजा
सर्जा लक्ष्या चा सुट्टी थरार बघा 🔥| काय speed पकडला या बैलांनी | देवरुख भायजेवाडी मैदान 2024
Переглядів 4 тис.6 місяців тому
सर्जा लक्ष्या चा सुट्टी थरार बघा 🔥| काय speed पकडला या बैलांनी | देवरु भायजेवाडी मैदान 2024

КОМЕНТАРІ

  • @rohitmirgal5187
    @rohitmirgal5187 10 годин тому

    ❤❤❤

  • @RakeshRahate-hd1hp
    @RakeshRahate-hd1hp 18 годин тому

    आमच्या गुहागर तालुक्याची शान...... जितू दादा.......... वरवेळी एक्सप्रेस बुलेट

  • @ravirajnalawade2308
    @ravirajnalawade2308 18 годин тому

    मी बुलेट चा फॅन आहे.राजू दादा बाबल्या दा आणि जितू ची मेहनत नाद च नाय

  • @rajeshlad576
    @rajeshlad576 День тому

    ❤❤ Thanks दादा तुमच्या मुले आमच्या सारख्या शेतकऱ्यांचं बैलांच जॅकी च मालकच नाव होतंय खरच दादा खुप खुप धन्यवाद अशीच तुमची साथ आणि आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहोत 🙏

  • @mukeshgopal7093
    @mukeshgopal7093 День тому

    ❤❤

  • @salilsurve5432
    @salilsurve5432 День тому

    अप्रतिम काम करत आहेस तुझ्यामुळे खेड्यातील शेतकऱ्याच नाव आणि त्याची शान म्हणजे त्याची बैल जोड लोकांपर्यंत पोचते खरतर प्रत्येक शेतकऱ्याच स्वप्न असत की आपली जोडी लोकांना दिसावी आणि ते तू भावा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतोयस त्याबद्दल तुझे आभार आणि धन्यवाद आम्हाला ही अस वाटत होतं की बुलेट आणि बावऱ्या ची एका तरी मैदानात व्हावी आणि ते तू आज केलंस यावर्षी १४ गुलाल घेणारी जोडी आज तू लोकांसमोर आणलीस आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद असच काम पुढं तुझं चालू रहावं याच मनापासून शुभेच्छा आणि महत्वाच म्हणजे या १४ गुलालांच श्रेय जात ते बाबल्या दादा चिले आणी राजुदादा लाड त्यांनाही या अनुषंगाने धन्यवाद देतो असच प्रेम कायम रहावं हीच मनापासून इच्छा 🙏🏻🙏🏻

    • @Assal_Sangmeshwari
      @Assal_Sangmeshwari День тому

      @@salilsurve5432 धन्यवाद 🙏❤️

    • @mahendraavere7464
      @mahendraavere7464 День тому

      बुलेट चे जे यश आहे त्यामागे सलील दादा तुमची पण खूप मेहनत आहे,मोठ्या भावाप्रमाणे माझ्या छोट्या बंधूंच्या मागे तुम्ही खंबीर उभे आहात ,संपूर्ण बुलेट फॅमिली खरंच मनापासून आभार !

  • @adavadeayush1831
    @adavadeayush1831 День тому

    खरच मुलाखत खूप छान आहे दादा खूप आनंद झाला तुझ्या या चॅनलच्या मार्फत सर्वांना सगळी माहिती मिळून जाते आमच्या या खास जोडी बद्दल सर्व आतुरतेने व्हिडिओ ची वाट बघत असतात ती व्हिडिओ तुझ्या मार्फत भेटून जाते त्यासाठी तुझे खूप खूप आभार असाच कायम आमच्या सोबत रहा नेहमी प्रेम असुदे 🙏🏻👌🏻 मी एक बुलेट प्रेमी आप्पा 😍

  • @user-mc1dh2ni1q
    @user-mc1dh2ni1q День тому

    माझी आवडती जोडी आहे ही

  • @mahendraavere7464
    @mahendraavere7464 День тому

    छान मुलाखत घेतली दादा,अश्या प्रकारच्या मुलाखती होतील तेव्हा आमच्या सारख्या छोट्या खेडेगावातून जे बैलमालक खूप प्रामाणिक प्रयत्न करतायत,पैशासाठी नाही तर गावाच्या नावासाठी म्हणेन, ते कुठेतरी अश्या मुलाखतीतून उजेडात येतील.खूप छान,धन्यवाद

  • @gajananghanekar498
    @gajananghanekar498 День тому

    Sunder johdi i am proud of you

  • @tsgyash...gaming.....2m559
    @tsgyash...gaming.....2m559 День тому

    Shirvli express ❤🎉🎉

  • @surekhachile2885
    @surekhachile2885 День тому

    Super babalya dada❤❤❤❤🥰🥰 my love bro 🥰❤️🥰

  • @nandkishorgopal3482
    @nandkishorgopal3482 День тому

    बुलेट आणि बावर्या. किंग

  • @shiravali
    @shiravali День тому

    बुलेट आणि बावऱ्या ❤

  • @Bailgada_Sharyat_MH08
    @Bailgada_Sharyat_MH08 День тому

    खरंच त्या गावठी बैलाच कौतुक करावं तेवढं कमी कारण घाटी बैलासोबत पळणं खुप अवघड आहे, ते पण चिखलात

  • @OmChavan-nd1uy
    @OmChavan-nd1uy День тому

    King mekar bablya dada 👑❤️🫂✨🦅

  • @OmChavan-nd1uy
    @OmChavan-nd1uy День тому

    Raju Dada❤️‍🔥😎✨

  • @ajinkyanate8498
    @ajinkyanate8498 День тому

    खरोखर चालू सिजन ला धुमाकूळ घालते ही जोडी❤ 🎉बावर्या आणि बुलेट🎉

  • @Gawade302
    @Gawade302 День тому

    मित्रा पूर्ण विडिओ टाक

  • @shritejkhedekar2933
    @shritejkhedekar2933 День тому

  • @Gawade302
    @Gawade302 День тому

    छान मित्रा माझ्या गावातला आहे बावऱ्या राजु भाई चा 🙏🏻

  • @Gawade302
    @Gawade302 День тому

    छान मित्रा माझ्या गावातला आहे बावऱ्या राजु भाई चा 🙏🏻

  • @user-ey4mi2zg2v
    @user-ey4mi2zg2v День тому

    किरण कदम आहे का रामपूर

  • @vijaykolapate
    @vijaykolapate День тому

    भावा दिसत नाही आहे

  • @VinayakShelar-e4s
    @VinayakShelar-e4s День тому

    भावा दिसत नाही

  • @Babakokanimulga
    @Babakokanimulga День тому

    बरोबर दिसत नाय

  • @tushargurav7362
    @tushargurav7362 День тому

    लाईव्ह बरोबर नाही दिसत आहे

  • @tushargurav7362
    @tushargurav7362 День тому

    माने आले आहेत का

  • @swapnilsawant4192
    @swapnilsawant4192 День тому

    बरोबर दिसत नाही आहे

  • @MrSac-wy7xp
    @MrSac-wy7xp День тому

    Ek no

  • @jitendracharkari7584
    @jitendracharkari7584 День тому

    चालू झाल्या काय

  • @AnilZore-ir9el
    @AnilZore-ir9el День тому

    लाईव्ह सुरू कर

  • @pravinkhedekar7410
    @pravinkhedekar7410 День тому

    थोडं केलर नाही दिसत आहे

  • @hareshdevlekar3650
    @hareshdevlekar3650 3 дні тому

    Dada namber de tuja plz

  • @hareshdevlekar3650
    @hareshdevlekar3650 5 днів тому

    Dada namber de tuja

  • @hareshdevlekar3650
    @hareshdevlekar3650 5 днів тому

    Dada tuja nambar भेटेल का

  • @hareshdevlekar3650
    @hareshdevlekar3650 6 днів тому

    Hi ...Dadda

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 6 днів тому

    सुंदर गौळण स्वर्गीय विलास बुवा पाटील यांची सुंदर सादरीकरण केली आहे धन्यवाद माऊली !

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 6 днів тому

    स्वर्गीय विलास बुवा पाटील यांची आठवण झाली !छान अशीच हरिनाम सेवा सदैव घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी !

  • @vishalmaragaje3915
    @vishalmaragaje3915 8 днів тому

    Konacha numder aala1la

  • @Vedant-cs5rh
    @Vedant-cs5rh 9 днів тому

    Motya aahe ka

  • @omkarsawant363
    @omkarsawant363 10 днів тому

    Tabalji badla kon tri changla bga hindi gan chukich vajvla

  • @mohanlingayat6505
    @mohanlingayat6505 10 днів тому

    ❤❤🎉🎉🎉👍🏻🙏🏻

  • @Jitesh_ghanekar333m
    @Jitesh_ghanekar333m 11 днів тому

    खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 17 днів тому

    nice video

  • @yogeshchache27
    @yogeshchache27 18 днів тому

    मस्त भाई ❤❤

  • @prathameshsurve
    @prathameshsurve 18 днів тому

    घाटी गट बैलांचा व्हिडीओ का नाही टाकत भावा

    • @Assal_Sangmeshwari
      @Assal_Sangmeshwari 18 днів тому

      घाटी गटाला live केलं होतं काल. आणि सध्या घाटी गटाच्या वेळेला रुपण जास्तच होते ते दाखवायला वेगळं वाटतं म्हणून टाकले नाहीयत मागच्या मैदानाचे

  • @tushargurav7362
    @tushargurav7362 19 днів тому

    नाद खुला

  • @AssgdgDrhrur-c9k
    @AssgdgDrhrur-c9k 19 днів тому

    धन्यवाद दादा असेच विडिओ दाखवत जा खुप छान दिसत होत

  • @pravinrahate4593
    @pravinrahate4593 19 днів тому

    दादा माझ्याकडे खिलार गाय आहे विंडोज करायची आहे शेतकरी देशी गाय कडे वळवावी म्हणून