Dambar Short Film ! डांबर Heart Touching Movie - The Hishest Watched Film
Вставка
- Опубліковано 10 лип 2019
- The Film Dambar realistically portrays the struggle of a young boy in a family of road workers to survive after the accidental death of his parents.
Please Watch and Subscribe My Channel - Фільми й анімація
हृदय स्पर्शी अशी कहाणी
आणि सत्य परिस्थिती आहे
Why kill the boy and baby
झाटा सत्य परिस्थिती ...जिहाद ,हलाला,खतना हि सत्य परिस्थिती ...
❤ hu❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤ ni
छान कल्पना . हृदयस्पर्शी
अन्न देवाला देण्याऐवजी, भुकेल्या जीवाला द्या. मनाला समाधान मिळते. हिच संतांची शिकवण आहे.
उगाच पाण्यातल्या बगळ्यासारखे समाजात वागु नका. तो समस्त विश्वाचा पोशिंदा आहे. मी देवासाठी खूप काही करतो हे समाजात दाखवण्यापेक्षा माणूस म्हणून संकटकाळी समाजात किती उपयोगी आहे, हे आपण स्वतःला एकदा तरी विचारा.
🙏 कटू सत्य 🙏
I agree, people give so much wealth to temples and priests but not directly to the poor
जगात सगळी सोंग आणता येतात, पण पैशाच सोंग नाही आणता येत.
Nich asle poojari sgli song aahet devachy navane lok pn murkh झालेली आहेत . कुणाला मदत करावी हे पण कळत नाही आज काल😭😭
कोणत्या वयात काम करायचं है परिस्थिती ठरवते.... शिक्षण करायला पाहिजे होत... अस तस...है फक्त मोठ्या लोकांच्या भाषणातून येत.... it's true story'
बरोबर आहे
खूपच छान कहानी आहे.गरीबी खूपच वाईट आहे.
त्या मुलांचा काय दोष आहे भुकेसाठी त्यांनी हे सगळे केले
Right
Heart wrenching movie, god please help all the children. No child should ever ever suffer like this.
खरा देव मंदिरात आहे कि,त्या निरागस अनाथ बालकात?आध्यात्माच सोंग घेणार्या पापी माणसांस कधी समझणारॽ
This moving film shows the harsh reality of the poor.Great film.
thank you so much
@@atulsutar0101 bb
भूक फार वाईट आहे .
किती वाईट लोक आहेत
वास्तविक परिस्थिती तुम्ही चागल्या प्रकारे मांडली आहेत ..👌
फडणवीस गुरुजी बघा आपले बांधव काय आहे हे
स्टोरी चांगली आहे, शेवट तुम्ही चांगला दाखवला नाही...
चिमुकले आहेत त्यांना वाचवायचं होतं
Story direction should be punished
This should not be shown for the child
Direction is very cruelty
शेवट पूर्णपणे चुकीचा आहे..
Shevat changla dakhavn mhanje Kay ..? Reality lapavne ?
फक्त हिंदू समाज फक्त हिंदू धर्म विरोधात साठी फिल्म बनवली आहे स्वार्थी लोका स्वार्थी भट समाज दाखवला आहे
God forbid. Never make anyone's children suffer like this not even those of the worst enemies. Bless all children Lord and protect and shield them with your love
very nys content beautifully written and choreographed
दगडात देव अन माणसात देव नाही
Always try to help needy people what you can.very heart'touching.
अजूनही भारतात गरिबी जिवंत आहे कारण इथे शिक्षणापेक्षा धर्माला जास्त महत्व आहे आणि वाईट याचाच वाटत की धर्म जो की बिनबुडाच्या आहे hate of हिंदू मुस्लीम religion बेस्ड on कल्पना
Dharmacha and devacha bazar aahe
Mast ahe shevat re changla video zala ahe ani भावी वाटचालीस शुभेच्छा ase videos banavat raha lavkar yevude film
काळजाचा ठोका चुकवणारा हा भाग होता.
देवाच्या नावाखाली ब्राम्हण लोकांची पोटं भरली, पण गरिबाचं पोट पाठीला चिटकलंय... 😞😞
रम्या आणी चिंगीच काम खूप छान होतं.
ते पुजारी
ब्राम्हण नव्हेत.
खूप छान❤
आई वडिलांना शिवाय जग नाही भगवंता...
सत्य वास्तव आपण मांडले छान
Ending is a reality, in some places of India.too heart touching movie .moved me to tears.loved his idea of robbing the idol , ,and using it it to collect money
😢😢😢😢
This story is heart touching your creativity, gesture, simplasity everything is very nice 👍👍
Vert nice content socially aknowledgble film
❤ shri swami samarth❤ashi vel kunavrc nko
आम्ही पण खडीची कामे करतो 😥😥गरीबी पुढे कुणाच काही चालत ना ही़ करावा लागतात😒
😥
extra ordinary film nys story reality in our society most watched marathi film on yt I think
“Whoever claims to love God yet hates a brother or sister is a liar.”(John, 4:20)
Please, please 🙏 help the little children! Be kind with them because they will remember you their entire life!
Very heart touching!...
Lok kiti nirdayi astat.....tya lahan mulancha Kai dosh hota.....
शेवट खूप वाईट होता...
Heart breaking this is the real condition of India 😞
Are you serious? What kind of people are they! Unbelievable.....
हीच गोष्ट मुस्लिम , ख्रिश्चन यांच्या बाबतीत ही दाखवा ।
आज कोणत्याही मंदिरावर जा तुम्हाला दोन वेळेस च जेवण देतात ।
एकनाथ महाराज आणि हया लोकां मधे जमीन आसमां चा फर्क आहे .. ह्या अस ले पुजारी पेक्षा न शिक्ले ले गरीब ज्याना दया माया आहे ते बरे ... एक एक व्यक्ति ची किती नीचता आहे ते माइंड रीडिंग ( mind reading) करूँ न ईजिली त्यांना मंदिर बाहेर करूँ न कड़क शिक्षा सरकार नि करावी पाहिजे आणि न्याय ने कायदे हया असले मंदिर चे पुजारी किवां ब्राह्मण सा ठी कड़क अस्लेले पाहिजे..
मुलगा नि मूर्ति चोरली तर थोड़ी सी ओरडल.. तर ठीक आहे पण एकदम मारूँ न टाकले तर हा तर एक प्रकार चा खून आहे हया सफेद पोशाक धारी कट्टरपंथी हिंदू पुजारी देश चे दुश्मन आहे... हे लोग खुब जास्त मात्रा मध्ये भारत मधे मजे मारता त.. अस ले पुजारी / ब्राह्मण ना कड़क सजा जाली पाहिजे..
जयश्री लीलाधर ठक्कर ( कोटक)
मुंबई, भारत, (India)
Superb bhava
खूप छान विषय मांडला आहे, सर्व टीम चे अभिनंदन 💐 💐 💐
Mala subject kala nahi
Jitne mata pita apne hote hain utna dharti per to dusra koi nhi😢
Ya allha kabi kisi bache se uske maa baap ko door mat kar 😭😭🤲🤲🤲
Khup chan
👌👌👌 रडु आल
अतिशय सुंदर शॉर्ट फिल्म आहे भूमिका अतिशय सुंदर केलेलीआहे
Khup chhan aahe .atahi andhashrdha aahe atahi .ase ghanerde krutya kartat .he kuthe tari tambayala pahije.
How d people are ? Nobody is showing mercy on baby as d she crying throughout. I felt restlessness while watching. Oh God be kind on such poor.
खरंच गरीबाची किंमत नाही कोणाला
खूप छान काहानी आहे 🙏🙏
लहान.मुलांना.खायला.नाही.पण.ब्रामण.मात्र.गले.लठृ.आहेत.हेवास्तव.आहे
what a film very nys content
Realy heart touching
खूप छान मांडणी केली आहे सुंदर...
khup chan 👌👌👌👌👌
स्टोरी आवडली अतुल मस्त झाल्या शॉर्ट फिल्म
हर्ट स्टोरी आहे पण एवढेही लोक निर्दही नाहीत जेणेकरून जे पूजा पातीशी जुळलेले आहेत जुन्या काळी असे काही कृत्य झाले असतील पण लहान मुलासोबत असं कोणी केले नसेल असं मला वाटते हे जरा जास्तच वाटते या मूव्हीतून काहीच निष्कर्ष निघत नाही उलट काहीतरी हर्ट दाखवावं असं वाटते यातून काहीच बोध घेता येत नाही उलट धार्मिक लोकांविरुद्ध भडकाऊ दुष्य वाटते चांगल्या विषयावर मूव्ही बनवा लोकांना आवडेल बचकाणा मूव्ही बनून लोकांना मूर्ख बनवू नका विनंती 🌹जय श्री राम 🌹सीताराम 🌹सीताराम 🌹
Asa maharajala jivat jalal pagije
आपल्याला आवडलं...
Very nys heart touching film reality is present very nys direction and background music is also very good keep making this socialy relevent films in future....
खूप छान 👌👌👌 पुढील उपक्रमास खूप शुभेच्छा....
Heart touching story, importance of parents in life
Khup chan🙏
I love India❤️I wish I can visit this country someday❣️
Nys film bhai
very nice film with nys msg
Khup chan
Ashu aha gayi film dekha ke. Garib kya hoti he mene najik se nahi atma se dekha he.
Ek no. Bhava film khrch khup mast banvali ahes.. ❣️🙏
Touching toheart
very nice story and content nys message to society
ಸೂಪರ್
Baghun dukh jhal.....😢😢😢
Aplya deshat ase pn hotay pn he disun yet nahi...
सत्य परिस्थिति आहे
nice short film, bhava....keep it up...and keep walking don't stop....achieve all your dream....
Please protect children
Heart breaking this is the real condition of India
मंदिरात दान देणे पेक्षा आश्रम.
वृध्दाश्रम..सामाजिक संस्थांना मदत करा
นับถือศรัทธาแสวงหาหวังผล แต่ไร้คุณธรรมเมตตา เศษอาหาการแบ่งปันแค่เพียงอิ่ม
भारीच
Film mast 👌 banavlys bhava
Aisi zindagi se toh maut hi acchi
Really Heart touching 😢
Very good osm
heart touching film film of the year definitely
स्टोरी छान आहे, पण समाजामध्ये थोडीही माणूसकी नाही, फक्त त्या चिमुकल्या जिवासाठी केली होती ती चोरी, शेवटी अंत?
Dev hi vel kunavar yeu deu nako 🙏😭😭😭
Nice video
Sir TUMHI HYA STORY MADE TYA MULA NE MURTHI CHORLI PN KASHA SATHI CHORLI ASA KAHI NAHI KA MG TYA MADHE
ANSWER ME
Best short film.....
टायटल बदला डाम्बर नाव काय सूट करत नाही बाकी स्टोरी मस्त आहे
Bhut afsous
Huwa koi bhi gareeb ke prslastithi py dhyan nhi Diya
Bachou kou sath dena chahiye
Inspired story cry for my heart 😭
Nice
खरच खूप चुकीचं आहे शेवटचं असं नाही करायच होत तुमी त्या मुलाला चांगल पण सांगू शकत होता त्याने आपल्या बहिणी साठी केल ओ तस काय करणार होता तो लोक पण देवाला पैसे देतात देव सांगला का मला दान दया नाहीतर मी तुमाला पावणार नाही काय लोक आहेत राव 😔😔
in my visions it should be an super hit movie
aase nich lok ya jaghth ahe thancha nash houdhe deva lokani aase nich ghurizi marun takle pahije
खरचं खूप छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही..💯👌
God is not just in the staute but everywhere, especially the children, yet these high priest play God, little do they know, their live worship will count to zero for one wrong doing as such as this...humanity first, after all, we were created by god therefore to be loved & cared by all
🙏🌈
Nice Presentation
Asle pujari je Don mulana panyat jivant takatat tyapeksha madirat asle pujari nasle tri chaltil
या पुजरीना जिंवत समाधी द्यायाला हवी .
Yes
Yes
Mastach sir👌👌👌👍👍
Reality of india....
Garibi peksha pan bhayavah aahe ti mhanje andhsradha aani andhsradha sampali tarch garibi smpel.