मोदींवर लोकांचा अजूनही विश्वास आहे? | Dr. Suhas Palshikar | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @kotankars
    @kotankars День тому +39

    ज्या पद्धतीचे विवेचन हे अनेक वर्ष करतात त्यावरून हे लक्षात येते की त्यांना मोदींवर चा विश्वास जायला हवाय तो जात नाही हा यांचा नाईलाज आहे.

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 День тому +3

      Modivar kunachahi vishwas nahi

    • @BahubaliKhurape
      @BahubaliKhurape День тому +6

      ​@@ganpatchaudhary1924 तीन वेळा मोदी पंतप्रधान आहेत आघाडी सरकारचा काळ चालू असताना सलग तीन वेळा सत्तेत येणं विशेष आहे

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 День тому +2

      ​@@ganpatchaudhary1924Ha Ek God Gairsamaj Aahe Tumacha.....Aani To Tasach Rahu De....😂😂😂

    • @rekhahardikar1346
      @rekhahardikar1346 День тому

      ttp?​@@ganpatchaudhary1924

    • @ravirajpanchal6214
      @ravirajpanchal6214 День тому +2

      ​@@ganpatchaudhary1924हो म्हणून तर 240 खासदार आले निवडून....नाही तर 100 खासदार आले असते

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 День тому +26

    जातीचा विचार करून पक्ष उमेदवार निवडतात आणि विद्वान जातीचा आधार घेऊन चर्चा करतात ,याची लाज वाटते,तरीही महाराष्ट्र पुरोगामी 😂😅😢

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x День тому +18

    महायुती सत्तेवर येणार हा तटस्थ, निष्कर्ष

  • @sanjuvishal
    @sanjuvishal День тому +18

    पळशीकर मास्तर तुम्हाला शंका आणि प्रश्नच जास्त आहेत..

    • @Tata-Motors8079
      @Tata-Motors8079 День тому

      😂

    • @SamadhanMachineToolsSMT
      @SamadhanMachineToolsSMT 23 години тому +2

      ये कडक हाणला

    • @kirangavas8116
      @kirangavas8116 21 годину тому

      😂😂😂

    • @rashmipadture5019
      @rashmipadture5019 3 години тому

      कसं आहे या समाजवादी लोकांचाच तो प्रॉब्लेम आहे.त्यांच्या विचारसरणीत कधीही त्यांना उत्तर किंवा मार्ग काढता आलाच नाही. पळशीकर त्यातलेच आहेत.ते फक्त पवारांची बाजू घेऊन मोदी विरोधी बोलणार😢

  • @vikasmore2913
    @vikasmore2913 День тому +10

    महिला महायुतीला मतदान करतील कारण अगोदर सामान्य महिला थोडे थोडे पैसे वाचऊन साठवायचे,,,,

  • @RajrajaChola
    @RajrajaChola День тому +8

    हा माणूस पुणे विद्यापीठात शिकवत होता.धन्य ते विद्यार्थी.

    • @sanjaypatwardhan9291
      @sanjaypatwardhan9291 22 години тому +1

      😂😂😂 ते विद्यार्थी हल्ली काय करतात?

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 День тому +16

    पळशीकर तू कितीही आपटली तरी मोदींचे काही वाकडे करू शकत नाहीस..., भयानक सहानुभूती

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 День тому

      कुलकर्णी तू कितीही आदळआपट केलास तरी मोदींना आधीसारखी किंमत नाही. महाराष्ट्रात तर टोटली कोललय फेकूला…
      विधानसभा पण लोकमत पक्ष फोडणारे आहेत त्यांच्या विरोधात जाईल

  • @nawathesuhas
    @nawathesuhas День тому +4

    हे म्हणतात की उद्भव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे. तो लोकांसमोर मांडून त्यांना सहानुभूती मिळू शकते. ह्यांना एक विनंती आहे की हा अन्याय कुठला आणि कोणी केला ह्या विषायी यानी आपलं मत सविस्तर पणे मांडावे.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 21 годину тому +3

    मतदारांना पत्रकाराऺ पेक्षा जास्त कळते...हे यांना सहन होत नाही.

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 День тому +3

    जय हिंद वंदेमातरम ❤❤❤❤❤❤

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh 3 години тому

    पुण्यातील राजकीय शिक्षणाचे दिपस्तंभ असलेल्या पळशीकर सारांना परत बोलावल्या बद्दल आभार. पुणे तिकडे काय उणे हे खरेच आहे.

  • @deviprasadkulkarni2925
    @deviprasadkulkarni2925 День тому +4

    अरे देवा ! हे आले का परत काहीतरी सांगायला !! 🤦

  • @anilpundale
    @anilpundale День тому +5

    फार वरवर समीक्षण आहे.कोणत्याही पक्षाने ग्रामीण भागात केलेल्या कामाचे जे दावे केले त्याचे विश्लेषण करून व्हिडिओ केला तर काही अर्थ आहे अन्यथा विवेचन वरवरचे आहे

  • @PrakashWakankar-fz2ze
    @PrakashWakankar-fz2ze 7 годин тому

    छान विवेचन

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 День тому +11

    नमस्कार पाऊसामुळे होणारे नुकसान तसेच शेती उत्पादनाला कमि भावासाठी भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी लागु केली आहे. धन्यवाद

    • @dadakonda667
      @dadakonda667 День тому +3

      भावांतर योजना खूप कमी प्रमाणात मिळते मित्रा ,.. ही योजना मर्यादित असते ,.. मी बीजेपीचा वोटर आहे ,.. पण BJP यांनी शेतकऱ्यांचे खूप नुकसान केले आहे

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 День тому

      @dadakonda667 भाजपने शेतकऱ्यांचं नुकसान कसं केलंय सांगा जरा, मागेल त्याला शेततळे, सन्मान निधी, खतांची उपलब्धता, जल युक्त शिवार, कृषी यांत्रिकीकरण अनुदान (एकाच दिवसात ४० ट्रॅक्टर खरेदी झाले माझ्या गावात, प्रत्येकी १ लाख रुपये अनुदान मिळाले).

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 21 годину тому

      ​@@dadakonda667अगदी बरोबर बोललात

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar День тому +4

    Shri Modiji has performed and governed very during his tenure...
    Why should people loose confidence ?
    Infact, the MVA done nothing credible and has no track record of performance !!

  • @rushikeshrushikesh8468
    @rushikeshrushikesh8468 День тому +14

    शिवसेना एकनाथ शिंदे साहेब 🏹🚩🏹

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 21 годину тому +2

    पळशीकर पवार चा पक्ष छोटा का मोठा ते सांग

  • @milindpande2662
    @milindpande2662 День тому +12

    डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची मुलाखत अप्रतिम

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 23 години тому +4

    Baki बाष्कळ शिकवण्या पेक्षा वक्फ बोर्डाला काय तुमचं मत aahe te sanga...
    Dudh ka dudh pani ka pani houn jail lagech त त प प

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 День тому +3

    फुकट्यांच्या फौजांमुळे कष्ट करण्यापासून माणूस दूर जातोय. मध्यमवर्गावर अन्याय होतोय

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 День тому +8

    जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js День тому +4

    पळशीकर यांचे dnyan out dated आहे. बोरिंग

  • @nileshkhole1199
    @nileshkhole1199 День тому +2

    किती कन्फ्युज आहे हा

  • @prakashekavire8181
    @prakashekavire8181 День тому +1

    फूकटची सवय बंद केली तरच आपण हात पाय हलवू अन्यथा मतदार फक्त खात राहणार मतदान करणार नाहीत🎉🎉

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox День тому +9

    बटेगे तो कटेगे

  • @samirranade7508
    @samirranade7508 День тому +6

    मागील काही तुझ्याच चॅनल वर दिलेल्या मुलाखतीत हे निष्पक्ष विवेचन कर काय मांडत होते ते पण नीट बघ दादा

  • @yashwantkulkarni8943
    @yashwantkulkarni8943 16 хвилин тому

    Perfect example of people being born, spending time commenting on big leaders for self-attention, but doing nothing to change the world, and dying one day with no impact on the world or justification for their existence.

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 День тому +4

    After hariyana no one should claim to be perfect

  • @shrikulkarni6876
    @shrikulkarni6876 День тому +2

    नालयाकपणा या साठी पण मर्यादा नसतात, लाळघोटे संपादक अजूनही मराठी माध्यमात मोदींविरोधात जगत आहेत.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 День тому +4

    मग कोणावर विश्वास ठेवायचा काकांवर का उबाठा वर

    • @hemantphatak8572
      @hemantphatak8572 День тому

      कशाला हवीत ही बान्डगुळ

  • @santoshjadhav9676
    @santoshjadhav9676 11 годин тому

    थिंक बँकने आपलं नाव बदलून थिंक बंद करावं.. नाहीतर हे असले विचारवंत ज्यांना कसलंच वास्तवाच भान नाही त्यांना बोलवायचं बंद करावं..

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 День тому +24

    Batoge to katoge hindu be careful no next chance

    • @ironman-29
      @ironman-29 День тому

      Katega tabhi to batega sab mai

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 21 годину тому +1

    तू बोल वफ्क बोर्डा बद्दल

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 21 годину тому +1

    पवार म्हणाले मी स॑भाजीनगर म्हणणार नाही हे सांग पवार चोख्या

  • @vishakl3171
    @vishakl3171 День тому +2

    12:01 जातीयवादी काका साहेब

  • @dattatraypurohit74
    @dattatraypurohit74 21 годину тому +1

    He is biased man.pl dont call him to save your channel

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 День тому +8

    Modi var nahi tar Kay ya pawar bhatan vaar vishwas karaycha ka?
    Chal pal-shi - kar!!

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 День тому +1

      😂 भाऊ म्हणतात पळ शी कर

  • @nachiketkulkarni6473
    @nachiketkulkarni6473 19 годин тому

    सुहास, पळ, शी कर!

  • @MsKirlo
    @MsKirlo День тому +2

    Yala kashala bolvta..ha aala ki mi tumcha channel 15 days bagat nahi..sarkha yacha tond dista

  • @purushottam647
    @purushottam647 20 годин тому

    खरं सांगू का ! देवेंद्र फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते , अडीच वर्षे उपमुख्यमंत्री आणि ७.५ वर्षे गृहमंत्री, केंद्रात २०१४ पासून मोदी सरकार , अमित शहा गृहमंत्री असून या गोष्टी ते थांबवू शकले नाहीत.सुप्रीम कोर्टाने सोनिया आणि राहुल यांना जामिनावर सोडले.राहुल दोन ठिकाणी निवडून आला.प्रतिपक्ष नेता झाला.आई राज्यसभा खासदार आहे.भ्रष्टाचारी पवार राज्यसभा खासदार आहे.सुप्रिया सुळे लोकसभा खासदार आहे. हे सर्व वास्तव आहे.नुसते आरोप करत भ्रष्टाचारी आरोप असलेले मुक्त वावरत आहेत.जिथे जिथे मुसलमान त्रास देत आहेत.ते आपण बहुसंख्य हिंदू थांबवू शकत नाही.नुसत्या गप्प मारु नका.आर एस एस नुसतं नावाला आहे.

  • @balasaheb1999
    @balasaheb1999 День тому +1

    या पैसे मुळे व्यपारी मोठे व्हयला लागले

  • @vikramtambe201
    @vikramtambe201 13 годин тому

    हा NCP शरद पवार चा चॅनल आहे... रोहित पवार हा चॅनल चालवतो..

  • @anilhudke1215
    @anilhudke1215 День тому +1

    ओबीसी जाती समूहांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे काही प्रमाणात दलित जाती समूहांनी ही निवडणूक हातात घेतली आहे.

    • @india3572
      @india3572 День тому

      Dalit konala denar ahe 😂

  • @RahulJadhav-i8b
    @RahulJadhav-i8b 17 годин тому

    Bhau Phal….shi…kar…analysis is 40% theoretical

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 День тому +1

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. एक बातमी वाचली. शिवसेना × शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस × राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अनुक्रमे ४७/३५ असे एकूण ८२ जागा या पक्या आहेत. तर या ८२ जागा शरद पवार अजित पवार तसेच उध्दव ठाकरे हे तर प्रसिद्ध पलटुराम आहेत. आता एकनाथ शिंदे काय करतील हेच महत्वाचे आहे. विनयजी या अनुषंगाने एखादी चर्चा पळशीकर सरांची करावी ही विनंती धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @S98121
    @S98121 День тому +3

    Andhbhakth cha ajun pan fekuchand var vishwas ahe