भाऊ एकच नंबर नियोजन आहे 👍 असे नियोजन आणि अशी कपाशी कुठेच नाही🙏 विरोध करणारे करतील पण आपण, तुमच्या सोबत आहे. तुम्ही हे जे मार्गदर्शन करता त्यात खुप मोठे सामर्थ्य आणि शेतकऱ्यांचे हित आहे🙏
दिनेश दादा नमस्कार. कृपया मला मार्गदर्शन करावे कि , व्हिडीओमध्ये दाखविली ही व्हेरायटी कोणती आहे, कारण जास्तीत जास्त मुख्य व फळफांदी लागणारी वाण आम्हाला कळेल, ही विनंती. रिप्लाय जरूर कळवा. धन्यवाद.
Dada amrut patarn tar ek wardan ahe 5.7.1 4.6.1 madhe tar bharpur kapus hoto paramparik madhe sudha amrut patarn nusar niyojan kele tari aaj shetkare 15 te 16 che avrege kadhun rahile aani Te pan kami kharchat dada
kku ekach number kapus ahe .ani mi pn ya paddhatine lagavad kele hote .koradvahu madhe pn panyaabhavi nukasan ze ale . 10 bag kapashi yach paddhatine lavala hota .
भाऊ एकच नंबर नियोजन आहे 👍 असे नियोजन आणि अशी कपाशी कुठेच नाही🙏 विरोध करणारे करतील पण आपण, तुमच्या सोबत आहे. तुम्ही हे जे मार्गदर्शन करता त्यात खुप मोठे सामर्थ्य आणि शेतकऱ्यांचे हित आहे🙏
अरे हे तर कापूस शेती मधील क्रांती समजावी....👍👍👍
भाऊ १ नं, पद्धत आहे, भाऊ जो शेतकरी या पद्धतीने शेती करणार, तो कधीच हताश होणार नाही,,, Amrit patarn is grett🙏🙏
छान कपासी आहे मी पारंपरिक पद्धतीने लागवड केली पण नियोजन अमुत पॅटन पध्दतीने केले
Very good
खरच अम्रुत आहे आपले मार्गदर्शन पीका करता
प्लाॅट नंबर एक आहे तुमची माहीती पन नंबर एक आहे पण तुम्ही पात मोजनी करु नका कारण सगळा माल टिकने शक्य नाही आम्ही पन शेतकरी आहोत
Tumhi शेतकरी आहात माहिती आहे भाऊ पण ही पद्धत आणि तुम्ही करता त्या शेती मध्ये बदल आहे तुम्ही येऊन बघा समजेल
After long time in Indian farming history someone saving farmer's life by guide them to grow economically in less expenses is Amrut Pattern.
लागवड किती फुटांवर कशा पद्धतीने केलेली
खूप छान मार्गदर्शन भाऊ अभिनंदन 👍👍
दादा ह्या प्लाट चा पत्ता सांगा कृपया 🙏
हा प्लॉट कुठे व्यवस्थित पत्ता लिहून टाकावे पाहायला यायचं आहे
हा कुठे आहे कोणते गावी आहे
Superrrrrrrbbbbb 👌👌
बोंड आळीचा भरपूर आहे त्यामुळे एक दोन पाकळ्या चांगल आहे
दिनेश दादा नमस्कार. कृपया मला मार्गदर्शन करावे कि , व्हिडीओमध्ये दाखविली ही व्हेरायटी कोणती आहे, कारण जास्तीत जास्त मुख्य व फळफांदी लागणारी वाण आम्हाला कळेल, ही विनंती. रिप्लाय जरूर कळवा. धन्यवाद.
अमृत पॅटर्न मध्ये व्हरायटी कोणतीही असू द्या
फक्त नियोजन अमृत पॅटर्न नुसार करा
मुख्य फळफांदी व फळफांदी येते.
जय शिवराय भाऊ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Dada amrut patarn tar ek wardan ahe 5.7.1 4.6.1 madhe tar bharpur kapus hoto paramparik madhe sudha amrut patarn nusar niyojan kele tari aaj shetkare 15 te 16 che avrege kadhun rahile aani Te pan kami kharchat dada
दिनेश दादा नमस्कार, विडियो मधील व्हराइटी कोनती आहे कृपया माहिती द्या
भाऊ या मढ़े पहिले आंतर किती आहे ते सागा आनी दूसरे म्हणजे होरायती किती दिवसची आहे म्हणजे अर्ली आहे का
🙏🙏🙏
Tar bambu bandhani sathi kiti kharch yeto
Bhau korad vahu jaminivar kahi sanga na... 🙏
Sir mi ambad ta jalna mo na dya sir
Koral vahu sathi chalel ka
दादा हां प्लॉट कुटे आहे पता सांगा बगायला यायचे आहे
👌👌👌🙏
दादा कपाशी ची जात कोणती सांगा बरं
गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या सुपीक मातीच्या पट्टय़ातील कपाशी अशीच भरपूर वाढलेली असते.फळ बोंड एवढी नाहीत पन तिकडे.
Gujarat chi ahe hi veraty goldi nav ahe
बालचद कनहीराम काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर आरे भाऊ कपासची लागवड किती आंतर लागवड आहेत महिती द्यावी धन्यवाद जी
Dada ka ky kraych niyojan kd kraych he saga
दिनेश दादा मला प्लॉट पहायला याच आहे.
कृपया मला पत्ता सांगा आणि कोणत्या दिवशी याच पाहायला ते माहिती द्या.
भाऊ हा प्लाट कुठला आहे आम्हाला माहिती द्या
How this can possibly
हरभऱ्या वरती व्हिडिओ बनवा
कोरडवाहू जमिनीत ही पद्धत चालेल का दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤞
Ho bhau
तुमचा मते या प्लॉट मध्ये किती क्विंटल होईल
दादा हा प्लॉट चा पत्ता सांगा.🙏
👌👍👍
kku ekach number kapus ahe .ani mi pn ya paddhatine lagavad kele hote .koradvahu madhe pn panyaabhavi nukasan ze ale . 10 bag kapashi yach paddhatine lavala hota .
कपाशी च वान कोणते आहे
एक विनंती कापूस वेचनी करतांना मोजून दाखवावी वजन
शेतात या भाऊ तुम्ही
पत्ता सांगा जिल्हा सांगा
अंतर किती फुट आहे सांगु शकाल का
कुठे..आहे..भाऊ
कहा मिलने
1yekkar cha kharch kiti ahe
👋
Paddat sanga
दिनेश भाऊ एवढे प्रमाणात म्हणजे 10 मुख्य फ़ल फ़ाद्या कशा काय क्रूपया सागा या बद्दल😊
फक्त अमृत पॅटर्न नियोजन पुर्ण करा
पूर्णे नियोजन केले तरी एवढे फ़ल फ़ाद्या नाहीत भाऊ... हे कस काय?
@@ishwarneware1484अमृत पंटर्न म्हणजे काय
ऊस पिकासाठी वापर केला जातो काय
8788676672
तालुका गाव जिल्हा
गुलाबी बोड़ अडी आली का
हा पोल्ट कुठला आहे
Hindi videos please
Seeds name
Bhau..number dya ho tumcha amala tumchashi bolaichi garaj ahe
8788676672
Bhau nambar dyaho tumcha Amala tumchashi bolaichi garaj ahe
Please do Hindi language
Dinesh bhavu biyane konti lavta
कोणतं जातो आहे हि
❤❤❤🎉🎉🎉🎉
पत्ता सांगा ना दादा
8788676672
Hiawra sangam
Mahuar gaya jawal
कुठे आहे गाव नाव फोन नंबर द्यावा.. म्हणजे भेट देऊन पाहता येईल...
8788676672
पता सांगा सर्वजन विचारतात
ते पत्ता सागत नही , आम्ही फक्त वीडियो पहायचा
Dada tumcha no dya?
Sar Tumca nabar deya
भाऊ फोन नबर दया
दादा मला पण अशी लागवड करायची आहे. पूर्ण माहिती तुमच्या व्हाट्सअप ग्रुप ऍड करणार का मी मालेगाव कर
Tumcha mobile no sanga
Mo no dha
मो न द्या
Dinesh bhau माझा 50%कापूस किडला 😢3 एकरात 26 क्विंटल कापूस निघाला
Aap kis district se ho
@@salmansheikh8793 Maharashtra aurangabad
Tumcha mo nomber sanga