शिव्या देणारे झाले थंडे आता होईल म्हणतात एकरी 28 क्विंटल कापूस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2023
  • agriculture #cotton #cottonfarming #amrutpattern #india #farming #
    कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #पाते_गळ_कापूस
    #cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
    #mirchi_मिरची_खत
    #blu_copper
    #ashifet
    #monocrotophos
    #ulala
    #Panama
    #uriya
    #फवारणी_पाचवी_कापूस
    #युरिया
    t.me/amrutpatarn
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 28

  • @samadhanmali-cu7qe
    @samadhanmali-cu7qe 8 місяців тому +6

    नमस्कार दिनेश दादा शिव्या देणारे शिव्या देत राहावं आपलं उत्पन्न वाढत राहो

  • @Ajinkyashinde98
    @Ajinkyashinde98 8 місяців тому

    नंबर एक अमृत पैटर्न.

  • @dnyaneshwarambhure1308
    @dnyaneshwarambhure1308 8 місяців тому +1

    छान🌹🌹

  • @smartpawar906
    @smartpawar906 8 місяців тому +2

    Sir 2024 la Amrut pattern lavach mla

  • @rrpatilchaudhari6550
    @rrpatilchaudhari6550 8 місяців тому

    Dinesh bhau very nice

  • @UdhavGaikwad-by2wf
    @UdhavGaikwad-by2wf 8 місяців тому +2

    Good

  • @avinashrathod9858
    @avinashrathod9858 2 місяці тому

    छान

  • @rameshp3334
    @rameshp3334 8 місяців тому +1

    Dada.....
    Shetkarynsati aslele telangna rajyatil yojna yavar yek video banva.....

  • @dnyandevgangadhar4484
    @dnyandevgangadhar4484 2 місяці тому

    दिनेश भाऊ 2024. मला ही पद्धत लावायची आहे

  • @ankushbachhe2064
    @ankushbachhe2064 8 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 8 місяців тому

    Apan sarv kastakar apl Daivat changl ahe ki HE Kranti aaplya samor ghadat ahe

  • @Ajinkyashinde98
    @Ajinkyashinde98 8 місяців тому

    दिनेश दादा नमस्कार

  • @bhaveshgemaer2727
    @bhaveshgemaer2727 7 місяців тому

    सर कोरडवाहू मध्ये चालें का

  • @chandrashekharmohije
    @chandrashekharmohije 8 місяців тому

    भाऊ 5 1 5 वर बेड वर लावली तर चालन भाऊ

  • @kishorsinghrajput2938
    @kishorsinghrajput2938 8 місяців тому

    कापूस लगवन दिनाक कापुस जात संपूर्ण व्यवस्थापन नियोजन पूर्ण माहिती व मोबाइल नंबर सविस्तर माहिती दया

  • @amolthorat1712
    @amolthorat1712 8 місяців тому

    हा प्लॉट कुठे आहे बघायला दिनेश दादा पत्ता

  • @Rahulwagh-jv3ho
    @Rahulwagh-jv3ho 8 місяців тому

    सर हे वान कोनत आहे

  • @PGBanjara.
    @PGBanjara. 2 місяці тому

    Dinesh bhau amrut patil sahebache number bhetel ka

  • @abhisheksabale7550
    @abhisheksabale7550 8 місяців тому

    हा प्लॉट कुठं पाहायला मिळेल

  • @akilshah21
    @akilshah21 8 місяців тому

    सर कुठले गांव आहे

  • @Rahulwagh-jv3ho
    @Rahulwagh-jv3ho 8 місяців тому

    आनि सर तुमी कोनते वान लावतात आम्ही पन तेच लावू वान सांगा सर

  • @gurudevsuryawanshi1775
    @gurudevsuryawanshi1775 7 місяців тому

    Plz bhaya no deya tumcha mi army made ahe

  • @wasudeo400
    @wasudeo400 8 місяців тому

    शेत बघ्याचे आहे कुठ यावे लागेल

    • @kamajikale7823
      @kamajikale7823 8 місяців тому

      माहूर पशी आंबोडा हदगांव रोड

  • @nikhilbobade9336
    @nikhilbobade9336 8 місяців тому

    जात कोणती लावायची ते सांगा सर ...

    • @tayyabpatel5305
      @tayyabpatel5305 8 місяців тому

      कोणती ही चालते पक्त टेक्निक ही वापरा