भगव्या ध्वजाला म्हणतो फडके विचार सडके उद्धवाचे | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 513

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 25 днів тому +77

    उद्धट ठाकरेने आता आपल्या पक्षाचा ध्वज हिरवा स्वीकारावा...

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      ते हिरवे देखील आपल्याला किती दिवस जवळ करतील? हे कळण्या इतपत देखील त्याच्या मडक्यात मेंदू नाही. 4 जून नंतर हिंदूच नाही मुस्लिम ही त्याला त्याची जागा दाखवतील.😂🙈🚩🤔

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      स्वीकारावा काय? स्वीकारलेलाच आहे. म्हणून रॅलीमध्ये हिरवे झेंडे फडकावले गेले.
      *"पण ते हिरवे देखील या खुळचटाला किती दिवस जवळ करतील?"* सुज्ञांना सांगायची गरज नाही.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 23 дні тому

      ते हिरवे देखील या भ्रमिष्टाला किती दिवस जवळ करतील? 😝😝😂😂

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 25 днів тому +128

    हिंदुस्थानचा तिरंगा ध्वज १९४७ पासून आहे. परंतु सनातनी भगवा ध्वज हा हजारों वर्षांपासूनचा आहे. हे ज्याला माहिती नाही व त्या ध्वजाला फडकं म्हणून जो नीच,नतदृष्ट त्याचा अपमान करतो,तो कठमुल्ला हिंदू असूच शकत नाही.
    जयहिंद ! जय महाराष्ट्र !! जय सनातन !!!

    • @shrikrishnanalawade1375
      @shrikrishnanalawade1375 24 дні тому +12

      उद्धटचे हिंदुत्व किती बेगडी होते हे हे प्रत्येक प्रचार सेवेतून स्पष्ट होऊ लागले आहे - तेव्हा सर्व मुंबईकरांनी वीस तारखेला भरघोस मतदान करा की या उद्घाटला - ये अल्ला यह क्या हुआ असेच म्हणावे लागेल.......

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому +12

      मातोश्रीवर एखादी मतिमंद मुस्लीम बाई आपले बाळ विसरून गेलेली वाटते. 🙈🙈🙈

    • @ashokgharde1712
      @ashokgharde1712 24 дні тому

      ​@@madhavshastri1147
      😂

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 25 днів тому +134

    भाजपने आता कोणत्याही परिस्थितीत उबाठाला थारा देऊ नये.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      भाजपा एक वेळ भ्रष्टाचाऱ्यांना घेईल. *"पण रामाच्या भक्तांना हरा***** म्हणणाऱ्यांना घेणार नाही".*

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      भ्रमिष्ट उद्धव आहे; गडकरी, राणे, पाटील साहेब, फडणीस नाही. 😂😂😂

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 25 днів тому +164

    आता सर्वांची खात्री झाली आहे की उध्दव च्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आता हा माणूस शिव छत्रपतींना सुद्धा अद्वातद्वा बोलू लागला तर आश्चर्य वाटायला नको.

    • @pradyutg
      @pradyutg 25 днів тому +2

      😂

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 25 днів тому +13

      उद्धव हा स्वार्थी माणूस आहे. विनाश काले विपरित बुद्धि:।

    • @akshaybora3411
      @akshaybora3411 24 дні тому

      Asa zhala tr hanla phije ya haramkhorala

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      शिवाजी महाराज का ग***** खेळत होते का? औरंगजेब महान होता. "अशी माणसे बोललेते चुकीचे नाही बोलली". असे म्हणून त्याने शिवरायांचा, सावरकरांचा अपमान केलेलाच आहे. बाळासाहेबांसाठी व आपल्यासाठी शिवराय दैवत आहे. आपल्या वागण्या बोलण्यातून हा मतिमंद त्यांच्यावरच घाण फेकत आहे.😡😡😡😡😡

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 25 днів тому +77

    ह्यांना जिकडे जायचे तर जावो, चादरीची मते मिळण्यासाठु आमच्या ध्वजाबद्दल बोलू नये. मतदान करणार्‍या हिंदुनीं , हिंदू ध्वजवाल्यांना मत द्यावीत.

  • @sansan8738
    @sansan8738 25 днів тому +60

    सडक्या ला भेटला मडक्या
    मडक्या पण बनला सडका

  • @pravinbotre1883
    @pravinbotre1883 25 днів тому +59

    विसव्या ( 2024 ) शतकातील,
    भाषेत बोलायचे झाले तर,
    उद्धव म्हणेज. फटी निरोध कीं
    अवलात ...

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 24 дні тому +18

    सर्व मुंबईकरांना असे आवाहन करतो की येत्या 20 तारखेला इतके भरघोस मतदान करा की - या उद्धटला -" ये अल्ला यह क्या हुआ" असेच म्हणावे लागेल.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому +2

      कोणाला मत द्यायचे त्याबद्दल मुंबईकर शहाणे/हुशार आहेत. *"कारण त्यांना कंगना सारखी आपली घरे पाडून घ्यायची नाहीत. आपल्या गुरूंचा वध करून घ्यायचा नाही".*

  • @satishrekhi
    @satishrekhi 24 дні тому +14

    आता ज्यांना हिंदू धर्म मान्य आहे त्यांनी
    उध्दवाचे पक्षाला कधीच मतदान करु नये

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 24 дні тому +33

    जनाब उद्धव ठाकरे कितीही आपल्या भगव्या ध्वजाला फडकं म्हटले तरी आपण आपल्या बोटीवरील किंवा आपल्या घरावरील भगवा ध्वज मरेपर्यंत काढणार नाही. 🚩💪

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng 24 дні тому +19

    भगवा ध्वजाला फडक म्हणणारया उध्दव चा निषेध!

    • @user-cb1ll6gd9w
      @user-cb1ll6gd9w 11 днів тому

      भगव्या ध्वजाला फडके म्हणणाऱ्या उद्धव भडव्याला लाज वाटली पाहिजे होती. नक्की भडव्याच्या तोंडात किडे पडून अजून एक वाकडतोंड्या लवकरच आपल्याला पहायला मिळेल.

  • @watermelon948
    @watermelon948 24 дні тому +24

    उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफ़ी मागितली पाहिजे

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      ते काय फक्त दाखवाय पुरती माफी मागतील. आता जनतेनेच त्यांना चांगले हाणले पाहिजे.😡😡😝😎😭😂

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 23 дні тому

      हिंदूंनी जना बं उद्धवोडीन शरद राऊतल भर चौकात नागडे करून दगडाने ठेचून ठार मारा

  • @mayurjoshi6347
    @mayurjoshi6347 24 дні тому +57

    विनाशकाले विपरीत बुध्दी .

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 25 днів тому +107

    उद्धवजींनी आता साक्तिची विश्रांती घ्यावी.

    • @subhashkarkhanis4418
      @subhashkarkhanis4418 25 днів тому

      आता लोकांनी ह्यला जोड्या नि मारावे

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 24 дні тому

      @@ratilalpatel1138 👌

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 24 дні тому

      अरे याला जी ही उपाधी लावायच्या लायकीचा आहे का

    • @avinashkarode5243
      @avinashkarode5243 24 дні тому +8

      अगदी योग्य बोललात

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому +8

      राजकारण सोडल्यावर स्वतःचा आवडीचा फोटोग्राफीचा धंदा टाकल्यावर त्याच्या दुकानात सुद्धा कोणी जाणार नाही. तिथेही विश्रांतीच राहील.🙈🙈😂😂

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 24 дні тому +11

    शिशुपालांचे १०० अपराध कधी भरणार??
    जनता विटली आहे ह्या घराणेशहांना…

  • @madhusudanchinchalkar8842
    @madhusudanchinchalkar8842 25 днів тому +35

    D, M, K म्हणजेच डेंग्यू ,मलेरिया, आणि खरूज आहे

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 25 днів тому +24

    याचे तीर्थरूप म्हणत होते बाट गा जोरात बांग देतो,उद्धव जरा जोरातच बांग देतोय.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому +1

      जो दुसऱ्यांना उठवतो, त्यांची झोपमोड करतो; दुसरे त्यामुळे संतापतात म्हणून त्याला मारूनच टाकले जाते. कोंबडा असो किंवा उमेदवार.

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 25 днів тому +21

    पाच लाख सभासद झाल्याबद्दल सुशील जी व श्रीकांत जी आपले मनःपूर्वक अभिनंदन, यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! श्रीकांत जी आजचे विश्लेषण खरोखर परखड होते आणि उसंतवानी तर खासच ! 👍🏻

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 25 днів тому +41

    Abhinandan 🎉🎉 उद्धवला हिरवा रंग प्रिय आहे आता,विनाशकाले विपरीत बुद्धी आहे उद्धवजींची 4 जून नंतर ते आणखीन बरळतील

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому +4

      फक्त बरळनार नाही. रस्त्यावर येऊन लोकांना दगड मारायला देखील कमी करणार नाही.😂😂

    • @basavrajpatrimath6054
      @basavrajpatrimath6054 24 дні тому

      तोंडाला काळे फावून घेवून वानप्रस्थान करणार

  • @Ye_Bharat_Desh_Hai_Mera
    @Ye_Bharat_Desh_Hai_Mera 24 дні тому +30

    उद्धवाचा आता |
    झाला आहे उस्मान ||
    दाखवावा त्याला आस्मान |
    समस्त हिंदुनी ||

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 25 днів тому +47

    निषेध निषेध निषेध 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashdongare7909
    @subhashdongare7909 24 дні тому +17

    विनाशकाले विपरीत बुध्दी .....दिवा विझण्यापुर्वी फडफडतो तिच अवस्था याची आहे....अंत निश्चित आहे...

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 24 дні тому +24

    जनाब उद्धवस्त याने आता हिरवा झेंडा हाती घेतला आहे मग आता त्याला भगव्या ध्वजा विषयी प्रेम काय राहणार? या उद्धवस्त चा जाहीर निषेद .
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

  • @SanjivanPatil-xf1kt
    @SanjivanPatil-xf1kt 24 дні тому +13

    100% खरे तुमचं त्याच्या डोक्यावर भयंकर परिणाम झालेला

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 25 днів тому +20

    श्रीकांत यांचे विश्लेषण खूप मार्मिक आहे आणि असते. आपण सारखे यावे Analyser वर. धन्यवाद.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 25 днів тому +17

    कालच आणि आज सकाळी सुशील कुलकर्णी यांचा व्हिडिओ दोनदा पाहिला. आज तुमचा पाहिला. राग आला, कीव करावी तेवढी थोडीच. यांना आता भगवा फडक वाटायला लागलं. थू यांच्या जिंदगानीवर.

  • @sheetalgodbole6167
    @sheetalgodbole6167 25 днів тому +15

    सर्वच भगव्या बद्दल अस्मिता असणार्या समस्त हिंदू च्या मनातली विषय छेडलात दादा

  • @pranit241
    @pranit241 25 днів тому +20

    मानसोपचारानी पण या नमुन्याच्या पुढे हात टेकलेत.4जून ला स्वतःचेच कपडे फाडायला लागला तर आश्चर्य वाटायला नको.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому +2

      कुठे बाळासाहेब आणि मीनाताई! आणि कुठे हा कपाळकरंटा!
      *मला तर पूर्णतः संशय आहे की, *"मुंबईत एखादे हेलिकॉप्टर रात्री मातोश्री वरून फिरत असताना एखादं पोरगं बंगल्यात येऊन पडलेलं असेल".*

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 24 дні тому

      ​@madhav😂😂😂shastri1147

    • @mukundagnihotri5209
      @mukundagnihotri5209 24 дні тому

      Uddhav Thakare he visartat ki shivsenachi nirmaýi karnare Balasaheb Thakare yanchi shivsenecha dwaj ha bhagawach nivadala hòta, Uddhav thakare he hindutwapasun karodo kilometer dur gele ahet he spashtpane disun yete.Matadararani uralelya tappyat Uddhaw Thakarena changla dhada shikwawa.

    • @pranit241
      @pranit241 24 дні тому +1

      @@mukundagnihotri5209 आदराने नाव घ्यायची गरज नाही.माणसाचे कर्तृत्व त्याला आदर मिळवून देते. पैशाने आदर किवा संस्कार विकत घेता येत नाहीत.

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 24 дні тому +5

    अतिसुंदर विश्लेषण! या समस्त हिंदूंच्या अपमानावर जळजळीत प्रबोधनात्मक विचारांबद्दल तुमचे अभिनंदन!व्यक्तिगत किंवा पक्ष द्वेषापायी उबाठा कुठल्याही थराला जावू शकतात, याच हे उत्तम उदाहरण आहे.हा मूळ हिंदूंचा देश आहे,राम, कृष्ण,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ.शिवराय,राणाप्रताप इ. अदिकालापासून या देशाने स्विकारलेला देशाचा प्राण असलेल्या भगव्या ध्वजाला फडके म्हणून हिणवणे हा देशद्रोहंच आहे. ही भाषा पूर्वापार विरोधक असलेल्या कॉंग्रेसनेही केली नसेल.या वक्तव्याचा निषेध निषेध निषेध...

  • @vasantdeshpande6969
    @vasantdeshpande6969 24 дні тому +14

    डोकं फिरतं तेव्हा असेच शब्द येणार.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      खरंय तुमचं! पण मला एक कळत नाही, *"अशा मतिमंद माणसाच्या पार्टीत कार्यकर्ते कसे..?"*

  • @pradeepdesai3840
    @pradeepdesai3840 25 днів тому +11

    श्रीकांत जी आपले विश्लेषण अगदी चांगलं असतं. आपल्या व्हिडिओची आम्ही वाट बघत असतो. आपण वारंवार यावे धन्यवाद.

  • @yogeshdivekar5527
    @yogeshdivekar5527 24 дні тому +6

    श्रीकांतजी, खरोखरच मी उद्धटाच्या कानाखाली आवाज काढला असता आणि सांगितलं असतं, तिरंगा हमारी शान हैं, लेकीन भगवा हमारी जान है।

  • @namratagupte625
    @namratagupte625 24 дні тому +9

    निषेध निषेध निषेध

  • @pandurangmahajan3267
    @pandurangmahajan3267 24 дні тому +4

    जय सियाराम जय जय सीताराम.. जागो हिन्दू सनातनीयो जागो.. वंदे भारत

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 24 дні тому +6

    मतदारांनी मतदानातून त्याला अक्कल शिकवावी ही अपेक्षा......

  • @prasaddeshpande4899
    @prasaddeshpande4899 25 днів тому +40

    आता पर्यंत हे भगवा झेंडा घेऊन निवडण आलें आणि आता यांना ते फडकं वाटुन लागले याचाच अर्थ असा की ते आता भ्रमीष्ट झालेत.

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 25 днів тому +2

      हिरव्या रंगाच्या प्रेमात पडले आहेत. डोक फिरलया. मेंटल हॉस्पिटल वाट बघतया. हा व्हिडिओ संपूर्ण हिंदुस्थानात व्हायरल झाला पाहिजे. इंडी आघाडीला गाडा मित्रांनो. ❤

    • @mahendraganoo
      @mahendraganoo 25 днів тому +1

      भ्रमिष्ट नव्हे , माज आलाय दुसरं काय ? 😡

    • @mahendraganoo
      @mahendraganoo 24 дні тому +3

      चला जोमाने कामाला लागूयात ,
      ५व्या फेरीत दणदणीत मतदान करून भगव्याची ताकद दाखवू या
      🚩🌸🚩🌸🚩🌸🚩🌸🚩

    • @sunitaavasare7643
      @sunitaavasare7643 24 дні тому +1

      कोणता टिका श्रव्य झेंडयावर करुण पाहा.लागेच सार तन से अलग

    • @sunitaavasare7643
      @sunitaavasare7643 24 дні тому

      Criticise same on green flag.and you will come to know sar tanse juda

  • @hgbhawe
    @hgbhawe 25 днів тому +13

    विचार सडके उद्धटचे.....

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp 24 дні тому +5

    अतिशय योग्य शब्दात मांडलेला विषय. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे यांचा मानसिक तोल ढळला आहे आणि ते मानसिक विकृती कडे झुकत चालले आहेत.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      हो ना! हाताखालील व्यक्तींनी स्वतःच्या पित्याला अपशब्द वापरले; तरी त्यांची वाखाणणी चालूच आहे.

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 24 дні тому +5

    विनाश काले विपरीत बुद्धी!

  • @Dattaramgawde-rr5bs
    @Dattaramgawde-rr5bs 23 дні тому +1

    उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे जाहीर सभेमध्ये

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 25 днів тому +27

    अभिनंदन, पुढील यशस्वी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...
    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 24 дні тому +3

    हिरवे धारी आणि जा ली टोपी धारी
    माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे यांचा शतशा निषेध.

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 24 дні тому +9

    लाखाची गोष्ट. अभिनंदन. शहाणे करुनी सोडावे सकळजन…

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 25 днів тому +7

    जे मनात असते ते होटावर येते.

  • @rameshorbobade6102
    @rameshorbobade6102 24 дні тому +10

    उद्धव ठाकरे यांना कोणची उपमा दयावि तेच कळत बर झाले आता आसतरी मला वाटत

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      उपमा द्यायला तर भरपूर आहेत. पण भावना कळतात त्यांना सांगायची गरज नाही. शिव्या द्यायला शब्द कमी पडतील. समझने वालों को...

    • @sagargodase5054
      @sagargodase5054 24 дні тому

      रंग बदलणारा विकृत सरडा

  • @sssy2308
    @sssy2308 25 днів тому +20

    इटलीची दारू पिऊन मेंदू बधिर झालाय उध्या चा

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 23 дні тому +2

    स्वप्नातही भाजपाने ह्या सडक्या डोक्याच्या उद्धवला कधीही पक्षात घेऊ नये जयश्रीराम

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 24 дні тому +3

    👍👍तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👏👏

  • @jayantdeshpande5907
    @jayantdeshpande5907 24 дні тому +3

    उसंतवाणी अगदी यथार्थ

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636 23 дні тому +1

    वा छान 👌 अती स्पष्ट सत्य दर्शित केल दादा उर्मिकर जी 🚩🙏 राष्ट्रहित सर्वोपरि, जय हिन्द 🇳🇪 वन्दे भारत 🇳🇪🙏 शुभकामनाएं

  • @shreerammanohar9649
    @shreerammanohar9649 24 дні тому +3

    अभिनंदन करतो🎉🎉analyser चिरायू होवो

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 24 дні тому +3

    मनःपूर्वक अभिनंदन
    *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*

  • @swatibhide163
    @swatibhide163 24 дні тому +4

    मत देताना लोकांनी विचार करायला हवा .....अंधविश्वास ठेवून उबाठा ला मत देणे टाळायला हवे....

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 24 дні тому +3

    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.उध्दव ठाकरे उध्टटच आहेत.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 25 днів тому +8

    नमस्कार उमरीकर साहेब ❤❤❤

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 24 дні тому +4

    जो भगव्याला फडके म्हणून त्यांचे विचारच सडके आहे....!अशा सडक्यांच्या हातात महाराष्ट्र देऊन काय मिळवले कल्पना करू शकत नाही.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      मिळवले ना! मुंबईत स्त्रियांना असुरक्षित वातावरण.🤔😂 त्यामुळे त्याने कंगनाचे घर पाडले. आता चार जून पूर्वी सगळ्यांनी आपल्या घराला आणि गाड्यांना बुलेट प्रुफ काचा लावून घ्या.🤔🤔🤭🤭😎🫣😝

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 24 дні тому +1

    अशीच भरभराट होवो,ही सदिच्छा 🎉

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 24 дні тому +3

    ठाकरे ने आता आपल्या बंगल्यावर हिरवा ध्वज लावावा.

  • @prafullamoharil9437
    @prafullamoharil9437 24 дні тому +12

    विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @ashokgharde1712
    @ashokgharde1712 24 дні тому +1

    मुंबई करांनी याला २० मे रोजी चांगला धडा शिकवावा. हीच सुवर्ण संधी आहे.

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 24 дні тому +4

    हा माणूस ऊद्या भगव्या झेंड्याने आपले बूट सुद्धा पुसेल. इतकी नीच मनोवृत्ती आहे याची . बाळासहेबांशी‌ असलेले नात्याला याने तिलांजली दिली आहे.

  • @hemantinamdar8515
    @hemantinamdar8515 24 дні тому +4

    घोड्याच्या पोटी अशा प्रकारे जर "खेचर"जन्माला आल्यावर त्याला जर त्या खेचराला घोड्याला शर्यतीत उतरविणे हा मुर्खपणा करणार्‍यांची कीव करावीशी वाटते. 🤔

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 24 дні тому +4

    मनाचे संतुलन गमावलेला माणूस

  • @gangadharkamble5395
    @gangadharkamble5395 24 дні тому

    उमरीकरजी उध्दटला खूप छान फटकारले . या उध्दट ठाकरेचा जाहीर निषेध !

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 23 дні тому

    श्रीकांतजी, तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि उबाठाविषयी निषेध नोंदवते.
    जय सनातन धर्म, जय हिंदुत्व, जय भारत!

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 25 днів тому +4

    अशी विकृती राजकारणातून कायमची घालवून टाकावी

  • @sujatakulkarni7151
    @sujatakulkarni7151 24 дні тому +2

    निषेध! निषेध!! निषेध!!!.... सर्व सामान्यांचा थोडातरी विचार केला पाहिजे होता....

  • @user-ng7zp7ic8s
    @user-ng7zp7ic8s 24 дні тому +3

    बुद्धी गहाण ठेवलेल्या माणसाला काय म्हणायचं साहेबाना मनापासून मुजरा एक शिव सैनिक जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏

  • @hemantprabhune1721
    @hemantprabhune1721 23 дні тому +1

    हिंदुह्रदय सम्राटाच्या पोटी🟩🟩

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 24 дні тому

    श्रीकांत साहेब तुम्ही ज्या पध्दतीने भगव्या झेंडया ला फडकं बोलणारा छान विश्लेषण केलात त्याबद्दल धन्यवाद

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 24 дні тому +2

    5लक्ष सबसक्राईब झाल्या बद्दल अभिनंदन श्रीकांत जी

  • @sharadchandak5856
    @sharadchandak5856 25 днів тому +3

    500k, अभिनंदन,
    पुढील वाटचाली करता भरपूर शुभेच्छा!

  • @mukulpade4358
    @mukulpade4358 24 дні тому +1

    बाळासाहेबांचा पुत्र म्हणावा का ॽ
    जाहिर निषेध

  • @priyankamhatre6980
    @priyankamhatre6980 23 дні тому

    सारासार विचार करण्याची शक्ति गमवून बसले आहेत UBT चे प्रमुख

  • @amitsiddhiradhika
    @amitsiddhiradhika 23 дні тому

    पोटतिडकने बोललात ... प्रत्येक शब्द न शब्द सत्यावचन...

  • @veenaganu7885
    @veenaganu7885 24 дні тому

    उसंतवाणी एकदम झकास.

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 23 дні тому

    जबरदस्त जळजळीत प्रतिक्रीया..छानच श्री

  • @shivajiahire857
    @shivajiahire857 22 дні тому

    व्वा व्वा...खुपच परखड पणे सुनावले.मी अगोदरच तुमचा फॕन आहे.आज जो तुमचा अॕडिओ ऐकून खुपच समाधानी झालो.हा माझ्या बरोबर जे.जे.स्कूलला होता.त्याचा गर्वीष्ट स्वभाव आहे.तुम्ही स्पष्टपणे सुनावले खूप छान वाटले😊

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 24 дні тому

    आसुडाचे कोरडे अप्रतिम.

  • @shubhangijuvekar7844
    @shubhangijuvekar7844 24 дні тому

    निषेध! निषेध! निषेध!

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 24 дні тому

    अतिशय सडेतोड विश्लेषण सर 🙏

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 24 дні тому +21

    सरकार गेल्यामुळे एका विशिष्ट भागाची जी आग आग होता आहे ती खालून आणि वरून सतत बाहेर पडत आहे

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому +2

      त्यासाठी खाली गावठी तूप लाव; आणि तोंडात बर्फाचा खडा ठेव म्हणावं. Ice bag चा सुद्धा पर्याय आहे.

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 24 дні тому

    जय श्रीराम जय हनुमान

  • @basavrajpatrimath6054
    @basavrajpatrimath6054 24 дні тому +1

    म आ वि मध्ये गेले पासुन लव जिहाद केलेले दिसतो शरद्दोदीन राहुल असुद्दीन

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 25 днів тому +40

    सर ६ व्या मिनिटांपासून तुम्ही जे ठाकरेंना सुनावलंय त्याला १००% अनुमोदन , त्यांच्या फालतू राजकारणसाठी आमच्या धर्माचा अपमान आम्ही का सहन करायचा ???
    उसंतवाणी एकदम कडक !!!

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 24 дні тому +2

      अगदी बरोब्बर. आमच्या पवित्र धर्माचा अपमान करण्याचा अधिकार या नीच माणसाला कोणी दिला?

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 24 дні тому

      @@sudhirshirodkar3674 I. P. C. नुसार एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावणे हा गुन्हा आहे. याच्याविरुद्ध कोणीतरी तक्रार द्यायला हवी. याने कायद्याचाच नाही तर आचारसंहितेचा सुद्धा भंग केलेला आहे.

  • @pad3805
    @pad3805 24 дні тому

    Very nice Umarikar ji 🙏

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 24 дні тому

    U. T. Chya mendut puzala💯🙏👌

  • @deepakgore6421
    @deepakgore6421 24 дні тому

    अहंकार

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 24 дні тому

    उद्धव ठाकरे ह्यांचा जाहीर निषेध असो!

  • @ashokkulkarni1759
    @ashokkulkarni1759 24 дні тому

    आपल्या विचाराशी सहमत आहे .

  • @tusharj7635
    @tusharj7635 23 дні тому

    जय श्रीराम. राम मंदिराची पुनर्स्थापना ही गेल्या पाचशे वर्षांतील सर्वात महत्त्वाची घटना आहे. ज्या भाजप ने ही पुनर्स्थापना केली त्या पक्षाचे हिंदू कायम ऋणी आहेत.

  • @pukhedkar1
    @pukhedkar1 24 дні тому

    1 नंबर

  • @rashmibhalerao2443
    @rashmibhalerao2443 24 дні тому

    Bhagava tyagache pratik bhagava baddal prem aadar aahe jai jai shree ram🙏🙏🙏🙏🙏

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 24 дні тому

    जय श्री राम

  • @shankarshinde9878
    @shankarshinde9878 24 дні тому

    Abhinandan sir 💐💐🙏

  • @mayurjoshi6347
    @mayurjoshi6347 24 дні тому

    5 लाख सबस्क्रायबर बद्दल 🎉❤लवकरच 10 लाख होतील 🎉 कारण निर्भीड विवेचन. संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन 🌹

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z 24 дні тому

    भग्न रागो,भग्न दोषो,भग्न मोहती , भगवा,

  • @user-jq6iy2qf5s
    @user-jq6iy2qf5s 24 дні тому

    निषेध व्यक्त करतो

  • @balataral2607
    @balataral2607 24 дні тому

    saheb only sinde saheb

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 23 дні тому

    महान नेता आहेच उध्दव ठाकरे उगीचच धार्मिक रंग देऊ नकोस