अतिविचार 100% बंद करण्याचा सोपा उपाय how to stop overthinking in marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2021
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

КОМЕНТАРІ • 893

  • @ashvinirunwal1265
    @ashvinirunwal1265 3 роки тому +31

    जगातल्या प्रत्येकाने हा सत्संग पाहायलाच पाहिजे.
    प्रभावी भाषेत सहजसुंदर आणि खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे.

    • @swatishete9444
      @swatishete9444 10 місяців тому

      खूप छान विचार

  • @user-ms7oh1is4h
    @user-ms7oh1is4h 5 місяців тому +2

    गूरूजी खूप खुप धन्यवाद गेले बरेच दिवस मी डिप्रेशन मधे होते पण तूमचे वीडियो आयकून खूप बदल वाटतोंय मला माझ्यात मी एकटी रहाते मूलगा विदेशी अस्तो नोकरी साठी

  • @funnyvideoandmovie.7581
    @funnyvideoandmovie.7581 2 роки тому +8

    धन्यवाद सर.
    सर तुम्ही खरंच समाजातील माणसांना एका चांगल्या वळणावर नेत आहात.

  • @sarikawagh939
    @sarikawagh939 2 роки тому +4

    निसर्गात जाणार व्यायाम करणार भूत कल सर्व सोडणार सुंदर आयुष आहे
    ते मनसोक्त जगणार
    धन्यवाद

  • @vidyarajput6546
    @vidyarajput6546 3 роки тому +35

    मी पहिल्यांदाच तुमचा video बघितला आणी खुप खुप खरे जीवनात उपयोगात आणनारे आहेत धन्यवाद सर आता सर्व video पाहणारच जी मी मनाला पटत आहे विशेषज्ञ आहात तुमी 👌👏💜 विचार उच्च आहेत तर

  • @swatipalkar5014
    @swatipalkar5014 11 днів тому

    माऊली खर आहे फणस आपले विचार सकारात्मक ठेवले आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो आणि जीवन आनंदी निरामय होऊन जाते जय गुरुदेव

  • @adv.sanjaywagh5657
    @adv.sanjaywagh5657 3 роки тому +20

    खरंच आहे माऊलीजी..
    विचारांचा परिणाम आपल्या शरीरावर , मनावर , आरोग्यावर होतो.
    माऊलीजी खुपच प्रेरणादायी सत्संग आहे.
    मीच माझं जीवन बदलणार आहे.

  • @sakhupatil6132
    @sakhupatil6132 3 роки тому +15

    आजपर्यंत जे घडलं त्याचा संबंध भविष्यात कुठेच नाही.
    अप्रतिम सत्संग आहे.
    माऊलीजींच्या सत्संगातून खुप प्रेरणा मिळाते.

  • @sanjaykorde9295
    @sanjaykorde9295 3 роки тому +8

    किती सहज सुंदर पद्धतीने प्रेरणा मिळते तुमच्या सत्संगात

  • @digambarkshirsagar6148
    @digambarkshirsagar6148 3 роки тому +3

    खुप छान सांगितले आहे mauliji. माझ्या मनात चालू असलेल्या गोंधळाला माऊली तुम्ही ओलखलात....नक्की आत्तापासून तुम्ही सांगितल्या प्रमाणे बदलानारच...धन्यवाद

  • @Madhavi_3110
    @Madhavi_3110 11 днів тому

    खूप छान विचार सांगितले भूत कलातले सर्व विचार यामुळे सोडून दिले आणी वर्तमनात जगायला लागले तर खूप छान आयुष्य जगता येते. नवनवीन विचार करायला तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली एक नवीन जीवन मिळाले आणी जीवनाची योग्य दिशा पण मिळाली ❤

  • @user-co3ut4np2o
    @user-co3ut4np2o 3 роки тому +10

    सकाळीच फेसबुकवर लाईव्ह पाहिला आहे.
    आता परत हा सत्संग पाहिला आहे.
    खुप छान सत्संग आहे.
    जे घडुन गेलेलं आहे ते सोडून दिले माऊलीजी.
    त्यांचा पाॅझिटीव्हली स्वीकार केला आहे.
    Yes maulijee now I will change.
    ज्ञानयोगामुळेच शक्य आहे हे.
    जय गुरुदेव धन्यवाद माऊलीजी 🙏

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 3 роки тому +14

    हे ऐकतानाच मन विचारशून्य झाले
    तुमचे सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 3 роки тому +24

    Jay gurudev maulijee 🙏
    Yes maulijee I will change my life.
    It's my responsibility.
    Thank you so much maulijee 🙏🤗

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 3 роки тому

      😘😘😘

    • @mahadeoshetake6755
      @mahadeoshetake6755 2 роки тому

      खूप खूप छान पॉझीटीव्ह विचार आहेत . मनाला आनंद मिळाला . आत्मविश्वास वाढणारे विचार ऐकायला मिळाले सर . धन्यवाद

    • @dineshsagvekar9957
      @dineshsagvekar9957 2 роки тому

      Hmm

  • @maheshmali0181
    @maheshmali0181 3 роки тому +17

    सुंदर विचार👌
    बरोबर आहे साहेब, खरच मनुष्य हा कधीच वर्तमानात जगत नाही. वस्तुस्थिती आहे🙏

  • @shridharpatil3387
    @shridharpatil3387 3 роки тому +2

    सुंदर विचारांनी तुम्ही आमचे आयुष्य दिवसेंदिवस सुंदर बनवत आहात.

  • @user-ox1ie4ur6q
    @user-ox1ie4ur6q 3 роки тому +2

    जय गुरुदेव
    अतिशय मनाला वळण देणारा सत्संग माऊलीजी आम्ही यातील प्रत्येक गोष्ट आचरणात आणणार आहोत आणि का? का?का? असं न करत बसता आता फक्त आत्ताच्या या क्षणात भरभरून जगत राहणार आहोत

  • @ashokkumbhar6211
    @ashokkumbhar6211 2 роки тому

    माऊली छान वाटलं तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे

  • @user-fv8er7ix1q
    @user-fv8er7ix1q Рік тому

    दादा आपले विचार ऐकत असल्याने मी लग्न.झाल्या पासून नवऱ्याच्या भितीने राहत.होते. त्यानंतर मुलाना घाबरून राहत.होते त्यातून खुप बाहेर आले आहे. धन्यवाद

  • @vinodjadhav8791
    @vinodjadhav8791 3 роки тому +4

    योग्य मार्गदर्शन केले आपण माऊलीजी
    खुपच प्रेरणादायी शब्द

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 Рік тому

    खरंच छान उपाय सांगितला आहे मन व शरीर उत्साही व आनंदी नकारात्मक विचार न करता आपले जीवन सुंदर करा प्रत्येक संतसंग

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 2 роки тому +2

    खूप सकारात्मक वाटलं👍जय गुरुदेव💐
    Yessss.. मी खूप आनंदी आहे..

  • @vaibhavkumar7571
    @vaibhavkumar7571 5 місяців тому

    जय गुरुदेव ❤ होय मीच माझ आयुष्य बदलणारं आहे 😊💪

  • @nileshturankar8217
    @nileshturankar8217 9 днів тому

    हो माऊली खूप सुंदर नक्कीच सकारात्मक असायला हवे

  • @shaileshbhure9376
    @shaileshbhure9376 2 роки тому

    माऊली विडियो पाहून मला खुप आनंद झाला

  • @premkolgaokar3365
    @premkolgaokar3365 3 роки тому +1

    सतसंग खुपच भारी माऊलीजी खूप खूप धन्यवाद

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 Рік тому +1

    बरोबर आहे माऊली जी जय गुरुदेव

  • @sheetalnakashe4454
    @sheetalnakashe4454 3 роки тому +1

    खूप छान समजावले .आज पासून मी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला .आभारी आहे माऊली

    • @jacildbritto5339
      @jacildbritto5339 3 роки тому

      मी खुप डिस्टप होती. पण तुमच्या विचारांनी मला नविन विचार करून जगण्याची चालना दिली.

  • @sachinsid3479
    @sachinsid3479 5 місяців тому

    माउली खरंच खूप छान वाटत आहे.

  • @devkarsury8927
    @devkarsury8927 2 роки тому

    मी पहिल्यांदाच तुमचा विडिओ पहिला मला खुप छान प्रेरणा मिळाली धन्यवाद... 🙏🙏🙏🙏

  • @user-zi2my3tv5o
    @user-zi2my3tv5o 2 дні тому

    खुप खुप गोड विचार आहेत... आनंद वाटला

  • @priyanilangekar4982
    @priyanilangekar4982 3 роки тому +2

    जय गुरू देव माऊलीजी

  • @user-ij8pr8dc3n
    @user-ij8pr8dc3n 3 роки тому +8

    आनंदाचे डोही आनंद तरंग
    शिबिर केल्यानंतर प्रत्येक जन याच अवस्थेत असतो

  • @user-he2ve4ms5y
    @user-he2ve4ms5y 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी माउली
    आपण अतिशय सुंदर असं जीवनाबद्दलच गहन ज्ञान सांगितलेला आहे खरंच आपण भूत आणि भविष्याचा किती विचार करत बसतो आणि असं का तसं का का हे करत असतो परंतु आपण अतिशय सुंदर प्रकारे मांडलेला आहे
    तुकोबाराया सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे!
    चित्ती असो द्यावे समाधान!!
    या प्रमाणे तुकोबारायांना सांगायचे की तसेच बसू नका कार्य करत राहा कार्य करत राहा भविष्याचा आणि भूतकाळाचा विचार न करता आत्ताच्या क्षणात राहून तुम्ही तुमचा आयुष्यत काहीही करू शकता तेही सातत्य कष्ट आणि परिश्रम यांच्या माध्यमातून

  • @dilipsuryawanshi606
    @dilipsuryawanshi606 2 роки тому

    खूप छान वाटले positive विचार येतात मनात एकूण

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 3 роки тому +3

    यापेक्षा सुंदर मार्गदर्शन अजून कोणता असू शकतं...!

  • @kishorshelkepatil3725
    @kishorshelkepatil3725 3 роки тому +1

    जय गुरुदेव
    माऊली जी आपले विचार म्हणजे जसे एखाद्या शेतातील पिकाला खत पाणी घातल्यानंतर पिक टवटवित होतं त्याच पद्धतीने आमच्या जीवनामध्ये तुमच्या विचारांचा परिणाम होतो व आमचे जीवन बदलायला खूप खूप मदत होते खूप खूप धन्यवाद माऊलीजी

  • @priyankachede8070
    @priyankachede8070 3 роки тому +11

    Really very best thoughts, i will follow all this now onward. Thanks mauliji. Jai gurudev mauliji. 🙂😊

  • @VijayKumar-cy9wi
    @VijayKumar-cy9wi 3 роки тому +6

    Jay Gurudev Mauli jee 🙏 pranam ❤️🙏🙏🙏🙏 very nice speech Dhanywad

  • @ulkagaikwad8050
    @ulkagaikwad8050 3 роки тому +4

    Satsang aiktana apoap cheheryavar hasu yete ani dolyat pani yete. Khup chan sangata mauliji. Aikatach rahave.

    • @RajuMali-wf4rp
      @RajuMali-wf4rp 3 роки тому

      खरोखर आहे सर सकारात्मक विचारांमध्ये पावर असते काहीतरी करण्याची क्षमता असते सकारात्मक विचार व उत्साह वाढवतात सकारात्मक विचाराने प्रेरणा मिळते तुमचं हे ऐकून खूप मनाला समाधान वाटलं म्हणून जीवन जगताना सकारात्मक विचार हे प्रत्येकाने केलेच पाहिजे यश हळूहळू का होईना मिळत जाईल हे खरोखर सत्य सत्य सत्य आहे जय गुरुदेवj🌷🌻🌿🌼🌺👌👍🙏🙏

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 3 роки тому +2

    अतिशय अप्रतिम पद्धतीने आपण आपले विचार मांडलेले आहेत
    कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

  • @savitajadhav4416
    @savitajadhav4416 Рік тому

    खरंच खूप छान वाटले माऊली जी

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 2 роки тому

    माऊली जी - हरिओम
    मी तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सत्संगाचा लाभ दु: खातून बाहेर पडण्यासाठी घेते आहे. घडलेल्या घटना मनातून काढण्याचा प्रयत्न करते. तुम्ही शब्द न शब्द खरा सांगता हेही जाणते. तुमचा प्रसन्न आणि हसरा चेहरा पाहून आम्ही पण थोडे सुखावतो. अजून सत्संग ऐकून मी खंबीरपणे जीवन जगण्याचा 100% प्रयत्न करेन!
    जय गुरुदेव!🙏🙏

  • @vikrantteravakar6638
    @vikrantteravakar6638 3 місяці тому

    माऊली किती सुंदर. माझं एक नात तुटत चाललं होतं. सतत नकारात्मक विचार येतात. पणं हा video पाहताना किती सुन्दर वाटत आहे

  • @manojkathar2676
    @manojkathar2676 3 роки тому +2

    ज्ञानयोगरुपी जीयनशैली व सकारात्मक विचार आपोआपच जीवन आनंदी बनवते

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 3 роки тому +2

    जय गुरुदेव. Yesss आजच फेसबुक वर याबद्दल माऊलीजींनी अतिशय सुंदर ज्ञान दिले आहे. खूप छान सत्संग आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊

  • @umeshkharabi4983
    @umeshkharabi4983 3 роки тому +1

    माऊली खूप छान वाटत ,मन खरोखर शांत होते तुमचं ऐकल्यावर ,आजपासून तुम्ही संगीतल्याप्रमाणेच वागणार ,नक्कीच मला माझ्या आयुष्यात खूप फायदा होणार आहे 👍👍💐💐💐

  • @pushpachoudhary9583
    @pushpachoudhary9583 2 роки тому

    खरंच खूप छान मस्त माऊली जी

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 3 роки тому +1

    Kharach khup chhan Mastcha satsanga ahe😍😍👌👌👌👏👏👏🙏🙏jay gurudev Mauliji

  • @sudhakarmunde3922
    @sudhakarmunde3922 3 роки тому +2

    अप्रतिम सत्संग माऊलीजी👌
    जय गुरुदेव💐🙏

  • @kalpanamane6427
    @kalpanamane6427 2 роки тому

    जय गुरुदेव , गेल्या काही दिवसांपूर्वी आपला गोपाळकाला हा व्हीडिओ पहाण्यात आला ,तेव्हापासून मी तसा आहार घेत आहे ,तसेच आपला एकतरी व्हीडिओ मी रोज बघत असते ,फारच छान आणि सकारात्मक शिकवण आहे आपली .असे पूर्वी कोणी सांगितले नाही .आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि आपणास प्रणाम

  • @vinodjadhav3710
    @vinodjadhav3710 2 роки тому

    खुप छान माऊली आपले विचार आत्मसात केल्यास माझं जीवन बदलेल याची खात्री वाटते.

  • @harshwardhang52
    @harshwardhang52 2 роки тому

    ओ शेठ... तुमी माणूस हाय लै ग्रेट 👌👌👌👌👌👌

  • @balkrishnatavate9556
    @balkrishnatavate9556 Рік тому

    जय गुरुदेव माऊली जी अतिशय सुंदर सत्संग आहे हा प्रत्येकाने आचरणात आणला कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशन येणार नाही आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो ज्याप्रमाणे माझ्या डिप्रेशनच्या गोळ्या डॉक्टरने सत्ता बंद केल्या त्याप्रमाणे इतरांनाही नक्कीच फायदा निश्चित होऊ शकतो❤

  • @ushapatil3151
    @ushapatil3151 2 роки тому

    निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान वाटतेच, छान सकारात्मक विचार ही येतात, निसर्गाशी नाळ जोडली पाहिजे. तुमचे विचार ही आवडले. 🙏

  • @shivkumardixit873
    @shivkumardixit873 10 місяців тому

    खरच आयुष्य खूप सुंदर आहे सकारात्मकतेने जगले तर स्वतःला accept
    करायला शिकलच पाहिजे. तरच कुठे तरी माणूस ती गोष्ट सोडतो .
    सलाम तुमच्या कार्याला

  • @swatikalyankar
    @swatikalyankar Рік тому

    Kharach aahe mauliji mazya life madhe pn mala khup motha dhoka bhetla hota mi kahi things accept karu shakat navhte pn tumche video baghun mala khup br vatat aahe .mi pn present madhe rahayla shikle aahe aata keval tumchyamule thanks mauliji 🙏🙏👍👍👌👌

  • @kalyanghare3909
    @kalyanghare3909 Місяць тому

    खूपच आपला सत्संग ऐकताना खूप खूप समाधानी झालं महाराज

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 2 роки тому +1

    जय गुरुदेव मौलिजी मोलाचे मार्गदर्शन
    मिळालं आहे,धन्यवाद
    बळीराम जावले आडगाव पैठण

  • @ranimowale7828
    @ranimowale7828 2 роки тому

    मला खरंच खूप गरज होती हा सत्संग एकायची, तुम्ही खूप छान सांगितलं, धन्यवाद माऊलिजी

  • @vijayyeole5649
    @vijayyeole5649 3 роки тому +1

    खरचं प्रेरणादायी speech आहे..जय हरी माऊली..

  • @urmilalokare5823
    @urmilalokare5823 2 роки тому

    माऊलीजी आपले सर्व vide० जीवनासाठी खूप उपयोगी तसेच मनाला आनंदी उत्साही व आल विश्वास वाढविणारे आहेत .आपल्या ज्ञानयोग शिबिरात सहभाग घेणेची खूप इच्छा आहे मार्गदर्शन व्हावे

  • @yashwatpatil2206
    @yashwatpatil2206 3 роки тому +5

    जय गुरु देव माऊली, धन्यवाद माऊली कळली जगाची रीत आहे

  • @govindraogutte6809
    @govindraogutte6809 3 роки тому +1

    सकारात्मक विचार व कृती हेच जीवन परिवर्त नाचे मुख्य साधन आहे. हा अनमोल विचार आपल्याकडून मिळाला धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏

  • @balulokhande6110
    @balulokhande6110 3 роки тому

    माऊलींजी मी तुमचे भरपूर व्हिडीओ पाहिले आणि मला खूपच सुखद अनुभव आले आणि मी माझ्या जीवनात खूपच सुख द्विगुणीत झाले आहे आणि माझ्या भरपूर मित्रांना तुमच्या या सतसंगाची माहिती दिली त्यांना भरपूर व्हिडीओ आवडले आहेत 🙏🙏🙏🙏

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 3 роки тому +1

    नाकात्मक विचारांना पूर्णपणे सोडा आणि आपली विचारांची कोंडी स्वतःची कोंडी स्वतःच तोडा आणि सकारात्मक विचार करून वर्तमानात जागा भूतकाळ पूर्णपणे विसरा जय गुरुदेव माऊलीजी

  • @manojlodhe1147
    @manojlodhe1147 3 роки тому +1

    अतिशय प्रेरणादायी सत्संग माऊलीजी जयगुरूदेव !!!

  • @prachijadhav8309
    @prachijadhav8309 3 роки тому

    Khup chhan .. khup positive vatat ahe. Dhanywad Mauliji 🙏

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 роки тому

    माऊलीजी विचारांचा परिणाम आपल्या शरिरावर होतो.... अगदी खरयं!.....याचा अनुभव सातत्याने येतोय.... माऊलीजी ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करण्याची सवय लागली.... त्याचा परिणाम असा मन सदा सर्वकाळ आनंदी राहू लागलंय.... मला सगळीजण म्हणतात देखील पहील्यापेक्षा आता तुम्ही खूपच आनंदित दिसता.... चेहऱ्यावर एकप्रकारचा टवटवीतपणा दिसतोय.... याचं सर्व श्रेय माऊलीजी तुम्हाला आहे.....
    प्रत्येक गोष्टीचा मग ती कितीही वाईट अथवा चांगली गोष्ट असो ती स्वीकारण्याची सवय लागलीय.... आणि पुन्हा नव्या जोमाने जीवनास सामोरं जाण्याची प्रेरणा मिळालीय....
    माऊलीजी प्रत्येक सत्संग म्हणजे जीवन संजीवनीच!...... माऊलीजी माझे शतशः प्रणाम!......

  • @rajendrasalvi6197
    @rajendrasalvi6197 Рік тому

    माऊली अतिशय उपयुक्त माहिती ही काळाची गरज आहे.खूप धन्यवाद 🙏

  • @sameerpawar9009
    @sameerpawar9009 2 роки тому

    जय गुरुदेव अतिशय सुंदर सत्संग...आदेश माऊली

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 роки тому

    मी वारंवार आपले विडीओ पाहून सकारात्मक विचार करतो.

  • @prakashjade8707
    @prakashjade8707 3 роки тому

    जय गुरुदेव माऊली जी सत्संग खुपच छान आहे 15 जणांना शेअर केला आहे

  • @ushagavi357
    @ushagavi357 3 роки тому +2

    Yes Mauli it's life changing .God bless u. 🙏🌹Jai Gurudev 🙏🙏🙏🌹

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge 3 роки тому +1

    Mala khup chan vatal mauliji tumcha satsang thank you maulijiiii I am very happy

  • @Rupali79
    @Rupali79 3 роки тому

    Jai Gurudev Mauliji 🌹🙏
    Thank you 🙏🙏🙏

  • @daulatgangode6575
    @daulatgangode6575 3 роки тому +2

    खूपच छान,भूतकाळ आपण बदलू शकत नाही व भविष्याची व्यर्थ चिंता करु नये,तर वर्तमानात आनंदि राहून योग्य Pianing करून भविष्यकाळ उज्वल करावा,यासाठीचे आपण सांगितलेले उपाय-व्यायाम, योग-प्राणायाम,संगीत भजन व सत्संग ऐकणे,खूपच व्यापक व प्रेरणा देणारे आपले विचार माझ्यासाठी खूपच अनमोल आहेत माऊली..!!जय गुरूदेव !!

  • @vanitasorate346
    @vanitasorate346 Рік тому

    माऊली जी तुमचे विचार ऐकल्यावर मनाचे खरोखर परिवर्तन होते

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge 2 роки тому

    Tumcha ha video mi pahila khup khup sakaratmk vatty . Mi bhutkach vichar karan sodun dila aahe yessssssssssss

  • @swatikanal1378
    @swatikanal1378 3 роки тому

    Maulijee tumache he satsang far prerana d'etat. Mi aaj pasun positive rahanar. 🙏🏻🙏🏻

  • @nalinidhanbar7754
    @nalinidhanbar7754 2 роки тому

    माऊली संकारत्मक वीचाराने खुप बदल झाला माऊली जी खुप छान सत्सग मीळाव्या मुळे धन्यवाद

  • @avinashf
    @avinashf 3 роки тому +1

    मी सकरात्मक विचार करनार
    वर्तमानात रहानार
    रोज व्यायाम करणार
    जे झाले ते सोडून देणार
    सोडल की सुटत
    अडकुन नाही राहनार
    जय गुरुदेव........

  • @neelima025
    @neelima025 3 роки тому +7

    Kalpasun ek question mazya manat hote tyache answer milale 🙏🙏🙏🙏❤️ thanks maooliji

  • @sachinmestry9748
    @sachinmestry9748 2 роки тому

    खुपच छान माऊली जी, खूप खूप पॉजिटिव्ह वाटते जेव्हा जेव्हा तुमचे व्हिडीयोज पहातो तेव्हा 👌🙏🙏

  • @apn268
    @apn268 2 роки тому

    फारच छान. प्रत्येकाने हे आचरणात आणले तर आयुष्यातील बरेच प्रॉब्लेम्स सुटतील.

  • @dnyaneshwarfartade5951
    @dnyaneshwarfartade5951 3 роки тому +1

    Thanks for Motivation Mauliji... 👌

  • @santoshmhatre7043
    @santoshmhatre7043 2 роки тому

    खरच माऊलीची तुम्ही आमच्या जवळ आल्यासारखं वाटतं तुम्ही दिलेली एनर्जी माझ्या शरीरामध्ये खूप ताकद वाढते तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा असं वाटते की तुम्ही आमच्या जवळच आहात

  • @santoshsandeepvarma2007
    @santoshsandeepvarma2007 3 роки тому +4

    Thank you so much 🌹💓100 percent ✅ n energetic motivation... gbu

  • @tilottamasalunke1877
    @tilottamasalunke1877 3 роки тому +2

    जय गुरूदेव माऊलीजी 🙏🏻💐

  • @veenagawade4618
    @veenagawade4618 2 роки тому

    खरंच माऊली मी माझे वीच्यार बदलणार तुमचं सत्संग ऐकून खूप आत्मविश्वास वाढतो खूप बरं वाटतं,🙏🙏

  • @user-fo7ww5wq2x
    @user-fo7ww5wq2x 2 роки тому

    माऊलीजी, आपले विचार ऐकताना व्हिडिओ कधी संपला हे समजलंच नाही... खूपच अनमोल मार्गदर्शन. आयुष्याला दिशा देणारे विचार सांगितल्याबद्दल मनापासुन धन्यवाद माऊलीजी...!! 🙏🙏

  • @arvindkurhadkar4599
    @arvindkurhadkar4599 2 роки тому

    खूप चांगलं वाटते आपला सत्संग ऐकून, होय मी सकारात्मक विचार करणार.....

  • @ayyubtadvi5984
    @ayyubtadvi5984 2 роки тому

    आजपासून मी पण सकारात्मक विचार करणार आहे!!!!!!!!!!
    धन्यवाद माऊलीजी
    👌👌👍👍🙏🙏🌹

  • @sureshpawar9686
    @sureshpawar9686 3 роки тому

    जयगुरुदेव। माऊलींची। खुपच सुंदर विचार। व ते विचार मांडनी खुप छानआहे नकळत मानुस ज्ञानयोगाशी जोडला जातो

  • @rekhaturate1574
    @rekhaturate1574 3 роки тому +1

    धन्यवाद माऊलीजी👌👌

  • @jagannathgarje3039
    @jagannathgarje3039 2 роки тому

    खूप प्रसन्न वाटले हे ऐकून...जय गुरुदेव🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pankajjadhav6982
    @pankajjadhav6982 3 роки тому +4

    जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻

  • @arungamre7890
    @arungamre7890 Рік тому

    खरच माऊलीजी बरोबर आहे तुमचे विचारांचा परिणाम शरिरावर व मनावर होतो माझ्या वर होतो मी विसरण्याचा प्रयत्न करतो पण होत नाही काय करू

  • @archanasalvi-vm3mb
    @archanasalvi-vm3mb Рік тому

    नमस्कार माऊली मला ह्या व्हिडिओ ची खूप गरज होती मी आज पासून मला बदलणार आहे धन्यवाद,
    🙏🙏

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 2 роки тому

    श्री. माऊली महाराज दुसाने सर फारच छान चांगले जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी मार्गदर्शन.💐👌👍