अभिनंदन सर..मला सांगा सर.काही ठिकाणी ज्या बिल्डिंग. कलेक्टर पासिंग आहे. त्यांची कशी रजिस्ट्रेशन करायचे. व त्या सरकारी नियमात कसे बसवायचे तेवढ मार्गदर्शन करा हि विनंती.. सर..
@@Rupali559 साधारण प्रत्येक सभासदाला महिन्याला बिले दिली पाहिजेत. तसेच मेंटन्स शुल्क भरले की पैसे मिळाल्याची पावती दिलीच पाहिजे. असे होत नसेल.तर उपनिबंधक यांचे कार्यालयात लेखी तक्रार करा.
आपण खुपच छान माहिती देत आहात सर.धन्यवाद..
खरच महत्वपूर्ण माहीती सांगितली . सर कुणी फ्लॅट धारक मेंटेनन्स देत नसेल तर कायदया मध्ये काय तरतूद आहे ? यावर विडीओ करा धन्यवाद🙏🙏
नक्की, करतो. येणारा व्हिडीओ हा मेन्टनन्स थकबाकी वसुली विषयी असेल 💐
सर, खुपच छान.धन्यवाद.
छान मार्गदर्शन
Please mention the section of ByLaws to refer it in relation to explanation.
सबस्क्राईब केले आहे
great information
अभिनंदन सर..मला सांगा सर.काही ठिकाणी ज्या बिल्डिंग. कलेक्टर पासिंग आहे. त्यांची कशी रजिस्ट्रेशन करायचे. व त्या सरकारी नियमात कसे बसवायचे तेवढ मार्गदर्शन करा हि विनंती.. सर..
What is the punishment for defolter.
आम्ही नियमित मेंटेनन्स भरतो पण आम्हाला मेंटेनन्स बील आणि रिसिप्ट देण्यात येत नाही
@@Rupali559 साधारण प्रत्येक सभासदाला महिन्याला बिले दिली पाहिजेत. तसेच मेंटन्स शुल्क भरले की पैसे मिळाल्याची पावती दिलीच पाहिजे.
असे होत नसेल.तर उपनिबंधक यांचे कार्यालयात लेखी तक्रार करा.