काही पण सांगून लोकांना वेड्यात काढता काहो तुमी, मराठी माणूस मराठी माणसाला फसवतो. म्हणून मराठी माणसांवर कोणी विश्वास नाही करत आणि मराठी माणूस पुढे जात नाही तुम्ही फक्त तुमच्चे खिसे भरतात. मला एक सांगा 13 month मध्ये तुमचा 38,765 EMI 5,04,900 वरती 15 % रिटर्न्स कांय monthly आहे कांय. असा कोणता Mutual फंड आहे जो Monthly 12-15% रिटर्नस देतो, market पण देत नाही, जर monthly मी 10-12% पकडले तर किती होतात वर्षाला 144% एवढे जर मिळाले ना वर्षाला इंडिया मध्ये कोणी job नाही करणार. तुमचा example मध्ये तुमी monthly Emi 38,765 भरणार आहात मला सांगा हा कसा भरणार जेवढे 15% रिटर्न महिनाला फक्त 6,311.25 आणि वर्षाला 75,735 मिळतात आणि जर घराचा 1 वर्षाला EMI काढला तर 4,65,180 येतो. एवढे म्हणजे वर्षाला 100% रिटर्न्स. कांय तुमी मूर्ख बनवायचा कारखाना उघडला आहे की कांय. तुम्ही स्वतः कुठे इन्व्हेस्टमेंट करून किती रिटर्न मिळवले हे सांगा पहिले. पैसे तर कुणीही कमावते पण तुम्ही खोटं रिटर्न्स दाखून लोकांचा कष्टाचा पैसा डुबवू नका. असं जर झाले असते ना तर या देशात कुणी गरीब नसते. समजले का... You better understood don't make people fool.
जबरदस्त calculations. मी घर घेण्यापूर्वी जर मला भेटला असता तर खूप फायदा झाला असता. असो तुमचे व्हिडिओ पाहून मी शेअर मार्केट मध्ये पैसे कमवायला लागलो आहे. आणि आता घर घेतले असेल तरी आभासी घर घेऊन आभासी Emi चालू करणार आहे. आणि गुंतवणूक वाढवणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद सर. आपल्या कार्यास शुभेच्छा..!
हे सगळं कागदोपत्री छान वाटते.. real life मध्ये कधी ही शक्य नाहीं. तसे असते तर वॉरन buffet यांनी सुद्धा तसे घर घेतले असते.. किंबहुना.. ह्यांनी सुद्धा घर फुकटच घेतले असते
Sir.तुम्ही आता मर्सिडीज कार घेतलेली असेलच.फारच छान अभिनंदन.पण तुमचे calculation ने कोणीच गरीब राहिले नसते. सगळेच जुगार खेळत बसले असते. शेअर मार्केट हा एक जुगार आहे .आम्ही गेली चाळीस वर्षे खेळत आहोत.तरी आपण मराठी माणसांना श्रीमंतीचा मार्ग दाखविला त्यासाठी आभारी आहोत.शुभ दिवस.
नमस्कार सर,तुमच्या उपयुक्त सल्ल्यासाठी धन्यवाद🙏🙏 आपण सांगितल्याप्रमाणे कोणता म्युचल फंड कॉन्स्टन्ट १२% ते १५% रिटर्न्स देईल. म्हणजे सामान्य माणुस खूप कमी रिस्क मद्धे कोणत्या फंड मद्धे इन्व्हेस्ट करू शकतो!! अश्या फंडस् ची नावे कृपया सजेस्ट करा.
सर खूपच छान व्हिडिओ आहे,या आयडिया आम्हाला खूप काही मदत करू शकते... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 सर,Forex बद्दल व्हिडिओ बनवा,सर्वत्र चर्चा सुरू आहेत पण संपूर्ण माहिती कोणाला माहिती नाही...
38,765 jr swatach ghar ghetl tr asel pn ghar ghenyapurvi rent varch rahnar mg te rent cut krun amount invest krnar na ki total amount. Mg ti minus krun calculation dakhvayla pahije hot, mhnje interest pn kamich asnar. Tumhi direct total 25 year chya with profit mdhun average rent pakdun te minus kelat tyamule profit jast distoy
सर , माझे वय 56 वर्ष आहे . येत्या दोन वर्षांनी मी सेवानिवृत्त होणार आहे. काही कारणास्तव मला माझे राहते घर विकावे लागले .मिळालेल्या पैशातून मी आजच्या चढ्या भावामुळे फक्त प्लॉट विकत घेऊ शकलो. यावर मला घर बांधायच आहे. याचं बजेट 70 लाखा पर्यंत जाईल असे माझे आर्किटेक्ट म्हातात . यात अर्धी रक्कम बँक लोन द्वारे ,उरलेली जुना एक प्लॉट विकून उभी करत आहे . पण माझ्या निवृत्ती वेतनातून अंदाजे 70 टक्के पैसे लोन EMI मध्ये जाणार .मूल अजूनही माझेवर डिपेंडंट आहेत. एकूण काय तर सेवानिवृत्ती नंतर खरी अडचण जाणार. आज तुमचा व्हिडीओ पहिला .तेव्हा यावर तुम्ही मला काही मार्ग सुचवाल या अपेक्षेत मी तुम्हाला हा मेसेज करित आहे . वर्धा ,महाराष्ट्र.
सर तुमचा हा व्हिडिओ मी माझ्या दहा बारा मित्रांना पाठविला त्यातील बऱ्याच जणांना तो आवडलाही पण त्यातील काहींनी विचारले या मध्ये फक्त फायदेच सांगितले आहेत. यामध्ये होणाऱ्या तोट्याच्या शक्यतेवर चर्चाच केली नाही. तर त्या वरही एक व्हिडिओ बनवा
Sir, its look good but please explain excel sheet in units. Mutual funds are working on the basis of units. You have simply added the amount with 1.5% pm and then deducted. In MF investment if we invest and withdraw amount then the units get added and deducted. Please explain in every month if we invest amount and withdraw amount , which NAV should consider?? The NAV will approximately same.
Sir so great... I was really worried about my emi.... If done as u said... It's simply eight wonder... Mai bhi last two year... Working in share market... Will contact soon....
While this looks good in theory, pls look into the fact that no mutual fund will start giving 15% per annum return from the first month.. Infact 10 yr average CAGR return of large cap mutual funds is only 13%. What is assumed is, there will be no downside in the market at all, which is not possible
जर कर्ज असेल तर दर वर्षी कर्ज एक रक्कमी पैसे भरून कमी करा mutual fund पेक्षा जास्त रिटर्न मिळेल. या सर्वाची खात्री नाही शिवाय टॅक्स चा हिशोब या मध्ये नाही
सर दर वर्षी equity mf विकल्यास 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल , आणि मुळात equity अगदी सुरवाती पासून 15% खात्रीने परतावा देऊ शकत नाही... कृपया योग्य समीकरण मांडा
मी पण थोडे पैसे invest केले आहे market आणि mutual fund मध्ये पण unfortunately मी आता loss मध्ये आहे, काय करायला हवे loss recover करायला पाहिजे, असे कोणते स्टॉक व mutual fund आहे ते फिक्स रिटर्न देतातच आणि जर समजा invest तर करून बसलोय आणि covid सारखी situation आली तर मार्केट पुन्हा खाली त्यावेळेस काय करायचं
@@StockMarketGrowth video var comment mi keli hoti ani mi jyala vicharle to reply deyil na bakichyani ugach shahnapana shikavu naye ani insult hoil yachi vat baghu naye............mi tharvel konala dyayche ka nahi ala motha shahana
सर आपले अभिनंदन ही माहिती आपण आम्हाला देत आहात.सर एक शंका आहे 12 महिने इन्व्हेस्ट केल्या नंतर 13व्या महिन्या मध्ये पण इन्व्हेस्ट ही एस आई पी मध्ये करायची आणी एस डब्लू पी पण चालू कारायची का? हे जर बरोबर असेल तर ह्य संदर्भा नुसार काही आणखी माहिती जसे काही टूल किंव्हा वेबसाईट किंव्हा काही कॅलकुलेटर्स की जे ऑनलाईन पाहता येतील किंव्हा आपल्या कडून एक्सल शीट मिळू शकतील असल्यास पोस्ट मध्ये टाकावी ही विनंती 💐💐💐☺️
Tya peksha mi 38500/- SIP karen 15% (as per u returns je mala vatat nahi)...end of 20 years i will get 5.6 crores...mag mi 3 cr cha bungalow ghein ani bakiche savings ahetach to reinvest for monthly retirement returns
सर माहिती खरच खूप useful aahe कधी आम्हाला तुमची मदत हवी असेल तर आम्हाला योग्य ती माहिती सांगून मदत करणार का?? आणि सिर तुमचा office कुठे आहे plz reply 🙏
माहिती चांगली आहे. पण हफ्ता कट होण्या पासुन ची डिटेल नीट समजाऊन सांगितले तर बरे होईल. कारण हफ्ता बैंक मधून कट होईल मग sip मधून बैंक मधे पेमेंट कस ट्रांसफर करायची ? आंणि sip मधून जर 3 महिन्याची amount काढून ज्या loan account मधून हफ्ता कट होईल त्या loan account मध्ये दर 3 महिन्यांनी sip मधून काढून हफ्ता ज्या लोन account मधून कट होईल त्या अकाउंट मधे जमा करवी लागेल का ?
EMI apan 1 month chi pakdali ani Ani return year la miltat na 5 LK la 1year la 20% milnar na manje 5LK = 6LK honar Ani apan monthly 5LK la 38k Kutun ananr Plz jyala pan he smjl tyani comment kara 🙏
after 13 month tumhi sangta ke te per month emi la dyayche pan tyach veli aapn regulary pan paise takayche ka in mf and sharemarket? also sharemarket madhe nakki kuthly script madhe takayche?
म्यूच्यूअल फण्ड रिस्क असतो . दर वर्षी फायदा होत नाही, सर्व डिपेंड share market वर असते, म्यूच्यूअल फण्ड वाले share madhe आमचा पैसा इन्वेस्ट करतात आणि स्वतंचे पोट भरतात, जर share market कोसलेल तर म्यूच्यूअल फण्ड कोसलेल, तुमचे प्लान सक्सेस होत नाही. हे फ़क्त ड्रीम आहे.
1st year total - Rs. 5,04,900 2nd year - Profit taken about of same amount Rs. 4,65,180 2nd year amount in A/c - Rs. 5,00,000 100% rate of return How's that possible?
He has mentioned that 15% monthly returns How on these earth is possible. 15% is for yearly average returns And it's a average return it's not constant. It may change
Sanket sir EMI amt nakki kuthe invest karaychi mutual fund madhe ki index fund madhe ki stock madhe?? Ani jar MKT fall jale tar returns kami nahi ka milanar ya fir negative return alw tar Tasech 20 yr ha khup long term ahe kahi pan ghadi skakte mkt crashed tar tyachi Kay soy/prabandh
Sir - idea tar kharach khub interesting ahe.. Chhann ahe.. Sir -,Tumcha Mumbai laa Kuthey Office asel tar Please tyacha Complete Deatail Adress & Contact No..please Send kara.. manje Practically Office la Yeun Pudhchya goshti samjun ghyayla More Easy..
I am not clear here if my emi is started that mean i have to pay that emi to bank and you are saying in this video that if we invest this emi amt which is supposed to pay to bank in mutual fund or stock for loan tenure here in this case it is as 20 yrs then how I will pay emi to bank and invest this emi equivalent amt in mutual fund or stock simultaneously? If I wish so that means I have to pay emi+ emi equivalent amount from my pocket. Please correct me if I am wrong
1) IIFL Demat account link-
cutt.ly/QLjNzqY
2)Angel Broking Demat account link
Link- tinyurl.com/y7mt82za
3) Upstox Demat account link
Link- upstox.com/open-account/?f=4E...
4) Zerodha Demat account link
Link- www.richmee.com/cust_details/
काही पण सांगून लोकांना वेड्यात काढता काहो तुमी, मराठी माणूस मराठी माणसाला फसवतो.
म्हणून मराठी माणसांवर कोणी विश्वास नाही करत आणि मराठी माणूस पुढे जात नाही तुम्ही फक्त तुमच्चे खिसे भरतात.
मला एक सांगा 13 month मध्ये तुमचा 38,765 EMI 5,04,900 वरती 15 % रिटर्न्स कांय monthly आहे कांय. असा कोणता Mutual फंड आहे जो Monthly 12-15% रिटर्नस देतो, market पण देत नाही, जर monthly मी 10-12% पकडले तर किती होतात वर्षाला 144% एवढे जर मिळाले ना वर्षाला इंडिया मध्ये कोणी job नाही करणार.
तुमचा example मध्ये तुमी monthly Emi 38,765 भरणार आहात मला सांगा हा कसा भरणार जेवढे 15% रिटर्न महिनाला फक्त 6,311.25 आणि वर्षाला 75,735 मिळतात आणि जर घराचा 1 वर्षाला EMI काढला तर 4,65,180 येतो.
एवढे म्हणजे वर्षाला 100% रिटर्न्स.
कांय तुमी मूर्ख बनवायचा कारखाना उघडला आहे की कांय.
तुम्ही स्वतः कुठे इन्व्हेस्टमेंट करून किती रिटर्न मिळवले हे सांगा पहिले.
पैसे तर कुणीही कमावते पण तुम्ही खोटं रिटर्न्स दाखून लोकांचा कष्टाचा पैसा डुबवू नका.
असं जर झाले असते ना तर या देशात कुणी गरीब नसते. समजले का... You better understood don't make people fool.
&
Sir free home video ke liye ka karav lagel
Sir Tumcha contact no day plz
Q
जबरदस्त calculations. मी घर घेण्यापूर्वी जर मला भेटला असता तर खूप फायदा झाला असता. असो तुमचे व्हिडिओ पाहून मी शेअर मार्केट मध्ये पैसे कमवायला लागलो आहे. आणि आता घर घेतले असेल तरी आभासी घर घेऊन आभासी Emi चालू करणार आहे. आणि गुंतवणूक वाढवणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद सर. आपल्या कार्यास शुभेच्छा..!
Sunil.dahatonde.b.pune
सर तुम्ही free कार व free होम चा जो विचार मांडला आहे ती खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे .
हे एक revolution aahe.
हे सगळं कागदोपत्री छान वाटते.. real life मध्ये कधी ही शक्य नाहीं. तसे असते तर वॉरन buffet यांनी सुद्धा तसे घर घेतले असते.. किंबहुना.. ह्यांनी सुद्धा घर फुकटच घेतले असते
Dada pahil tr tumchya struggle la salaam ......rahil tumchya concept chya goshti.....aadani mansala pn samjel ho.....jabardust.....majha investment concept mde aavd nirman kelyabddl dhanyavaad 🙏
खूप छान आणि सुंदर माहिती दिली. सर अजून आशी माहिती शेयर करत जा.
Sir.तुम्ही आता मर्सिडीज कार घेतलेली असेलच.फारच छान अभिनंदन.पण तुमचे calculation ने कोणीच गरीब राहिले नसते. सगळेच जुगार खेळत बसले असते. शेअर मार्केट हा एक जुगार आहे .आम्ही गेली चाळीस वर्षे खेळत आहोत.तरी आपण मराठी माणसांना श्रीमंतीचा मार्ग दाखविला त्यासाठी आभारी आहोत.शुभ दिवस.
Apla anubhav kasa ahe SM cha tumala fayda zala ki tota
Dada mi hi Marathi ch manuse aha pn Sher market madhya daily profit kadto
Possible in SIP
Abhyas Kara adhi abhyas na karta tukka marnare jugari ahet
नमस्कार सर,तुमच्या उपयुक्त सल्ल्यासाठी धन्यवाद🙏🙏 आपण सांगितल्याप्रमाणे कोणता म्युचल फंड कॉन्स्टन्ट १२% ते १५% रिटर्न्स देईल. म्हणजे सामान्य माणुस खूप कमी रिस्क मद्धे कोणत्या फंड मद्धे इन्व्हेस्ट करू शकतो!! अश्या फंडस् ची नावे कृपया सजेस्ट करा.
Sir nasha karun ahet 😆 15% returns yearly astat 😂
@@rohitthorat82 sir yearly cha bole.
Nifty index fund
छान माहिती दिली सर तुमच्या व्हिडिओ बघून आत्मविश्वास निर्माण होतो,
कोणते म्युचल फंड किंवा स्टाॅक निवडू शकतो.
खुप छान प्रकारे आपण समजून सांगितलं आहे आपण आभारी आहे साहेब
Thanks you sir. मी शेतकरी. अशी अपेक्षा करतो की आमच्या साठी पण एखादी ट्रिक वरती महिती सांगा
छान आणि सोप्या भाषेत सांगितली,सर धन्यवाद
सादर..प्रणाम.सर जी.सुंदर..माहिती.दिली..हरे राम कृष्णा श्री..हरे चक्र धरा जी
सर खूप छान माहिती आहे धन्यवाद ! 👍
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही सर मला आवडली तुमची माहिती
Wah. Sir khadkan Dole ughadle. Khup useful information.
Nice calculation bharpur knowledge hai tumhala dhanyavad.🙏🙏🙏
सर खूपच छान व्हिडिओ आहे,या आयडिया आम्हाला खूप काही मदत करू शकते...
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर,Forex बद्दल व्हिडिओ बनवा,सर्वत्र चर्चा सुरू आहेत पण संपूर्ण माहिती कोणाला माहिती नाही...
😢 ❤❤
38,765 jr swatach ghar ghetl tr asel pn ghar ghenyapurvi rent varch rahnar mg te rent cut krun amount invest krnar na ki total amount. Mg ti minus krun calculation dakhvayla pahije hot, mhnje interest pn kamich asnar. Tumhi direct total 25 year chya with profit mdhun average rent pakdun te minus kelat tyamule profit jast distoy
Thanks Sir . खुपच छान माहीती दिली .
खूपच छान माहिती दिलीत सर....
Kharach khup interesting knowledge aahe sir thank you 😊
जबरदस्त विडिओ आहे
खुप खुप खुप खुप छान आहे माहिती धन्यवाद 🙏
Sir tumhi course bddl aani portfolio tumhi manage krta tychi fee yavr ek video bnva tymule amhi direct class join kru shku....
Fees kiti ahe
Sir kharach ta video banva mnje mi pn invesment karu shakato
बनवा
Ho
Right 🙏👍👍👍👍👍
खूप छान माहिती दिलीत संकेत सर
Khup chan mahiti ahy sir ,
Wow Superb
सर , माझे वय 56 वर्ष आहे .
येत्या दोन वर्षांनी मी सेवानिवृत्त होणार आहे. काही कारणास्तव मला माझे राहते घर विकावे लागले .मिळालेल्या पैशातून मी आजच्या चढ्या भावामुळे फक्त प्लॉट विकत घेऊ शकलो.
यावर मला घर बांधायच आहे. याचं बजेट 70 लाखा पर्यंत जाईल असे माझे आर्किटेक्ट म्हातात .
यात अर्धी रक्कम बँक लोन द्वारे ,उरलेली जुना एक प्लॉट विकून उभी करत आहे .
पण माझ्या निवृत्ती वेतनातून अंदाजे 70 टक्के पैसे लोन EMI मध्ये जाणार .मूल अजूनही माझेवर डिपेंडंट आहेत.
एकूण काय तर सेवानिवृत्ती नंतर खरी अडचण जाणार.
आज तुमचा व्हिडीओ पहिला .तेव्हा यावर तुम्ही मला काही मार्ग सुचवाल या अपेक्षेत मी तुम्हाला हा मेसेज करित आहे .
वर्धा ,महाराष्ट्र.
Plot var building construction kara jebekarun room rent yeil monthly.
stratergy avadli....thank you
Video छान आहे पन कमी
अमाउंट वाले काय करतील
हफ्ता 18 हजार चे असेल तर किती अमाउंट
Sip मधे टाकावी 🌹🙏🌹🙏🌹
Khup Chan Information sir.
Sir khup sundar. Asa hot market madhe. Tumcha guidance asach asudet
मला एक घर फुकट मिळालं मस्त आता सर्वांना एक एक घर मिळणार आहे 😂😂😂😂😂
सर तुमचा हा व्हिडिओ मी माझ्या दहा बारा मित्रांना पाठविला त्यातील बऱ्याच जणांना तो आवडलाही पण त्यातील काहींनी विचारले या मध्ये फक्त फायदेच सांगितले आहेत. यामध्ये होणाऱ्या तोट्याच्या शक्यतेवर चर्चाच केली नाही. तर त्या वरही एक व्हिडिओ बनवा
Sir, its look good but please explain excel sheet in units. Mutual funds are working on the basis of units. You have simply added the amount with 1.5% pm and then deducted. In MF investment if we invest and withdraw amount then the units get added and deducted. Please explain in every month if we invest amount and withdraw amount , which NAV should consider?? The NAV will approximately same.
Superb I like this explanation
Dil khush video ah Sir...Thank u so much Sanket sir & Team
अति सुंदर छान आहे. माहिती
Ya madhe 13th month nantar EMI hi cut hotoy 38750 and investment hi honey 38750
In short monthly from pocket 77500 takaychet aahe.
Khup Chan mahiti 🙏
Great sir 👌👌..... mi khup khup mothi tumchi fan aahe .tumcha video mule mala khup motivation milte .
Khup chaan guide kele aahe tumhi....
अतिशय छान सर....आर्थिक साक्षरता..हाच गुण संकेत सरांचा
काहीतरी समजल असणार सर तूम्हाला मला विश्लेषण करून सांगाजरा ते फोन ऊचलत नाहीत!
Excellent information sir... thanks
Calculation chi Excel sheet link please upload kara....
सर तुम्ही खुप छान सागता
Khup chan mahiti Sir👌👌
Sir so great... I was really worried about my emi.... If done as u said... It's simply eight wonder... Mai bhi last two year... Working in share market... Will contact soon....
Nice Idea
Please imagine all scenerio like side ways market
It's really informative ❤️.
kupch chan mahiti dili
Sir Kami amount ch kashya prakare muchul fund madhe investment Karu shakto te pan explain kara
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
Sir samaja mi one time 5lakh 1 varsh adhi invest kele tr
13 व्या महिन्यापासून मी vidrwal करू शकतो का
Chan sir tumchachi Mala persanaly bolaych aahe
While this looks good in theory, pls look into the fact that no mutual fund will start giving 15% per annum return from the first month.. Infact 10 yr average CAGR return of large cap mutual funds is only 13%.
What is assumed is, there will be no downside in the market at all, which is not possible
Perfectly correct
Sharemarket madhe ullu banvaychi kama jast hotat
Yes
Tottaly agree. Fake calculation of assured returns.
जर कर्ज असेल तर दर वर्षी कर्ज एक रक्कमी पैसे भरून कमी करा mutual fund पेक्षा जास्त रिटर्न मिळेल.
या सर्वाची खात्री नाही शिवाय टॅक्स चा हिशोब या मध्ये नाही
यामुळे काय फायदा होईल
Nice इन्फॉर्मशन sir
Dhanyvad sar good morning
सर दर वर्षी equity mf विकल्यास 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल , आणि मुळात equity अगदी सुरवाती पासून 15% खात्रीने परतावा देऊ शकत नाही... कृपया योग्य समीकरण मांडा
Pakhawaj band kara......
Great knowledge sir ji
Very interesting information,Nakkich Vichar karyala lawnari calculation ahe ,thank you sir🙏
Madam it's wrong calculation .
Majya kad vadilanchi pensil 30000.hae Kasi investment karu
Nice video sir, tumhi jya excel var Calculating karun dakhval aahe ti excel kivha Formula shair karu shakta ka.
Best trick pan Double aaikava laganar video. 😊
मी पण थोडे पैसे invest केले आहे market आणि mutual fund मध्ये पण unfortunately मी आता loss मध्ये आहे, काय करायला हवे loss recover करायला पाहिजे, असे कोणते स्टॉक व mutual fund आहे ते फिक्स रिटर्न देतातच आणि जर समजा invest तर करून बसलोय आणि covid सारखी situation आली तर मार्केट पुन्हा खाली त्यावेळेस काय करायचं
Right 🌹👌🌹👌
@@StockMarketGrowth video var comment mi keli hoti ani mi jyala vicharle to reply deyil na bakichyani ugach shahnapana shikavu naye ani insult hoil yachi vat baghu naye............mi tharvel konala dyayche ka nahi ala motha shahana
@@StockMarketGrowth brobr bolale malak tumhi 😂
@@StockMarketGrowth Tuzyasarkhe ghamndi trainer pahun kiti jan join kartil te mala comment karun sang
@@owner_aniket malak ale chamche
खूप छान माहीती दिलीत सर 🙏🙏🙏🙏🙏
Theory looks good!!👍👍
Yes .practically not easy
Khoop Chan mahiti dili..❤️
फारच छान प्लानिंग आहे संकेत सर 🙏🏻
सर आपले अभिनंदन ही माहिती आपण आम्हाला देत आहात.सर एक शंका आहे 12 महिने इन्व्हेस्ट केल्या नंतर 13व्या महिन्या मध्ये पण इन्व्हेस्ट ही एस आई पी मध्ये करायची आणी एस डब्लू पी पण चालू कारायची का?
हे जर बरोबर असेल तर ह्य संदर्भा नुसार काही आणखी माहिती जसे काही टूल किंव्हा वेबसाईट किंव्हा काही कॅलकुलेटर्स की जे ऑनलाईन पाहता येतील किंव्हा आपल्या कडून एक्सल शीट मिळू शकतील असल्यास पोस्ट मध्ये टाकावी ही विनंती 💐💐💐☺️
साहेब
पैसा
व्यवहार करताना
खुप विचार करून करावे लागते
हरशद मेहता
निरव मोदी
विजय माल्या
कुठे शोधायच
?????????
Tya peksha mi 38500/- SIP karen 15% (as per u returns je mala vatat nahi)...end of 20 years i will get 5.6 crores...mag mi 3 cr cha bungalow ghein ani bakiche savings ahetach to reinvest for monthly retirement returns
Mhnje he konti skim aahe
Mala pn sanga
Nice consultant
सर माहिती खरच खूप useful aahe कधी आम्हाला तुमची मदत हवी असेल तर आम्हाला योग्य ती माहिती सांगून मदत करणार का?? आणि सिर तुमचा office कुठे आहे plz reply 🙏
Mala avdla tumhci aida👌👌
Khup interesting video. Thanku sir
1 number.....khup helpful video.........
Compounding ki power
Well fine & best idea
माहिती चांगली आहे. पण हफ्ता कट होण्या पासुन ची डिटेल नीट समजाऊन सांगितले तर बरे होईल.
कारण हफ्ता बैंक मधून कट होईल मग sip मधून बैंक मधे पेमेंट कस ट्रांसफर करायची ?
आंणि sip मधून जर 3 महिन्याची amount काढून ज्या loan account मधून हफ्ता कट होईल त्या loan account मध्ये दर 3 महिन्यांनी sip मधून काढून हफ्ता ज्या लोन account मधून कट होईल त्या अकाउंट मधे जमा करवी लागेल का ?
आम्हाला जड भेटलं ना तर आम्ही तुमच्या खूप आभार मानून 😊😊😊
V nice guidance Thanks
Khup chan mahiti sir
EMI apan 1 month chi pakdali ani
Ani return year la miltat na
5 LK la 1year la 20% milnar na manje 5LK = 6LK honar
Ani apan monthly 5LK la 38k Kutun ananr
Plz jyala pan he smjl tyani comment kara 🙏
Bhava ekade 15 - 20 % per year ch breakdown kelay..i mean 1.25 % per month.. mhanje calculation approx tevadach yetay... Baki market risk tar rahnarach
@@gautamatel996 1.5 %per month na bhava mg kiti rupay lagatat bg 38 k hoyla 25LK la 1.5% 37 k per month near yet bhava
पैसे गुंतवावे कसे आणि काय काही समजलं नाही
@@pravinyalmar3546
Video mdhe nemk samjal ch nahi ki 5 lakh madhun pratek month la 37k kashe kadhyche....
after 13 month tumhi sangta ke te per month emi la dyayche pan tyach veli aapn regulary pan paise takayche ka in mf and sharemarket? also sharemarket madhe nakki kuthly script madhe takayche?
Excellent 👍, just one question, are. You assuming market will perform and grow all time 😎
Kharach kharach
Aavadla
Me pan flat ghyaychya vicharat aahe
Me nakkich tumcha sallyacha vichar karin😊
म्यूच्यूअल फण्ड रिस्क असतो . दर वर्षी फायदा होत नाही, सर्व डिपेंड share market वर असते, म्यूच्यूअल फण्ड वाले share madhe आमचा पैसा इन्वेस्ट करतात आणि स्वतंचे पोट भरतात, जर share market कोसलेल तर म्यूच्यूअल फण्ड कोसलेल, तुमचे प्लान सक्सेस होत नाही. हे फ़क्त ड्रीम आहे.
Sir, Yese kounse stock hai.....jo hamesha....15% return dete hai....loan leke stock market me....invest karna sahi hai kya....itna lumpsum amount nahi....hota hai....baki aapko advise achi hai ....lekin guide kijiye ache se....kyonki average family ke pass....itna amount nahi hota....aur loss hone pe dard....hota hai....aapse yahi request hai.....aur ache se aap bataye.....
Iska manogie toh bhikari banjaoge
Are ha bolto 38000emi bhara 38000lnvest kara total 80000ani bakiche 20000 kay pn bolte 100000income aseto ka konacha yz
1st year total - Rs. 5,04,900
2nd year - Profit taken about of same amount Rs. 4,65,180
2nd year amount in A/c - Rs. 5,00,000
100% rate of return
How's that possible?
Salary add jhali na prt 38750
15 % from share market require strong knowledge and experience. Mutual fund can give avg 15%return Annually but not monthly
5000rs par month invest karu shakte. Can you help
He has mentioned that 15% monthly returns
How on these earth is possible.
15% is for yearly average returns
And it's a average return it's not constant.
It may change
power of compound
Sanket sir EMI amt nakki kuthe invest karaychi mutual fund madhe ki index fund madhe ki stock madhe??
Ani jar MKT fall jale tar returns kami nahi ka milanar ya fir negative return alw tar
Tasech 20 yr ha khup long term ahe kahi pan ghadi skakte mkt crashed tar tyachi Kay soy/prabandh
Sir - idea tar kharach khub interesting ahe.. Chhann ahe.. Sir -,Tumcha Mumbai laa Kuthey Office asel tar Please tyacha Complete Deatail Adress & Contact No..please Send kara.. manje Practically Office la Yeun Pudhchya goshti samjun ghyayla More Easy..
Sir Mutual fund investments are subject to market risks,
Yes right
Yes
I am not clear here if my emi is started that mean i have to pay that emi to bank and you are saying in this video that if we invest this emi amt which is supposed to pay to bank in mutual fund or stock for loan tenure here in this case it is as 20 yrs then how I will pay emi to bank and invest this emi equivalent amt in mutual fund or stock simultaneously? If I wish so that means I have to pay emi+ emi equivalent amount from my pocket.
Please correct me if I am wrong
Kya bdhiya fanda hai bos nice👍🙏
Sagle dokyavarun challey... He kharech aahe ka
Very nice 👍 thanks
Thank you for sharing 👌🙏🙏
Very nice sir 👌 thanks 🙏
thanku sir khupch chhan mahiti dili aahe tumhi.pn kontya mutual fund madhe invest krayche te sangha plzźzzzzx
Thanks Sir... Very very useful information...Great...
Hello sir ....mutual fund konta best ahet tya vr vedio banva please