तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खुसखुशीत कापण्या | महिनाभर स्टोअर करून ठेवता येईल | Kapnya recipe |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 387

  • @sonaliparab12
    @sonaliparab12 2 роки тому +45

    ताई मी Sarita 's kitchen च्या कापण्या बघून 1 kg बनवल्या, खूप जास्त कडक झाल्या, त्यानंतर तुमच्या बघून केल्यानंतर मस्त खुसखुशीत झाल्या, घरात सगळ्यांना खूप आवडल्या, खूप धन्यवाद ताई 🙏🌹

  • @sunitapardeshi4425
    @sunitapardeshi4425 2 роки тому +12

    ,,,,,मी ह्या कधी केल्या नाहीत,पण आता तुम्ही खुपच छान पद्धतीने सादर केली,, करण्याची आणि घरच्यांना खाऊ घालण्याची जबरदस्त इच्छा झाली आहे. नक्की करणार.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +4

      सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद सुनीता ताई 😊🙏 नक्की करून बघा खूप जास्त टेस्टी लागतात आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे.

  • @vinodgodse169
    @vinodgodse169 2 роки тому +3

    धन्यवाद!एकदम पारंपरिक रेसिपी.आपण खुप सोप्या आणि सहज समजेल अश्या पद्घतीने सांगितली आणि करून दाखवली. आमच्या सारख्या हौशी लोकांना खुप आवडली.शुभेच्छा अभिनंदन!

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद विनोद दादा 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @sushamakolhatkar5881
    @sushamakolhatkar5881 Рік тому +3

    👌 छान सांगितलं आहे... आमच्या लहान पणी आमच्याकडे यालाच शंकरपाळी म्हणत असतं... साखरेची शंकरपाळी फार जुनी पाककृती नाही.. गुळाचीच असतं..
    आम्हा मुलांना फार अप्रूप असायचा अशा पदार्थ्यांचं... कारण नेहेमी नेहमी होतं नसतं... सणावारी .. कार्यकारण होतं असतं म्हणून... 🤗

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      अरे वा फारच छान, लहानपण देगा देवा, आम्हालाही लहानपणीची फार आठवण येते, खरं तर तेच सुवर्ण दिवस.

  • @jyotideshmukh8159
    @jyotideshmukh8159 2 роки тому +4

    मस्त व खूपच छान कापण्या recipe aaj आपण दाखवली त्याबद्दल खूप धन्यवाद 👌👌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
      नक्की करून पहा.
      श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @vidyakadam3780
      @vidyakadam3780 4 місяці тому

      मला पण तुमची रिसिपी खूप आ

    • @vidyakadam3780
      @vidyakadam3780 4 місяці тому

      मस्त खूपच छान मी आजच करणार आहे

  • @sarthakgaming0798
    @sarthakgaming0798 2 роки тому +1

    Kapnyanchi Saglyat best recipy yutubvarchi mi kelya khupach mast zalya ahet thank you tai

    • @sonaliparab12
      @sonaliparab12 2 роки тому +1

      Ho UA-cam▶️ chi Kapnyabchi Tending recipe ahe, mi pan banvale pahilyandach mast kapnya jhalya ahet, thank you tai 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      अरे वा खूप छान👍
      खूप खूप धन्यवाद स्मिता ताई 😊🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      अरे वा खूप छान👍
      खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏

  • @aaichahatcha3900
    @aaichahatcha3900 2 роки тому +12

    मस्त खुसखुशीत झालीये, मला अजूनही अशी खुसखुशीत कापणी जमली नाही, तू सांगितल्या पद्धतीने नक्की करून , खूप सुंदर रेसिपी बेटा 😋👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      या पद्धतीने खुसखुशीत कापण्या नक्की करून पहा, अप्रतिम तयार होतात, आणि खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏

    • @foodnatureherambha24
      @foodnatureherambha24 2 роки тому

      🙏🙏🙏ua-cam.com/video/4xIRtGkPERk/v-deo.html

  • @sadanandkulaye186
    @sadanandkulaye186 2 роки тому +3

    Khub khub chan mast recipe Thanks for u 🙏🙏👌👌👌👌👍👍😋😋😄😄

  • @sandhyamore1529
    @sandhyamore1529 Рік тому +1

    Khup chan आणि सोपी पद्धत आहे खूप आ व ड ली😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 роки тому +3

    Surekh! Mazi aai pan banvaychi. Aj tichi athvan ali tumchi receipe pahun.
    Khup chan samjavun sangital. Nakki karnar. 👍👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      किती सुंदर.. तुमच्या आईला माझा नमस्कार 🙏 आणि खूप खूप धन्यवाद सुषमा ताई😊🙏

  • @smitaumbare8165
    @smitaumbare8165 Рік тому +1

    तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केल्या खुपच छान झाल्या 🙏🙏🙏🙏🙏

  • @amrutabarsing9967
    @amrutabarsing9967 Рік тому +1

    Khupch chn padhtini sangitl tumhi , thnq 😍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @nandinisinger4022
    @nandinisinger4022 2 роки тому +8

    👌छान आहे तुमची पन पद्धत बनवायची मॅडम पण आमच्या येथे गावाकडे बाजरीच्या कापण्या बनवत असतो आम्ही हावरी वगैरे लावून गुळ खूप छान होतात 🤤🤤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      मी खाल्लं आहे कापण्या बाजरीच्या माझी आजी बनवायची खूप छान लागतात, आणि खूप खूप धन्यवाद नंदिनी ताई 😊🙏

    • @rupalidhage7243
      @rupalidhage7243 4 місяці тому

      खूप छान आहे रेसिपी आई

  • @rajeshome
    @rajeshome 2 роки тому +3

    धन्यवाद ताई...
    खूप दिवसा पासून शोधत होतो ही रेसीपी
    अशा पारंपारिक रेसीपी कोणी बनवत नाही
    Thank you for sharing this 🙏🏻👍🏻💗

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद...राजेश दादा 😊🙏

    • @rajeshome
      @rajeshome 2 роки тому

      @@Cookingticketmarathi thank you for your time 👍🏻

  • @INDIANHARSH-ri1jf
    @INDIANHARSH-ri1jf 2 роки тому +6

    मला तुमच्या रेसिपी फार आवडतात खूप माहिती पूर्ण आणि खूप छान समजावून सांगता

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद रेहा ताई 😊🙏

    • @foodnatureherambha24
      @foodnatureherambha24 2 роки тому

      🙏🙏🙏🙏ua-cam.com/video/4xIRtGkPERk/v-deo.html

  • @ashamahale242
    @ashamahale242 2 роки тому

    खूपच छान समजवून सांगितले पारंपरिक पद्धतीने गूळ घालून कापन्या मी पण करेल

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद आशा ताई 😊🙏
      नक्की करून पहा👍

  • @feelthemusicnlife7120
    @feelthemusicnlife7120 Рік тому +1

    Wow...just wow!!! Just now I made this by following your recipe...it turned out so crispy n tasty...my MIL also liked it very much...thank you for recipe..

  • @priyankathakre8482
    @priyankathakre8482 2 роки тому +5

    अतिशय सुंदर पद्धतीने रेसिपी दाखवली आहे, पहिल्यांदा ट्राय करणाऱ्याला अगदी सहज जमेल इतक्या सोप्या पद्धतीत समजावली आहे, मी नक्की करून बघीन.🙏

  • @rajanideore9020
    @rajanideore9020 4 місяці тому

    ताई तुमच्या रेसिपीज खूप छान सोप्या असतात,मला खूप आवडतात

  • @reshmavane1591
    @reshmavane1591 2 роки тому +49

    किती नशीबवान असतील ते डोळे ज्यांना आजच्या या पिझ्झा व बर्गरच्या काळात सुद्धा अशा पारंपारिक रेसिपी बघायला मिळतात भरपूर धन्यवाद ताई सांगण्याची पद्धत खूप छान आहे🙏💐🌹

  • @tejuchavan1837
    @tejuchavan1837 2 роки тому +2

    खुप छान ताई समजावलं खूप धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद...आर्यन दादा 😊🙏

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 2 роки тому

    खूप छान रेसिपी आहे ताई मी बनवणार आहे उद्या

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद निशा ताई 😊🙏
      नक्की करून पहा आणि माझ्यासाठी सुद्धा पाठवून द्या ☺

  • @Shalini-go7ho
    @Shalini-go7ho 3 місяці тому

    Khuppacha Sundar Recipi

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      करून पहा, Share करा 🙏

  • @prashantkate9471
    @prashantkate9471 Рік тому +2

    Mast zalya aahet kapnya.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @malatighorpade2939
    @malatighorpade2939 2 роки тому +9

    खूपच चविष्ट लागतात या कापण्या.आजी करायची ते आठवले. धन्यवाद.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      माझी रेसिपी पाहून तुम्हाला आजीची आठवण आली खूप छान वाटलं, मालती ताई खूप खूप धन्यवाद.😊🙏

    • @foodnatureherambha24
      @foodnatureherambha24 2 роки тому

      🙏🙏🙏🙏ua-cam.com/video/4xIRtGkPERk/v-deo.html

  • @sandhyayadav5344
    @sandhyayadav5344 2 роки тому

    एकदम मस्त पारंपरिक रेसिपी
    मुलांना पौष्टिक खाऊ

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏

  • @rupakapoor9785
    @rupakapoor9785 2 роки тому +6

    Bahot Temting dikh rahi hai, mom ko banane ke liye jarur bataungi , thank❤🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      Thank you so much, Rupa mam, apki mom ko video dikhaiye aur banane boliye, bahot hi tesy biscuits jaise khane me lagte hai .

    • @foodnatureherambha24
      @foodnatureherambha24 2 роки тому

      🙏🙏🙏🙏ua-cam.com/video/4xIRtGkPERk/v-deo.html

  • @jyotim840
    @jyotim840 2 роки тому

    अप्रतिम दिसत आहेत . माझ्या आजीची आठवण आली . माझ्यासाठी ती नेहमी करुन पाठवत असे . तुमची पध्दत छान आहे ं मी नक्की करुन बघेन . 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 2 роки тому +1

    👌👍 खूपच सुंदर कापण्या आहेत मी नक्की बनवून बघेन आमच्यासाठी नवीन पदार्थ आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      नक्की करून पहा, खूप जास्त चविष्ट आणि खूप पौष्टिक पदार्थ आहे, तुम्हाला खूप आवडेल.

  • @meenawaghmare3152
    @meenawaghmare3152 2 роки тому

    खुपच छान झाल्यात कापन्या.मला सुध्दा करायच्या आहेत नक्की मी तुमच्या सारख्या करुन बघेन.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद मीना ताई 😊🙏
      नक्कीच करून पहा, खूप छान तयार होतात.

    • @meenawaghmare3152
      @meenawaghmare3152 2 роки тому

      @@Cookingticketmarathi yes

  • @GharSansarVimalBhavsar
    @GharSansarVimalBhavsar Рік тому +1

    Testy Big like Kiya

  • @jyotiskitchenandvlogs4823
    @jyotiskitchenandvlogs4823 2 роки тому +1

    अतिशय अप्रतिम झाल्या आहेत कापण्या 👍👍👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏

  • @pushpashivshad7487
    @pushpashivshad7487 2 роки тому +6

    थँक्यू ताई आम्हाला पण असलाच खाऊ आवडतो आम्ही पण बनवतो छान वाटलं रेसिपी बघून 👌👌👌🌹🌹🌹🌹👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद पुष्पा ताई 😊🙏
      नक्की करून पहा👍

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 2 роки тому

    खुपच छान माहिती दिली आणि समजून सांगितले आहे सुंदर पदार्थ कापणी खुपच😍💓 छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद अलका ताई 😊🙏

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 2 місяці тому +1

    खूप छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 місяці тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🌹
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 2 роки тому

    Maji आजी नेहमी करायची..नक्की करणार..thanku tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏
      नक्की करून पहा

  • @हिरकणी
    @हिरकणी 2 роки тому

    मी नक्की करून पाहीन छानच बनवल्या कापण्या तुम्ही

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा 👍

  • @tirumalashelke9710
    @tirumalashelke9710 2 роки тому

    माझी आई पण अशाच कापन्या करते खूप छान लागतात

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      हो अगदीच खरं, खूप छान लागतात कापण्या नक्की बनवा तिरूमला ताई 😊🙏

  • @Upadhyeurmila43
    @Upadhyeurmila43 4 місяці тому

    Khoob Khoob Chhan Mahiti Delhi dhanyvad❤❤

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu Рік тому +1

    खूप खूप खूप खूप छान छान छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @sandhyakulkarni4428
    @sandhyakulkarni4428 2 роки тому

    खुपच सुंदर रेसिपी मी करून पाहणार लहान मुलासाठी मस्त 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      हो लहान मुलांना खाऊ म्हणून एकदम बेस्ट आहे, नक्की करून पहा.

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 2 роки тому +1

    ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ..मंजिरी ताई 😊🙏
      नक्की करून पहा 😊

  • @jyotim840
    @jyotim840 2 роки тому

    मी आजच तुमच्या प्रमाणानुसार कापण्या केल्या . खुप खुसखुशीत झाल्या .

  • @evilghost4894
    @evilghost4894 2 роки тому +1

    खुसखुशीत कपण्या पण असतात 😀😀?? मी आता पर्यंत दातांची परीक्षा बघणाऱ्या कापण्या खाल्ल्या 😀 पण तरीही मला मनापासून आवडतात कापन्या 👍नक्की करणार तुमच्या पद्धतीने👍Thank you tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      दातांची परीक्षा बघणाऱ्या कापण्या खाण्याची सुद्धा एक वेगळीच मजा असते, मी सुद्धा तुमच्या प्रमाणे गावाकडे खाल्लेले आहेत 😂😂
      पण मी सांगितल्या पद्धतीने ,नक्की करून पहा, खूपच छान खुसखुशीत तयार होतात😊🙏

    • @evilghost4894
      @evilghost4894 2 роки тому

      @@Cookingticketmarathi 😀😀 नक्कीच 👍

  • @vimaljagtap9218
    @vimaljagtap9218 2 роки тому

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे कापण्या केल्या खूप छान झाल्या आभारी आहे

  • @yugandharajare2625
    @yugandharajare2625 Рік тому +1

    Tai mi kal tumchya paddhatine kapanya kelya khup chan jhalya

  • @sugaran
    @sugaran 2 роки тому +3

    खूप छान भारी ताई माझी आजी बनवायची मी पण बनवते 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      अरे वा खूप छान.. त्यानिमित्ताने आजीची आठवण आली, आणि खूप खूप धन्यवाद सुरेखाताई नक्कीच बनवा कारण हा आपल्या आजीचा, पारंपारिक वारसा आपल्याला कायम ठेवायचा आहे.😊🙏

  • @ह.भ.प.चंदाताईलोखंडे

    सुंदर दिसत आहे कापण्या

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
      तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा.

  • @pratibajoshi4139
    @pratibajoshi4139 2 роки тому

    खूपच छान आहेत कापणया

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏
      नक्की करून पहा👍

  • @godbole2938
    @godbole2938 2 роки тому +1

    तुम्ही मापं नीट सांगितली आहेत। पीठाचे अंदाजे वजन, चमचा आणि तेलाची पळी तर अगदीs👌 यामुळे करताना गोंधळ होणार नाही। सामान कमी - जास्त ची धाकधुक राहणार नाही। पहिल्यांदा बनवणाऱ्यांसाठी तर अन्य पौष्टिक माहिती ही आवश्यक तेवढी दिली आहे। या सगळ्यासाठी 👍 नक्की करणार

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सुनीता ताई 😊🙏
      नक्कीच करून पहा.

  • @vidyamore4882
    @vidyamore4882 Рік тому +1

    खुपच छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @dhanshriabnave6542
    @dhanshriabnave6542 4 місяці тому

    खूप छान झाली आहे म मी उद्या नक्की करेन

  • @aaditiskitchen2877
    @aaditiskitchen2877 2 роки тому +7

    Wow.. Khupch mastt. 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद आदिती ताई 😊🙏

    • @foodnatureherambha24
      @foodnatureherambha24 2 роки тому

      🙏🙏🙏🙏ua-cam.com/video/4xIRtGkPERk/v-deo.html

  • @kundlikmasugade4299
    @kundlikmasugade4299 2 роки тому

    Khup chan
    Tai, mi
    Nakki tray karen majya family sathi. Thanks🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, खूप छान तयार होतात, घरी सगळ्यांना खूप आवडेल.

  • @anjalishirke6655
    @anjalishirke6655 2 роки тому +2

    खूपच छान धन्यवाद

  • @pratimanangare4599
    @pratimanangare4599 2 роки тому +1

    Khup Chan
    Awadicha padarth

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद प्रतिमा ताई😊🙏
      आमच्या घरी सुद्धा सगळ्यांना खूप आवडतात कापण्या.

  • @abcdabcd2884
    @abcdabcd2884 2 роки тому

    गुळाची पावडर असेल तर काय करायचे?
    रेसिपी तर मस्तच वाटते 👌👌👍धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद 😊🙏
      गुळाची जर पावडर असेल तर अर्धा कप घाला.

    • @abcdabcd2884
      @abcdabcd2884 2 роки тому

      @@Cookingticketmarathi thanks for responding ☺

  • @vidyavaidya7112
    @vidyavaidya7112 2 роки тому

    Mast..khup chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद विद्या ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 роки тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सारिका ताई 😊🙏

  • @shraddhapitale1445
    @shraddhapitale1445 2 роки тому

    खूप सुंदर झालाय छान सांगीतल

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद श्रद्धा ताई 😊🙏

  • @priyapatilrecipes1395
    @priyapatilrecipes1395 2 роки тому

    खुपच छान आहे मी करून बघनार

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद प्रिया ताई 😊🙏
      नक्की करून बघा खूप छान बनतात .

  • @vanitapotekar2545
    @vanitapotekar2545 2 роки тому +3

    Khup chan recipe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद वनिता ताई 😊🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Рік тому +1

    Very nice good

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @trivenipandya6981
    @trivenipandya6981 2 роки тому +2

    Sunth pavadar.. Ke baad jo pavdar hai vo ganthoda pavdar hai..? Gujarati me ganthoda bolte hai vo hai kya? Supar 👌🏻💐

    • @foodnatureherambha24
      @foodnatureherambha24 2 роки тому

      🙏🙏🙏🙏ua-cam.com/video/4xIRtGkPERk/v-deo.html

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      वो Saunf पावडर है, इसे हमारे मराठी मे बडीशेप पावडर कहा करते है, ये पावडर दालने से ये जो मिठाई ये बहुत टेस्टी बनती है, अभी जरूर ट्राय किजीये और बहुत बहुत शुक्रिया त्रिवेणी मॅडम.. 😊🙏

    • @evilghost4894
      @evilghost4894 2 роки тому

      Hamare yaha marathi * sunthoda* bolte hai....karib karib hai shabda 😀

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 4 місяці тому

    खूप छान मस्त 👌👌👍👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sanskarkamble2577
    @sanskarkamble2577 2 роки тому

    ,खूप खूप छान आहेत ताई या कापण्या👍👌👌

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 2 роки тому

    छानच कापणी रेसिपी

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद लक्ष्मी ताई 😊🙏

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 2 роки тому +5

    Khup mast recipe 👌 👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 2 роки тому

    रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद हर्षदा ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 5 місяців тому

    छान सांगीतले आहे करून पहाते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @dhiruchavan3569
    @dhiruchavan3569 2 роки тому

    खूप छान माहिती दिली खूप च

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद धीरू दादा 😊🙏

  • @vandanawaykar5163
    @vandanawaykar5163 2 роки тому

    खूपच छान रेसिपी आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद वंदना ताई 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 роки тому +1

    खूप छान......,💐💐👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏

  • @sanskarkamble2577
    @sanskarkamble2577 2 роки тому

    खूप छान आहेत कपण्या ताई👌👌

  • @surekhachavan9495
    @surekhachavan9495 2 роки тому +4

    Wow...i lov it...its very delicious 😋😋😋💓

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      Thank you so much Surekha di 😊🙏

    • @surekhachavan9495
      @surekhachavan9495 2 роки тому

      Indian Traditions are universal , incomparable and our treasures . Feels Proud of them 💞

    • @surekhachavan9495
      @surekhachavan9495 2 роки тому

      Happy to share that i prepared कापण्या... खुप छान झाल्या... खूप आनंद झाला.जुन्या आठवणी जाग्या झाल्या,❤️❤️😋😋😋🎉🎉 खूप खूप धन्यवाद 🙏🏵️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई 😊🙏

  • @tirumalashelke9710
    @tirumalashelke9710 2 роки тому

    खूपच छान आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद तिरूमला ताई 😊🙏

  • @pratibhakitchen1829
    @pratibhakitchen1829 Рік тому +1

    mast nakki karun baghate

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @dhanvantithorwat7182
    @dhanvantithorwat7182 2 роки тому

    खूपच छान मी नक्की करेन

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
      नक्की करून पहा

    • @dhanvantithorwat7182
      @dhanvantithorwat7182 2 роки тому

      वेलचीपूड घालायची नाही का?

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      वेलची पूड नाही घालायची, सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर घालावी, गुळ असल्यामुळे खूपच छान चव येते.

  • @wahidakasu786...
    @wahidakasu786... 2 роки тому

    Tondala pani ala baghun Taai 😊😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद वहिदा ताई 😊🙏
      नक्की करून पहा, आणि कसे झाले कमेंट करून जरूर कळवा😊

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 2 роки тому +5

    Mast Tai
    God bless you🙏

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 2 роки тому

    सुरेख 👌💯

  • @pallavinazrekar3355
    @pallavinazrekar3355 Рік тому +1

    1 no

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 2 роки тому +3

    खुप सुंदर आहे🙏👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद प्रमिला ताई 😊🙏

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 роки тому

    Kup chan tai mast majehi vdo paha

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद वर्षाताई 😊🙏
      नक्कीच तुमचे व्हिडिओ पाहीन.

  • @mischelleviegas3827
    @mischelleviegas3827 2 роки тому +5

    Wowwwwww

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 2 роки тому

    Mastch👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद पुष्पा ताई 😊🙏

  • @jayashreekashid6582
    @jayashreekashid6582 Рік тому +1

    Nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  Рік тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा.

  • @namdevgaikwad9548
    @namdevgaikwad9548 2 роки тому +2

    Mastch

  • @sungemar7277
    @sungemar7277 2 роки тому

    Mi banvlya 😍

  • @bhartisonawane5000
    @bhartisonawane5000 2 роки тому

    छान पध्दत आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद भारती ताई 😊🙏

  • @shardagaikwad3896
    @shardagaikwad3896 2 роки тому

    Mast kapnya

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा

  • @veenaulhe8706
    @veenaulhe8706 2 роки тому

    Khup mast.... 👌...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद विना ताई 😊🙏

  • @nutanpathak9415
    @nutanpathak9415 2 роки тому +3

    Very nice😋😋😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद नूतन ताई 😊🙏

  • @anilpisat1496
    @anilpisat1496 2 роки тому +1

    Really too good n at the right time i.e.Aashadh month

  • @omshanti3283
    @omshanti3283 3 місяці тому

    1 kg che praman sanga

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 роки тому +1

    आषाढ महिना सुरू झाला आहे, मी करणार आहे .

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 роки тому +4

    Superb 👌👌👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सेजल ताई 😊🙏

  • @abua82764
    @abua82764 2 роки тому

    खरोखर खूपच , मस्त,

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद अब्बू दादा 😊🙏

  • @Nirmalajoshi-b9o
    @Nirmalajoshi-b9o 4 місяці тому

    Chan

  • @meenagaikwad5963
    @meenagaikwad5963 2 роки тому +3

    Sundar👍

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद मीना ताई😊🙏