चविष्ट भरली भेंडी | Bharli Bhendi Recipe In Marathi | Stuffed Bhindi Recipe | कृष्णाई गझने
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- वाटणातली मसूरडाळ:
• वाटपातली मसूरडाळ आणि ब...
बटाटयाच्या कापा:
• वाटपातली मसूरडाळ आणि ब...
गोडी डाळ:
• वालाचं बिरड | गोडी डाळ...
वाटणाचे वरण:
• वाटणाचे वरण(डाळ) | Vat...
कुळीथाचे पिठलं आणि तांदळाची भाकरी:
• तांदळाची भाकरी आणि गरम...
नाचणीची भाकरी:
• कोकणीपद्धतीने सुका कोल...
वांग्याचे काप:
• झटपट वांग्याचे काप | V...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️
अतिशय मस्त रेसिपी आणि विशेष म्हणजे बॅकग्राऊंडला रात किड्यांचे संगीत. 👌🏻👌🏻
खूप छान भेंडी फ्राय आणि रातकिड्यांच संगीत
खर च कृष्णा तुझी आई खूप भोळी भाबडी आहे मला खूप आवडते तीची सांगण्याची जी पद्धत आहे ना ती खूप छान आहे तू बिलकूल आईवर गेली आहे तू पण तुझ्या आई सारखीच आहे देव तुम्हाला सुखी ठेवो अशीय प्रगती करीत रहा तुझी छोटी मावशी मीनाक्षी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुप आवाज. येतो. रात. कीङयां चा.
Mast bana.Aspke sab sabzi me khopra padta hai.Mujhe bahut pasand.Thanks Tai.
खुप छान पध्दतीने कमी साहित्यात कमी वेळात मस्त कुरकुरीत मसाला भेंडी सोप्यासरळ प्रकारे करून दाखवली व आजूबाजूला रातकिड्यांच्या आवाजाने वातावरण एकदम छान वाटत होते खुप आवडला आणि तुम्ही लाल साडीत सुंदर सुरेख दिसतात नंबर वन लाजवाब विडिओ
छान भरलेली भे॑डी रेसिपी दाखवली ताई तुम्ही बरोबर रातकिडे संगीत देत होते. खूप छान आहे असेच छान विडिओ रोज टाकून लवकर मोठे व्हा. ऑल द बेस्ट👍
खूप छान
तुमचा नीटनेटकेपणा,साधेपणा,गोड बोलणे यामुळे रेसिपी आणखीनच लज्जतदार बनते
नक्की करून पाहीन
Chan dakhavli bhrli bhendi 👌👌asech valach bird dakhava
Mala tumcha recipes khup avdtat ani hey padarth try keli ki hotat pn chan👌👌
धन्यवाद
खूप छान प्रकार आहे भेंडी मसाल्याचा मला तर फार आवडते भेंडी मी नक्की करून बघणार धन्यवाद हा प्रकार दाखवला म्हणून 👍👌👌🙏😋
Khup chaan Tumi mast sangta recepi😀😄😃
फारच सुरेख...भरलेली भेंडी... मसाल्यात आमचूर टाकले तर आणखीनच मस्त लागतील!!
खरच तुमचे पदार्थ खूप खूप छान असतात, आणि करण्याच्या पद्धती, रवयपाक घर मला खूप आवडल, ती तुमची भांडी........
मला भेंङी खूप आवडतात. घरात भेंडी आहेत, उद्याच करणार😋😋
मी नक्की करून पाहीन काकू he रेसिपि ani तुम्ही सांगितल्या प्रमाणे आंबोली केली होती फार छान झाली 😍
भरली भेंडी आम्हा शाकाहारी साठीचे मासेच , मिश्रणात थोड लिंबु पिळावे किंवा मग भेंडी होत आली की वरून सर्व बाजुने लिंबाचा रस घालावा एकदम मस्त लागतात .
खूप छान भेंडी फ्राय रातकिडे चे संगीत
Tumchi bolyachi pdhtch khup mst
किती गोड आहे आई तुझी बाबे .... मस्त सांगतात प्रेमा ने ......❤️🌹🌹💐
Khup chan...nakki banvun baghnar.
Thank you Mavshi🙏😊
Khup chhan tai tumchya bolnyatla godva tumchya recipet yeto tyamule tumchya recipes uttamch hotat ashach chhan chhan recipes dakhvat raha. Tai God bless you
भरली भेंडी खूप मस्त ताई पण छान दिसते 👌🏼❤️
खुपा सुंदर भारल्या भेंडीची रेसीपी
तुम्ही भेंडी फ्राय मस्तच केली.तुमची सांगण्याची पद्धत फारच छान आहे.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
Khup chaan sangaychi paddhat sopi ani premachi.
Tastey and banana leaf var vadhun ajun chaan diste.....😍👌
Mast I love bhendi karun bagheen😋
Khoop items karun bhaghte khoop chaan hotat🙏🌹👌👌👌
खूप छान ताई तुम्ही जे बोलताना ते मला खूप आवडतं
आई तुझेच रेसीपी चे विडिओ बघायला चांगले वाटते.. बाकी कोणाचेही नाही..
Keep it up..
खूप छान पद्धतीने रेसिपी सागतात ताई तुम्ही
Me aj banvli bharali bhendi. Ekdam mast zali. Tumchya recipe easy astat ingredients kami astat ani test pan chan. Amchya sarkhya navin lagn zale tyana khup easy padat.
तुमचा भोळे भाबडे पणा रेसिपी त उतरतो आणि ती रेसिपी खुप सुंदर होते.
अगदी बरोबर मला सुद्धा हे तिन्ही खूप आवडतात आजपर्यंतच्या यूट्यूब कार्यक्रमातील सर्वात छान फॅमिली आहे असेच राहा युट्युब च्या माध्यमातून तुमची प्रगती होईल
Ho अगदी खरे आहे
तुमची सगळ्याच बोलणे फारच गोड असते. आणि तुमच्या रेसिपी पण लय भारी असतात.
खूपच छान ❤️ मस्तच दिसत आहे भेंडी.
खूप छान फॅमिली ❤️🌹
आई खूप छान रेसिपी बनवते मला खूप आवडतात
काकु खुप छान भेंडी फ्राय करून दाखवली मस्त
Nice background music of Grass hoppers!!! Along with nice recipe with good tips
Khup chhan bhendi recipe.mala khup aawadatat bharali bhendi
Khup chan bhendi naki karun baghu kaki
मस्त रेसिपी 👌🏾बॅक म्युझिक 👍🏾
Wow Bharli Bhendi My all time Fav... Apratim 😋😋😋🤗🤗🤗🥰🥰🥰
Khup chan tumcha saglya resipi mala aavdtat
मी आज करून पाहिली अशी भेंडी
खूप छान झाली..👌👌
तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता,मला खूप आवडत
किती दिवस झाले मी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं.आता गावात कोवळी भेंडी केळी मिळतात.तेंव्हा ही भरली भेंडी बेस्ट रेसिपी आहे.thanksबाबे
Khupach chan👌👌👌👌👌
Ingrediants plz discription box madhe liha..aamhala easy hota banvayla..baaki explanation khup chaan
Chaan recipie.. Ani maushi Tumchya bolnyachi paddhat Kiti Chaan.. Keep up the good work babe n family
तुमच्या सगळ्याच रेसिपी खुप छान असतात.विशेष म्हणजे तुम्ही चुलीवर जे जेवण दाखवता ते पाहायलाही छान तसेच तुमच्या रेसिपी मी करून पाहते.
खूपच छान झाली
मी केलेली काल
A one रेसिपी
मी deep fry kele
खूपच testy
ताई तुमच्या बोलण्यात एवढे माधुर्य आहे की कोणतीही रेसीपी अगदी चविष्ट रुचकर होणारच.ही परमेश्वराने दिलेली देणगीच म्हणावी लागेल आम्ही नक्कीच रत्नागिरी ला आलो तर जेवायला येवु.
खुप छान👌👌👌
बेडूक, रातकिडे यांचं बॅकग्राऊंड म्युझिक मस्त.
Khup Chan 👌
Khup easy and mast recipe aahe kaku
खूप छान 👌 खोबरं घातल्याने अजून टेस्टी.
Mast receipe. Tumachi sangnyachi paddhhat ekdum superb.
तूमचे सगळे पदार्थ छान असतात मी करून बघते
Khup chan udyacha jevnat hach menu
Khup chan mi keli hoti chan Zali
धन्यवाद
Kiti mst samjaun sangta Tumhi aai kharch khup Chan
Khup chan bharali bhendi👌👌👌👌
M a s t c h aahe recepy pan thoda limbacha ras ani kanbhar gul mix karava apratim ambat-god test yeal. Thanks🌹🙏 for sharing.
Aai khup Chan bharlele bhendi 👌👌👌❤️❤️sadi pan mastch aai 🙏🙏
छान वाटली भरली भेंडी.मी पण अशीच करेन.धन्यवाद.
Khup chan krushnai tuzya recp MST astat amch mul gav pn goa CH ahe tyamule ghri almost Asch bnvto
Khup Chan zhali bhendi fry kaki....
आई ताई मस्त भरली भेंडी.
आईने खुप छान भरली भेंडी बनवून दाखवले आम्ही बनवुन बघतलाखुप छान झाले
खुप छान बनवली आहे भेडी मि पण करुन पाहनार भेडी👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋
खूप मस्त भेंडी फ्राय रेसिपी 👌👌
Khoop.chaan
भरली भेंडी मस्त तुमच्या रेसिपी छान असतात छान दाखवता मराठी छान बोलता शुभागीताई व पपु खुप अशुद्ध मराठी बोलतात ते तुमच्याकडे येतका नाही
वहिनी तुम्ही लाल साड़ी मध्ये छान दिसतात.तुमचे घर आतुन व बाहेरुन दाखवा
Mast
Kiti god ahat kaku tumhi
Namaskar Babe n Baya recipe sadhi asalu tari tyachya tips mast 👍👍Babe khup chhan aahe sagale👌👌
मस्तच
Please mention ingredients in description box.. it will help us....
Nice recipe.....👌
मस्त
आई छान दाखवले भेंडी मी करून बघणार मला आवडले
Utkrushta recipe 👌👌👌
खुप छान रेसीपी रातकीड्यांचा आवाज लय भारी
Chan Aai. Bhendi kelit. 👌👌
काकु व बाबे मस्त रेसिपी... मानसी जोशी पुणे
Mi aajach bharali bhendi banvun baghitali tumhi sangitaly pramane. Khup chhan zali 👍 ghari saglyana avadali. Thanks for sharing this recipe. Ashach ajun chhan chhan recipes upload kara 🙏🌹🌹
Tai Thumchi Sangnaychi Padht Khup Chan Ahe Aawaj Pan Sweet Ahe
मस्त भेंडी केलीत ताई .
Kaku tumhi khup chhan bolta.
Khupch chan kaki.me lgychch karti ye 👌👌khup bhari lagtiye
Shubhangi mavshi me same tumchyasarkh kraychi only besan ghalAych mla mahit navht. Thank u mavshi me ata besan ghalun karnar. Thanks once again.
How is abhidada.? Long time not seen
Jabardast recipe very very nice no1 god bless you
Khup chan 😋😋
एक नंबर
मस्त 👌 रेसिपी 😋😋
Tumhi maya leki khup khup bhari ahe. Babe vlog kar chalu. Tumcha doghan cha bolnya madhe kiti god pana ahe
Very true
मला भींडी आवडत नाही पण अशी भिंडी मला नककी आवडेल ..आणी मी नककी करेल अस... 👌👌👍✌️ छान दाखवतात आणी रेसीपी समजेल तस बोलतात .... 🙏❤️
खूप सुंदर मला आवडले
Chaan receipe👍👍👌👌
Babe aaine bharlibhendichi bhaji mast keli nice video
खूप छान टिप्स देता👌👌
ताई खुप सुंदर सांगतात. 👌🙏