वाल्मीकच्या दुसऱ्या पत्नीचं पितळ उघडं, सगळी माहिती आली समोर ! संपत्ती बघून धक्का बसेल walmik karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 55

  • @vaibhavauti8161
    @vaibhavauti8161 11 днів тому +15

    यांचे गॉड फादर कोण, घरगड्याची एवढी संपत्ती कशी ? याचाही उलगडा व्हायला पाहिजे.
    नुसत्या फांद्या छाटून उपयोग नाही, मूळा सह छाटल पाहिजे. 👍

  • @sambhajitetar410
    @sambhajitetar410 9 днів тому +5

    शंभर टक्के मुंडे जबाबदार

  • @gitanjaleeakolkar630
    @gitanjaleeakolkar630 11 днів тому +7

    मुंडे जबाबदार आहेत असे वाटते

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 12 днів тому +17

    सरकारने ही लूट केलेली संपत्ती जप्त करायला हवी

  • @rupeshkumbhar5766
    @rupeshkumbhar5766 7 днів тому +2

    वाह रे वाल्मिक कराड गरीब माणूस कष्ट करून करून मारतोय आणि इकडे बघा

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz 11 днів тому +9

    पस्तीस एकर जमीनीची किंमत दीड कोटी 😂😂 आताच्या बाजारभावाने त्या जमीनीची किंमत कमीत कमी पंधरा कोटी रुपये पेक्षा जास्त झाली पाहिजे !

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 11 днів тому +10

    सर्व संपत्ती शासन खाती जमा केली पाहिजे

  • @manjushaloley2466
    @manjushaloley2466 12 днів тому +11

    त्यांच्या आईला आणि त्यांच्या भोळ्या बायकोला पण सांगितले पाहिजे

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 12 днів тому +9

    भरपुर आहे सगळेच

  • @AnandraoDeshmukh-y3w
    @AnandraoDeshmukh-y3w 11 днів тому +5

    बघू आता शासन काय निर्णय घेणार हि प्रॉपर्टी शासनाकडे जमा झाली पाहिजे

  • @santoshdorkhande3579
    @santoshdorkhande3579 12 днів тому +33

    प्रामाणिक गावकरी जनता, प्रमाणिक पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन शोध चालू आहे.

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 10 днів тому +3

    पहिल्या पत्नीच्या तिळपापड होणार!😂

  • @wamandudhe6856
    @wamandudhe6856 10 днів тому +3

    वाल्मीक कराड चा धनी कोण ? तर डी एम धधु भाऊ? बरेचसे राजकारणी गुंडांच्या भरवशावर निवडून येतात. आणि हे राजकारणी यां सर्वांना वापरा अणा फेका हे सुत्र अहे.

  • @hashubhaa.2847
    @hashubhaa.2847 8 днів тому +1

    वाल्मीक कराडच्या सर्व प्रॉपर्टीज सरकारने जप्त करावेत.
    त्याच्या कुटुंबावर नावावर त्यासुद्धा प्रॉपर्टी जप्त कराव्यात कारण त्या वाल्मीक जमवले आहेत

  • @DkPatil-s8x
    @DkPatil-s8x 12 днів тому +3

    अशा वक्तीस जन्म ठेप किंवा फाशी भर चौकात दिली पाहिजे असा नियम संविधानमध्ये नसेलही पण लोकशाही च्या अग्रष्ठावं दिलीच पाहिजे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 10 днів тому +3

    ed लागणार होती त्याचं काय झाले 👍

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 11 днів тому +3

    वाल्मिकची एवढी, तर त्याचा आका धनंजय यांची किती ! मतदा्रानो विचार करा.

  • @sanjaymarutihegadkar2560
    @sanjaymarutihegadkar2560 9 днів тому +1

    सरकार चं यांच्या पाठीशी आहे सामान्य माणूस काय करणार

  • @SurendraGurav-oo1rv
    @SurendraGurav-oo1rv 10 днів тому +2

    आमचे म्हणणे आहे ती सर्व मालमत्ता जप्त कराव्यात परत त्याला देऊ नये

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 12 днів тому +11

    Sadha bhola manus

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we 12 днів тому +7

    Edi kay करते

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 7 днів тому +1

    एडी लावा घर गड्याने कुठनं आणली रेवडी सपंती आता कुठे गेले अमित शाह

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 6 днів тому +1

    Where is so called ED ?

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 12 днів тому +4

    हाके ला सांगा कराड ने कशी मिळवली एवढी संपत्ती

  • @spawar5675
    @spawar5675 11 днів тому +1

    सरकारने अजून पाच पन्नास कोटी देऊन एकार दा प्लॉट घ्यायला लावावा वाल्मीक कराडला

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 12 днів тому +2

    काही ही होणार नाही कारण सत्तेपुढे....

  • @kdshinde902
    @kdshinde902 12 днів тому +8

    वाद्यांच्या.पत्नी.ला.विचारा.एवडी.संपती.कोठुन.आणली.

  • @sanjaymarutihegadkar2560
    @sanjaymarutihegadkar2560 9 днів тому +1

    हाके का हाका मारत आहे हे लक्षात येत नाही

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 12 днів тому +3

    कराड हाके कडे कामाला होता

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 12 днів тому +6

    वाल्मिक कराड मस्साजोगचा रहिवासी नाही . मस्साजोगचे रहिवासी स्वर्गवासी संतोष देशमुख हे आहे .

  • @BhausahebPalve-wv1ly
    @BhausahebPalve-wv1ly 11 днів тому +2

    धस ,संदीप,बजरंग, ची पण संपत्ती बाहेर काढा.

  • @sanjaymarutihegadkar2560
    @sanjaymarutihegadkar2560 9 днів тому +1

    मोदी ची ईडी बिडी ओढत आहे का

  • @ramnagargoje8527
    @ramnagargoje8527 11 днів тому +1

    घ्या केळ

  • @San-r6i
    @San-r6i 12 днів тому +3

    अरे बाबा कराड मस्साजोग चा नाही पांगरी चा आहे

  • @जान्हवीदेशमुख

    Ajun tapas chalu ahe.

  • @balirammore7948
    @balirammore7948 11 днів тому +1

    सर्व पर्पटी जमा केली पाहिजे

  • @praveenmhamunkar1000
    @praveenmhamunkar1000 12 днів тому +1

    Usri bayko , ha prkar Kai? Kashyachya adhare?

  • @vaishalidhomase1811
    @vaishalidhomase1811 12 днів тому +4

    Valmik karaad chi dusri bayko aahe,he kardcha phili bayko manjiri karadla mahit nhi ka,ti tar khup tamaa tamaa bolti midiyaa smor,bagh na navryachi karaamt,

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 11 днів тому +1

    1500 koti😮

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 12 днів тому +4

    Paisa aala kothun ya madhe DM chya mantripada mule kamavleli anagondhi kami aahe.

  • @ampatilsir5335
    @ampatilsir5335 11 днів тому +1

    हाके च्या नावावर पण काय घेतली आहे का बघा.

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 12 днів тому +1

    वाल्या 😂😂😂 केल्या

  • @navnathraut7697
    @navnathraut7697 12 днів тому +1

    नवीन जाऊ द्या पाटीमागे कराड साॅग लावलय

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 12 днів тому +5

    हा पाकिस्तान ला पळून जाईल

  • @nileshpalkar7648
    @nileshpalkar7648 12 днів тому +1

    अरे बाबा कुठला का असेना त्यांनी माहिती सांगितली ना बास

  • @JanardanAdagle
    @JanardanAdagle 12 днів тому +1

    My brain my pen ok

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 12 днів тому +1

    पत्रकार अर्धवट आहे वाल्मीक कराड हा मसाजोग च नसून संतोष देशमुख मस््सा जोग चे रहिवासी होते