Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जमीनीची लेवल करताना आदी माती गोळा करून नंतर मुरुम उकरुन त्याची लेवल करावी लागते, महसूल अधिकारी असतील तहसील अधिकारी असतील तुम्हाला हे कळत नाही का हे म्हणजे इंग्रजांपेक्षा अति झालं
प्रत्येक तहसीलदार कोट्यावधी रुपये कमवत आहे
नुसता तहसीलदार कुठला सगळीच पैसे खातेत खालून वर पर्यंत
तहसीलदार या नावाचा दुसरा पडला त्या माणसाला
तहसीलदार ची बदली करा
हे आजचं नाहीये हे खूप दिवसापासून चालू आहे