संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी धनगरांच्या पोरांनी केलेला धाडसी प्रयत्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 273

  • @shubhampatilsul6130
    @shubhampatilsul6130 3 роки тому +176

    आतापर्यंत धनगर समाजात खूप शुर विर धाडसी लोकं होऊन गेली पण आजही त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला नाही भाऊ तुझे मनापासून आभार जय आहील्या जय शंभुराजे

  • @rahulbodake1889
    @rahulbodake1889 4 роки тому +129

    अभिमान आहे आम्हाला आम्ही धनगर असल्याचा जय शंभूराजे जय शिवराय🚩🚩

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Рік тому +63

    अभिमान आहे धनगर असल्याचा जय मल्हार जय अहिल्या माता 🙏💛❤️❤️💛

  • @bhausahebgarande8178
    @bhausahebgarande8178 Рік тому +33

    गर्व नाही तर माज आहे धनगर असल्याचा❤

  • @bkfilms9455
    @bkfilms9455 3 роки тому +35

    मस्त.. आवाज पण कणखर आहे साहेब.. जय मल्हार. जय अहिल्यामता

  • @ishwarkavale7344
    @ishwarkavale7344 5 років тому +145

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा.............जय मल्हार ......जय शंभु राजे.....

    • @rukminikendre1177
      @rukminikendre1177 5 років тому +10

      Har har mahadev

    • @rushigore5216
      @rushigore5216 4 роки тому +10

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय अहिल्याबाई

  • @आप्पासाहेबचोपडे-ख3ख

    धनगर वीर था हैं और रहेगा, धनगर समाज का वितीहास मालुम,करो हिंदुस्तान जिंदाबाद ❤

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 років тому +78

    मी पण 1 धनगर हाय व तिचा मला गवॅ हाय **** जय मल्हार, जय शभूराजे**** सागर दादा तु माहीती सागताना खरच डोळ्यात पाणी हाय

  • @nehabhosle2649
    @nehabhosle2649 Рік тому +31

    सलाम त्या सगळ्या बांधवांना.... ज्यांनी पहिला प्रयत्न केला शंभुराजांना वाचवण्यासाठी 🙏
    धनगर , महार , मांग , चांभार , कुंभार वगैरे काही नाही... तर सगळे मराठे आणि राज्यांचे मावळे आहेत.... कारण राज्यांनीच कधी जाती धर्माचा स्वीकार केला नाही तर मग आपण तरी कोण आहोत जात धर्म पाळणारे.....
    'स्वराज्यातील प्रत्येक मावळा हा मराठा आहे '
    कोण कोण सहमत आहे आहे या गोष्टीला ? त्यांनी जरूर कळवा...

    • @sanjivaninagishe912
      @sanjivaninagishe912 Рік тому +4

      होय बरोबर आहे

    • @nehabhosle2649
      @nehabhosle2649 Рік тому

      @@sanjivaninagishe912 🙏🚩

    • @6fttall3114
      @6fttall3114 Рік тому +2

      Dhangaranchi brobri ya baki jatin sobat naka karu

    • @rohanpatil5717
      @rohanpatil5717 Рік тому

      नाही ताई तूम्ही चुकता आहात . बाकी सगळे शिवाजी महाराजांना मानतात पण महार समाज शिवाजी महाराजांना मानत नाही . त्यांच्या मनात शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या बद्दल तिरस्कार आहे . इथून पुढे त्यांना मराठ्यांच्या इतिहास सोबत किंवा माराठयासबत जोडू नका .

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Рік тому

      अगदी बरोबर

  • @vishalpol3012
    @vishalpol3012 5 років тому +73

    सागर दादा तु ही विदारक कथा सांगताना डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही🙏
    जय शिवराय🎪
    जय शंभुराजे🎪

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 років тому +3

      धन्यवाद 😊😊🙏🚩🚩🚩
      जय शिवराय...जय शंभुराजे

  • @bhagvankharat9583
    @bhagvankharat9583 4 роки тому +65

    सलाम त्या धनगरांना

  • @नवनाथराजेंतरडे

    खूपच सुंदर माहिती आहे दादा, सलाम निष्ठावंत मावळ्यांना अणि आमच्या राजाला मानाचा मुजरा

  • @mrunalinikam5234
    @mrunalinikam5234 5 років тому +42

    नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शभुंच्या चरणी.....राजे मुजरा, मुजरा त्या झुजाँर
    पोलादी देहाला, तुमच्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....तुमच ्या जखमातुन
    वाहनारया रक्ताला, रागंड्या तुमच्या सहनशक्तीला..... ..पुन्यवान
    समजतो तुम्हाला जखडलेला साखळदड
    ं स्वताहला....... तुम्ही शुरवीर, तुम्हीच रनवीर,
    तुम्हीच नरवीर,तुम्हीच धर्मवीर.....तुम ्ही होता धर्यवीर, तुम्हीच खरे क्रान्तीवीर,
    तुम्हीच या भुमिचा स्वराज्यवीर.... ...अजिक्यं झुजीं दिल्या, गनीमाचीँ वाट लावीली,
    फितुराचीँ मान छाटली.......... .कित्येकाची पाठ पाहीली, कित्येकाना आस्माने दाविली,
    माय बहिनीचीँ आब्रु राखली........कि तीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला,घाबरुन
    तुम्हा आसमतं फाटला.......... .हवेगत चालवीली तलवारीची पाती,
    कितीदा तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची माती..........ज ्याने
    जन्माला घातले त्या श्री छत्रपतीचें काय कौतुक, ईथेच होतोनतमस्तक
    मी अपसुक.......... मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर, नरवीर, दूरदर्शी, अविस्मरणीय
    पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!जय जिजाऊ-जय शिवराय-जय
    शंभूराजे!🙏🙏🙏🙏🙏💐

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 років тому +1

      वाह...
      खुप जबरदस्त लिहिलेलं आहे 👌👌🙏😊🚩🚩

  • @suvarnagosavi8822
    @suvarnagosavi8822 5 років тому +34

    खूप छान माहिती अभिमान आहे आम्ही मराठी असल्याचा सागर दादा तुझे अभिनंदन डोळ्यात पाणी येते, इतिहास ऐकताना खूप छान.

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 років тому +2

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @raninemane2346
    @raninemane2346 5 років тому +59

    जय मल्हार 🙏🙏🙏 जय आहिल्या.... गर्व आहे धनगर असल्याचा... MH 15

  • @kiranthorat1037
    @kiranthorat1037 5 років тому +42

    धनगराचा इतिहास जगाला हेवा वाटणारा आहे, धनगराचा इतिहास लय मोठा आहे,

  • @vinodkolekar553
    @vinodkolekar553 5 років тому +106

    सलाम त्या धनगरांना🙏🙏🙏🙏

  • @sachinsalunkhe2290
    @sachinsalunkhe2290 5 років тому +30

    गर्व आहे मला मी धनगर असलेल्याचा जय शिवाजी जय शंभुराजे

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 Рік тому +13

    सागर मदने भाऊ धनगर समाजाचा लढावू ईतिहास पुढे आला पाहिजे. आपण या बाबत लेखी कागद पत्राआधारे जगासमोर आणावा.लेखन करावे सदरभित पुराव्यासह. येळकोट येळकोट जय मल्हार. छगन नांगरे

  • @pushpapawar4422
    @pushpapawar4422 4 роки тому +10

    सागर जी मी एक शिवप्रेमी, आहे.
    आपल्या या पिढीला तुम्ही ज्याप्रमाणे शिवइतिहास सांगता त्यासाठी मनःपूर्वक आभार , प्रणाम, व अभिनंदन 💐💐

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏

    • @gamerstown1608
      @gamerstown1608 2 роки тому

      @@SagarMadane
      tumhi sudha dhangar ahat ka ?

  • @RamRaut6981
    @RamRaut6981 3 роки тому +57

    गर्व नाही तर माज आहे धनगर असल्याचा

  • @PrashantKhemnarVlog
    @PrashantKhemnarVlog 5 років тому +38

    जय शिवमल्हार

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Рік тому +12

    सलाम त्या धनगर यांच्या वीर पोरांना जय मल्हार जय अहिल्या माता 💛🙏🙏🙏🙏🙏

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Рік тому +1

      धनगर यांच्या वीर पोरांना असा शब्द प्रयोग योग्य वाटत नाही आदर सुचक शब्द प्रयोग करावा " धनगर मावळे " ते शुर वीर पराक्रमी होते भावा जय मल्हार जय शंभुराजे

  • @sanketgadhave6052
    @sanketgadhave6052 2 роки тому +11

    The great धनगर 💛💪⚔️

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 5 років тому +17

    किती वाईट प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 Рік тому +8

    जय मल्हार जय अहिल्यादेवी अभिमान आहे धनगर असल्याचा 🙏🙏🙏🙏🙏

  • @JayShree856
    @JayShree856 5 років тому +39

    सलाम त्या धनगर लेकरांना

  • @prithvirajsisal9877
    @prithvirajsisal9877 Рік тому +10

    धनगरांचा शुर वीरांचा मोठा इतिहास असून अगदी कमी प्रमाणात दाखवत आहेत

  • @samadhanpisal8807
    @samadhanpisal8807 5 років тому +16

    अभिमान आहे मला त्या धनगारांचा
    जय शंभुराजे

  • @prashantkakade2596
    @prashantkakade2596 3 роки тому +17

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा

  • @raviraajkasve
    @raviraajkasve 5 років тому +56

    हे dislike केलेले 80 लोक मुकरब खान ची ओलाद आहेत वाटतं

  • @dr.ashoklawate2581
    @dr.ashoklawate2581 3 роки тому +35

    I am proud of you🙏🙏

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    जय अहिल्या जय मल्हार जय शंभूराजे

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Рік тому +6

    गर्व आहे मला मी धनगर असल्याचा जय शिवराय

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Рік тому +8

    जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @manjuzunke1903
    @manjuzunke1903 Рік тому +10

    मला गर्व आहे मी धनगर आसंल्याच

  • @gorakhnathbandagar1825
    @gorakhnathbandagar1825 5 років тому +21

    शंभुराजांनी धनगरांच्या पोरांना सदैव सोबत ठेवलं असतं तर आज इतिहास वेगळा असता
    ज्या गणोजी शिर्केला अंदाज दिला विश्वास ठेवला त्याचे परिणाम काय झाले

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 5 років тому +2

      Ho ka jasa amhi khali baslo hoto abe kay mhanto royal itihas kay asto mahit tari ahe ka kidaklya
      Sambhaji Maharajan barobar bodyguards asayche
      Tyancha sathi ladnare Sarsenapti Mhaloji raje Ghorpade Mudhol Rana Sarsenapati Santaji Raje Ghorpade che Vadil
      Bc tithe sarva sardar mandili chit baithak hoti
      Ani chutiye Ganoji Raje Shirke no nahi pakdun dila be
      Maharaj Shrike chya rajyay na pakadlya gele Shirkana madhey
      Yevdach hota tar mag Chatrapati Rajaram Maharaj sathi Ladai ka keli Ganoji Raje ani Shirke senani
      Chatrapati Shri Shahu Maharaj yanchi patni Ganoji raje chya gharatli kasi bc
      Fake history
      Anu mulat Raje Shirke Cha itihas taru mahit ahe
      Ugam Shirkyan cha rajya ani sena
      Swarajya ani Marathe Shahi Sathi Yogdan
      Bc

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 5 років тому +1

      Sala kahi fake itihas sangaycha he khan galicha rajkaran suru ahe maharashtra madhey

    • @deokarumesh1254
      @deokarumesh1254 2 роки тому

      @@DeshBhakt21-s6j maharajani kdi jat pat bhagitli nahi ..ani tumhi yetay comment made gyan paglayla ...jar history mahit nahitr gpp raha

  • @gajanaanmogare144
    @gajanaanmogare144 5 років тому +11

    खूप खूप छान सर माहिती दिलात

  • @thunderz912
    @thunderz912 Рік тому +3

    महाराज सर्वसमावेशक असल्याने म्हणूनच तर हे सर्व तरुणांनी त्या वेळी असा विचार केलाय असेल

  • @saty1694
    @saty1694 2 місяці тому +1

    धनगरांच्या पोरांनी प्रयत्न केला मग तेव्हा मराठे सरदार काय करीत होते? छडयंत्र छडयंत्र. नमन धनगरांच्या पोरांनो, तुमची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नसतील. कोटी कोटी नमन.

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil6047 5 років тому +41

    धनगर भावानों🙏🙏🙏

    • @Kiran-lh7ng
      @Kiran-lh7ng 5 років тому +4

      Dhangar asude ki bara balute....saglech MARATHE Ahot apan

    • @balu_korde
      @balu_korde 4 роки тому +1

      @@Kiran-lh7ng मराठा साम्राज्य 🚩

  • @balasahebjagatap7964
    @balasahebjagatap7964 9 місяців тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे राजे सदैव तुम्ही माझ्या मनात❤❤❤❤❤💖💖💖💖💖💖

  • @sharadshinde5544
    @sharadshinde5544 4 роки тому +7

    जय शंभूराजे जय आहिल्यादेवी जय मल्हार

  • @drxsambhajipatil7012
    @drxsambhajipatil7012 2 роки тому +4

    Khar ahe he
    Chatrapati shivaji maharaj Yanchya kalat dhangar motya pramanat sainyamadhe hote. Nemaji shinde, mankoji pandhare, dhabade he sardar dhanagar hote. Khandeshat Marathi satta sthapan karnyat ani vadhvanyat nemaji pude hote. Dhanaji, santaji. Nemaji nav aikun mughal kapat hote.

  • @sanketkadam4484
    @sanketkadam4484 5 років тому +68

    भाऊ डोळ्यात पाणी आणलेस प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ लाईक शेअर करा 🙏🙏🙏🙏

  • @manojbhoyar123
    @manojbhoyar123 6 місяців тому +1

    I am Maratha and l knew this story since long time. Deep Respect for Dhangar community for their contribution to Swarajya. Jay Malhar..

  • @sachinpunekar7775
    @sachinpunekar7775 Рік тому +4

    जय मल्हार🙏🚩🔥

  • @kalpanagurav3088
    @kalpanagurav3088 5 років тому +4

    सागर भाऊ... U r great... 💐💐
    Prtek ol aikun angavr shahare yetat...

    • @SagarMadane
      @SagarMadane  5 років тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊🚩

  • @akashnagane1728
    @akashnagane1728 4 роки тому +8

    धन्यवाद इतिहास सांगितला म्हणून 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार 😊🙏🚩

  • @kiranthorat1037
    @kiranthorat1037 5 років тому +10

    जय अहिल्या जय मल्हार भावानों

  • @Patil_Maratha
    @Patil_Maratha Рік тому +6

    धनगर समाजाने कायमच मराठा समाजाला साथ दिली आहे....❤

  • @RamRaut6981
    @RamRaut6981 3 роки тому +5

    जय मल्हार भावा

  • @SachinJadhav-ej6pn
    @SachinJadhav-ej6pn 4 місяці тому +1

    संभाजी नगर जवळ एक किला आहे taiche माहिती दया दादा खुप सुंदर किला आहे

  • @vishalmhaske8546
    @vishalmhaske8546 5 років тому +6

    जय शिवराय जय मल्हार

  • @raviraajkasve
    @raviraajkasve 5 років тому +4

    सागर भाऊ डोळ्यात पाणी आले ऐकून

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому

      🙂🙂😊🙏🙏🚩🚩🚩

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 4 роки тому +4

    जय मल्हार

  • @DadasahebParkhe-p4d
    @DadasahebParkhe-p4d 5 місяців тому +1

    जय महाराष्ट्र

  • @ambadasjarare3097
    @ambadasjarare3097 5 років тому +5

    छान माहिती !!!

  • @MachindrKordkar
    @MachindrKordkar 4 місяці тому +1

    धनगराची माय जेव्हा जणते ना तेव्हा
    फक्त वाघच जन्माला येतात
    धन्यवाद धनगर बंधुंनो

  • @gulabpatil2657
    @gulabpatil2657 5 років тому +14

    Jay Jijau Jay shivray Jay Shambhu Raje Jay Malhar

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde3634 3 роки тому +3

    ⛳⛳जय मल्हार जय शिवराय....⛳⛳

  • @ganeshshinde880
    @ganeshshinde880 Рік тому +2

    गर्व आहे मी धनगर असल्याचा 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @अमरनरुटे
    @अमरनरुटे 10 місяців тому +1

    गर्व आहे मि धनगर असल्याचा जय शिवराय

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul7918 5 років тому +6

    एकच नंबर सलाम त्या

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 4 роки тому +5

    सागर दादा... नरवीर तानाजी मालुसरे न ची माहिती सांगा ना प्लिज 🙏 🚩 जय शिवराय 🚩 🚩 जय शंभूराजे 🚩

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode5355 5 місяців тому +1

    सागर मदने अभिनंदन आपला गौरव शाली इतिहास जगासमोर आणले जो इथल्या दरिदरांनी उघड केला नाही

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 Рік тому +5

    धनगर समाजात आज पण खूप शूर वीर आहेत

  • @yuvrajpatil7233
    @yuvrajpatil7233 5 років тому +9

    Jay ho Shambhu raje

  • @Shubhampavane3398
    @Shubhampavane3398 2 роки тому +5

    अभिमान आहे मी धनगर असल्याचा जय शंभूराजे

  • @BaliramVeer-v8l
    @BaliramVeer-v8l 3 дні тому

    खरंच पाणी आलं राव

  • @santoshdhagare3229
    @santoshdhagare3229 3 місяці тому +2

    जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर शुरवीर धनगर

  • @sainathingale156
    @sainathingale156 5 років тому +5

    जय शंभूराजे.

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 Рік тому +1

    अगदी खरंय

  • @ajaywadbudhe1310
    @ajaywadbudhe1310 3 роки тому +3

    Aamha marathyachi shaan aahes sagar dada tumchya sarkhe lokk

  • @sandeepsonwalkar6170
    @sandeepsonwalkar6170 5 років тому +7

    जय शंभुराजे जय मल्हार

  • @angadkivane88
    @angadkivane88 Рік тому +4

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजे मल्हारराव होळकर राजे यशवंतराव होळकर यांच्या माहिती बदल पण एक विडिओ बनवा व जगाला कळवू दया होळकर व छत्रपतीचा इत्यास किती मोठा आहे ..! जय शिवराय जय मल्हार

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 Місяць тому

    जय शिवमल्हार 🙏🏽💐

  • @kashilingturewale7538
    @kashilingturewale7538 9 місяців тому +1

    Nice story Jay malhar

  • @nayanakansara2381
    @nayanakansara2381 2 роки тому +5

    Aamchya Tya Dhangar Mavllyanna Trivaar Maanacha Mujara🚩🚩🚩

  • @dhirajpakhan4462
    @dhirajpakhan4462 5 років тому +9

    Jai shiv shambhu

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 4 роки тому +3

    गर्व आहे मला महाराष्ट्रच्या मातीचा

  • @rahulkasture2122
    @rahulkasture2122 Рік тому

    जय मल्हार....महाराजांसाठी काय पण..... ⚔️⚔️⚔️⚔️

  • @panjabraoharal8653
    @panjabraoharal8653 Рік тому +2

    जय कान्होबा ,जय बिरोबा, जय येडोबा नमस्कार मसनेर, जय खंडोबा जय विठोबा,जय म्हसोबा जय बाळोबा.हि आपली दैवत आहेत..

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 5 років тому +18

    "Veer yodhe" hote majhe "sambhaji maharaj ",ani te "dhangar bandhav".jay maharashtr.

  • @theknoweledge2154
    @theknoweledge2154 4 роки тому +6

    Jay Malhar

  • @dipaksapkale6997
    @dipaksapkale6997 4 роки тому +3

    Jay malhar.. Jay shmburaje

  • @nageshjadhav4759
    @nageshjadhav4759 3 роки тому +5

    Real history

  • @shirishgavate4942
    @shirishgavate4942 5 років тому +3

    Nice

  • @umeshdudhakawar6571
    @umeshdudhakawar6571 5 років тому +3

    प्रणाम

  • @radhakisanmaharnor2648
    @radhakisanmaharnor2648 4 місяці тому +1

    धनगर हे पूर्वीपासुन् मराठा सोबत आहेत. ❤.जय मल्हार

  • @anilsutar1905
    @anilsutar1905 2 місяці тому +1

    कराड ते वडी बुद्रुक संभाजी महाराजांना नेलेल्या प्रवासाचे वर्णन आपण करावे ते ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    जय शिवराय जय शंभु राजे

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 Рік тому +1

    ते हिंदवी स्वराज्याचे शुर वीर पराक्रमी मावळा म्हणा धनगराचा पोरगा आदर सुचक वाटत नाही जय मल्हार

  • @sheeppallife
    @sheeppallife Рік тому +1

    जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय बाळूमामा

  • @नारायणजाधव-ख1ङ
    @नारायणजाधव-ख1ङ 5 років тому +3

    जय शिवराय जय शभुराजे

  • @amolkamale9331
    @amolkamale9331 5 років тому +7

    जय शंभूराज

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 Рік тому

    जय मल्हार | जय माता | अहिल्या देवी | जय धनगर | भित नाहि | कुनाच्या बापाला ॥ इतिहास कार | होय | धनगरच ॥

  • @mahmoodsange267
    @mahmoodsange267 4 роки тому +2

    Tumchaa avaaz karach khup chaan aahe ho..

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @नारायणजाधव-ख1ङ

    आख्या जगात अश गाव नाही जिथ आपल्या छत्रपती शिवराय च नाव नाही जगामध्ये शिवराय या ची आज 390वषे नतर आज शिवराय ची जयंती जगामध्ये साजरी केली जाती कारण शिवराय हे जगाचे बाप आहे त शिवराय चे उपकार आहे त