मीदेखील इतिहासाचा एक छोटासा अभ्यासक आहेकृपया आपले हे इतिहासाचे पवित्र पुण्य काम आहे हे अखंडपणे चालू ठेवावे यात आपल्याला आई तुळजाभवानी व छत्रपती शिवराय नक्कीच यश देतील धन्यवाद
खरंतर जाधव सर आजच्या तरुण पिढीला अशा माहितीची नक्कीच आवश्यकता आहे आपण कोण होतो आपले पूर्वज कोण होते आपण कुठून आलो आणि कुठे चाललो होतो या सर्व गोष्टींचा मेळ बसणं या तरुणपणाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे
̤धन्यवाद जाधव सर अतिशय छान माहिती दिल्याबद्दलआपणाला एक विनंती आहे की संभाजी महाराजांना पकडून देणारे खरे कोण होते त्यांना शोधण्याचा प्रयत्न करावा व तसा व्हिडिओ बनवावा धन्यवाद
सर कवि कलशांबद्दलचे तुमच अनुमान चुकीचं आहे कविकळशांची इमानदारी हेरूनच शंभुराजांनी त्यांच्यावर विश्वास टाकला कविकळशांनी देखील माझ्या राजाचं काम हे करृतव्य मानुन पार पाडण्याचा प्रयत्न केला इतकेच काय जितका छळ शंभुराजांचा औरंगजेबाने केला तितकाच छळ कवि कळशांचा देखिल केला त्यांच्या मनात खोट असती तर औरंग्याला शरण जाऊन जिव वाचवला असता पण स्वाभिमानाने धन्या सोबत मरण पत्करले
जाधव सर माझं सुद्धा सुरुवातीपासून हेच मत होतं की गणोजी शिर्के हे पूर्णपणे संभाजी महाराजांना पकडून देण्यात सामील नाहीत कारण पूर्वीपारपासून शिर्के आणि भोसले घराण्याचा सख्ख्या आणि नातेसंबंध आपण बघितलेले आहेतमी इतिहासाचा एक छोटासा अभ्यासक आहे आपले पानिपताचे व्हिडिओ मी खूपदा ऐकलेले आहेत आणि ते एकदम बरोबर आहेत
गणोजी शिर्के यांची भावकी वनपुरी पुरंदर येथे आहे ते असा इतिहास सांगतात की.संभाजी महाराजांचा जेंव्हा राज्या अभिषेक झाला त्या नंतर गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराज यांचेकडे वतनाची मागणी केली परंतु संभाजी राज्यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले याचा गैर फायदा पुरंदरचा किल्लेदार नीळकंठराव होता त्याने घेतला.तो औरंगजेबाला जाऊन मिळाला व संभाजीला पकडुन देण्याच्या बदल्यात वतनमागितले त्यानेच संभाजीचा ठाव ठिकाणा औरंगजेबाला सांगून संभाजीला पकडण्यासाठी माहिती पुरवली त्या मुळे संभाजी औरंगजेबाच्या तावडीत सापडला.त्या वेळी नीलकंठरावाने संभाजी व गणोजी च्या भांडणाचा दाखला देत जन माणसात अफवा पसरवली की. गणोजी ने संभाजीला पकडुन दीले नीलकंठ रावा मुळे गणोजी बदनाम झाला. वास्तवीक गणोजी ने संभजीला पकडुन दीले नाही.ते नीलकंठराव याने औरंगजेबाला माहिती पुरवून अटक करविली.असे सांगतात त्या वेळेस संभाजी राजांच्या सैन्यास ही बातमी कळल्यावर सैन्य गणोजी वर चाल करून गेले त्या वेळेस गणोजी कुंभाराच्या भट्टी मधे लपून बसला म्हणून वाचला.तेंव्हापासून त्या शिरक्यांचे आडनाव कुंभारकर झाले.असा इतिहास आहे. सांगतात.
खोटे आहे सर्व. गण्यानीच पकडुन दिले संभाजी राजांना. आता त्यांची हे सर्व लपवायचे प्रयत्न करत आहेत. म्हणून त्यांनी आपले आडनांव शिर्के पासून कुंभार कर केले, जेणेकरून आपले मराठी बांधव त्याचा बदला घेऊ नको म्हणून.
तुमचे video खूपच अभ्यासपूर्ण असतात सर, त्यावर तुमचं विवेचन अप्रतिम असते ... मी नेहमी तुमच्या video ची वाट बघतो .. जमल्यास थोडे जास्त video बनवत जा सर please 🙏🏻🙏🏻❤️❤️
Sir tumhi mhanat ahat ki Rajaram maharajana ganojo shirke hyanni vachvle "chatticha kot karun" pan kontya अटी var ki shrungarpur(vatan) dya...jithe अटी yetat tithe स्वामिनिष्ठ nastey...Vatnacha lalsa ne tey Mughal hotat gele...mag jar vatan miltay hya lalsene shambhu maharaj pakdle jatil kivha nahi hyacha ganoji shirke na kai farak padat asel...evda motha swarjya evda motha tyancha man hota pan Lalch,satta hyanni ganoji shirke hyanchi mati brusta keli hoti... history purave tar khud gostinche nahi ahet pan tyancha kruti ani tyanche chal chalan pan khup gosti khulasa kartat...tey mhantat na gharka bhedi lanka dhai tey khar ahe ani tasech hote🙏
नक्कीच गनोजी शिर्के गद्धार न्हवते,,ते लालची नव्हते,आपल्या भाऊजी विरुद्ध औरंगजेबला हात मिळवणे म्हणजे मरणे होते,हे त्याना माहीत होते,आपल्या बहिणीचा कुणकुपुसणारे ते न्हवते
Ka khot boltat dada ..kiti tri purawe ahet ki ganoji shirke nech madat keli hoti shambhu maharaja pakadnyasathi ..ug Ky tri ult sult sangun itihas badlu naka ...tyani rasta dakhavla nasta tr mughal shambhu maharaj prynt pohochatatch nvte ..nantr tyani mughal chi madat keli jinji jinknyat tevha rajaram maharaj vatan magni manya keli mg ganoji ne rajaram maharaj chi madat keli ..itihas bhawanechya bharat chalat nhi satya swikar krav lagt
No, Maharani Yesubai did justice to not just you but the entire Maharashtra & Hindu population 🙏🏽 If life makes you a Shirke, become a Maharani Yesubai not a ganoji.
मला वाटत जे झाल ते झाल एक इतिहासझाला !!!!आता २०व्या शतकात आपण सगळ्यांनी बोध , शहाणपणा धडा घेतला पाहिजे चूका सुधारून चांगले घेऊन नवीन स्वराज्य तयार कराव !!!!तेच ते उगाळत बसू नये.बस्स!!!
@@Raajmanch ua-cam.com/video/353ELN2fls0/v-deo.htmlsi=uU2vMd5ks21D-Zb4 छत्रपती संभाजी महाराज पकडल्या गेल्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं हे फक्त आपल्याला मुघल साधनांमध्ये बघायला मिळत, त्याकाळचे भारतातील सर्व मुस्लिम इतिहासकार कवी कलश फितूर होते म्हणून संभाजी महाराज पकडले गेले असं स्पष्ट त्यांच्या पुस्तकांमध्ये करतात, ईश्वरदास नागर हा त्याकाळचा हिंदू इतिहासकार तसेच भारतातील सर्व ब्रिटिश इतिहासकार कवी कलश ला फितूर सांगतात,
@@Raajmanch या व्हिडिओमध्ये सर्व पुरावे दिलेले आहेत, मी तुम्हाला सर्व समकालीन पुरावे दिलेले आहे, परंतु खोटा इतिहास लोकांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे, तुम्ही खरं सांगायला गेले तर लोक तुम्हाला शिव्या देतील.
संभाजी महाराजांना पकडले तेव्हा त्यांना पूर्ण स्वराज्यातून येत असतांना सर्व मावळे यांनी त्यांना सोडवण्यासाठी का कोणी अडवण्यासाठी चा इतिहास कोणाला माहिती असल्यास सांगा
Nahi pn chatrapti sambhaji maharaj yyana aatck karnya cha haat ganoji Shirke yyancha haat hota tar yyacha purawa nahi tar mng ha aapo zalla kasaa saara maharashtra mhantoy mharajana attack karaycha daw ganoji Shirke cha hota mng Kay na Kay purawa aasel ch 😊 🚩jay shivray 🚩
रामदास स्वामी याचा शिष्य रंगनाथ स्वामी याने पकडून देण्यात मदत केलीय कारण संभाजी महाराजानी मंत्र्यांना शिक्षा दिलेला राग होता हे तेच मंत्री होते ज्यांनी संभाजी महारांजावर विष प्रयोग 2 वेळा केला होता अर्धे राज्य औरंगजेब पुत्रास देणार होते आणी याच मंत्र्यांना मृत्युदंड देऊ नये म्हणून रंगनाथ स्वामी प्रयत्न करत होता
कवी कलश होता.. सगळी पुरावा मुबलक पुरावा असून देखील गणोजी राजे ची शक्तिनिशी बदनामी का करतात हे कोणालाही कळू शकत.. .. कवी कलश होता ह्याबद्दल संदर्भ पुरावा .. महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे
@Ganesh_12346 तसे बघितले तर सगळच खोटं आहे मग.. उगीच हा बरोबर तो बरोबर ह्याला काय अर्थ आहे? .. व्हिडिओ वाला तरी कोणता बरोबर आहे? .. भोसले घराण्याला राजे शिर्के विषयी प्रॉब्लेम नाही मग बाकीच्या फुसक्या घराण्याच्या लोकांच्या मताला काय किंमत? ..
@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe

Tumala mahit nahi ,mag vedio karun kiti kamvle 😂😅😂ithihas shodun tumi uttar delye aste tar manlye aste , hye fakt timepass kela😅, asye vatye ki tumala shirke ni patavle
गणोजी शिरके गद्धार झाला आणि संभाजी राजे यांना पकडुन दिले
100%
💯
गणोजी शिर्के निदोर्ष
Nirdosh aahet .
100%.
महाराजांना पकडुन देण्यासाठी कोणत्या तरी मराठ्यांचाच हात होता कारण महाराज इतक्या सहजपणे सापडणं शक्य नव्हत.
Are pan tya Aurangya la konich doshi manat नाही ase ka?
Ranganath Swami
कान्होजी शिर्के
@@babasahebchavan8431yes this basturd kanoji helped mughal for capturing sambhaji maharaj
Barobar aahe. .
मीदेखील इतिहासाचा एक छोटासा अभ्यासक आहेकृपया आपले हे इतिहासाचे पवित्र पुण्य काम आहे हे अखंडपणे चालू ठेवावे यात आपल्याला आई तुळजाभवानी व छत्रपती शिवराय नक्कीच यश देतील धन्यवाद
🙏🏻❤️
हाच संशयाचा फायदा इतरांना दिला जात नाही.पुरावे नसले तरी आम्ही म्हणतो तेच खर असा इतीहास सांगून संशय निर्माण करण्याच काम केल जात.
🙏🏻❤️
अतिशय अडचणीच्या काळामध्ये गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना साथ देणे खूप गरजेचे होते
👍
स्वार्थी, गद्दार गणोजी शिर्के 😢😢😢
खरंतर जाधव सर आजच्या तरुण पिढीला अशा माहितीची नक्कीच आवश्यकता आहे आपण कोण होतो आपले पूर्वज कोण होते आपण कुठून आलो आणि कुठे चाललो होतो या सर्व गोष्टींचा मेळ बसणं या तरुणपणाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे
🙏🏻💐
̤धन्यवाद जाधव सर अतिशय छान माहिती दिल्याबद्दलआपणाला एक विनंती आहे की संभाजी महाराजांना पकडून देणारे खरे कोण होते त्यांना शोधण्याचा प्रयत्न करावा व तसा व्हिडिओ बनवावा धन्यवाद
नक्कीच 🙏🏻
खरेच माझ्या मनात या विषयी शंका होती. ती दूर होण्यास मदत झाली.
🙏🏻🙏🏻
सर कवि कलशांबद्दलचे तुमच अनुमान चुकीचं आहे कविकळशांची इमानदारी हेरूनच शंभुराजांनी त्यांच्यावर विश्वास टाकला कविकळशांनी देखील माझ्या राजाचं काम हे करृतव्य मानुन पार पाडण्याचा प्रयत्न केला इतकेच काय जितका छळ शंभुराजांचा औरंगजेबाने केला तितकाच छळ कवि कळशांचा देखिल केला त्यांच्या मनात खोट असती तर औरंग्याला शरण जाऊन जिव वाचवला असता पण स्वाभिमानाने धन्या सोबत मरण पत्करले
कवी कलाशाबद्दल मी काहीच बोललो नाही
जाधव सर माझं सुद्धा सुरुवातीपासून हेच मत होतं की गणोजी शिर्के हे पूर्णपणे संभाजी महाराजांना पकडून देण्यात सामील नाहीत कारण पूर्वीपारपासून शिर्के आणि भोसले घराण्याचा सख्ख्या आणि नातेसंबंध आपण बघितलेले आहेतमी इतिहासाचा एक छोटासा अभ्यासक आहे आपले पानिपताचे व्हिडिओ मी खूपदा ऐकलेले आहेत आणि ते एकदम बरोबर आहेत
हो 🙏🏻
गणोजी शिर्के यांची भावकी वनपुरी पुरंदर येथे आहे ते असा इतिहास सांगतात की.संभाजी महाराजांचा जेंव्हा राज्या अभिषेक झाला त्या नंतर गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराज यांचेकडे वतनाची मागणी केली परंतु संभाजी राज्यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले याचा गैर फायदा पुरंदरचा किल्लेदार नीळकंठराव होता त्याने घेतला.तो औरंगजेबाला जाऊन मिळाला व संभाजीला पकडुन देण्याच्या बदल्यात वतनमागितले त्यानेच संभाजीचा ठाव ठिकाणा औरंगजेबाला सांगून संभाजीला पकडण्यासाठी माहिती पुरवली त्या मुळे संभाजी औरंगजेबाच्या तावडीत सापडला.त्या वेळी नीलकंठरावाने संभाजी व गणोजी च्या भांडणाचा दाखला देत जन माणसात अफवा पसरवली की. गणोजी ने संभाजीला पकडुन दीले नीलकंठ रावा मुळे गणोजी बदनाम झाला. वास्तवीक गणोजी ने संभजीला पकडुन दीले नाही.ते नीलकंठराव याने औरंगजेबाला माहिती पुरवून अटक करविली.असे सांगतात त्या वेळेस संभाजी राजांच्या सैन्यास ही बातमी कळल्यावर सैन्य गणोजी वर चाल करून गेले त्या वेळेस गणोजी कुंभाराच्या भट्टी मधे लपून बसला म्हणून वाचला.तेंव्हापासून त्या शिरक्यांचे आडनाव कुंभारकर झाले.असा इतिहास आहे. सांगतात.
Tumhi live telecast pahila hota ka?
खोटे आहे सर्व. गण्यानीच पकडुन दिले संभाजी राजांना. आता त्यांची हे सर्व लपवायचे प्रयत्न करत आहेत. म्हणून त्यांनी आपले आडनांव शिर्के पासून कुंभार कर केले, जेणेकरून आपले मराठी बांधव त्याचा बदला घेऊ नको म्हणून.
असा उल्लेख कोणत्याही शिवसाहित्यात नाही.
Asehi nilkanthraoche purvaj sagtat ki swataha sambhaji rajanni ganoji shirkechya magawar nilkanthraola pathavle hote aani ganoji shirkechya sangnyawarun Aurangjebane tyala atak keli hoti tyas sambhaji rajanni manse pathvun sodwile.tyamule shirkyanche purvaj sangtat te पूर्ण khote aahe
Brahmins changed the real history of shivaji maharaj and sambhaji maharaji.
धन्यवाद खूप छान माहिती दिल्या बद्दल. तुम्ही लिहिलेली बहिर्जी नाईक ही कादंबरी अतिशय छान आहे. पुढील भाग केव्हा येईल सर 🚩🚩
धन्यवाद
लवकरच प्रकाशित होत आहे
स्वामिनिष्ठ आणि नात्यांची जाणीव असती तर , स्वराज्याच्या रक्षणासाठी पहिलं प्राधान्य दिले असते
गणोजी शिर्के व संभाजीराजे वाद असला तरी गणोजी संभाजीराजेना पकडून दिले नाही हे सत्य असताना कोणी पकडून दिले हे सत्य इतिहासकार का सांगत नाहीत?
पुरावे नाहीत तर काय सांगणार
सत्य स्वीकाराव, त्या वेळी ज्यांनी लाईव्ह टेलीकास्ट पाहिला ते हे च़ सांगतात की गणोजी नी धरायला मदद केली होती
Ganoji Shirke Marekaryanna Rasta dakhvayla hota
@@Brave_Heart_3035 समकालीन बखरीत गणोजी नी धराय मध्ये पूर्ण मदद केली होती
Koni pakdun dile to दोषी aahe hech sagle sangtat..jya Aurangyane halhal karu marle tyala दोष denyachi कोणाचीच हिम्मत का hot नाही?
खंर तर इथं शिवाजी महाराजांची चुक आहे वेळीच त्यांनी शिर्के ला वतनासाठी टाळाटाळ नकरता स्पष्ट पणे नकार दिला असता तर हीवेळ आली नसती
वतन वाटण्यासाठी स्वराज्य संवर्धन करत नव्हते शिवराय ..
😂😂 chakk maharajanchi chuk kadhli . Yeda aahe ka
तु लय शहाणा झालास महाराज जांच्या पेक्षा होय रे
नाही, स्वार्धानं अंध झालेल्यांना, नाती गोती कुचकामी ठरतात. केवळ तर्क कुतर्क करण्यात काय अर्थ आहे.
इतिहास मुळीच वादग्रस्त आहे चांगले ते घ्यावे बाकी वादग्रस्त लिखाण इतिहास उगाळत बसण्या पेक्षा चांगले ते घ्यावे 🙏
👍🙏🏻
इंतिहास हा प्राप्त पुराव्यावर आधारित चालतो , भावनानं वर चालत नाही , सर आपण विस्तृतपणे जमेल तितकी माहिती आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद !🙏🙏
🙏🏻🚩
थोडक्यात पुरावा आभावी गणजी शिर्के सुटू शकतात....
सत्तेची लालूच अजूनही गेलेली नाही ,दगा फटका चालूच आहे 😮
Indeed it is very sorrowful ,it is never forgetting , Jai Shambhu Raje
🙏🏻❤️
गणुजी शिर्के शीवय छत्रपती संभाजी राजेंना पकडणे शक्य न्हवते
छत्रपती संभाजी महाराजांना वतनदारी हा शब्द आणि पकडून दिले
पकडुन देणारा रंगनाथ भट होता.
संभाजी महाराजांना त्यांच्याच दरबारातील दोन ब्राम्हण कारकुनांनी पकडून दिले होते.
या षडयंत्राची आखणी रामदास गोसव्याच्या प्रमुख शिष्यांने केली होती.
काही पुरावा आहे का
@@Raajmanch ho martin dairy vacha ti samkalin aahe
खूप छान माहीती धन्यवाद सर
Thank
मासिर इ आलमगिरीमध्ये गुलबर्गा सुफी लोकांनी पकडून दिले असे सांगितले आहे.@@Raajmanch
तुमचे video खूपच अभ्यासपूर्ण असतात सर, त्यावर तुमचं विवेचन अप्रतिम असते ... मी नेहमी तुमच्या video ची वाट बघतो .. जमल्यास थोडे जास्त video बनवत जा सर please 🙏🏻🙏🏻❤️❤️
धन्यवाद 🙏🏻❤️
नक्कीच प्रयत्न करेन 👍
Sir tumhi mhanat ahat ki Rajaram maharajana ganojo shirke hyanni vachvle "chatticha kot karun" pan kontya अटी var ki shrungarpur(vatan) dya...jithe अटी yetat tithe स्वामिनिष्ठ nastey...Vatnacha lalsa ne tey Mughal hotat gele...mag jar vatan miltay hya lalsene shambhu maharaj pakdle jatil kivha nahi hyacha ganoji shirke na kai farak padat asel...evda motha swarjya evda motha tyancha man hota pan Lalch,satta hyanni ganoji shirke hyanchi mati brusta keli hoti... history purave tar khud gostinche nahi ahet pan tyancha kruti ani tyanche chal chalan pan khup gosti khulasa kartat...tey mhantat na gharka bhedi lanka dhai tey khar ahe ani tasech hote🙏
तुमची माहिती छान आहे ...
धन्यवाद
🙏🏻❤️
आपलं मत अगदी योग्य आहे, विचार करून योग्य मत मांडायला पाहिजे ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून बड बड करूनये
धन्यवाद 🙏🏻❤️
Sir, ganoji shirke fitur Nahi tar mag kay Rangnath swami rayrikar he aahet ka pls yavar ek video banva 🙏
👍
कवी कलश.. संदर्भ.. महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे
संभाजी महाराज हे सिंहाचा छावा होते. ❤❤❤
👍❤️
सर तुमचे व्हिडिओ अभ्यासपूर्व असतात शहाजी महाराजांचं निजामशाही ते अधीलशाहि प्रवास कसा झाला ते एक व्हिडिओ बनवा
🙏🏻❤️
सर खुप सुंदर माहिती दिली जय शिवराय जय श्रीराम
🙏🏻❤️
नक्कीच गनोजी शिर्के गद्धार न्हवते,,ते लालची नव्हते,आपल्या भाऊजी विरुद्ध औरंगजेबला हात मिळवणे म्हणजे मरणे होते,हे त्याना माहीत होते,आपल्या बहिणीचा कुणकुपुसणारे ते न्हवते
👍
खूप छान ❤ माहिती देण्यात आलेली आहे भाऊ.
धन्यवाद 🙏🏻❤️
101 takke Ganoji shirke ch jababdar.
काही पुरावा आहे का ठोस ??
102 takke 'Ranganath Swami Rayrikarach' jababdar.
rangnath swami kulkarni yane pakdun dile hote
संभाजी राजांच्या देहाला अग्नी कोणी दिला याच्यावर एक व्हिडिओ बनवा .
👍
Sadhya ha vaad court mde chalu ahe pn govind ganpat mahara yanche naav pudhe yet ahe
गद्यरीची फार मोठी किंमत मराठा साम्राज्याला मोजावी लागली आहे.
👍
सर महादजी शिंदे यांच्या वर एक पूर्ण series बनवा
नक्कीच 👍
ज्यांचा काहीच इतिहास नाही अशा लोकांना 1सांगतो... पुरावा द्या आणि मग बोला
4-5 जातीवादी पुस्तकं वाचून काहीही नका बोलू... जय शंभूराजे ❤🚩🚩
तेच सांगणे आहे
U r analysis is right I never believe that ganoji shirke can do such when there is special family relationship
🙏🏻❤️
Ka khot boltat dada ..kiti tri purawe ahet ki ganoji shirke nech madat keli hoti shambhu maharaja pakadnyasathi ..ug Ky tri ult sult sangun itihas badlu naka ...tyani rasta dakhavla nasta tr mughal shambhu maharaj prynt pohochatatch nvte ..nantr tyani mughal chi madat keli jinji jinknyat tevha rajaram maharaj vatan magni manya keli mg ganoji ne rajaram maharaj chi madat keli ..itihas bhawanechya bharat chalat nhi satya swikar krav lagt
असं हि असू शकेल
नसू शकेल
असा विषय आहे
कारण ठोस पुरावे कुठलेच नाहीत 🙏🏻
Chaan.avadlla.sir
Thanks 🙏🏻
Tx 🙏 khuo chan mhiti dilu te pn svistar
Asch etihas ani shiv vichar sglyan prent pocvt rha
Always support 🚩🧡🧡🧡🙏
धन्यवाद 🙏🏻❤️
सर.रंगनाथ.गोसावी..दुर्गाबाई.मदनसिंग. कुलेश.पुत्र.यांची.खरी.माहिती.सांगा
👍
खुप छान
छत्रपती राजाराम महाराज यांना जंजीर हुन विठोजीराव चव्हाण यांनी सोडविले
सर.गणोजी. चl. मृत्यू.कधी. व.कसा.कुठे.झाला.सांगा.plz
👍
Thanks.... You did justice to us...
🙏🏻❤️
Justice सगळ्यांना sarkha asava...tarach tyala justice mhanta yete..
No, Maharani Yesubai did justice to not just you but the entire Maharashtra & Hindu population 🙏🏽
If life makes you a Shirke, become a Maharani Yesubai not a ganoji.
अतिशय अचूक माहिती दिली
🙏🏻❤️
मला वाटत जे झाल ते झाल एक इतिहासझाला !!!!आता २०व्या शतकात आपण सगळ्यांनी बोध , शहाणपणा धडा घेतला पाहिजे चूका सुधारून चांगले घेऊन नवीन स्वराज्य तयार कराव !!!!तेच ते उगाळत बसू नये.बस्स!!!
इतिहास विसरून चालत नाही ... सद्सद्विवेक बुद्धीने बोध घेऊन पुढे जावे लागते
कवी कलश यांनी संभाजी महाराजांना पकडून दिले, समकालीन पुरावे उपलब्ध आहे सगळीकडे 💯
अबे yz कवी कलश सुद्धा पडकले गेले होते आणि त्यांचे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजा एवढेच हाल झाले आहेत इतिहास नीट वाच... कळलं का...
कृपया एखादा पुरावा असेल तर दाखवा
@@Raajmanch ua-cam.com/video/353ELN2fls0/v-deo.htmlsi=uU2vMd5ks21D-Zb4
छत्रपती संभाजी महाराज पकडल्या गेल्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं हे फक्त आपल्याला मुघल साधनांमध्ये बघायला मिळत,
त्याकाळचे भारतातील सर्व मुस्लिम इतिहासकार कवी कलश फितूर होते म्हणून संभाजी महाराज पकडले गेले असं स्पष्ट त्यांच्या पुस्तकांमध्ये करतात,
ईश्वरदास नागर हा त्याकाळचा हिंदू इतिहासकार
तसेच भारतातील सर्व ब्रिटिश इतिहासकार कवी कलश ला फितूर सांगतात,
@@Raajmanch या व्हिडिओमध्ये सर्व पुरावे दिलेले आहेत, मी तुम्हाला सर्व समकालीन पुरावे दिलेले आहे,
परंतु खोटा इतिहास लोकांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे, तुम्ही खरं सांगायला गेले तर लोक तुम्हाला शिव्या देतील.
@@vrkale9919 तू इतिहास चे पुस्तक वाचले आहे का कधी मला शिकवतो आहे yz
मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरील आठ पुस्तक वाचले आहे,
मकाजी अनंतराव यांच्या वरती सविस्तर व्हिडिओ बनवा ही विनंती 🙏🚩
नक्कीच 🙏🏻❤️
रिप्लाय दिल्याबद्दल आभारी आहे सर🙏
खूप अभ्यासपूर्ण माहिती
🙏🏻❤️
छान सर
🙏🏻❤️
Ganoji shirke che book ahe ka?
Nahi
लालुच .पहिला काळ काय आण आताचा काळ काय वेगळा नाही.
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद 🙏❤️
🙏🏻❤️
खरा फितुर होता रामचंद्रपंत अमात्य बावडेकर. मुद्दाम पनहाळगडावरून असलेली कुमक पाठवली नाहि.
👍🙏🏻
Ok. Sir
🙏🏻
Chatrapati sambhaji maharaj yana gafil thewale ani ghat zala jay Maharashtra
👍👍
संभाजी महाराजांना पकडले तेव्हा त्यांना पूर्ण स्वराज्यातून येत असतांना सर्व मावळे यांनी त्यांना सोडवण्यासाठी का कोणी अडवण्यासाठी चा इतिहास कोणाला माहिती असल्यास सांगा
Sagar madane yanche channel bagha khup प्रयत्न झाले आहेत dada सोडवण्यासाठी
32 शिराळा येथे छ. संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला यात शिराळचे बरेच लोक मारले गेले
काही अयशस्वी प्रयत्न झाले
Ajchi manse dada jati wdane Bharkutyn gele ahead aple Marathi manse aplyatach nahi jai jijaaui Jay shivaji Maharj Jay smbhaji Maharaj JAY BHIM
🙏🏻❤️
सर संभाजी महाराज यांना कसे कैद केले गेले यावर यावर सविस्तर विडिओ करा
Nakkich 👍
8:53 Jeva ego hurt hoto Teva sagle samband ana aag lagte.
अभ्यासपूर्ण विश्लेषण सर..
🙏🏻❤️
कनोजी शिर्के यांना वतनदारीmi
अतिशय अभयासपूर्ण विवेचन
🙏🏻❤️
सकवारबाई गायकवाड आणि सगुणाबाई शिर्के अशी नावं आहेत
👍👍
Shirke fitur astil किवा Nastil पण त्यांना vatnachi hav होती असे diste.
हो
Nahi pn chatrapti sambhaji maharaj yyana aatck karnya cha haat ganoji Shirke yyancha haat hota tar yyacha purawa nahi tar mng ha aapo zalla kasaa saara maharashtra mhantoy mharajana attack karaycha daw ganoji Shirke cha hota mng Kay na Kay purawa aasel ch 😊 🚩jay shivray 🚩
रामदास स्वामी याचा शिष्य रंगनाथ स्वामी याने पकडून देण्यात मदत केलीय
कारण संभाजी महाराजानी मंत्र्यांना शिक्षा दिलेला राग होता
हे तेच मंत्री होते ज्यांनी संभाजी महारांजावर विष प्रयोग 2 वेळा केला होता
अर्धे राज्य औरंगजेब पुत्रास देणार होते आणी याच मंत्र्यांना मृत्युदंड देऊ नये म्हणून रंगनाथ स्वामी प्रयत्न करत होता
काय पण फेकू नको.😂
याचा काही ऐतिहासिक पुरावा असेल तर सांगा पुढील विडिओ तसा बनवता येईल
@@Raajmanch
सज्जनगडावरून मंत्र्यांना माफ करण्या संबंधी संभाजी महाराज यांना दिलेले पत्र
Very good sir
🙏🏻❤️
Ajun bharpur ggddar aahet❤
👍
Dada
Bapuji pant Aurangjebcha Vakil Advisor???
Manusmruti sarakhi Shiksha dili??
कुठे उल्लेख आहे असा
काही ना सगमेश्वर प्रसन्न कधी झाला
??
गदरच तुमी काय पण सांगा
Kakade pn gaddar hote
Na bap bada na bhaiya sabsebada rupiya..
छत्रपती संभाजी महाराजांना ब्राम्हण कारकूनांनी पकडून दिलं होतं.
टोकाचा ब्राम्हणद्वेष. कुठूनतरी काहीही करून ओढून-ताणून बामनांना गोवायचाच...
❤
🙏🏻❤️
विश्वास पाटील यांनी खोटं लिहिले का
जे लिहिलं त्यासाठी पुरावा नसेल तर खरं कसं म्हणावं
Very nice Information
❤️🙏🏻
Lobhi & swarthy Ganoji shirke
तू आणि तुझे कुटुंब तुझे पूर्वज लोभी स्वार्थी (मला माहित आहे, पुराव्याची गरज काय)
bhava Philyadachchukla Panhahate Raigad vishalyad nahi
Mag charapati Sambhaji maharajana koni pakdun dilye
कवी कलश.. संदर्भ.. महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे
Sakwarbai Gayakwad gharantatil hotya.
फर्जंद बंधू फितूर होते.
तो सुद्धा एक तर्क आहे
Ganymulach ,shmbu maharJanla dhoka zala
Asu shakel
ata tuch shahana sangayacha rahila hota
😄
वस्तुस्थिती मांडली
🙏🏻❤️
Koni pakadun dile?
Puraave nahit
निष्पक्ष व्हिडीओ 👌
🙏🏻❤️
कवी कलश होता.. सगळी पुरावा मुबलक पुरावा असून देखील गणोजी राजे ची शक्तिनिशी बदनामी का करतात हे कोणालाही कळू शकत..
.. कवी कलश होता ह्याबद्दल संदर्भ पुरावा .. महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे
@Ganesh_12346 तसे बघितले तर सगळच खोटं आहे मग..
उगीच हा बरोबर तो बरोबर ह्याला काय अर्थ आहे?
.. व्हिडिओ वाला तरी कोणता बरोबर आहे?
.. भोसले घराण्याला राजे शिर्के विषयी प्रॉब्लेम नाही मग बाकीच्या फुसक्या घराण्याच्या लोकांच्या मताला काय किंमत?
..
@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe
@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe
@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe
@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe
चुकीचा इतिहास सांगु नका
कृपया खरा इतिहास काय आहे तो सांगावा
No
👍
आता पर्यंत हे