Pune Lok Sabha Elections : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे 'वाडेश्वर कट्ट्या'वर एकत्र
Вставка
- Опубліковано 26 бер 2024
- #abpmajha #abpमाझा #Pune #loksabhaelections #murlidharmohol #vasantmore #ravindradhangekar #wdeshwarkatta
Pune Lok Sabha Elections : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे 'वाडेश्वर कट्ट्या'वर एकत्र | Pune Wadeshwar Katta
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | राज ठाकरे मनसे | भाजप मनसे युती | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | शिंदे फडणवीस ठाकरे बैठक | Eknath Shinde Devendra Fadnavis Raj Thackeray Meet | MNS BJP Yuti Live Updates
वसंत तात्या मोरे ,कोणत्याच पक्षाला नीट कळले नाही . तात्या वंचित बहुजन आघाडी तुम्हाला किंमत आणि हिम्मत देईल ❤
वसंत तात्या अपक्ष असो किंवा वंचित कडून लढणे म्हणजे भाजप चे मुरलीधर मोहोळ पुण्याचा खासदार होणार 100%
Nm
तात्यांच्या Attitude आवडला...👌👌👌👌 असाच टिकला पाहिजे....
तुझ पद किती दिवस राहतय आता बघतोच मी नाय तुला तात्याच्या मागे फिरायला लावला तर महाराष्ट्र सैनिक नाही... जिथे खाता तिथेच घान करता🚂
Dhange nahi yenar 💯💯💯
Tatya MNS nvti sodaychi ❤
Ho...khup dukkhi kele hote more sahebana Faltu netyanni pn aata more sahebancha confidence Great 👍 aahe tech aahet Khasdar tech Martil pune cha Maidan
Vote for वसंत मोरे ✌🏻✌🏻🧡💙♥️💚
तात्यांनी (वंचित) ने मोहळ चा मार्ग सोपा केला आहे.. धंगेकर पण एक चांगला पर्याय ठरू शकतो. पुण्याचा आवाज दिल्लीत गरजला पाहिजे
पुण्याची पसंद मोरे वसंत👑🔝🦅
प्रत्येका कडे पक्षाच पाठबळ आहे. पण, माझा नेता एकटाच लढतोय❤ वसंत तात्या मोरे❤❤❤
मानलं ❤
Deposit japt hoil tumchya netyach
Jyacha swatachya pakshat kahi chalat nahi tyala kasa nivdun denar public
More aahe to ektach ladhnar
Moye Moye aahe toh 😂😂
कुणाचाही विजय होऊ द्या किव्हा पराजय होऊ द्या पण ही आहे.पुण्याची संस्कृती.II LOVE PUNE..❤❤❤❤❤❤❤❤❤
Nikhil Wagle LA jivant marl ast punyachya sanskrutine😅😅
तीनही उमेदवार भारी आहेत ,विनयशील ,विनम्र ,आहे
Dhangu jalau lakud
Vinayshil nahi
पूण्याचे जल जंगल जमीन , अदानी च्या घशात जाण्यापासून वाचवा
Chalu kele ahe punyat kabja karanyacha @@nemawatinavlakha9337
आणी ते तिघे कसे आहेत गू हाती वाले ❤️👌😅🙏
वसंत तात्या ह्या निवडणुकीत उमेदवार आहेत हे पुणेकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची कामे ग्राउंड लेव्हल ला हे दोघांपेक्षा किती तरी चांगली आहे. पुणे की पसंत मोरे वसंत
कामाचा माणूस आपला माणूस देव माणूस.. रविंद्र हेमराज धंगेकर🎉🎉
Dhangekar gund aahe
हाकेला हजर ... रविंद्र धंगेकर
काय उपयोग नाही दिल्लीत. भाजप जिंकणार आहे देशात म्हटल्यावर काँग्रेस च्या खासदारांची कामं काय होणार नाहीत. त्या पेक्षा जिंकणाऱ्या पक्षाच्या खासदाराला मत दिलेलं बरं.
Only Hatoda Tatya ❤❤❤
हरणार तो
खासदार वसंत मोरे 🚩🚩 चांगलं काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी राहिल.
Jay shivray Only vasant more🧡🙏
अण्णा छान बोलले पण रवींद्र जरा आगाऊ आहे
Masti aahe election nantar nighel
घोड्याच्या शर्यतीत उतरवलेल अशिक्षित काँग्रेसी गाढव हाय तो
धंगेकर आगाऊ काम करून दाखवणार
तात्यासाहेब जिंकलात तुम्ही दोघांना पक्षाने तिकीट दिल पण तुम्ही अपक्ष उभे आहात
अपक्ष उभे राहणे हिच चुक झालिय्
पवार साहेब च तिकीट घेतलं पाहिजे होत
तात्या अपक्ष उमेदवार नाही तर वंचित बहुजन आघाडी मधुन निवडणूक लढवित आहेत
वसंत तात्या कडक माणूस आहे❤🚩
Murlidhar mohol is great human
पुणे की पसंत मोरे वसंत❤
यात मला दोन उमेदवार आवडतात त्यात वसंत मोरे आणि मुरलीधर मोहोळ.
dhangekar padla pahije jorat
पण येणार धंगेकर
Murlidhar jinkel
I think Murlidhar jinkel
यांचा अर्थ मुरलीधर मोहोळ हेच पुण्याचे खासदार होनार
BJP पक्षाला मतदान म्हणजे एकप्रकारे काँग्रेस पक्षाला मतदान
मोहोळ ❤
मुरलीधर मोहोळ 🚩🚩🚩
Only Dhangekar ❤
निवडणूक तगडी होणार आहे पुणे लोकसभा
वसंत तात्यांच काम मस्त आहे, आता सगळ्यांनी तात्यांना धोका दिला आहे पण पुणेकर पाठीशी राहतील. काम करणारा नेता हवा, मग तो कोणत्याही पक्षाचा असावा.
वसंत मोरे 100%
पुणे की पसन्त मोरे वसंत
धंगेकर..❤❤❤
मुरली धर मोहळ झिंदाबाद निवडुन येणार आहे
वसंत तात्या मोरे च होतील खासदार पुण्याचे confidence बघा पुणेकरांनो ❤
पुण्याचा धुरंधर आपला मुरलीधर 🔥
मोदी अदानी चा ओहोळ
मूरलीधर मोहोळ
रवी भाऊ❤
Pune la MP ek dum bharich bhetnar 3 ni pan bhari ahe evdha nkki
कामाचा माणूस मुरली आण्णा मोहोळ..फिक्स खासदार..🚩🚩
40% पाणसाठा उरलाय .... लक्ष कूठं होतं , इतकी वेळ येइपर्यंत
BJP शक्यच नाही.....
काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत 😂😂
मुरलीधर अण्णा फिक्स
वंचीत बहुजन आखाडी वसंत मोरे च खासदार होतिल
धनगकर पेक्षा मोहोळ चांगले वाटले ❤
1:02 यावेळी वसंत मोरे यांना संधी द्यावी ही पुणेकरांना विनंती
धंगेकर ची भाषा गर्विष्ठ वाटते . लवकरच गर्वहरण होइल .
तात्या ❤
वसंत भाऊ निवडून येणार
Punyachi Pasand Mr More Vasant🎉🎉🎉
तात्या भारी माणूस आहे खासदार तर तात्या च नक्की
मुरली अण्णा फिक्स खासदार...🔥🔥
Vote for वसंत मोरे ✌🏻🧡💙♥️💚
Fix mnje evm set zali ka
EVM ची सेटिंग झाली असं समजायचं का मग...??? 😂😂
धंगेकर चिडून उत्तर देताय गप्पा मारायला आले का टीका करायला 🤣
ha padla pahije
Dhangekar win large of margin
वसंत मोरे फक्त
Vasant Tatya More🔝🚩
मोहोळांपर्यंत तुमचा हात नाहीच जाणार.. अण्णाला प्रचंड मताधिक्याने निवडून देणार 🚩🔥
वसंत मोरे खासदार होतील
अण्णा वसंत मोरे
Vote for वसंत मोरे ✌🏻✌🏻🚩🚩🧡💙♥️💚
मुरलीधर आण्णा मोहोळ 🌷✌🏻
मुरलीधर अण्णा आणि तात्या चांगल बोलले रवी भाऊ थोडं कड्डक बोलले 😂👍👍👌
मुरलीधर मोहोळ प्रभावी नेतृत्व आहेत
Only Murlidhar anna Mohod..
मुरलीधर अण्णा 🔥🔥
धंगेकर किती उद्धट वागताहेत मोहोळ आण्णा बरोबर त्यामुळे धंगेकरची हार निश्चित
Pan 5 varsh jumale ani Khot bolnare nakot.
Vba💙🧡💚💯💐🙏 वसंत मोरे पुणे जिल्हा खासदार 💯🙏
या interview मध्ये दिसून आला की धंगेकर किती कोत्या मनाचा माणूस आहे
Who is धनंगेकर विचारणारे कोणत्या विचारसरणीचे आहेत 😢
To chaknya tr firaycha nai yaveli… lai panauti ahe to bc.. pathva parat kolhapurla😂
@@dhananjayhundiwalearey dada pn je bolla toh barobar bolla ahet toh kotya manacha
मुरलीधर...ऊंटावर बसून शेळ्या हाकणारा
पूण्यासाठी निधी ना देणारा चं पा. दिलदार आहे
धंगेकर जरा फुगरट आहे... मोहळांशी जास्त संपर्क नाही म्हणतोय... आणि मोहोळ म्हणाले मित्र आहेत म्हणून... इथंच कळतात संस्कार
Kotya ahe
लोकांना थापाडे आवडतात
barobar
प्रतिनिधी मोठ्या मनाचा असावा, हे खरे पैलवानांचे लक्षण असते ते मुरली अण्णांनी दाखवले आहे, तेच प्रचंड मतांनी निवडून येतील (तिघांच्या एकमेकां वरील प्रतिक्रिया वरुण कोण निवडून येईल ते समजलेले आहे
Ekdam barobar bollat aapan (gurmi nighel election jhalyav)
Aabki baar murli annna khasdaar ❤🎉
Vasant tatya❤❤❤
पुण्याची पसंत मोरे वसंत ❤
तात्या ✅️
रवींद्र भाऊ ❤ भावी खासदार
नाही होणार.. आघाव आहे, पुणेकर स्वीकारणार नाही
मुरलीधर जिंकेल
मोहोळसाहेबांन पर्यंत हात तुमचा जाणार पण नाही..Only One Murlidhar Mohol❤️
मोहोळ आण्णा... 🚩
ते सगळं जाऊदे पण रविंद्र धंगेकर किती ऊद्दट पणे बोलत होते 😢
याचा जवाब मिळनार😡🤐 ४जुन ला
कसब्यात मिळाला ना😂
Murlidhar Ana Mohol M P 🚩✌️
Vote for वसंत मोरे ✌🏻✌🏻🧡💙♥️💚
मोहोळ यांचा विजय होण्यासाठीच वसंत मोरे उभे राहीलेत
मोहोळ 🚩🚩🚩
Khup Khup chaan
मुरली अण्णा❤
राजकरण चं वातावरण असं पाहिजे. ❤
अगदी बरोबर👍
राजकरण चं वातावरण असं पाहिजे.❤ यांनी लाईक करावं
❤
धांगेकर खासदार होण्यासाठी योग्य नाही. खासदार होण्यासाठी मोठ मन लागत ते धांगेकर कडे नाही. वसंत मोरे आणि मुरली खाते candidate आहेत.
मुरली अण्णा 🎉
Only Murli Anna
Only Ravi Dhangekar ✨
धंगेकर उद्धट माणूस आहे...😢😢😢
Hoy te ajun lokana kalat nahiy, sgle chamchyani comments ni bharun kadhaly😂
तात्या
किंग. मेकर. मोरे. 👍🏿👍🏿 बेस्ट लिडर. वंचित बहुजनांचा बुलंद आवाज. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फक्त. वसंत
वसंत तात्या ला मराठा मोर्चा कडून उमेदवारी मिळणार
मी भाजपाचा कट्टर विरोधक आहे, पण मुरलीधर मोहोळ माणूस चांगला आहे.
पण वसंत मोरे निवडून यायला हवे.
पण येणार रवींद्र धंगेकर. 😂😂
तात्या तुम्हचा विजय 💯 होणार जय भीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
Vasant More saheb ❤❤❤
एकदा पुणेकरांनी वसंत तात्यांना संधी दिली पाहिजे पुणेकरांना खूप फायदा होईल खरच.
किती मुजोर भाषा रवींद्र धंगेकर यांची , दोघे सांगतात मित्र आहोत आम्ही पण धंगेकर म्हणतात परिचयाचे नाहीत
कांग्रेस ची विचारधारा नीच म्हणून तर मुरली अण्णा मित्र च आहे म्हणला असता तर काय यच्या झोळीत धोंडा पडला असताका
Muralidhar Anna Mohol's ground level working is better than Ravindra's work.
आकाशात सूर्य आणि चंद्र पुण्यात फक्त रविंद्र
✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋✋✋वोट फार कांग्रेस ✋✋
Only Ravinder Dhangekar
Only murlidhar mohal Anna 🚩🚩💐💐
Murli aana jindabad❤
Only तात्या❤❤❤
only Dhangekar 💪💪💪💪
🧡💚वंचित बहुजन आघाडी 💛💙
Ravi bhau tuff fight denar nakich 😊
मोहोळ साहेब शांत संयमी 👌👌👌👍👍👍
मुरली धर मोहोळ जिंदाबाद
Congratulations to all of the 3 leaders ❤
पुण्यात फक्त वसंत तात्या ❤
वसंत तात्या मोरे भावी खासदार
रवि भाऊ
Murlidhar Mohol fix khasdar honar💪
मूरली आण्णा only 🙏🙏🙏🙏
पुण्यामध्ये फक्त कमळ फुलणार 🪷
Great🎉
Ravi bhau 🚩🚩🚩