सोयाबीन डिजिटल शेती शाळा - व्हिडिओ १३ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - किडींची ओळखपरेड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • सोयाबीन पिकावर कोणकोणत्या किडींचा हल्ला होतो, त्या किडी ओळखायच्या कशा तसेच त्यांच्या प्रादुर्भावाची लक्षणे कोणती, शत्रूकीटक व मित्रकीटक म्हणजे काय व त्यांच्यातील फरक कोणते, मित्रकीटक कीडनियंत्रणामध्ये कोणती भूमिका बजावतात हे माहित करुन घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा.
    सोयाबिन शेती शाळेचे इतर व्हिडिओ बघा:
    -- व्हिडिओ १ - ओळख: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ २ - पूर्व मशागत: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ३ - बियाणे निवड: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ४ - कीड नियंत्रणाची पूर्वतयारी: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ५ - नोंदवही: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ६ - बीजप्रक्रिया: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ७ - पेरणी: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ८ - जीवामृत तयार करणे: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ९ - जीवामृताचा योग्य वापर: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ १० - फवारणीची विद्राव्य खते: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ ११ - तणनियंत्रण: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ १२ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - परिचय: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    -- व्हिडिओ १४ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - निमार्क व दशपर्णी अर्क: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
    ---
    Join the Paani Foundation community!
    Facebook: paanifoundation / SatyamevJayate
    Twitter: paanifoundation
    Instagram: paanifoundation
    Website: paanifoundation.in
    Email ID: paanifoundation@paanifoundation.in

КОМЕНТАРІ • 10

  • @omkarmaskalle8822
    @omkarmaskalle8822 3 роки тому +1

    खुप सविस्तरपणे मार्गदर्शन केलात… सर धन्यवाद🙏🏼🙏🏼

  • @chanrashekharyadav4506
    @chanrashekharyadav4506 3 роки тому +3

    खुप खूपच छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून अभिनंदन व आभार .
    या किडिवर काय फवारायचे ते आपण सांगलच सर पण त्यासाठी फवारणी पंपा ला कोणते नोजल वापरावेत हेही सांगा .म्हणजे अचूक पणे फवारणी झाल्यास शेतकऱ्यांचं वेळ व श्रम वाचतील धन्यवाद

  • @samadhan5337
    @samadhan5337 2 роки тому

    सर आपण खूप छान मार्गदर्शन करता खूप खूप धन्यवाद.

  • @changdeo
    @changdeo 3 роки тому +2

    छान माहिती दिली आहे .

  • @shivshankarmankar8869
    @shivshankarmankar8869 3 роки тому +2

    सुंदर माहीती दिली सर धन्यवाद

  • @sureshsutar8667
    @sureshsutar8667 3 роки тому +2

    Khup chan mahiti ahe

  • @santoshkharat3507
    @santoshkharat3507 3 роки тому +2

    👌👌🌺🌺

  • @Ash78677
    @Ash78677 3 роки тому +1

    💋

  • @gopalpatil7579
    @gopalpatil7579 3 роки тому +2

    Seema gopal gondchwar kharp ku icrp

  • @maracohen5930
    @maracohen5930 3 роки тому +2

    English Subtitles please?