प्रकाश सापळे - नैसर्गिक कीड व्यवस्थापन | Light Traps - Natural Pest Management | Paani Foundation
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- शेतामध्ये लाईट बल्बचा वापर फक्त अंधार दूर करण्यासाठीच नव्हे, तर अजून एका भन्नाट गोष्टीसाठी करता येतो. पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी. आता प्रकाशाचा वापर करुन या किडींचं नियंत्रण कसं करावं हे शिकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. बोनस म्हणून रोमियो आणि ज्युलिएटची गोष्टही ऐका!
नैसर्गिक कीड व्यवस्थापनावर इतर व्हिडियो इथे पहा:
१. शेतकऱ्यांचा शोले: • शेतकऱ्यांचा शोले - नैस...
२. चिकट सापळे: • चिकट सापळे - नैसर्गिक ...
३. कामगंध सापळे: • कामगंध सापळे - नैसर्गि...
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation
Instagram: paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in
खूप छान माहिती दिली सर तुम्ही.
श्रीमान मोहीते सर संभाषण कौशल्य, तंतोतंत परीपूर्ण माहिती मोजक्या शब्दात समजून सांगण्याची जी कला आपण आत्मसात केली आहे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे
Keep it up
संपूर्ण माहीती व्यवस्थीत व प्रात्याशीका सह सांगीतल्या मुळे ह्यचा शेतकरी लोकांना खुप फायदा होईल सर
Sir ajun bakichya method var video banva Ashi 👍 hi video khup Chan hoti
Very good and informative
Simple but best person.
Khupach romantic paddhtini shikvat ahaat sir
Great expenation
Best information sir
Dear Paani foundation, you guys are doing amazing work! Kindly include Hindi and English in your narration or subtitle to reach to maximum audience
Very good information given by you
Great sir
👌👌 information sar TQ 🥳
Khup chan sir
Good Informatiom sir
Superb sir 👌
धन्यवाद,❤
Sir it is very very beneficial to farmers. Please give me idea that where we will get the Prakash Sapale.
मस्त सर
Organic farming is possible with the above methods of precautions
👍👍
आंबा बागेसाठी याचा उपयोग होईल का
Harin,nil gay,rohi,khup tras d'etat upay sanga
Great.sir🙏🙏
सर हे सौरऊर्जा वरील प्रकाश सापळे किती रुपयाला मिळतात.कोठे मिळतील. एकरी किती लावावे.
LED bulb cha vapr karta yeto ka
नमस्कार सर माझ्याकडे गुलाब आहे तर थिप्स मावा तुडतुडे व आळी आहेत तर कुठला काय करावे
सर या मध्ये मित्र किट तर नष्ट होणार नाही ना.
आंबा बागेसाठी प्रकाश सापळे उपयोगी होतील का आणि ते किती उंचीवर लावले पाहिजेत?
लाईट ट्रॅप कोठे मिळतो आणि किंमत सांगा
कुठे मिळतात
काय किंमत आहे,सर
सौर प्रकाश सापळा तर रात्र भर चालू राहतो.
मग त्यावेळी मित्र किडी मरत नाहीत का
कुठे मिळेल प्रकाश सापळा
Kim at.kiti
विकत कसे gyache university tun
किंमत आहे सैर उ सापळा चि
सोलर सापळा किंमत किती आहे
1699
रॉकेल मिळत नाही आता
गोड तेल
ramesh.kolhe.khuthe.milnar.he.saple.rakel.bhetat.nahi