सोयाबीन डिजिटल शेती शाळा - व्हिडिओ १८ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - जैविक कीटकनाशके
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- जैविक कीटकनाशके म्हणजे काय, ती कशापासून बनवलेली असतात, त्यांचा वापर करुन पतंगवर्गीय व रस शोषणाऱ्या किडींचे तसेच हुमणीचे नियंत्रण कसे करावे, कोणत्या किडीसाठी कोणती जैविक कीटकनाशके फवारावीत, त्यांचे प्रमाण किती असावे या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा.
सोयाबिन शेती शाळेचे इतर व्हिडिओ बघा:
-- व्हिडिओ १ - ओळख: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ २ - पूर्व मशागत: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ३ - बियाणे निवड: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ४ - कीड नियंत्रणाची पूर्वतयारी: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ५ - नोंदवही: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ६ - बीजप्रक्रिया: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ७ - पेरणी: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ८ - जीवामृत तयार करणे: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ९ - जीवामृताचा योग्य वापर: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ १० - फवारणीची विद्राव्य खते: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ११ - तणनियंत्रण: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ १२ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - परिचय: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ १३ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - किडींची ओळखपरेड: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
--व्हिडिओ १४ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - निमार्क व दशपर्णी अर्क: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
--व्हिडिओ १५ - एकात्मिक कीडव्यवस्थापन - सापळ्यांचा वापर: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ १६ - पाणीव्यवस्थापन: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ १७ - ट्रायकोकार्ड: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation
Instagram: paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in
छान आणि रंजक माहिती.
Sir komdi khat enrich kasa karava, please thoda sanga 🙏🙏
Sir very Nice Information 🙏🙏🙏
Fish oil हे औषध कोणत्या प्रकारात मोडते याचा वापर करावा की नाही
हळद पिकातील हुमणी चं नियंत्रण कसं करावं??
सर्व चांगले आहे सर पण हे milat nahi market madhe
ही किटकनाशके ऑनलाईन मिळतील काय??🙏
ज्योती किरण काकड गावाचे नाव पारडी प्रभाग दगडपारवा आय सी आर पी महाराष्ट्र शासन जीवनोन्नती अभियान उमेद
Soya senga fool nahi