VikasChaudhariVlogs
VikasChaudhariVlogs
  • 99
  • 602 637
एस टी च्या पास ने केलेला मालवण चा सर्जेकोट किल्ला | Sarjekot Fort | Malvan
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदूर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले.
अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा.
Vikas chaudhari vlog
इतर विडिओ -
शनिवारवाड्याचा इतिहास- ua-cam.com/video/jwmsqhIwqg0/v-deo.htmlsi=ZbjwSwa47cfdbbNm
देशमुख वाडा -ua-cam.com/video/jI9FdOXJ5rE/v-deo.htmlsi=3ED48Q-GUgdNEqqQ
शिवथरघळ आणि चंद्रराव मोरे वाडा -ua-cam.com/video/rb5DNZLhEbE/v-deo.htmlsi=Td7XlRzPzGFutrOj
नाना फडणीस वाडा -ua-cam.com/video/IzmGeouIJvk/v-deo.htmlsi=952sYKKVawoy5xEC
सोनगड किल्ला -ua-cam.com/video/4sNiUkkuff4/v-deo.htmlsi=gQ2FKBc-apJMZvWd
Plus Valley -ua-cam.com/video/ij5v72VWwnA/v-deo.htmlsi=UQLSKWxwmAJq_ads
मंगरूळ किल्ला -ua-cam.com/video/cPh0brZpLoE/v-deo.htmlsi=B40_SgK-cm_WdxfM
राजकोट किल्ला -ua-cam.com/video/hksvcqyTBz4/v-deo.htmlsi=0euJIpWvuIt6K-kG
मोहिते वाडा -ua-cam.com/video/QTeXn2keKnM/v-deo.htmlsi=C2V_GvvTkSKZphem
बापू गोखले वाडा -ua-cam.com/video/uQYrzZx65Tg/v-deo.htmlsi=67CKStyUsP4LdMLN
चंद्रचुडांचे वाडे -ua-cam.com/video/yJ2EBgQ4A8E/v-deo.htmlsi=u2Y5uzr797bmKmGN
दावडी निमगाव खंडोबा -ua-cam.com/video/-XghIwryIiQ/v-deo.htmlsi=i-dfofXsDLFoSdOY
अधिक माहितीसाठी vc10091993@gmail.com
Like, Comment, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Video पाहिल्या बद्दल मी आपला आभारी आहे 🙏🏻
उपकरण - amzn.eu/d/24IbaiE
GoPro HERO10 Black Waterproof Action Camera with Touch Screen 5K Ultra HD Video 23MP Photos 1080p Optical Zoom 1x Live Streaming Stabilization, Dual Screen, HyperSmooth 4.0 and Time Warp 3.0 amzn.eu/d/hxHOlOk
amzn.eu/d/hxHOlOk
Your Queries -
#kokan
#trek
#trekking
#trekvlog
#adventure
#kokanvlog
#Sarjekot
#सर्जेकोट
#vikaschaudharivlogs
#मालवण
Переглядів: 126

Відео

सह्याद्रीच्या धारेखालच्या भिवगडाचा खंदक पाहिलात का? | भिवगड | कर्जत | bhivgad fort | karjat
Переглядів 2,4 тис.3 місяці тому
सह्याद्रीच्या धारेखालच्या भिवगडाचा खंदक पाहिलात का? | भिवगड | कर्जत | bhivgad fort | karjat
लोखंडी शिड्या असलेला सोंडाई | सोंडाई किल्ला | कर्जत sondai fort | Karjat
Переглядів 2443 місяці тому
कर्जतमधील काही कमी ज्ञात आकर्षणांमध्ये, सोंडाई किल्ला हा कर्जत, महाराष्ट्राजवळील फारसा प्रसिद्ध नसलेला किल्ला आहे आणि साहसी ट्रेकिंगच्या अनुभवांसह पर्यटकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर विडिओ - प्रति शनिवारवाडा- ua-cam.com/video/2ZcnmWfX9bY/v-deo.htmlsi=YJivDGD9f4ybKyBt शनिवारवाड्याचा इतिहास- ua-cam.com/video/jwmsqhIwqg0/v-deo.htmlsi=ZbjwSwa47cfdbbNm देशमु वाडा -ua-cam.com/video/jI9...
पालगड सोबत नव्याने शोध लागलेला रामगड किल्ला | The newly discovered Ramgad near Palgad | Ratnagiri
Переглядів 4594 місяці тому
साने गुरुजी यांच्या पालगड गावानजिक असणाऱ्या पालगड या दापोली तालुक्यातील दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर ‘रामगड’ नावाचा किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासकांनी शोधला आहे. या गडावर तटबंदीचे अवशेष व मातीच्या भांडीचे अवशेष देखील आहेत. पालगडच्या पायथ्याशी असलेल्या किल्लेमाची गावातील किल्लेदार विचारे यांची समाधी विशेष पाहण्यासारखी आहे. ‘पालगड’ सोबत पाहूया अपरिचित ‘रामगड’ किल्ला. अशाच जुने...
रघुनाथ दाजी नगरकर वाडा | दगडी वाडा | Raghunath Daji Nagarkar Wada | Pune
Переглядів 3,3 тис.4 місяці тому
रघुनाथ दाजी नगरकर वाडा | दगडी वाडा | Raghunath Daji Nagarkar Wada | Pune अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा. Vikas chaudhari vlog इतर विडिओ - प्रति शनिवारवाडा- ua-cam.com/video/2ZcnmWfX9bY/v-deo.htmlsi=YJivDGD9f4ybKyBt शनिवारवाड्याचा इतिहास- ua-cam.com/video/jwmsqhIwqg0/v-deo.htmlsi=ZbjwSwa47cfdbbNm देशमु वाडा -ua-cam.com/video/jI9FdO...
महाराज प्रतापसिंह भोसले राजवाडा #सातारा #satara #viral #shorts #history
Переглядів 8085 місяців тому
महाराज प्रतापसिंह भोसले राजवाडा #सातारा #satara #viral #shorts #history
आशिया खंडातील सर्वात मोठे लाकूडकाम असलेला राजवाडा | Biggest Wooden Structure In Asia | Satara Palace
Переглядів 11 тис.5 місяців тому
आशिया खंडातील सर्वात मोठे लाकूडकाम असलेला राजवाडा | Biggest Wooden Structure In Asia | Satara Palace अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा. Vikas chaudhari vlog इतर विडिओ - शनिवारवाड्याचा इतिहास- ua-cam.com/video/jwmsqhIwqg0/v-deo.htmlsi=ZbjwSwa47cfdbbNm देशमु वाडा -ua-cam.com/video/jI9FdOXJ5rE/v-deo.htmlsi=3ED48Q-GUgdNEqqQ शिवथरघळ आणि च...
इथं लिहिला पाहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास | ग्रँट डफ बंगला | सातारा | Grant Duff Bunglow | Satara
Переглядів 8 тис.5 місяців тому
ग्रँट डफ बंगला | सातारा | Grant Duff Bunglow | Satara | सातारा अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा. Vikas chaudhari vlog इतर विडिओ - शनिवारवाड्याचा इतिहास- ua-cam.com/video/jwmsqhIwqg0/v-deo.htmlsi=ZbjwSwa47cfdbbNm देशमु वाडा -ua-cam.com/video/jI9FdOXJ5rE/v-deo.htmlsi=3ED48Q-GUgdNEqqQ शिवथरघळ आणि चंद्रराव मोरे वाडा -ua-cam.com/video/rb...
इथूनच वसईचा रामसंग्राम सुरु झाला | अंजुरकर नाईक वाडा | Anjurkar Naik Wada | अंजूर | ठाणे
Переглядів 5246 місяців тому
अडीच-तीन वर्षांचा काळ सरत अखेर वसईच्या किल्ल्यावर रणसंग्रामाचा शेवट झाला आणि साष्टी पौर्तुगीजमुक्त झाली. यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या राणे (नाईक) यांनी या लढाईला श्री शिव-संभाजी महाराजांपासूनच केली होती मात्र पेशवेकाळात श्री सिद्धीविनायकाच्या आशिर्वादाने गंगाजी नाईकांनी यांच्यामुळे वसईचा युद्धसंग्राम पुन्हा पेटला आणि अडीच-तीन वर्षांनी उत्तर कोकण पोर्तुगीज मुक्त झाला. या नाईक घराण्याचा 400 वर्षा...
सह्याद्रीतील नैसर्गिक कुंड | Jewel of Sahyadri | Lotus waterfall | Ekole Valley
Переглядів 155 тис.6 місяців тому
सह्याद्रीतील नैसर्गिक कुंड | Jewels of सह्याद्री | Lotus waterfall | trek | vikaschaudharivlogs सध्या चर्चेत असणारा सह्याद्रीतला कुंड. उंचडोंगरांगेत लपलेलं निसर्गसौंदर्य तसाच सह्याद्रीचा मध्यम श्रेणीचा Trek आणि समोर उभं राहणारं हे कातळकाड्यातलं सु ❤️ अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा. Vikas chaudhari vlog इतर विडिओ - शनिवारवाड्याचा इ...
कथा-विस्तार शनिवारवाडा पुणे | shaniwarwada fort history | Pune
Переглядів 8946 місяців тому
कथा-विस्तार शनिवारवाडा पुणे | shaniwarwada fort history | पुणे पेशवाई अस्ताला गेली आणि वाड्याचे ग्रह पालटले सन १८२८ ला वाडा जळाला. १८८२ सालापर्यंत वाड्यात कैदखाना होता. मेंटल हॉस्पिटल होते. काही दिवस पोलिसांची घरे ,दप्तरखाना, दिवाणी न्यायालय होते! वाडा जळाल्यावर आतील इमारती ब्रिटीशांनी बांधलेल्या होत्या. पुढे याच जागेचा उपयोग ब्रिटिशांच्या काळात जाहीर फाशीच्या मैदानासाठी झाला. नंतर काही दिवस ते...
सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या देहाच्या पालखीच्या विसाव्याने पावन झालेला वाडा | गायकवाड-खोत वाडा
Переглядів 6 тис.7 місяців тому
सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या देहाच्या पालखीच्या विसाव्याने पावन झालेला वाडा | गायकवाड-खोत वाडा गायकवाड-देशमु वाडा | गायकवाड-खोत वाडा | वरंध महाड | Gaikwad - Khot Wada | Varandh| Mahad रायगड जिल्ह्यातील वरंध ता. महाड येथील छत्रपती घराण्याशी सदैव स्वामीनिष्ठ असणारे श्री संभाजी नरसोजी गायकवाड अधिकारी शिक्केकरी देशमुख, तपे बिरवाडी यांचा ४०० वर्षापुर्वीचा एतिहासीक वाडा आजही सुस्थितीत आपल्या कार्यक...
दासबोधभूमी शिवथरघळ आणि सोबत जावळीच्या चंद्रराव मोरे यांचा ऐतिहासिक राजवाडा | Shivtharghal history
Переглядів 45 тис.7 місяців тому
दासबोधभूमी शिवथरघळ आणि सोबत जावळीच्या चंद्रराव मोरे यांचा ऐतिहासिक राजवाडा | Shivtharghal history शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. शिवथरघळ महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही सावित्रीला जाऊन मिळते. तिच्या काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहुबाजूंनी वेढलेल्या...
भानूंचे वाडे भाग -2 नाना फडणीस वाडा | मेणवली | वाई | Nana Fadanis Wada | Menavali | Wai
Переглядів 9107 місяців тому
नाना फडणीस वाडा | मेणवली | वाई | Nana Fadanis Wada | Menavali | Wai वाई मधील बांधकामाबरोबर मेणवली येथेही नाना फडणीसांनी एक वाडा बांधला कृष्णा नदीच्या काठावर वळणावर अर्धगोलाकार घाट बांधून मेणेश्वर व विष्णू यांची मंदिरे उभी केली. वाईजवळील मेणवली गावामध्ये असलेला हा वाडा हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक घराण्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांपैकी भानू या घरा...
भानूंचे वाडे | वाई | सातारा | भाग-1 | Bhanunche Wade | Wai | Satara
Переглядів 5507 місяців тому
भानूंचे वाडे | वाई | सातारा | भाग-1 | Bhanunche Wade | Wai | Satara
मोरे पाटील वाडा | More Patil Wada | बारामती | मोढवे | Baramati | Modhave
Переглядів 6 тис.8 місяців тому
मोरे पाटील वाडा | More Patil Wada | बारामती | मोढवे | Baramati | Modhave
Plus Vally | Mulashi
Переглядів 1,1 тис.8 місяців тому
Plus Vally | Mulashi
कालौघात संपणारा फर्जंद भोसले यांचा वाडा पाहिलात का?
Переглядів 1,1 тис.8 місяців тому
कालौघात संपणारा फर्जंद भोसले यांचा वाडा पाहिलात का?
ऐतिहासिक पुरंदरे वाडा | मोढवे | बारामती | Purandare Wada | Modhave | Baramati
Переглядів 1,8 тис.9 місяців тому
ऐतिहासिक पुरंदरे वाडा | मोढवे | बारामती | Purandare Wada | Modhave | Baramati
सागरगड किल्ला | अलिबाग | Sagargad Fort | Alibaug
Переглядів 5369 місяців тому
सागरगड किल्ला | अलिबाग | Sagargad Fort | Alibaug
विठोजी राजे | भांबोरकर भोसले वाडा | Bhamborkar bhosale wada |
Переглядів 3 тис.9 місяців тому
विठोजी राजे | भांबोरकर भोसले वाडा | Bhamborkar bhosale wada |
सरदार शितोळे वाडा | पाटस | Sardar shitole wada | Patas
Переглядів 6 тис.9 місяців тому
सरदार शितोळे वाडा | पाटस | Sardar shitole wada | Patas
शिवकालीन तुळजा भवानी मंदिर | मुळशी पिरंगुट | Tulaja Bhawani Temple Mulashi
Переглядів 7179 місяців тому
शिवकालीन तुळजा भवानी मंदिर | मुळशी पिरंगुट | Tulaja Bhawani Temple Mulashi
श्री दुर्गामाता दौड मुळशी | भुकूम | पिरंगुट | पौड
Переглядів 3029 місяців тому
श्री दुर्गामाता दौड मुळशी | भुकूम | पिरंगुट | पौड
श्री दुर्गामाता दौड समारोप 2023 | मुळशी तालुका | पिरंगुट
Переглядів 2199 місяців тому
श्री दुर्गामाता दौड समारोप 2023 | मुळशी तालुका | पिरंगुट
कशी होते मुळशी तालुक्याची श्री महादुर्गा दौड | durganmata Daud Mulshi | शिप्रतिष्ठान हिंदुस्थान
Переглядів 93410 місяців тому
कशी होते मुळशी तालुक्याची श्री महादुर्गा दौड | durganmata Daud Mulshi | शिप्रतिष्ठान हिंदुस्थान
श्री शिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी दुर्गामाता दौड
Переглядів 27910 місяців тому
श्री शिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन | श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी दुर्गामाता दौड
रायगडच्या प्रभावळीमधला सोनगड किल्ला | songad Fort | Dist -Raigad
Переглядів 22610 місяців тому
रायगडच्या प्रभावळीमधला सोनगड किल्ला | songad Fort | Dist -Raigad
कोकणातील गणपती विसर्जन | kokanatil ganapati visarjan |Devgad | साळशी | देवगड | सिंधुदुर्ग
Переглядів 46710 місяців тому
कोकणातील गणपती विसर्जन | kokanatil ganapati visarjan |Devgad | साळशी | देवगड | सिंधुदुर्ग
कोकणातील आरती भजन आणि धमाल | गौरी-गणपती | साळशी | देवगड
Переглядів 39610 місяців тому
कोकणातील आरती भजन आणि धमाल | गौरी-गणपती | साळशी | देवगड

КОМЕНТАРІ

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 5 днів тому

    वाडा पाहुन एक बाल गीत आठवणी ने मन प्रसन्न झाले, चांदोबा चांदोबा भागलास कां लिबोंणी च्या झाडा मागे दडलास कां लिबोंणी चे झाड करवंदी मामा चा वाडा चिरेबंदी हे वैभव प्राप्त परचुरे यांच्या पुण्याई असावी भाग्यवान आहात, आपल्याला मानाचा मुजरा, 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 7 днів тому

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 8 днів тому

    वा डे वास्तू भारदस्त आणि आत्मिय वाटतात.धन्यवाद

  • @satishshete8720
    @satishshete8720 11 днів тому

    येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा महाराज की जय 🕉️🙏🍎

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 12 днів тому

    इतिहासाच्या ही सर्व पाऊल खुणा ही शिल्लक राहिलेल्या नाहीत हे खूप दुर्दैवी आहे , जावळीचे चंद्र राव मोरे यांच्या प्रति आपुलकी नसेल ही पण तो छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा भाग आहे , व कायम राहणार , तुम्ही खूप प्रयास केलेत म्हणून तुमचे धन्यवाद ,, गायकवाड यांचे ही कौतुक करावे तेवढे थोडे , इतिहास प्रेमी किंवा मोरे यांच्या वंशजांनी तेथे किमान हद्दी साफ करून तेथे चौथरा तरी निर्माण करावा ,, समर्थ रामदास स्वामी यांची घळी खूप प्रेक्षणीय ,,, त्यांनी वारसा जपून तेथील पावित्र्य जपले आहे हे अती उत्तम ❤❤❤❤❤

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 17 днів тому

    छान माहिती दिलीत, धन्यवाद साहेब यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट 🙏

  • @user-xp5dh9kc4s
    @user-xp5dh9kc4s 18 днів тому

    साताऱ्यात, जिल्हा त बेलवडे बुद्रुक कराड तालुका

  • @user-ct3wb4mc7m
    @user-ct3wb4mc7m 20 днів тому

    Khamgaon Dist Buldana ahe ka

  • @ArjunThombare-z3n
    @ArjunThombare-z3n 21 день тому

    धन्यवाद, छान माहिती 🙏

  • @prasad_shitole96
    @prasad_shitole96 21 день тому

    Punyat pan khup motha wada ahe . Ani madhya pradesh cha gwalior madhi

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 23 дні тому

    Tapkir. Taapkir. Wrong. Please adjust it. Vv. 31724.

  • @jadhavsangramsinh4994
    @jadhavsangramsinh4994 23 дні тому

    पुढील नवीन व्हिडिओ साठी शुभेच्छा.

  • @jadhavsangramsinh4994
    @jadhavsangramsinh4994 23 дні тому

    व्हिडिओ चित्रीकरण खूप छान केलेत. माहिती अगदी बरोबर, धन्यवाद.

  • @jadhavsangramsinh4994
    @jadhavsangramsinh4994 23 дні тому

    धन्यवाद. आपण आज आम्हास आमची शाळा दाखवलीत.आता आत सोङत नाहीत.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 26 днів тому

    शितोळ्यांची शिवकालीन 105 गावे होती.म्हणजे वेगवेगळे गाव.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 26 днів тому

    सुंदर. एकूनच देशमुख समाजाचा जाज्वल्य इतिहास आपण दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे म्हणून असे अनेक सरदार घराणी आहेत.पासलकर जेधे बांदल शितोळे मारने शिळीमकर ढमाले .... पन काही नीच लेखकांनी कुत्सित भिवनेने संपूर्ण देशमुख समाज खलनायक ठरवला आहे.

  • @user-yy2pz1vr9g
    @user-yy2pz1vr9g Місяць тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si Місяць тому

    तुमच्यामुळे ही ऐतिहासिक म्हणावी अशी गुद जुनी वास्तू पहाता आली. धन्यवाद. 🙏🙏

  • @user-mh3yd1ev4n
    @user-mh3yd1ev4n Місяць тому

    या वाड्याचे पुनर्वसन?????

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Місяць тому

    sundar.palace.satara...

  • @yashodhaj51
    @yashodhaj51 Місяць тому

    Shitole from Gwalior

  • @actorprathmeshjadhavvloges1216
    @actorprathmeshjadhavvloges1216 Місяць тому

    Are dada 35 ani re 65 ahe

  • @shailendrapatil8623
    @shailendrapatil8623 Місяць тому

    हा तो बंगला नाही. तो वेगळा आहे.

  • @Babyachabap
    @Babyachabap Місяць тому

    या शितोळे देशमुखांना नरसिंहराव हा किताब होता. यांच्या घराण्यावर पुणे प्रांतीचे राजा शितोळे देशमुख हे पुस्तक लिहिलेले आहे जे खूप माहितीपूर्ण आहे.

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 26 днів тому

      माझ्याकडे ते पुस्तक आहे.

    • @Babyachabap
      @Babyachabap 26 днів тому

      @@user-qr4tu3bo9z कोणत्या प्रकाशनाचे आहे किंवा कोठे मिळू शकेल हे पुस्तक आता

  • @ashishdahbara7103
    @ashishdahbara7103 Місяць тому

    Beautiful ❤, plz make more videos like this 👍

  • @Babyachabap
    @Babyachabap Місяць тому

    शिवाजी महाराजांचे मावस घराणे नाही. मावशी व काकांचे घराणे म्हणा. शिवरायांची मावशी गिरजाबाई जाधवराव बाईसाहेब या राजमाता जिजाऊ साहेबांच्या भगिनी बेलवड्याच्या बालाजी नाईक ढमाले देशमुखांना दिल्या होत्या. बालाजी नाईक खूप वर्षे राजगड किल्ल्याचे किल्लेदार होते तसेच सिंहगडाच्या लढाईत नाईक सहभागी होते असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात सापडतो. म्हणून हे घराणे शिवरायांच्या मावशी आणि काकांचे घराणे आहे

  • @Babyachabap
    @Babyachabap Місяць тому

    हा थेरडा नगरकर नाही. त्याच्या भिकार वृत्तीवरूनच दिसतंय ते.

  • @rameshjavir2435
    @rameshjavir2435 2 місяці тому

    त्याचा जीर्णोद्धार व्हावा

  • @MrRahulmarne
    @MrRahulmarne 2 місяці тому

    maza ajol damale deshmukh

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 20 днів тому

      तुम्ही आंदगाव चे का मारणेवाडीचे

    • @MrRahulmarne
      @MrRahulmarne 11 днів тому

      @@indrajeetpaygude8730 Andgaon

  • @sachetandalvi4993
    @sachetandalvi4993 2 місяці тому

    Photo ani pustak kuthe milel please guide me

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 місяці тому

    साताराचया प्रतापसिंह राजांच्या बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @kishorpawar2
    @kishorpawar2 2 місяці тому

    आपली संस्कृती व वारसा जतन करणे गरजेचे आहे, सातरकरानी यासाठी प्रयत्न करणे व तो शासन दरबारी मांडणे फार गरजेचे आहे,,,,,

  • @ulkadevrukhkar7878
    @ulkadevrukhkar7878 2 місяці тому

    Sundar mahite

  • @sampatdhole6845
    @sampatdhole6845 2 місяці тому

    🙏🙏

  • @SiddeshPawarVlogs
    @SiddeshPawarVlogs 2 місяці тому

    जबरदस्त

  • @Mivatsaru
    @Mivatsaru 2 місяці тому

    nice

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u 2 місяці тому

    बडोद्याचे गायकवाड हे मालेगाव कौलाने येथील आहेत मालेगाव झोडगे येथे त्यांनी बांधलेले शिव मंदिर प्रसिद्ध आहे आणि तिथे पण त्यांचा वाडा आहे मराठ्यांचा इतिहास जरा फुसका दिसतो

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 місяці тому

    हा कुठे आहे

  • @निवृत्तिपाटील

    सरकार ने हया गड़ा वर वृक्षसंवर्धन करायला हवा किवा तिथल्या ग्रामस्थ मंडली ने तरी करायला हवा मस्त व्लॉग्स ब्रो कीप इट अप तुझ्या मूले आम्हा ला महिति मिलते 🙏🏻🙏🏻

  • @nileayshpawar3378
    @nileayshpawar3378 3 місяці тому

    एक हटके ट्रेक... अन त्याची माहितीही 👌👌

  • @ganeshdhamale7229
    @ganeshdhamale7229 3 місяці тому

    आमच्या आत्याचा वाडा आहे

  • @ganeshdhamale7229
    @ganeshdhamale7229 3 місяці тому

    आमच्या आत्ताचा वाडा आहे

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 3 місяці тому

    khandak jara jawalun dakhwayala paahije hota kiti khol aahe lambi kititi aahe rundi kiti aahe etc maahit

  • @santoshgaonkar7902
    @santoshgaonkar7902 3 місяці тому

    Khup chan sir

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 3 місяці тому

    सुंदर

  • @suhasshinde9924
    @suhasshinde9924 3 місяці тому

    So nice

  • @gorakhnathshitole9597
    @gorakhnathshitole9597 3 місяці тому

    Kartik Keep it up Very Nice .

  • @suhasshinde9924
    @suhasshinde9924 3 місяці тому

    Nice

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 3 місяці тому

    मस्त

  • @snbhindustanivlogs
    @snbhindustanivlogs 4 місяці тому

    Ye jgha bhot achi hai, jise mene b explore kiya hai❤