तीनशे शत्रूंना एकट्यानेच भिडण्यासारखा पराक्रम !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • या वैराची सुरुवात शिवरायांनीच केली होती! तीनशे शत्रूंना एकट्यानेच भिडण्यासारखा अद्वितीय पराक्रम!
    शिवरायांच्या अतुलनीय धाडसामागील खरे मर्म काय आहे?
    शिवरायांच्या पहिल्या भयंकर धाडसी वैराची इनसाईड स्टोरी!
    अफजलखान फाडण्याआधीच हे घडले होते!
    शिवछत्रपतींचे पहिले प्रचंड धाडस... भयंकर धोकादायक वैराची सुरुवात... अजस्त्र अजगराचे दात पाडण्याचा हा पराक्रम... विशेष म्हणजे या वैराची सुरुवात शिवरायांनीच आधी हल्ला करुन केली होती!
    हे पहिले अफाट धाडस सर्वात मोठे आणि प्रचंड धोकादायक का होते? या प्रश्नाचे उत्तर मिळते शत्रूच्या ताकदीशी शिवस्वराज्याच्या ताकदीची तुलना केल्यावर!
    एकट्या वीराने तीनशे शत्रूंना भिडण्यासारखाच हा विलक्षण पराक्रम सादर झाला आहे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • Video
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AurangjebVsShivray #FirstStrike #300vs1

КОМЕНТАРІ • 75

  • @govindsonkamble9286
    @govindsonkamble9286 8 днів тому +1

    अतिशय सुंदर सर आपण खूपच समर्थपणे मांडणी केलेली आहे प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर.

  • @Dad9999v
    @Dad9999v 4 місяці тому +13

    शिवराय जिथे असतील तेथून तुम्हाला आशीर्वाद देत असतील. तुमचे कार्य खूपच ग्रेट आहे.

  • @trds9
    @trds9 4 місяці тому +5

    सर चांगला माइक वापरा आपल्या चॅनेल चा खूप प्रसार होईल आणि प्रेक्षकांचा इतिहासाचा आणखी आस्वाद घेता येईल

  • @ganeshgaikwad6277
    @ganeshgaikwad6277 4 місяці тому +3

    शेर शिवराज है , त्री वार मुजरा 🚩🚩🚩

  • @jitendrarankhambe2236
    @jitendrarankhambe2236 4 місяці тому +7

    तुमची माहिती सांगण्याची शैली फार सुंदर आहे. शिव चरीत्र 1लीं पासून शिकविले पाहिजे.

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 4 місяці тому +5

    श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🇮🇳

  • @sunilkadam2607
    @sunilkadam2607 24 дні тому

    जय शिवराय

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 4 місяці тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 місяці тому +7

    खूप छान माहिती, जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 4 місяці тому +7

    अतुलनीय अचाट स्वराज्य निर्माते

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 4 місяці тому +3

    शिवरायांना त्रिवार मुजरा!!! असा राजा होणे नाही! धन्यवाद सर, आपल्या परिश्रमाना तोड नाही

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 4 місяці тому +3

    जय शिवराय...जय श्रीराम

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 4 місяці тому +8

    खूप सुंदर माहिती
    सर हल्ली यूट्यूब वर शिवाजी महाराज यांच्या जाती बद्दल बरेच व्हिडिओ वायरल होत आहेत.. त्यांचे म्हणणे असे कि शिवराय राजपूत होते त्या नुसार त्यांची खोटी वंशावळ तयार करून त्याचे संबंध राजपुतांशी जोडण्याचे प्रयत्न करीत आहेत. सर या वर पूर्ण सखोल शिवाजी महाराज यांच्या पूर्वज्याबद्दल माहिती मराठा कि रजपूत द्यावी ही विनंती.

  • @sharaddandekar1862
    @sharaddandekar1862 3 місяці тому +2

    अप्रतिम, दोन्हीही , शिवरायांचा पराक्रम आणि आपले विवेचन .

  • @ShivparvUniverse95
    @ShivparvUniverse95 4 місяці тому +30

    शिवराय खरच चंद्रकोर लावत होते कि साधा गंध? कारण त्यांचे अस्सल वर्णन आणि चित्रांमध्ये चंद्रकोर दिसत नाही सर.. कृपया सविस्तर video बनवा यावरदेखिल 🚩

    • @ranjanapatil7813
      @ranjanapatil7813 4 місяці тому +2

      शिवरायांच्या काळात ब्राम्हणी स्त्रिया व राजघराण्यातील स्त्रिया चंद्रकोर लावीत व पुरुषवर्ग शक्यतो दुबोटी शिवगंंध लावीत

    • @ShivparvUniverse95
      @ShivparvUniverse95 4 місяці тому

      @@ranjanapatil7813 🙏🏻🚩

    • @ratnakarpatil1991
      @ratnakarpatil1991 4 місяці тому

      शिवरायांना यासाठी वेळ नव्हता, ते कपाळाला फक्त आणि फक्त किल्ला जिंकल्यानंतरची माती लावत ,🙏

    • @venomhahaha3043
      @venomhahaha3043 4 місяці тому

      छान प्रश्न सर कृपया यावर एक माहिती पूर्ण वीडियो बनवा

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 4 місяці тому +2

    Jay Shree Ram

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 4 місяці тому +2

    फारच सुंदर

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 4 місяці тому +2

    🙏🚩गुरुजी नमस्कार 🙏🚩

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 4 місяці тому +4

    Jai ho

  • @mrenterprises9330
    @mrenterprises9330 4 місяці тому +2

    सुंदर अपरिचित माहिती दिलीत.

  • @abhaysinghrajebhosale6501
    @abhaysinghrajebhosale6501 4 місяці тому +2

    अप्रतिम विश्लेषण 🙏🏻

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 4 місяці тому +2

    खुपच छान ❤❤

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 4 місяці тому +2

    उत्तम माहिती साहेब.

  • @vipulmore7564
    @vipulmore7564 4 місяці тому +2

    अगदी खरोखर.. पुराव्यानिशी, अनमोल माहिती... इतिहास उलगडला आहे. मोघल विरुद्ध स्वराज्य.. तुलना मस्तच... उपयुक्त.. धन्यवाद

  • @drgirishkulkarni
    @drgirishkulkarni 22 дні тому

    छान माहिती 👍👍🙏🙏

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 4 місяці тому +3

    खुप छान माहिती दिली आहे सर 👌👌👍

  • @user-pr8lk9lj9i
    @user-pr8lk9lj9i 4 місяці тому +3

    खूप छान माहिती सांगितली मी तुमचा आभारी आहे धनंजय चोर
    सरनौबत तुकोजी चोर आणि चोर घराण्याविषयी माहिती सांगावी ही विनंती

  • @bhalchandralad2898
    @bhalchandralad2898 4 місяці тому +1

    Na bhuto na bhvishyati ase dhadas,
    Shree Chhatrapati Shivaji aMaharajki Jai.

  • @narendrashukla9346
    @narendrashukla9346 29 днів тому

    खुपच छान माहिती दिलेली आहे व अभ्यासपूर्ण विवेचनातून हे दाखवुन दिले की आमचे राजे छत्रपती शिवाजीमहाराज हे प्रचंड सहासी,महान पराक्रमी,व बुध्दीवान होते.
    छत्रपतींना मानाचा मुजरा.

  • @sanketbhosale77
    @sanketbhosale77 28 днів тому +1

    नमसकार सर महाराष्ट्रातील मुळ भोसल्यांची वस्ती असलेल्या (सर्व गावांची )माहिती द्यावी

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 4 місяці тому +2

    अविस्मरणीय धाडस

  • @prathameshkp5190
    @prathameshkp5190 4 місяці тому +1

    Great 👍
    जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩

  • @anandshastri20
    @anandshastri20 4 місяці тому +1

    शेर शिवराज है

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 місяці тому +1

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b 2 місяці тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 29 днів тому

    👏👏👏👏👏👏👏🙏🙏

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 4 місяці тому +1

    🚩 जय शिवराय 🙏

  • @ankushnikam2836
    @ankushnikam2836 4 місяці тому +3

    🙏🌹🙏

  • @rahulshelke8843
    @rahulshelke8843 2 місяці тому

    🙏🌹जय श्री छत्रपती शिवराय महाराज की जय🌹🙏

  • @vinamogh
    @vinamogh 4 місяці тому +2

    सुंदर विश्लेषण, धन्यवाद

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 4 місяці тому +1

    Dhanyawad sir. Khup chaan maahiti milaali. We never look at these incidents from the angle you teach us . Dhanyawad.

  • @revadi01
    @revadi01 4 місяці тому +1

    अतिशय उपयुक्त, प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण माहिती.

  • @digambarsutah
    @digambarsutah 4 місяці тому +1

    आपल्या शब्दात माहित असलेला इतिहास परत जिवंत पणे अनुभवास येतो.
    समाईक केले

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j 4 місяці тому +2

    The great Maratha

  • @prasadrajebhosale15
    @prasadrajebhosale15 4 місяці тому +2

    नेहमीप्रमाणे खुप छान माहिती दिलीत 🙏💐

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 4 місяці тому +2

    जय। शिवराय, नमस्ते सर छान माहिती ।

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 4 місяці тому +2

    धन्यवाद , सर .

  • @RamchandraDolare-ul9ex
    @RamchandraDolare-ul9ex 3 місяці тому

    Hi p.Bhosale sir original shivjainti catinue

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 4 місяці тому +1

    Thanks for upload this video

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 4 місяці тому +2

  • @shirishpangale
    @shirishpangale 3 місяці тому +2

    Santaji ghorpade yanacha sirched karnaryala koni marale and ch.sabhaji Yana attak kelyavar ch.shivaji mah.yanche sainya kothe hote tyani sabhajina sodavnyasathi praytn kele nahi ka pl.detail sanga

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 4 місяці тому +1

    Jay shivaraya.bhosale saheb namaskar

  • @praseninamdar4743
    @praseninamdar4743 4 місяці тому +1

    Dhanyawaad Sir!..aprateem mahiti ani Shivrayancha pratap ha kasa hota hyachi zhalak!!

  • @PradeepPaikane
    @PradeepPaikane 3 місяці тому +1

    Shivaji rajanch vay te kay pan dhanachi garajach tashi hoti pan no daught prachand dhadas!!!

  • @anandshastri20
    @anandshastri20 4 місяці тому +1

    इतक्या मोठ्या क्रूर रानटी मजहब अंध ताकदीशी वैर घेण्याची प्रेरणा काय होती?

  • @trishasingh5186
    @trishasingh5186 2 місяці тому

    Sir Raireshwar chi shapath vidhi and tyacha itihas va upasthit shilledar hyachi spashtata nahi. Krupaya hyavar video banvave

  • @Vijay19581
    @Vijay19581 4 місяці тому +1

    भोसले सर, शिवरायांच्या थोरल्या बंधूंविषयी काही माहिती देऊ शकाल का??, धन्यवाद

  • @shekharhampras2127
    @shekharhampras2127 4 місяці тому +1

    युनिट म्हणजे काय एकक पकडायचे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 місяці тому +1

      सरासरी १ जिल्हा म्हणजे १०० युनिट

  • @kunalshinde8382
    @kunalshinde8382 4 місяці тому

    Dhruv rathi posted video on chatrapati shivaji maharaj and aurangjeb. Can you verify those facts and stories that he tell.

  • @yasha6931
    @yasha6931 4 місяці тому

    Avoid repeated statements

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 3 місяці тому

    MUSALMAN H8 RAKSHANCH8CH JAMAT AAHE.

  • @ThePP1982
    @ThePP1982 2 місяці тому

    Aurangajeb vachala tenva..

  • @KunalMagar23
    @KunalMagar23 3 місяці тому +3

    आपली मावळे मुगलांच्या माणसा पेक्षा 10 पटीने दणकट होते

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 4 місяці тому +3

    जय शिवराय

  • @ankushnikam2836
    @ankushnikam2836 4 місяці тому +3

    🙏🌹🙏