सोयाबीन एम.ए.यू.एस 612 । SoybeanMAUS-612 । संपूर्ण माहिती । Information
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- #MAUS612soybean #612सोयाबीन #MAUS612 #dnyaneshwarkharatpatil #panjabdakh
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
तुम्ही दोघही शेतकऱ्यांसाठी वरदान आहात ... शतायुषी होवोत ...
🙏🏵️🚩🏵️🙏
🙏🌼🚩🌼🙏
ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्ही बि बियाण्यांच्या मधे ,,पंजाबराव डख हे हवामानामध्ये ,, हभप विशाल महाराज खोले हे संत सांप्रदायामधे तुम्ही तरूण मंडळी महाराष्ट्राला लाभलेलं एक महान वरदान आहे परमेश्वर तुम्हाला दिर्घ आयुरारोग्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
🙏🏵️🚩🏵️🙏
खरात साहेब...चवाळीचे रान आहे पाणी लागते तर हे बियाणे पेरावे का तरी प्रतिक्रिया कळवा हि नम्र विनंती..्
हार्वेस्टर ने काढता येते का?
Maus 612 चे हेक्टरी उत्पादन 30-35 कयुटल होते
खुप चांगले सोयाबीन वाण आहे.
लोक काय सांगतात यापेक्षा विदयापीठ काय सागते .
पैदास कार काय सांगतात यावर लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे. खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
भाऊ जमीन काशी लगाते तुम्ही सांगु शकाल का
Kolhe bhau maus 612 hi verity kiti divsachi ahe
Maus 612 वाणाचे बियाणे कुठे मिळेल
Thanks sir
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks
🙏🙏नमस्कार पाटील सर खुप छान
विदर्भात ही जात खास करून यवतमाळ जिल्ह्यात चालते का
हे वाण कुठे मिळेल
लातूर
Karanja lad washim kuth milel
Maus 612 बियाणे मार्केटमद्धे मिळतच नाही. प्रायव्हेट कंपनीचे सिंगल लेबल मिळते. विश्वासार्ह असेल का?
Bee milel ka 612
612 ही बाग आत्ता मिळत नाही असेल तर सांगा
खुप छान सर
एकरी हाताने लागवड किती बियाणे लागेल......
छान माहिती दिली भाऊ
Abe pn biyan kuthe milnar yach he pn sangt ja...
खूप छान माहिती मी सुद्धा 612 पेरणार
खुप छान आठवण,माहीती मस्त लयभारी 612,बीयाने मिळेल का, नाही,च कमी,शक्यता,ख,पाटिल,धन्यवाद 🎉भाऊ🎉,
Sir biyane kuthe milel ...ya baddal mahit dyavi...
आपल्या बुलडाणा जिल्यात मिळेल का बियाणे
Kup chan sir
मी एम ए यु एस 612 दिव्यरत्न हे बियाने घेतले आहे, ते चांगले आहे का?
Variety kut midel... reply dya
माहिती छान दिली सर,,पन बिजवाई कुथे मिलेल जमीन kontya प्रकारचि लागेल हे पन संगीत ल अस्त तर फार बर झाल अस्त
छान माहिती
पाटिल सर बियाने कुढे भेटल सांगा भाऊ
Utkrusht💥
612 parbhani Vidyapith he boyane kuthe milel v bhav kiti aahe
बियाणे कुठे मिळेल सांगा.
बुलढाणा जिल्हा मेहकर तालुक्यात मिळेल का बियाणे
बियाणे कोठे उपलब्ध आहे
याविषयी माहिती द्यावी
Yes sanga na
Bhari
Sir pan 612 germination problem ahet.khoop sencetiv varity ahe
ekri biyane kiti perave
पश्चिम महाराष्ट्रासाठी चांगले आहे का हे
Super
खर आहे sir आम्ही हेक्टरी 33 कुंटल उत्पन्न घेतल आहे
सर बियाणे कोठ मिळेल सहकार्य करा.
खूप छान माहिती सांगितलेली आहे सर 612 सोयाबीनची जात मार्केटमध्ये आली आहे का
Yala spray kitne karawa lagto ani kite divasan spray karawa lagato
Akola येथे बुकिंग केले 2.4 दिवसात मिळेल म्हणते
हे वाण कुणाकडे व कुठे मिळेल नक्की सांगा
Mala m. A. U. S. Hi jat wardha marketla milel ka.
Sir 612 variety la pani kami lagate ka?
Kids 726 che bhav kai ahe
Sir me 753 chi perni keli pan aata 753 LA senga galat aahe,aani lag pan kami aahe
Sir आर्या 33 सोयाबिन या बद्दल माहिती द्या ह्या वर्षी लागवण करण्याचे नियोजन चालु आहे
Patil sir 612 la fule kontya rangaci yetat
MAUS 612 बियाणे उपलब्ध आहे
गेल्या वर्षी हा वान 612पेरलाहोता,पन फुटले
बोगस व्हरायटी आहे......किवा यवतमाळ च्या भागात सुट नसेल
एकरी बियाणे किती लागेल खरात सर
खरात साहेब ६१३,बियाने कृषी केंद्र उपलब्ध आहे का कुठे आहे सांगा सर
Koradvavu mde chalte ka 🙏
खरात साहेब पेरणी करीता ३०कीलो मिळु शकेल का अर्जंट मधे
अशी माहिती टाकू नका बियाणे मिळत नाही
कुठे भेटेल ही जात मलकापूर मध्ये उपलब्ध होईल का
Online khuthun mangvu sakto sir.
Please reply
बियाने कुठे मिळेल तेव्हढं सांगा प्रचार लय झाला
Biyane kuthech milat nahi .....mahiti sagnyapeksha biyane kuthe milte te sanga
सर या वानाचा फुलांचा कलर कसा आहे..मी लागवड केली आहे पण त्याची फुले पांढऱ्या कलरचे आहेत..
Korad vahu sheti chalte ka
612 बियाने कुठे भेटल सर
बियाणे कुठे उपलब्ध होइल
Sr biyane kuth midel
कुणाशी संपर्क करावं आम्ही
माऊली व डखसाहेब राम राम बियाणे कुठे मिळेल ते सांगा
नमस्कार सर मला MAUS 612 हे बियाणे कुठे मिळेल.
बियाणे कुठे मिळेल साहेब
हे बियाणे कुठे मिळते
सर कुठून उपलब्ध होईल
एकरी किती किलो सोयाबीन पेरावे
612 akola panjabrao krushi vidyapeeth madhye
माहिती देतो भाऊ छान पण ही ,,,सोयाबीन विदर्भ मध्ये कूट मिळेल ते सांगा ना,,,उत्तर तर द्याभाऊ,,,
विदर्भकरिता शिफारस आहे काय
Kiti divsat yete
जमीन kontya प्रकारची लगाते सर
Nasik madhe biyane kothe milel mobile no dya
आमची अती पावसामुळे दुबार पेरणी करावी लागत आ आहे. माउस 612ही जात विस जूलै पर्यंत पेरता येते का? तसेच आपला मो. नंबर पाठवा
कुठे भेटेल सर ही बॅग
साहेब मला पण बियाणे पाहिजेत सर बियाणे कोठे मिळेल उमेश राठोड. पोहरादेवी ता.मानोरा जी वाशिम
Maus 612सोयाबीन बियाणे. कोठे मिळेल
मार्केट मध्ये हे वान उपलब्ध आहेत का
khup mast
612 चे बियाणे मिळेल का
सर बियाणे कुठे मिळेल
बियाणे मिळेल का?
बियाणे कुठे मिळणार सर
612 बियाणे कोणाकडे असेल तर सांगा
sir please tell about seed availability .contact no
612 mi perni karto aamhala ashich mahiti dave
Biyane bhetal ka
खरिपात किती तारखे परय॑त पेरावे
नमस्कार सर मला हे बियाणे लागते मी वर्धा येथे राहतो मला कोठे मीळेन सांगा 🙏🙏
चवरे आले होते पाऊस जास्त झाला होता पण सोयाबीन टिकून होती खराब जास्त झाली नाही
बियाणे मिळेल का
Biyane milel ka?
Sare biyane che napha kmvale bsle.
612 हे वन महामंडळं चें आहे पण ते कसे ओळखावे
बियाने कुठे भेटल.
612 soyabin varathi judge milela
Kuth uplabdh ahe Yavatmal districts madhy