एखाद्या मुलीच्या प्रेमात पडून आयुष्य खराब करण्या पेक्षा तरुण मुलांनी व्यवसायात पडून आपलं घर कसे पुढे जाईल याचा विचार करायला हवा ..... एक युवा उद्योजक 🙏
हो तुमचे खरे आहे पण कसं होतं त्या प्रेमाच्या चार गोष्टींचा आनंद घेणे त्या मुलांनाही वाटतं ना की व्यवसाय करून आपण प्रेमालाही सामोरं जाऊ शकतो प्रेम न करावे असं काही नाही ना आता ही गोष्ट घडते आपण पाहतोय त्या गोष्टी मध्ये त्या स्वप्नातला राजकुमार भेटला नाही म्हणून ती त्या मुलाला टाळते ती बोलते पण ती स्वप्नातला मुलगा नको पण तसा पाहिजे तिच्या अपेक्षा आहे तोही बोलतोय कि तर तुझ्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करेल मला वाटतं की प्रेम करावं प्रेमाला सामोरे जावं प्रेमात फुटतात पण जोडतात पण त्या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत
सर्वांच्या आयुष्यात हेच घडत... मुलींच्या अपेक्षा खुपच असतात. आई-वडील तिला प्रापर्टी बघून मुलगा बघून देतात, पण तिला त्या घरात प्रेम मुळीच मिळत नाही.. हे मात्र नक्की. 💯
*मित्र मैत्रिणींनो - फिल्म आवडली असेल तर आमच्यासाठी एक छोटेसे काम करा... हि फिल्म फक्त २ whatsapp ग्रुप मध्ये शेअर करा... धन्यवाद* - याचा दुसरा भाग येणार नाही, हि शॉर्ट फिल्म आहे, कृपया भाग २ साठी विचारू नये
Hi good evening Have a good day Looking very beautiful Can you friendship with me Please say hi dear mam nine zero eight two six eight dubble two nine four

प्रेम भाकर नाही हे प्रेम आदर्श aasto ते prem aplyala नाही bolal म्हणून आपला velh फालतु घालण्या पेक्षा आपण काय तरी करून dakhvl पाहिजे आणि aplyavar प्रेम करणारे निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण करण्याची ताकत आपल्यात पाहिजे जग खूप सुंदर आहे
मॉल ,चित्रपट गृह हॉटेल आधीच सर्व फिरून आलेल्या असतात मूली 😂😂😂 त्यांना फक्त खायच असत पोरानकडून ,, आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि मग त्यांच्या मनासारख झाल नाही तर मग ब्रेकअप 😂😂😂🤣🤣🤣
@@akashkharmale7855 @Akash Kharmale You are right bro 🤗 Khup lokansobat ass zal aahe, Khup examples aahet ase aani te pan agadi close, But Happy Ending sathi kay karaayala hav aahe,
मुलीचा ज्या मुलावर खरा विश्वास बसला असेल त्या मुलाशी त्यानी मन मोकळ बोलुन एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन समजुद्दार पणे प्रोब्लम सोडवावे म्हनजे गैरसमज दूर होऊन नक्की मार्ग निघेल
मान्य आहे कि त्या मुलाच तिच्यावर प्रेम आहे पण कुणी कुणावर जबरदस्ती नाही करु शकत कुणाशी लग्न करायच कुणाशी नाही हा प्रत्येकाचा personl choice आहे तो मुलगा तिचा नकार पचवू शकत नाही सतत तिला मेसेज कॉल करून त्रास देतो हे चूकीच आहे नकार पचवायला शिकायला हवा मुलांनी
Sem mza sobat pn asch zl... Lastly... Me asa mulila choose kela... Ki jeene mla choose... Mza past mahiti asun sudda mla present and future... La asnar .... All is well 😊👍 now
प्रेमाला प्रेमानेच जिंकता येते!👌 ❤
It's true
एखाद्या मुलीच्या प्रेमात पडून आयुष्य खराब करण्या पेक्षा तरुण मुलांनी व्यवसायात पडून आपलं घर कसे पुढे जाईल याचा विचार करायला हवा ..... एक युवा उद्योजक 🙏
हो तुमचे खरे आहे पण कसं होतं त्या प्रेमाच्या चार गोष्टींचा आनंद घेणे त्या मुलांनाही वाटतं ना की व्यवसाय करून आपण प्रेमालाही सामोरं जाऊ शकतो प्रेम न करावे असं काही नाही ना आता ही गोष्ट घडते आपण पाहतोय त्या गोष्टी मध्ये त्या स्वप्नातला राजकुमार भेटला नाही म्हणून ती त्या मुलाला टाळते ती बोलते पण ती स्वप्नातला मुलगा नको पण तसा पाहिजे तिच्या अपेक्षा आहे तोही बोलतोय कि तर तुझ्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करेल मला वाटतं की प्रेम करावं प्रेमाला सामोरे जावं प्रेमात फुटतात पण जोडतात पण त्या गोष्टी अनुभवल्या पाहिजेत
Kharay bhaw
Agadi borobar bollas... Bhau...mala tumchi gost khup aavadli....
Right
मी प्रेमात जिदी बनलो पण एक व्यवसाईक बनलो..पण प्रेम मनावरच करतो
आरे जाणं प्रेम आई वर करा 😍❤😘
Your right Aakash Brother ❤️😊😊😊 I ❤️ you mummy 😊😊❤
Aai ,vadil,bau,bahin hay var prem kara konich konacha nast.garibi hich amchi olakh.😘😍
इथूनच सुंदर आयुष्याचे घोडे लागतात....😂😂😂
Ho re
Pqp
/%
Bhau mala tujhe vicar avdle 😂
@@adityadeshmukh7461 धन्यवाद भावा...😂🙌
Ho bhava barobar ahe tuz ethun ch ghode lagtat mulana
खूप छान दुसरा भाग लवकर पूर्ण करा
अरे मुलींच्या प्रेमात पडण्यापेक्षा निसर्गावर प्रेम करा. लाईफ खुप एन्जॉय फुली वाटेल.
Are Bhai nisarg 😂😂
Agdi brobr
100%
हे मात्र खर बोललात साहेब तुम्ही❤️❤️❤️❤️
अगदी बरोबर आहे, पण आई वडिलांच्या अपेक्षा, मालमत्तेला वारसदार हवा असतो.
तसेच समाजात राहण्यासाठी आवश्यक आहे ना!
खूपच छान व्हिडिओ बनविला सर् ...सो nice...
मोनिका पेक्षा अजय stylish दिसतोय😂
Nice story..2 part लवकरच बनवा
Khupac chaan direction kela dhananjay sapkal sir aani tumcha aawaaz sudha khupac chaan aahe , heads off to you sir 👌👍👌
प्रेमात होतो थोडा त्रास पण जो आपला आपल्या प्रेमाचा आदर करतो त्याला नक्की माफ करायला शिका.....
खुप छान आवाज अहे तुचा भाऊ👌
सर्वांच्या आयुष्यात हेच घडत... मुलींच्या अपेक्षा खुपच असतात. आई-वडील तिला प्रापर्टी बघून मुलगा बघून देतात, पण तिला त्या घरात प्रेम मुळीच मिळत नाही.. हे मात्र नक्की. 💯
Right 💯
Bhava ek lakha chi baat bola yar👌👌
आमची पणं same Story आहे आता
पण मीच तिला सोडणार आहे💯
आणि यापुढ मुलीच्या प्रेमात पडणार नाही
एकाच मुलीनं जग दाखवलं ;आता आपण काम करणार,घरच्यांसोबत खूष राहणार 🙏
आम्हाला तर मुली बघूनच त्यांचा रस्ता बदलतात 😭😭
🤣😂
🤣🤣🤣
😅
@@tejaswinimedhe45 hi
@@surajpandevlogs4237 hi
मुलींची आणि मुलांची जर आवडीनिवडी जुळत असतील तरच प्रेम करा
सगळ्याच प्रेमात मुली भाव खात खातात आणि मुल बिचारी मरायच्या हालत मध्ये जातात त्यांच्या खोट्या प्रेमात
सगळ्याच मुली अशा नसतात
Nice👌👌
Saglyat safe mamachi mulgi patva 😅🤣😄😉😎
. एकदम खरं आहे
मस्त स्टोरी आहे भाऊ धन्यावाद
बळीराम जावले आडगाव पैठण
42
नन्तर काय होत....
Second part Pahije... Sir...🍁💖
खूप छान विडिओ आहे 👌👌👌
*मित्र मैत्रिणींनो - फिल्म आवडली असेल तर आमच्यासाठी एक छोटेसे काम करा... हि फिल्म फक्त २ whatsapp ग्रुप मध्ये शेअर करा... धन्यवाद* - याचा दुसरा भाग येणार नाही, हि शॉर्ट फिल्म आहे, कृपया भाग २ साठी विचारू नये
Yes
Tumcha nbr sed na
Thank you for coming back and welcome again , waiting for your videos long time, your videos are awesome, great content ❤️😘😍🙏👍
Nakki 👍🏻
Ardh vat nka patu film purn story asayla pahije
Ha episode bgun khup vait vatl ki Prem khup vait gost aahe
पुढे काय झाले जाणून घेण्याची उत्सुकता वाटते. छान आहे
Real life story
Hmm
पद्धतशिर भावाला ब्लॉक च्या जेल मध्ये टाकलेले आहे त्यामुळे भावाचे चपलीचा हार घालुन स्वागत करण्यात येत आहे 😂😂😂😂😂
अर्धवट कहाणी आहे.. याच्यात एन्ड नाही झाल काय हा व्हिडीओ बनवले इतकं छान प्रेम कथा बनवून अर्धवट केले.
तुमच्या लाईफ मधे अस झाल्यावर लग्न करुन घ्या घरच्यांना सागुन तुमची लाईफ आपोआप बदलेल.
खूप छान
Amazing story...👌
Yes
Khupach chan
@@srcomputerskilleducation hm
Hi good evening
Have a good day
Looking very beautiful
Can you friendship with me
Please say hi dear mam
nine zero eight two six eight dubble two nine four
hi
मी त्या मुलीच्या जागेवर असती तर दादा च पहिलं बोलली असती game over 🤭😂😏😁😀😄😃
👌👌nice
Hi good evening
Have a good day
Looking very beautiful
Can you friendship with me
Please say hi dear mam
nine zero eight two six eight dubble two nine four
तुम्ही काही सांगा पण प्रेमाशिवाय काहीच नाही,विचार करा थोडा मग सांगा.👍
खूपच छान व्हिडिओ आहे
very nice video 👌😊
Hi good evening
Have a good day
Looking very beautiful
Can you friendship with me
Please say hi dear mam
nine zero eight two six eight dubble two nine four
Nice Storyyyyyyy....Like IT
प्रेम भाकर नाही हे प्रेम आदर्श aasto ते prem aplyala नाही bolal म्हणून आपला velh फालतु घालण्या पेक्षा आपण काय तरी करून dakhvl पाहिजे आणि aplyavar प्रेम करणारे निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण करण्याची ताकत आपल्यात पाहिजे जग खूप सुंदर आहे
Barobar aheeeee
Ekach no. Barobar aahe तुमचं सर 👌👌
@@gitanjalideshmukh7790 तुम्ही काय करता
Wow......Good Film.........!!!!!!
खुप छान स्टोरी आहे
अजय आणि मोनिका लय भारी।
मॉल ,चित्रपट गृह हॉटेल आधीच सर्व फिरून आलेल्या असतात मूली 😂😂😂 त्यांना फक्त खायच असत पोरानकडून ,, आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि मग त्यांच्या मनासारख झाल नाही तर मग ब्रेकअप 😂😂😂🤣🤣🤣
As kahi nast re bhava sarvch muli satkhya nastata kahi mul tr mulach aayush changal rahnyasathi tyachya vr prem krte he pn tyala sangt nhi tr mg muli kharab kashya kay
@@snehapohokar5043 muli kharb he kevva bollo mam mi ,,,. astat kahi jya fkt mulakdun fkt aaplya grja purn krun ghetat aaple purn showk purn krun ghetat aani mg manasarlkh zal nahi kiwwa tyanchyavr kharch karaych kmi zal ka mg kontyahi karanavrun brakup ,,,,,, 1 years aadhu as zalay mazya mitrabrobr to aaj pn rdto tichya aathvnit ,,,
Sahi bat sarv muli asech karte barobr 💯💯💯
Nice video पूरा देखा
Real story in my life same to same
Very nice story 👍👍👍
Hello
@@gavitbabita773 Hello
एकादया मुलाचा भावना समजून घ्यायला हव्या पण मुलींचे प्रॉब्लम पण मुलानी समजून घ्यायला पाहिजे
Brobar aahe
Mulila Kay hawe aahe
Sanga
Rutuja
ह्या कथेमध्ये अजय किती जबरदस्तीने त्या मुलीच्या मागे लागतो, मग ह्याला प्रेम कसं म्हणता 😊
चांगलेच घोडे लागतात अशा मुळे
Babor aahe 😇😇
It is good story and get information about life
Right
Mast
Sir part 2 lavkar release kara please🙏🙏🙏🙏
नाइस स्टोरी
धन्यवाद...
Awesome simple true love story ❤️
Ajun end baki he mere dost😁😀😀
Tar continue kara.....
Waiting for Happy Ending ❤️😘😘🤗
No happy ending
Same story mazya sobat zali aahe
5 yrs bolat nahi
Fkt ignore kartiye
@@akashkharmale7855
@Akash Kharmale
You are right bro
🤗
Khup lokansobat ass zal aahe,
Khup examples aahet ase aani te pan agadi close,
But Happy Ending sathi kay karaayala hav aahe,
Mast sir 👍👍👌👌
Same story in my life 🥺🥺🥺🥺🥺🥺💔💔💔💔💔
Same story my life 💔💔💔💔
Original story original sound👍
Super ❣️
Akhadyavr khup vicar karun prem karayla pahije . Karn nantar mulga kinva mulgi jr lagnala nahi mhanale tr apan swatala sanbhalayla shiku shakto . Ani dusryan sathi apan apal ayushy kadhic badlayce nahi apla swabhav pn nahi . Karn te apl ayushy ahe tyatil nirnay he aplec astat
मुलीचा ज्या मुलावर खरा विश्वास बसला असेल त्या मुलाशी त्यानी मन मोकळ बोलुन एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन समजुद्दार पणे प्रोब्लम सोडवावे म्हनजे गैरसमज दूर होऊन नक्की मार्ग निघेल
आता आमचा हा हिरो mpsc अभ्यास करणार अन या पोरीपेक्षा सुंदर पोरीशी लग्न करणार 🤣🤣🤣भाऊ वढ पाचची अन लाव जोर.हिरो जोमात पोरगी कोमात 🤣🤣🤣
Mpsc😄
छान आहे कथा
भाऊ असच काही माझ्या बरोबर झालं पन माझ्या end खुपच खराब झाला
Itke divas vat pahavi lagli sir aplya Navin episodchi.ata lavkar Navin story gheun ya.. shubheccha.
Sem story in my life ❤️😍😭
मान्य आहे कि त्या मुलाच तिच्यावर प्रेम आहे पण कुणी कुणावर जबरदस्ती नाही करु शकत कुणाशी लग्न करायच कुणाशी नाही हा प्रत्येकाचा personl choice आहे तो मुलगा तिचा नकार पचवू शकत नाही सतत तिला मेसेज कॉल करून त्रास देतो हे चूकीच आहे नकार पचवायला शिकायला हवा मुलांनी
Didi Tumi muli survat pan Karu naka tumala Jamat nahi tar
कथा बगून एवढच समजलं की ......भाऊ ब्लॉक होईपर्यंत प्रयत्न करत राहिला😅😂🤣
आज काल च्या मुली नां
.. ... ... श्रीमंत पैसे वाली पोर आवडतात ...
आमा गरीब सरळ साध्या मुलांकडे कोण बगत पण नाही
सगळ्या मूली सारख्या नसतात ....
काही मुली त्याच्या स्वभाव पाहून पण मला कडे बघत असते
@@monikadabale5211 चूप चाप बसा सगळे
मुली ह्या चागल्या नसतात ... प्रेम करतात अका सोबत लगणं करतात दुसऱ्या सोबत लफड करतात तिसऱ्या सोबत .....
Great 👍 story sir ..but. Part 2. Plz fast
या पेक्षा छान शेवट करता आला असता असं मला वाटतं.. गोष्टीचा शेवट अकलनीय आहे. पुढच्या वेळी लक्ष द्यावे.
Yes right
😰
माझ्याबाबतीत पण असेच झाले
खुप छान 😘❤
Nice story 😔😔
कोलायच अशा मुलींना
मुलींना भाव देऊ ना रे भावनो, आणि मुलीवर विश्वास ठेवू नका . करण कधी चुना लवुन जाईल, कळणार नाही 🙏🙏🙏
हो तुमचं खरं आहे की मुली चुना लावतात पण असं नाही की सर्वच मुली चुना लावतात त्याच्यामध्ये मुलींनाही काहीजण चुना लावणारे आहे म्हणून
Brobr ahe bhau
Absolutely
पाहून खूप छान वाटले
Same story in my life but ending is happy and good couple ♥️🥰💕🍫
Same to you
आजकालच्या भाव खाणाऱ्या मुलींबरोबर लग्न केल्यापेक्षा तर निसर्गाशी किंवा प्राण्यांशी प्रेम केलेलं बर.. नही का .😂
असे वाटते की ही माझी स्टोरियां आहे ❤️❤️😏😏😌😌🤔🤔
Verry नाइस story
Sem mza sobat pn asch zl... Lastly... Me asa mulila choose kela... Ki jeene mla choose... Mza past mahiti asun sudda mla present and future... La asnar .... All is well 😊👍 now
हेच प्रेम आतुट विशवास पूर्ण होइल मुलगी स्वतः लग्नास तयार होइल धन्यवाद
अरे काय तयार होईल...प्रत्येक प्रेमात मुलींसाठी मुलानेच का बदलायचं..ती नाही का बदलू शकत स्वतःला..
पुढच्या व्यक्तीची जर थोडीशी लग्नाबद्दल गॅरंटी असेल तरच सवय लावून घ्या, नाहीतर आशा निराशा करून काहीही उपयोग नसते बर का भावांनो
छान
छान आहे
वा छान
प्रेम फक्त चेहरा बगून होत बाकीचे स्वभाव वगेरे सर्व अफवा आहे चिकना पोरगा असला की मुली मागे लागतात हे 100%%खरे आहे
Aap bhut great ho mere sat same yhi huva hee😥😥
मस्त स्टोरी ❤❤
💕❤👌🏻
Hi
No ko re baba yevda prem khup tars hot re
मुली गरीब मुलावर प्रेम करत नाहीत त्याना फक्त श्रीमंत मुले लागतात
Khup chan story ahe
Pudcha part
नवीन नवीन पहिल पाहिल प्रेम अगदी नाजुक असत
बऱ्याच मुला मुलींच्या आयुष्यात घडते असे❤️😘
Nice story ❤
Mast chan story 👍
Sem Story may life 😪🙃😞🙂