एक अधुरी प्रेम कथा - Award Winning Marathi short film - Marathi True Love Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2017
  • marathi short film love story nirnayam satya prem katha
    #Marathi #ShortFim #LoveStory
    Music: www.bensound.com
    Which Camera Gears & Equipment's We Used
    Amazon Paid Links
    GoPro Camera - amzn.to/3FDXXtC
    GoPro Camera Accessories Kit - amzn.to/3nGSTie
    Memory Card 128GB - amzn.to/3qXldi6
    sony mirrorless camera - amzn.to/3nUOW9M
    Sony 50mm Lens - amzn.to/30UFTMR
    Gorilla Tripod - amzn.to/3laXRC6
    rode mic - amzn.to/3o81IBI
    ZoomHandy Recorder - amzn.to/31enCdw
    Light Reflector - amzn.to/318E2UN
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @TanishkaFilms
    @TanishkaFilms  7 років тому +177

    फ्रेंड्स ही फिल्म आवडली असेल तर आमच्यासाठी एक छोटेसे काम करा.. ही फिल्म फक्त 2 Whatsapp Group मध्ये शेअर करा :) *Follow* *Us* *On* Facebook - facebook.com/dhananjay.sapkal

    • @poojanalawade7442
      @poojanalawade7442 6 років тому +4

      Neha jambhale ...where do you live ... I mean where are you from ... pune or mumbai ... 😊

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  6 років тому +5

      +Pooja Nalawade - Pune katraj

    • @poojanalawade7442
      @poojanalawade7442 6 років тому +3

      Neha jambhale ... oh wow ... mi pan punyatch rahte ... kothrud la ...😊

    • @varshasatpute1890
      @varshasatpute1890 6 років тому +1

      Nice I like story

    • @varshasatpute1890
      @varshasatpute1890 6 років тому +1

      Nice I like story

  • @sangitapatil910
    @sangitapatil910 3 роки тому +33

    खर प्रेम करून बघितल pn खरंच नाही भेटत आपण कोणावर खर प्रेम केल तर पुढल्या वेक्ती ला त्याची कदर नसते हेच सत्य आहे

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 роки тому +34

    या जगात खर प्रेम कोणालाच भेटत नाही..
    हेच अंतिम सत्य...

  • @ajaypatait6937
    @ajaypatait6937 6 років тому +83

    माणुस पैशाने किती हि गरीब असला पण तो विचाराने मोठा असला पाहिजे(good)

    • @avinashrajput2059
      @avinashrajput2059 4 роки тому +5

      बरोबरच आहे

    • @nileshvasave7837
      @nileshvasave7837 3 роки тому

      अगदी बरोबर आहे दादा.
      #VishvAkashDip 🎼

  • @poojaraj7058
    @poojaraj7058 6 років тому +8

    खुप छान लघुपट आहे.
    प्रेरणादाई आहे. हा लघुपट बघुन खेड्यातील लोकांचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल.परीस्थीती काहीही असो जिद्द सोडू नये.
    मेहनतीचे फळ अवश्य मिळतेच.!

    • @tejaskamble1005
      @tejaskamble1005 2 роки тому

      तुम्ही कधी खरं प्रेम केलं का

  • @diptsy_food_vlog
    @diptsy_food_vlog 6 років тому +77

    छान 👌 माया‌ची भुमिका उत्तम...निस्वार्थी, समंजस वृत्ती, खरा आणि साधेपणा... अर्थपूर्ण कविता...

  • @sudamkhatke125
    @sudamkhatke125 3 роки тому +2

    माणूस पैशानी कितीही गरीब असला तरी पण त्याचे विचार मोठे पाहिजे 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 5 років тому +3

    माया समाजाला याविषया बद्दल चांगली जाणीव करून दिली त्या साठी सर्व टिम चे आभार.

  • @jotibasurawase2023
    @jotibasurawase2023 3 роки тому +3

    Really i am salute to this film writers and all the actors you have done very heart touching , emotional , real fact , and thinking level of the girl.its amazing..best wishes for your team . Mind blowing totally speechless..once again salute for script writer....

  • @dnyaneshwarsutar929
    @dnyaneshwarsutar929 7 років тому +57

    खरंच प्रेम हे आंधळ असतं हे इथे समजलं
    एका मुलीच्या मनात काय असतं ते समोरच्याला प्रेम करणाऱ्याला लवकर समजत नाही ,, तेच या शॉर्ट फिल्म मध्ये दाखवून दिलं आहे
    आवडलं आपल्याला खूप छान

  • @amanbagde8597
    @amanbagde8597 5 років тому +1

    खूप छान प्रेमकथा . तुम्ही प्रेम म्हणजे काय असत समजून दिलं मायाचा निर्णय तिच्यासाठी खूप दुःखदायक होता पण काही बाबतीत योग्य पण होता ... ह्या फिल्म ने मला प्रेम म्हणजे काय असत हे समजवल धन्यवाद अश्याच कथांची वाट पाहणारा तुमचा एक प्रेक्षक...

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 4 роки тому

    लघुकथा असुनहि किती मोठा संदेश दिलाय ह्या चित्रपटाने, असा दुरवर विचार करणारया मुलीच असु शकतात मायाप्रमाणे, मुले एवढं पुढ़े जाऊन विचार करुच शकत नाहित, खुप सुंदर असा हा चित्रपट👍

  • @rakeshpatil1346
    @rakeshpatil1346 6 років тому +26

    अस प्रेम करणारी मुलगी भेटली पाहिजे राव...

  • @pramodtayade2456
    @pramodtayade2456 4 роки тому +6

    I cant express my feeling but this story are very heart touching for me😢👌👌

  • @YOGESH1188
    @YOGESH1188 2 роки тому +1

    जो खरं प्रेम करतो त्याची झोळी कायम खालीच असते ... अनुभव

  • @anjalishirkar4877
    @anjalishirkar4877 4 роки тому

    खूप छान होती कथा मुलीने योग्य निर्णय घेतला आणि खरे ही आहे ती बोलली ते कोणी कोणाचं सांगू नाही शकत
    प्रेम वेगळं असत आणि संसार करणे वेगळं त्याला टिकवणे दोघांना ही आले पाहिजे

  • @satishsul4107
    @satishsul4107 6 років тому +8

    आज खरच माया सारख्या मुलींची गरज आहे समाजाला
    एक च नंबर कथा

  • @raginikadam7115
    @raginikadam7115 6 років тому +4

    Very heart touchable story. Girls need to have this kindly of thinking. Cutting people out of the life does not mean I hate them, it simply means I respect me.

  • @V2ShortFilmMakers
    @V2ShortFilmMakers 4 роки тому

    अप्रतिम फिल्म, माया चा अभिनय खूप सुंदर. खरंच विचार करून पाऊल टाकलं की ठोकर लागत नही.

  • @kunalp1435
    @kunalp1435 6 років тому

    खूप छान !!!!!!!!!!👍पण माया सारख्या मुलीला खार प्रेम काय हे समजून घ्यायला पाहिजे कारण सर्वांनी असं विचार केलं तर कोणाचाच लग्न नाही होणार कारण सरवाच सारखं नसते

  • @milindgaikwad8825
    @milindgaikwad8825 5 років тому +3

    Khup mast story dolyat pani ala maya muly asya samjdar muli khup kami ahat

  • @abhishekchavan9099
    @abhishekchavan9099 7 років тому +6

    खुपचं छान आहे ही कथा keep it Up ...!! Neha Friend
    I m salut for Ur Thiking & wonderful Manking This Short film Team

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  7 років тому +2

      +abhishek chavan thankyou very much for your valuable words.. Thanks

  • @tanajisalunkhe8290
    @tanajisalunkhe8290 4 роки тому

    मायचा समजूतदारपणा किती उच्च कोटीचा ! खूपच ग्रेट फिल्म .

  • @kiranmundhe7038
    @kiranmundhe7038 6 років тому

    खरच बरोब्बर बोलली ती. असच असतं. योग्य निर्णय आहे

  • @sangitashikhare6437
    @sangitashikhare6437 6 років тому +26

    माया चा निर्णय अगदीच योग्य होता. प्रमात माणूस आंधळा असतो लग्न झाल्यानंतर त्याला सर्व निट दिसते मग तो फक्त चुका शोधु लागतो त्याला चांगले गुण दिसतच नाहि

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  6 років тому

      +Sangita - बरोबर.. म्हणूनच आपण हि फिल्म बनवली.

    • @sureshpatilbapu244
      @sureshpatilbapu244 6 років тому

      माया

    • @Komal_Mruda
      @Komal_Mruda 6 років тому

      Tas te arrage marriage madhe pn hot n... chuka hya nantarach disu lagatat tyatpn

  • @kajalsarode6552
    @kajalsarode6552 6 років тому +5

    Heart touch message 👌🏻👍👍

  • @mayurinaik6424
    @mayurinaik6424 6 років тому +2

    khup chan aahe short film .👌👌👌

  • @amolrohokale123
    @amolrohokale123 5 років тому +1

    It's a really rich people style. Brilliant story great . I miss you so. ....

  • @vinayakarkasali2314
    @vinayakarkasali2314 6 років тому +3

    chan hote he film manala vechar karayla lavnari great.

  • @nagmashaikh6560
    @nagmashaikh6560 6 років тому +11

    very nice love story 😅🙂

  • @syedharis6772
    @syedharis6772 4 роки тому

    What a thinking
    Good Girls realy so sacrifice
    V nice short flim with silent massage

  • @rajeshwavdhane1342
    @rajeshwavdhane1342 6 років тому +1

    it was ryali good'story vichar khup mast, chan mandle ahet vichar mya ne,😢😢😢😢👌👌👌👌👌👌👌

  • @RahulPawar-tv7sd
    @RahulPawar-tv7sd 6 років тому +3

    सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष दिले आहे,खूप छान फिल्म बनवलीत

  • @poojanalawade7442
    @poojanalawade7442 6 років тому +151

    माया बोलली ते बरोबर आहे ...श्रीमंत घरच्या मुलांना गरीबांची लायकी काढायला वेळ लागत नाही ...शेवटी हा नाशिबाचा भाग आहे ... देवाची मर्जी आहे .. देव एखाद्याला गडगंज श्रीमंत घराण्यात जन्माला घालतो तर एखाद्याला गरीब घरण्यात ...यात त्या मुलीची काय चूक ... पैसा महत्वाचा नसतो ..माणसे महत्वाची असतात ...कोणाकडे कितीही पैसा असला तरी शेवटी चार खांदे मानसाचेच लागतात .. तेव्हा पैसा कामी येत नाही ... आणि तेव्हा खांदा देणारा श्रीमंत आहे की गरीब हे देखील पाहिले जात नाही...

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  6 років тому +4

      +Pooja एकदम बरोबर बोललीस

    • @poojanalawade7442
      @poojanalawade7442 6 років тому +2

      Neha jambhale thnks

    • @poojanalawade7442
      @poojanalawade7442 6 років тому +2

      Neha jambhale ... तुमची ही पहिलीच शॉर्ट फ़िल्म आहे का ...म्हणजे तुम्ही अजुन फिल्म्स केल्या आहेत का आणि पुढे ही करणार आहात का ...कारण तुमची ही फ़िल्म खुप छान आहे ...टॉपिक सुद्धा आणि एक्टर्स ला एक्टिंग पण छान जमलिए ..as compared to others .. तुम्ही whtsapp नंबर दिला आहे contact करन्यासाठी तर मी अजूनही contact करू शकते का ...म्हणजे मला जर तुमचा बरोबर काम करायच असेल तर मी contact करू शकते का ...☺

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  6 років тому +1

      +Pooja हो मेसेज कर किंवा कॉल कर भेटून बोलु.. ही आपली पहिलीच फिल्म आहे पण पुढे अजुन खुप फिल्म करायच्या आहेत - 72 76 74 74 74

    • @poojanalawade7442
      @poojanalawade7442 6 років тому

      Neha jambhale ....हो नक्कीच ...माझ आई बरोबर बोलण झालय ...तिला परत एकदा confirm करते आणि मग करेल कॉल किंवा text येत्या 2-3 दिवसात ...आणि खुप खुप thanks 😀

  • @jeevanmore7891
    @jeevanmore7891 5 років тому +2

    #अप्रतिम 👌 #निर्णयानंतर जर आपल्या अस्तित्वार प्रश्न तयार होत असेल तर माया ने घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता ! फिल्मचा शेवट विचार करायला लावतो, आजकाल जेवढी जात महत्वाची वाटते तेवढीच प्रॉपर्टी सुध्दा.. खूप छान केलंत सगळं👌
    #jeevanmoreniphad

  • @aajeenathpawar2812
    @aajeenathpawar2812 6 років тому

    मायाचे अप्रतिम शब्द काळजाला हात घालणारे सुंदर

  • @sunainagote8324
    @sunainagote8324 5 років тому +3

    it is real fact .....of some girl
    touching to heart
    lovely sir........

  • @priyaroy4794
    @priyaroy4794 6 років тому +4

    awesome... very very nice short film

  • @pradipkamble6667
    @pradipkamble6667 5 років тому

    Khup sundar. Sagale actors mast aahet. Aani film cha massage suddha manala patanyasarkha aahe. Keep it up

  • @maheshpendse6421
    @maheshpendse6421 4 роки тому

    विषयाची मांडणी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे, खूप छान

  • @meeratendolkar3303
    @meeratendolkar3303 6 років тому +29

    विषय खूप छान हाताळला आहे. मायने वास्तवाचे भान चांगले मांडले आहे.

  • @ganeshdevde2685
    @ganeshdevde2685 7 років тому +6

    खुंप सुंदर प्रेम म्हणजे प्रेम आसते

  • @neelambarimanjeshwar6472
    @neelambarimanjeshwar6472 4 роки тому

    Very sensible story, Maya's character is practical.

  • @leenalidkar3824
    @leenalidkar3824 5 років тому

    माया खुप सूंदर आहे दिसायला।।।।।।।काम ही खुप छान केल आहे।।।।।।really I proud off u maaya....and I like u maaya.........😘😘

  • @pradipyadav1480
    @pradipyadav1480 6 років тому +10

    Khup chan hoti film.
    Ani maya khup sundar hoti. Vichar pan khup chan hote..

  • @nimishdenzillal7749
    @nimishdenzillal7749 6 років тому +3

    I don’t know Marathi but this is very nice short film, and Kavita is doing very good job, Weldon.

  • @shardasolse7086
    @shardasolse7086 4 роки тому

    कथेचा विषय खुप छान निवडला आहे माया गरीब असली तरी स्वभिमानी आहे

  • @buddhasanskarmotivation9916
    @buddhasanskarmotivation9916 6 років тому

    Khup chhan love story...Ani kavita suddha chhan Aahet.

  • @komaljuwar6716
    @komaljuwar6716 6 років тому +12

    right decision👍😢

  • @poojagurav1626
    @poojagurav1626 6 років тому +7

    Khup sundar ...evdhi god bhavne mnjech prem smor nehmi paisach ka jinkto...kharya premala n mapta n tolta nhi ka swikaru shakat...mhn kiti tri premi chukiche nirnay ghetat ...mg eshaya adhurya kahanya aikayla miltat...

    • @Shevatchakatta
      @Shevatchakatta 6 років тому

      pooja gurav
      Prem vaigere rahila aahe ka aata ughach navala prem prem karycha ...

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 3 роки тому

    खूप उत्तम.लेखकाने उत्तम लिहिलंय.कलाकारही मायची भूमिका जीव ओतून केलीय.

  • @mesaiaai9653
    @mesaiaai9653 6 років тому +2

    Khup sundar 👌👌storie ahe

  • @rohiniamberkar3273
    @rohiniamberkar3273 6 років тому +5

    kelas h yogy kela g maya super duper flim hi

  • @namratagaikwad8100
    @namratagaikwad8100 7 років тому +8

    Great maya nice thought kharach pratyek mulini haa asa vichaar aadhich karayla pahije jenekarun nantar konti chukichi vel yenar nahi......hats off for story.....

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  7 років тому

      +Namrata Right jeevanat sukh hawe asel tar pratyek mulune asa vichar karayalach hawa

    • @santoshbramhane4833
      @santoshbramhane4833 6 років тому

      Maya so nice of u...hats of..

  • @sangitakamble9969
    @sangitakamble9969 3 роки тому

    Wow!
    Khup chan!!
    Sarav mulinni nkki pahave!!!
    Ani aapala swabhimanahi asach kalava.

  • @shalom9683
    @shalom9683 4 роки тому

    Agadi brobr maya. Kitihi prem krnar mulga asla tri ragat kdhi na kdhi layki kadhtoch. So best aplya brobrichach mulga bghaycha

  • @amolwaghmare352
    @amolwaghmare352 6 років тому +19

    khup chan 🌷maya sarkhya muli bhetn hyala pn nshib lagt I think ! very nice👍

  • @karankeni7942
    @karankeni7942 7 років тому +3

    खरच स्टोरी खूप सुंदर आहे खूप आवडली😇

  • @ravindragodhade2133
    @ravindragodhade2133 4 роки тому

    No.1 store khup chan

  • @rahulbhanuse5341
    @rahulbhanuse5341 6 років тому +1

    jabardast story, Ani kalakar

  • @indianqueen4328
    @indianqueen4328 6 років тому +21

    😞😞 mayane mla help keli ya videomdhun.. Thanks.. Kaljala bhidnari aahe story

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  6 років тому +1

      +Minakshi - Thanks and nice to hear you

  • @veenapawar4941
    @veenapawar4941 7 років тому +17

    Khupach Chan. Kharai lagna-nantrar Matra uch ani nich ashi bhed bhavna chalu hote.i like ur thinking

  • @chandnamankar1731
    @chandnamankar1731 6 років тому +1

    khup chan story ahe...mayachi..👌👌👌👌

  • @vinayakichake7756
    @vinayakichake7756 5 років тому +2

    एक छोटिशी प्रेमकथा किती काही सांगुन जाते त्यामध्ये माया सारख्या मुलीचे विचार सुद्धा किती छान असतात .
    खुप सुंदर प्रेमकथा. पण एकाच गोष्टीची खंत कि तिची प्रेमकथा अधुरी राहीली.

  • @poojabhondve308
    @poojabhondve308 5 років тому +11

    Osmmm 👌👌👌👌 can't express my feelings for that storyyyy really amazing 🤘😘😘😘😘😘

  • @apsarashendage1591
    @apsarashendage1591 6 років тому +26

    Khup mast story 👌👌👌 heart touching.. kiti vichar krte ti..

    • @rkkalamkar8512
      @rkkalamkar8512 6 років тому

      konteही काम करण्यापूर्वी थोडा विचार करून करायला पाहिजे nice शोर्ट फिल्म

    • @manoharwadje5631
      @manoharwadje5631 4 роки тому

      But real condition some people

  • @arunlanjulkarpune7035
    @arunlanjulkarpune7035 3 роки тому +1

    खूप समजदार मुलगी आहे ही...मला पण अशीच भेटली आहे..बाकी असो नसो...अश्या समजदार मुली घर चालवतात. सपकाळ साहेब आणखी फिल्म्स काढा अश्या, सुरेख विषय मांडणी आणि वास्तव आणि त्यातून निघणारा बोध..अप्रतिम...tag krt chala . आम्हला.. plz..khup Kahi शिकायला मिळते मला

  • @jyotiaghao9913
    @jyotiaghao9913 2 роки тому

    खरंच खूप मोलाचा संदेश दिलेला आहे.....

  • @savitajambu6760
    @savitajambu6760 6 років тому +5

    Maya I am proud of you

  • @yashpalgaikwad8932
    @yashpalgaikwad8932 7 років тому +3

    Vory nice to you... Preem he andhel asath... Ekdam barubar aahe na...

  • @nishaparulekar9488
    @nishaparulekar9488 2 роки тому +1

    Very good story.Very mature thinking, She will find very nice partner

  • @kavitakamble3287
    @kavitakamble3287 5 років тому +1

    Ek dam right mahnale tu Khar ahe ....chan vatle yekun

  • @DivyaGajananJadhav
    @DivyaGajananJadhav 6 років тому +13

    Very Beautiful thought also kept. Madam bolya ki divorce chya cases pn pratika julvun ch kelelya astat na? Mhh tri divorce hoto. Really Best things are put up by Neha Tai With perfect actors.

  • @ravisutar1915
    @ravisutar1915 5 років тому

    खरच वास्तव्य मांडणी केली आपण..... !!

  • @rukaiyyashiledar.1
    @rukaiyyashiledar.1 5 років тому

    Maya manle tumhala n tumchya nirnayala pan swatachya astitvavr konala ghala ghalu deu nyech pn swata tri ka swatala kami lekhave nirnay kharach barobar ahe ☺️☺️☺️🙏🙏🙏 all d best

  • @roshnichavhan3299
    @roshnichavhan3299 6 років тому +18

    Super nice story khup aavdli mla
    Khup brobar nirnay ghetla

  • @manjushapalsmkar162
    @manjushapalsmkar162 6 років тому +13

    hey really osm story reality

  • @seemasagarsakpal1550
    @seemasagarsakpal1550 6 років тому

    khup sundr story..nklat dole panavle pan ashya muli botavr mojnyaitkya ch ahet...

  • @vaishalikamble2882
    @vaishalikamble2882 4 роки тому

    Very heart touching. Liked it very much. It's very true.

  • @akshaydon6368
    @akshaydon6368 7 років тому +4

    Super

  • @laxmibhagat632
    @laxmibhagat632 7 років тому +6

    Great ..😯""""":regard

  • @neelamsawant3232
    @neelamsawant3232 3 роки тому

    Fact based film....khup Chan!!!!.... apratim

  • @jyotsnabansod5771
    @jyotsnabansod5771 5 років тому

    Khup chan ahe apla ani apla ai cha atmsaman cha vichar kel i like you

  • @pritampavane5190
    @pritampavane5190 7 років тому +4

    khup Chan aahe film

  • @kamleshpatil2790
    @kamleshpatil2790 5 років тому +3

    पैसा पेक्षा प्रेम हे अनमोल असतं पण

  • @nitinjadhao7325
    @nitinjadhao7325 4 роки тому

    असे विचार असतील तर भारतीय संस्कृती कायम आहे

  • @dipaksutar8192
    @dipaksutar8192 6 років тому

    पुढचा पार्ट लगेच काठा खूप छान आहे ही स्टोरी

  • @sujanikalje6146
    @sujanikalje6146 5 років тому +6

    speechless story.its touch my heart

  • @ankitalohkare8266
    @ankitalohkare8266 7 років тому +12

    kharach khup chan

  • @mayurinaik6424
    @mayurinaik6424 6 років тому

    khup chan aahe short film

  • @marathimulgi7565
    @marathimulgi7565 6 років тому +3

    Nice one.. And thats truth.

  • @VIGHNEYARTSNDESIGN
    @VIGHNEYARTSNDESIGN 6 років тому +4

    Nice Dop madam

  • @VIGHNEYARTSNDESIGN
    @VIGHNEYARTSNDESIGN 6 років тому +3

    Nice Mama

  • @latafuse7601
    @latafuse7601 2 роки тому

    या जगात खर प्रेम भेटायला नशीब लागत देवाची आशीर्वाद पाहीजे

  • @nityanandkarbotkar5369
    @nityanandkarbotkar5369 3 роки тому

    Its verry heart touching story
    I am speechless

  • @mahisingh8115
    @mahisingh8115 6 років тому +3

    Khar aahe he barobar boli he

  • @avinashmore1712
    @avinashmore1712 7 років тому +11

    Chan,,,,,, swatala kami lekhu naye

    • @TanishkaFilms
      @TanishkaFilms  7 років тому +4

      +AVINASH Swstahala kami samju naye... Pan paristhiti nusar nirnay ghene yogyach asate

  • @lovegurubro2185
    @lovegurubro2185 6 років тому

    Cute love story... Wow that's awesome

  • @priyankakarande3493
    @priyankakarande3493 4 роки тому

    Khup sundar story ahe.hi reality ahe. Chan kam kelay mayane.

  • @rupalilokhande4813
    @rupalilokhande4813 6 років тому +6

    very very nice story, true story