श्रमेश, प्रथमेश आणि रोहित | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
श्रमेश, प्रथमेश आणि रोहित | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
खूप छान विषय आहे ग्रामसभेचा. आज जे समाजात चाललंय त्यावर भाष्य करणारा विषय. खूप छान हसत हसत समाज प्रबोधन करण्याचा. ह्याचीच आपल्या समाजाला आता गरज आहे.
धन्यवाद सर्व कलाकारांचे मनापासून आभार संविधानाबद्दल आपण जनजागृती व सगळ्यापर्यंत संविधानाबद्दल माहिती सर्वात प्रथम पोहोचवा व आपल्या माध्यमातून
काय छान लिहलय . . . . . .
❤❤❤❤❤
Pruthvic very nice my favourite hero after Ashok sir ,Mahesh sir,and lakshmikant sir u mould in all roles n created ur own character
ग्रामसभा ही दर्शकांसाठी एक पर्वणीच आहै. प्रेक्षकाना चांगला संदेश देवून जाते. पृथ्वीक हा एक उत्तम कलाकार हस्याजात्रेला लाभला आहे.
Wah Prithvik !
Thank you very much for this beautiful skit. 🙏
Savidhana cha sanman zala ch pahije....prattek jati, pantha che vyakti ek saman ahet...
सलाम ,तुमच्या कार्याला.
I liked the story, amazing. Plus also liked the mangoes n seed in white cloth 😂😅, hmm hmm.
Love you रोहीत माने सर🙏🙏
😂😂
Shramesh grow day by day..osm
आता मला कळालय की मला आता, ग्रामसेवकच होयचे आहे. 🙌💯😌❤️🙏✅✅✅✅
पृथ्वीक प्रताप एकच नंबर 👍👍
पण हे स्किट नक्कीच शेयर करण्याची गरज आहे 🙏
खूप खूपच छान मॅसेज दीलात या स्कित मधे...सद्याच्या स्थिती वर आहे...
Respect vadhli bhava pruthvik tujhyasathi... Ani Goswami sathi..
Great message ❤
प्रुथ्विक प्रताप खूप छान काम करतो
Shramesh😂😂
छान विषय❤😊
This gramasabha is my most fev... . Weldone team. Best writings best performance. Proud of you.
Tredha tirpit ek number...
Good message given by this skit
Saranchh🤣🤣🤣🤣
I like Gramsabha ....👌👌👌👌
Good to bring awareness and social.message👍hasante hasante dosebazi me Fas de style.
वा पृथवीक संविधानाचा संदेश खूप अभिमानास्पद
2014 पासुन तेच होत आहे
छान
🎉🎉😊
Khup chhan 👌👍
मूद्दाम सवई चे शब्द चूकीचे लक्षात ठेऊन बोलणं सोपं नाही अरूण कदम 🎉🎉
Good message 👍👍👍👍
खुप छान विषय होता 👍👍👍🇳🇪🇳🇪
Coco 🤣🤣🤣
❤❤❤❤❤
Nice 🥰❤️❤️❤️
Very nice❤
Praju mali i love you janu 😂❤❤
एकदम मस्त तुम्ही खरंच सगळे महान आहेत
Episode 496
बऱ्याच वेळा भाजप प्रणित विचारसरणी मोडून काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला गेला आहे.
हास्याचा शो आहे... तोच करावा.
नंतर या गोष्टी मुळे राजकारण होईल आणि परत राजकारणी याचं भांडवल करुन सगळ्यांना त्रास होईल..
खासकरून प्रेक्षक म्हणुन आम्हाला.
भाजप प्रणित विचारसरणी कशी काय म्हणजे... काही पण अक्कल पाजलायची... खाता हागता काय भाजपा च बोलतो का
@@saurabh6129 तू बालीश बुध्दीचा आहे.. त्यामुळे समज कमी आहे तुझ्याकडे
Kai hasayla nai yet, onkar bhijane la aana nhi tr bnd hoyil MHJ
Rip
Rip🎉
शिवाली च काहीच काम नाहीये यात ती जो आवाज काढती आहे खूप घाण आहे..अजिबात हसू येत नाही
Great massage❤
❤❤❤