Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - New Year Special - Episode 255 - Clip 05
Вставка
- Опубліковано 31 гру 2021
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedy
ओंक्या भाई तू आपल्या कोकणातल्या रस्त्यांच गडकरी साहेबांना बोललास यात खुप समाधान आहे बाकी तू ऍक्टर म्हणून जबरदस्त होतास आहेस आणी भविष्यात पण राहशील
Wow onkya jinklas ....gadkari sahebana koknachi paristiti sangitlya bddl dhayavad .....ugach tula kokan kohinoor nahi mhanat
ओंकार कोकणातील रस्त्यांचा प्रश्न गडकरींचा समोर मांडल्याबद्दल आभार..
ह्या सादरीकरणात 90% हास्याचा वाटा ओंकार भोजने साहेबांचाच आहे... 🙏🏻
ओंकार भोजने : ओ ओ ओ जाणे जाना मिक्सर मदे लावीन साबुदाणा 😂🔥😭🙆🏼♂️
लेखनाचा दर्जा घसरला कुटुंबातील सगळे जण पहतात
ओमकार भोजने तू ग्रेट आहेस 🙏फक्त खांडेकरला सोडू नकोस 🙏
गडकरी साहेबांचं काम खूप चांगल चांगल आहे पण,मधले कॉन्ट्रॅक्टर जे आहेत,ते खूप पैसे खाऊ आहेत.🙏🏻
गौरव मोरे आणी ओंकार भोजने💖 बास नावातच दम आहे राव काय ॲक्टिंग आहे दादा लव्ह यू ❤️
आमच्याकडे रस्ते आहेत पण आमचा प्रवास अजून सुरु नाही झाला आहे😅😅😅
वा वा ओकांर मामा एक नंबर किट झाले मायदळ हसलो
Omkar bhojane Fan's only❤️❤️
10:44
Gavrav more... Best actor..🔥🔥🔥
Thank you Omkar sir , Hasvta Hasvata koknatyla mahtwachya vishyala haat ghatla...!
Onkar bhojne sir nice comedy Best show MHJ teem all maharashtrachi hasyjatra khup sunder nitin gadakri saheb 🙏🙏🙏
ओंकार , गौरव, वनिता जिंदाबाद 💐😀😀😀😂😂😂
कोकणातल्या रस्त्याकडे लक्ष दया नितिन गडकरी जी
Kadak gaurav more 🤩✨️🤩✨️
चला हवा येऊ दया शो ला ओवरटेक करत आहे हा शो, स्वप्निल जोशीने पांचट केला चला हवा येऊ दया...