भारताचं दिव्यास्त्र : अग्नी 5 | Chandrashekhar Nene Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 284

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 8 місяців тому +75

    विश्वगुरू बनण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल!!!जय श्री राम

  • @jaywantrane8514
    @jaywantrane8514 8 місяців тому +42

    भारताची प्रगती होत आहे .पाहून आनंद होतो

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 8 місяців тому +38

    आपले पंतप्रधान मोदीजी तसेच डीआरडी च्या सर्व शास्त्रज्ञांचे भारतवासी यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा यापुढे असेच क्षेपणास्त्र निर्माण करून भारत जगातील एक नंबर वन चे राष्ट्र बनाव आपलं विश्लेषण खूप छान आहे आपले सुद्धा आभार

  • @rajankelvalkar5954
    @rajankelvalkar5954 7 місяців тому +3

    बल सागर भारत होओ ,,,,,,, ❤

  • @savardekarlr7182
    @savardekarlr7182 6 місяців тому +2

    जय हिंद! आपली शक्तिशाली आयुधे शांततेसाठी आहेत हे महत्त्वाचे आहे. धन्यवाद! फारच छान विषद झालंय.

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 8 місяців тому +54

    एकदम बरोबर आपल सामर्थ्य हे आपल्या खंबीर नेतृत्वामुळेच शक्य झालं आहे. धन्यवाद नेनेसाहेब!

  • @vilasjomde8067
    @vilasjomde8067 8 місяців тому +6

    श्रीमान नेंने सर इतकी सुंदर व विशेष माहिती दिल्याबद्दल तुमचे खास अभिनंदन तुमचा आम्ही भारतीय म्हणून खूप खूप अभिमान आहे.आणि सर मोदीजी सन 1990 सारी पंतप्रधान झाले पाहिजे होते ,सर काही लोक म्हणतात कि महागाई खूप आहे,आम्ही देशासाठी उपवासी राहून त्याग करू पण मोदीजी पुनश्च देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे,नाही कांहीं लोक देश विकून खातील सर पुनश्च धन्यवाद जय हिंद.

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 8 місяців тому +19

    नारी शक्तीला शतशः प्रणाम 🙏💐🪷

  • @SwatiUdar-v9c
    @SwatiUdar-v9c 8 місяців тому +31

    मेरा भारत बदल रहा हैं , गर्व हैं मुझे मेरे नये भारतपर , congratulations to our scientists and congratulations to all my fellow countrymen......जय हो , मोदी हैं तो मुमकिन हैं

  • @suryakantkeshave8177
    @suryakantkeshave8177 8 місяців тому +19

    बरोबर आहे नेने साहेब shantat👍राखण्यासाठी स्वतः बलवान, ताकतवान असायलाच हवं आणि हे भरताच पाऊल हे निश्चितच शांततेसाठी असणार आहे 🙏

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 2 місяці тому +2

    भारत उर्ध्वगतीन अनपेक्षितरित्या विकसित होत आहे.माहिती छान मिळाली.समाधान झाल.

  • @बाबुरावपाटील-घ6ष
    @बाबुरावपाटील-घ6ष 7 місяців тому +4

    देशाबद्दल जाज्वल्य अभिमान देशभक्ती ज्यांनी देशाला वाहून घेऊन आपले जीवन समर्पित केले आहे.अशा नरेंद्र मोदींना माझे अभिवादन आहे.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 6 місяців тому +2

    ❤ एक छान माहिती दिलीत.आपण आता चांगलेच
    अण्वस्त्र संपन्न झालोत.कोणीही
    आपल्याकडे वाईट नजरेने पाहू
    शकणार नाही.❤❤❤
    👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaypalsodkar3897
    @sanjaypalsodkar3897 8 місяців тому +24

    सर अप्रतीम विश्लेषण करता तुम्ही 🙏

  • @बाबुरावपाटील-घ6ष
    @बाबुरावपाटील-घ6ष 7 місяців тому +2

    देशातील नेत्यांनी भारताला पुढे नेण्यासाठी इच्छाशक्ती दाखवली तरच शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश येत जाईल.

  • @rajusutar4521
    @rajusutar4521 8 місяців тому +22

    तुमची सांगण्या ची पद्धत भावी पिढी ला प्रेरणा देणारा आहे

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 8 місяців тому +46

    नेने साहेब खूप छान माहिती.. आज मीडिया या राष्ट्र પ્રથમ बद्दल मीडिया मधे कोणीच अशा बातम्या दिसत नाही.. फार छान उपक्रम 👍

  • @chandrakantnandanwar9552
    @chandrakantnandanwar9552 7 місяців тому +2

    अप्रतिम विश्लेषण... शास्त्रज्ञ आणि मोदी सरकार यांचं खूप खूप अभिनंदन. देश सर्वच बाबतीत पुढे चालला आहे... खूप बरं वाटते.

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 2 місяці тому +3

    जेथे दिव्य, तेथे देशभक्ती भव्य!

  • @AmbadasgoreGore-oh5tt
    @AmbadasgoreGore-oh5tt 8 місяців тому +4

    अति उत्तम

  • @sureshmahajan4244
    @sureshmahajan4244 7 місяців тому +2

    कौतुकासाठी आमच्याकडे शब्दच
    अपुरे आहेत नेने सर !!

  • @deepaknanal1637
    @deepaknanal1637 8 місяців тому +20

    खूप खूप आभार, छान माहिती, तुमचे व्हीडिओ आवडतात व माहितीपूर्ण असतात.
    धन्यवाद
    दीपक

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 8 місяців тому +12

    धन्यवाद सर इतकी शास्त्रीय माहिती सहज सुलभ पद्धतीने सांगितलीत त्याबद्दल शास्त्रज्ञ् व राज्यकर्त्यांचे आपण अभिनंदन केलेच आहे खास आनंद मला झाला की आपण स्वातंत्र्य वीर सावरकर ह्यांचे ही स्मरण केलेत 👍👌👌👌

  • @MultiBMS977
    @MultiBMS977 8 місяців тому +4

    खूप सुंदर माहिती दिली साहेब

  • @raghuveerpotdar9208
    @raghuveerpotdar9208 8 місяців тому +3

    खुप छान

  • @chetanshah9236
    @chetanshah9236 8 місяців тому +3

    खुप छान ❤

  • @ankushhande278
    @ankushhande278 8 місяців тому +9

    उत्तम अभ्यास आणि प्रचंड ज्ञानाचं भांडार आपलं खूप खूप हार्दिक अभिनंदन

  • @shrikanttare5358
    @shrikanttare5358 6 місяців тому +3

    अद्भुत व गौरवास्पद उपलब्धी
    चंद्रशेखरजी उत्तम माहिती दिली.
    धन्यवाद.
    अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    श्रीकांत वि तारे

  • @padmajatalawadekar2671
    @padmajatalawadekar2671 7 місяців тому +3

    आपले सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात.आपल्या देशाची एवढ्या झपाट्याने प्रगती होत आहे हे बघून उर भरुन येतो.

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 8 місяців тому +9

    स्वप्नातलं बलशाली भारत प्रत्यक्षात उतरत आहे. उत्कृष्ट विवेचन.

  • @raghunathchitale6497
    @raghunathchitale6497 7 місяців тому +2

    जय हिंद🎉🎉🎉🎉

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 2 місяці тому +1

    सर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 8 місяців тому +12

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 8 місяців тому +12

    जय सिया राम 🚩🙏

  • @आनंदआनंद-द5ग
    @आनंदआनंद-द5ग 8 місяців тому +3

    जय हिंद 💐🙏

  • @vinaygadgil
    @vinaygadgil 8 місяців тому +3

    सुंदर नेने साहेब

  • @shrikrishnahasabnis3406
    @shrikrishnahasabnis3406 8 місяців тому +2

    अप्रतिम दिवयासतर

  • @nileshbambarkar
    @nileshbambarkar 7 місяців тому +1

    सर आपण खूप सुंदर बोलता. आपण सुद्धा आपल्या देशाचा राजकारणात असावेत. आपली बोलण्याची शैली ही खूपच प्रभावी आहे.

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 8 місяців тому +2

    बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो 🙏🙏

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 8 місяців тому +3

    शांतता हवी तर शक्ति हवी.नक्कीच सर, सध्य परिस्थिती पाहता हेच ध्येय देशांतर्गत पण वापरल गेले पाहिजे.एक वेळ देशाबाहेर असलेल्या शत्रूला आपण सहज नमवु शकतो,पण देशांतर्गत असलेल्या देशविरोधी कारवाया करणार्‍यां छुप्या शत्रूला वेळीच ओळखुन त्याला शासन करण्यासाठी जास्त वेळ लागतोय असे वाटते.या साठी अतिशय सक्त कायदे हवेत.अन्यथा जामीन घेऊन बाहेर येऊन पुन्हा गुन्हे करायला मोकळे. तसेच सर्वांसाठी एक देश एकच कायदा हवा सर मग तो सेलिब्रिटी,राजकारणी, लोकप्रतिनिधी, किंवा सामान्य जनता असो.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 8 місяців тому +12

    हर हर महादेव 🚩🙏

  • @बाबुरावपाटील-घ6ष
    @बाबुरावपाटील-घ6ष 7 місяців тому +1

    अत्यंत प्रतिभावान अभ्यास युक्त नवीन तंत्रज्ञान समजावून सांगत आहात, यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते आहे.

  • @rajendrashimpi5766
    @rajendrashimpi5766 8 місяців тому +12

    जय श्री राम,जय मोदीजी

  • @dilippotdar5199
    @dilippotdar5199 8 місяців тому +3

    खूपच सुंदर विवेचन आणि मांडणी , अभिनंदन

  • @surendrasinghrajput8939
    @surendrasinghrajput8939 6 місяців тому +2

    प्रा.नेने आपले अभिनंदन. वैज्ञानिकांचे सुध्धा अभिनंदन.

  • @bhagawanpawar.9534
    @bhagawanpawar.9534 8 місяців тому +7

    खुप छ्यान आसी माहिती सर्वदेसवासीयाना तुमाकडून मिळत राहील हीच आपक्ष्या.

  • @rajendrakadam946
    @rajendrakadam946 8 місяців тому +3

    अप्रतिम कामगीरी ...सलाम...

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 7 місяців тому +1

    सुंदर माहिती देता सर❤ आपल्या देशाची प्रगती कशी आहे हे आम्हाला तुमच्या मुळे कळतं ❤🙏💕

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 8 місяців тому +2

    खूप छान आणि सखोल माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🏼

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 8 місяців тому +3

    हर हर महादेव

  • @PrajaktaTandale-p4q
    @PrajaktaTandale-p4q 8 місяців тому +3

    नेने साहेब , मेरा देश महान. वंदे मातरम्! जय हिंद!
    मेरा भारत !❤❤

  • @nileshbhayade4891
    @nileshbhayade4891 8 місяців тому +8

    अप्रतिम माहिती नेने साहेब

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 8 місяців тому +3

    अभिनंदन भारत महासत्ता होण्यासाठीच अजून एक महत्वाच पाऊल

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 7 місяців тому +3

    सर, आपण विज्ञानाचे सर असणार हे माझ्या मनात आलं होतं. अतिशय कठीण विषय आपण एकदम सोपा करून सांगता. आंतरराष्ट्रीय राजकारणही अनेकदा अगम्य असते ते ही आपण इतिहास भूगोलासकट समजेल अशा भाषेत सांगता. त्यामुळे या विषयांचे कुतूहल जागृत होते. अप्रतिम. असेच वेग वेगळ्या विषयांवर आणखी आणखी विषय बघायला मिळावेत ही इच्छा. आज कालच्या मुलांच्या भाषेत सांगायचे तर दिल मांगे मोअर.

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar3884 7 місяців тому +3

    नेने साहेब
    तुम्ही खूपच छान पद्धती ने माहिती देता
    त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🎉🎉🎉❤

  • @vijaybapat-t7b
    @vijaybapat-t7b 8 місяців тому +34

    मोदी आहेत म्हणून च संभव आहे.🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 8 місяців тому +3

    मुळात भारत बलशाली असायला हवा , एवढा की इतर कुठल्याही देशाची वाकडी नजर भारतावर पडू नये. तेंव्हा आपल्या तिन्ही सेनादलांची ताकद वाढवणे आत्यंतिक गरजेचे आहे.

  • @subhash3403
    @subhash3403 8 місяців тому +4

    आम्हाला याच अभिमान आहे. सर्वांना धन्यवाद.

  • @आनंदआनंद-द5ग
    @आनंदआनंद-द5ग 8 місяців тому +4

    मोदी है तो मुमकिन है..🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 8 місяців тому +4

    व्वा खूपच छान विश्लेषण 👍🏻
    धन्यवाद नेने सर.....

  • @sagarganjave6654
    @sagarganjave6654 8 місяців тому +4

    सर पहिल्यांदा डी.आर.डो.ओ.खुप खुप अभिनंदन आणि शीना ताईचा आम्हाला खूप अभिमान आहे.पण इतकी प्रगती करून सुद्धा भारतीय राजकारणात जर बदल झाला तर हेसगळ वैभव माती मोल व्हायला वेळ लागणार नाही.कारण काॅग्रेस सारखा नालायक दुसरा पक्ष नाही.

  • @madhavkharmate8220
    @madhavkharmate8220 7 місяців тому +1

    खुपच भारी

  • @bhaskarakolkar
    @bhaskarakolkar 7 місяців тому +1

    very good informatin Nene saheb,

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 2 місяці тому +1

    आपण म्हणता हे खरेच आहे म्हणून अभिमानास्पद आहे तसे अभिनंदनीय आहे. याची संहार क्षमता पाहून दि:ग्मुढ झालो आहोत.

  • @gajananbidkar5448
    @gajananbidkar5448 8 місяців тому +8

    नमस्कार
    आपणा कडून सुंदर व सखोल माहिती मिळाली
    आपणास धन्यवाद

  • @atulapte1219
    @atulapte1219 8 місяців тому +5

    नमस्कार, खुप छान महिती 🙏

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 8 місяців тому +2

    👌🙏छान विश्लेशन,विषय आवघड पण सहज सोपं करुन कंटाळवानं न होऊ देता समजेल आसं 💐👏

  • @atulapte1219
    @atulapte1219 8 місяців тому +5

    छान माहिति देता , नवीन महितीचि वाट पाहत आहे 🙏👍💐

  • @sunny227fly
    @sunny227fly 8 місяців тому +10

    नेने सर एक विनंती....आपण ग्रीन हायड्रोजन भविष्यातील इंधन होऊ शकते का यावर ही एक व्हिडिओ बनवावा 🙏

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 8 місяців тому +2

    नेने सर छान विश्लेषण.

  • @arunchikane2410
    @arunchikane2410 8 місяців тому +3

    जय श्री राम जय भारत जय मोदीजी

  • @Suryakant-e9x
    @Suryakant-e9x 8 місяців тому +3

    नेहमी प्रमाणे माहिती पूर्ण सहज समजण्यास सारखी सखोल अभ्यास पुर्ण व्हिडिओ🎉❤

  • @bhaskarjadhav6574
    @bhaskarjadhav6574 8 місяців тому +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @wandu1961
    @wandu1961 6 місяців тому

    खूप छान and informative video आहे. सर्व सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावून तुम्ही सांगता. धन्यवाद

  • @baluswami8153
    @baluswami8153 8 місяців тому +3

    जय श्रीराम नेने सर खूप छान माहिती विश्लेषण

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 8 місяців тому +4

    Jai shri krishan jai hindi

  • @manoharmitkar337
    @manoharmitkar337 7 місяців тому +1

    शांतता पाहीजे असेल तर शक्ति महत्वाची आह़े. दुबळ्यांची अहिंसा ही अहिंसा नसते ,ही शरणागती असते.👍

  • @sundev1173
    @sundev1173 8 місяців тому +3

    खूप छान माहितीपूर्ण क्लिप

  • @bhagwatdalal4213
    @bhagwatdalal4213 8 місяців тому +7

    अतिशय उत्तम माहिती.
    उत्तम निवेदन

  • @सतीशठाकुरजयहिंद

    जय हिंद🙏🇮🇳🙏
    शस्त्रमेव जयते🙏🇮🇳⚔️⚔️

  • @kishorthumbare9981
    @kishorthumbare9981 8 місяців тому +7

    खुप सुंदर माहिती दिलीत

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 8 місяців тому +5

    नमस्कार नेने गुरुजी

  • @balkrishnatambulwadikar8554
    @balkrishnatambulwadikar8554 8 місяців тому +2

    सर हे अस्त्र आपण कसे काम करते, हे आपण जे समजावून सांगता ते मला फार आवडते. या पुढेही आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वांनाच आपल्या देशाच्या हितासाठी हे सर्व आवश्यक आहेत हे सांगतात. आपले या बदल हार्दिक आभार.

  • @ujwalbadhe9755
    @ujwalbadhe9755 7 місяців тому +1

    We say with pride, Hindutwa is our Prana.

  • @ankushhande278
    @ankushhande278 8 місяців тому +3

    आपण अगदी योग्य अभिनंदन केले या सरकारच.
    सरकार ठिक असेल तर देश जगू शकतो.

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 8 місяців тому +2

    अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती दिलेली आहे.धन्यवाद.

  • @ratnakarshinde-jj8dw
    @ratnakarshinde-jj8dw 8 місяців тому +4

    नेने साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत. अभिनंदन जय श्री राम जय भारत. ही माहिती देऊन तुम्ही चांगले काम करत आहात🙏

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 8 місяців тому +16

    रामायण महाभारत ह्या टिव्ही च्या सिरीयल आठवल्या, एका बाणातुन अनेक बाण निघायचे अस दाखवायचे

  • @sureshmane6015
    @sureshmane6015 8 місяців тому +2

    I m proud to be ex DRDO .Was working on R And of this project in the beginning stage .Tks

    • @ChandraNene
      @ChandraNene 7 місяців тому +1

      🙏💐😊 आपल्या त्या कामावरच हा आजचा दिवस आपल्याला दिसत आहे, सुरेश जी

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 8 місяців тому +3

    नमस्कार सर
    आपण खुप सोप्या शब्दात सांगत आहेत. मोदी व शास्त्रज्ञ यांचे अभिनंदन.

  • @लक्ष्मीनारायण-घ1ण

    खूप सुंदर माहिती दिली आहे.
    राफेल चां उपयोग सुरू झाला आहे का. याबाबत माहिती द्यावी
    शिरीष लहाडे, पुणे

  • @mohandassonawane4612
    @mohandassonawane4612 8 місяців тому +3

    फारच सुंदर माहिती दिली त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार!

  • @abhaykawale3155
    @abhaykawale3155 8 місяців тому +2

    छान माहिती मिळाली जी इतर कोठेही मिळत नाही. आपल्या शास्त्रज्ञानचा अभिमान वाटला. सर्वांचे अभिनंदन. मोदीजींच्या खंबीर पाठिंब्यामुळे हे शक्क होऊ शकले हे विसरता येत नाही. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @noONEgaming181
    @noONEgaming181 11 днів тому

    मोदी है तो मुमकिन है तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं याबद्दल तुमचा धन्यवाद❤❤❤❤❤❤

  • @savitabhide260
    @savitabhide260 8 місяців тому +2

    अप्रतिम विश्लेषण. बऱ्याच न कळलेल्या गोष्टींचा उलगड झाला. विशेषतः क्षेपणास्त्रासंबंधी शास्त्रीय माहिती सर्वांना कळेल इतकी सोपी करून सांगितली. धन्यवाद.

  • @KU-NaL
    @KU-NaL 7 місяців тому

    सर खूप माहिती मिळते तुमच्या या चॅनल मुळे,, खूप खूप आभार❤

  • @dr.vasudhamore885
    @dr.vasudhamore885 10 днів тому

    मेरा भारत महान था.....महान है......महान रहेगा......!!!!

  • @ramkrushnagoshala-db7gh
    @ramkrushnagoshala-db7gh 8 місяців тому +2

    भाऊ राम राम भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे भाऊ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साधुवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 8 місяців тому

    आपलेही अभिनेत्री

  • @raghavendratare3191
    @raghavendratare3191 8 місяців тому +2

    उत्कृष्ट विश्लेषण, सखोल ज्ञान ,खूप सुंदर धन्यवाद