अमेरिकेत ट्रम्प सत्तेवर येण हे भारतासाठी आणि मोदिंसाठी खुप महत्वाचे होते तो टास्क आज पुर्णत्वास आला . ह्यामुळे मोदिसाहेबांची ताकद वाढणार आहे . माझ्या सारखे अनेक भारतीय नागरिकांची इच्छा पूर्ण झाली. नेनै काका उत्तम विश्ल़ेषण ,त्या तथाकथित संपादकाला त्याची जागा आपण दाखवून दिली. धन्यवाद 🙏🚩
ट्रम्प निवडून आले म्हणून त्यांचे आणि अमेरिकन नागरिकांचे जोरदार अभिनंदन! ट्रम्प यांच्या यशात त्यांचे सहकारी, उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. जे. डी. व्हान्स आणि त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी सौ. उषा चिलकूर यांचाही मोठा वाटा आहे. नेने सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे. डी. व्हान्स, त्यांच्या पत्नी उषा आणि सौ. उषा यांचे वडील, त्यांची विचारधारा व माहेर यांची माहिती देणारा एक सविस्तर व्हिडीओ बनवावा. तुमच्या ओघवत्या शैलीतील या विषयवारचा व्हिडीओ सर्वांना नक्कीच आवडेल! शुभं भवतु! 🙏🙏
मला वाटते स्व देश, स्व देशी व आत्निर्भरता या त्रयी वर भर देवूनच राष्ट्रहित जपण्याकडे भारता चा आग्रह राहील असे मला वाटते. त्यासाठी मां ट्रम्प पुर क होऊ शकता त. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे आपले परस्पर ब्ध अधिक सुलभ होतील इतकेच. मा ट्रम्प निवडून येतील हे आपण सांगितले होते त्याबद्दल आपणांस मन:पूर्वक धन्यवाद. सुधाकर पोटे, शिरूर
🙏🙏🙏 नेने साहेब, Today I attended, rather visited voting booth in Dallas USA. The authorities allowed me to come inside and view the polling booth, to watch the process for ten minutes. The booth was in the school where my grand daughter studies. No ink, no paper work, only US आधार कार्ड, was used.. Wonderful and extremely pleasant experience. They did not let me take any photo of the voting process, but I captured few outside views..
सुन्दर.छान मांडणी. आज तुमचा आनंद चहूबाजूंनी उसळत होता.मलाही सांगावस वाटतंय की महाराष्ट्रातही कमळ आणि धनुष्यबाण बहुमताने निवडून आणू.विकासाचा अश्वमेध डौलात धावडवू.
खुप सुंदर ट्रम्प पॉवर💪 भारतातल्या विरोधकाची हवा गेली असेल कारण गेल्या निवडणुकीत बायडेन सतेत आल्यावर भारतातल्या डाव्या विरोधकांची पॉवर खूप वाढली होती लोकसभा इलेकशन ला जॉर्ज सोरोस आणी बायडेन कंपनीने खूप पैसा ओतला होता आता पुढची 4 वर्ष कोपऱ्यात बसून राहतील😂😂
Nene सर, खूप छान विश्लेषण आपण आपल्या आधीच्या video clip मध्ये Trump निवडून येतील ase भाकीत kele hote, te खरे ठरले ❤त्याच veles trump व मोदी जी यांची दोस्ती जग जाहीर आहे त्यामुळे त्याचा भारत la फायदा होइल. अमेरिकेच्या निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्र व झारखंड madhe व्हावा ही अपेक्षा ❤
आपल्या मराठी भाषेत तुमचं विश्लेषण ऐकलं की सगळं स्पष्ट समजत. त्यामुळे तुम्हास धन्यवाद..🙏🙏
टृप यांचं अभिनंदन!💐💐💐
ट्रंप
आदरणीय 🙏 हिंदू ह्रिदय 💪 सम्राट डोनाल्ड ट्रम्प साहेबांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
Mr Nene y video s are master pieces.
😅😅
सर तुमचं विश्लेषण अतिशय सुंदर, सुबक आणि सुटसुटीत असतं म्हणून मला खूप आवडतं.
Avaidhanchi , firangi bapanchya sattadhari honyachi ani arabi chittapavani guuju firangi dostana , goryansathi bharatat ran mokale karun denyachi sandhi milalyachi khushi ani , bandookdhary firangi rishtedaranche pathbal milnar mhanun alela atmvishwas , nenechya bolanyatun uttarottar vrudhingat hot abe ! Valnache pani valnavarach janar ! Asur te asurach !
लोकसत्ताला चांगलच हाणलं.फार छान
कु. के. आणि गि. कु. 😂😂😂😂😂😅
अगदी बरोबर आहे...
अमेरिकेत ट्रम्प सत्तेवर येण हे भारतासाठी आणि मोदिंसाठी खुप महत्वाचे होते तो टास्क आज पुर्णत्वास आला . ह्यामुळे मोदिसाहेबांची ताकद वाढणार आहे .
माझ्या सारखे अनेक भारतीय नागरिकांची इच्छा पूर्ण झाली.
नेनै काका उत्तम विश्ल़ेषण ,त्या तथाकथित संपादकाला त्याची जागा आपण दाखवून दिली.
धन्यवाद 🙏🚩
नेने सर आपलं राजकीय विश्लेषण फारच अचुक असतं याचा नेहमी अनुभव येतो. खूप माहितीपूर्ण विडिओ असतात. धन्यवाद.
नेने साहेब...तुमचे विश्लेषण ऐकायला खूप उत्सुक असतो. अंतरराष्ट्रीय राजकारणाचा तुमचा अभ्यास खूप चांगला आहे.
ट्रम्प निवडून आले म्हणून त्यांचे आणि अमेरिकन नागरिकांचे जोरदार अभिनंदन! ट्रम्प यांच्या यशात त्यांचे सहकारी, उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. जे. डी. व्हान्स आणि त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी सौ. उषा चिलकूर यांचाही मोठा वाटा आहे.
नेने सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे. डी. व्हान्स, त्यांच्या पत्नी उषा आणि सौ. उषा यांचे वडील, त्यांची विचारधारा व माहेर यांची माहिती देणारा एक सविस्तर व्हिडीओ बनवावा. तुमच्या ओघवत्या शैलीतील या विषयवारचा व्हिडीओ सर्वांना नक्कीच आवडेल!
शुभं भवतु! 🙏🙏
स्वागत आहे
डोनाल्ड ट्रंप तात्या निवडून आले त्यांचे हार्दिक अभिनंदन.आपण आम्हाला योग्य व चांगली माहिती दिल्याबद्दल आपले आभार.धन्यवाद सर.
साहेब तुमची समजुन सांगायची पध्दत खुप चांगली आहे
Trump तात्या आले निवडून.
भारतासाठी चांगले दिवस येणार..!!
अभिनंदन..
आपलं राजकीय विश्लेषण फारच अचुक असतं याचा नेहमी अनुभव येतो. खूप माहितीपूर्ण विडिओ असतात.
धन्यवाद. नेने सर
जय श्री राम
जय श्रीराम
अतिशय उत्तम विश्लेषण अगोर भविश विश्लेषण केलं होत
Good 😊
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.
धन्यवाद नेने साहेब !
अभिनंदन सर्वांचेच !!
नेने साहेब , उत्तम विश्लेषण .
खूपच छानविश्लेषण केले आहे, आणि आपले भविष्य तंतोतंत उतरले आहे, तरी आपण भविष्य वेत्ते नाहीत!
🙏🙏
Nice video... Trump's victory is very important for India
खूप छान माहिती दिली
Nene sir good evening tumache anyalysis khupach uttam aste thank u
खूप छान व्हिडिओ आहे
सनातन धर्म च विजय असो
Khup माहितीपूर्ण व्हिडिओ
भारत अजून फ्लरिष होईल अशी अपेक्षा आहे
Nice Video Sir💐💐💐💐💐💐🙏🙏🙏.
Congratulations to Donald Trump 💐💐💐💐🙏🙏🙏.
सर तुमचं अभिनन्दण खुप छान् माहिती अगदी सुट सुटीत
डोनाल्ड ट्रम्प तात्यांच आभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏🌹🌹
ट्रम्प तात्या विजयी होताच हौती बंडखोर लोकांनी शस्त्र टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
नेने सरांच्या अचूक भविष्यवाणी बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
🎉🎉🎉
Nice
मला वाटते स्व देश, स्व देशी व आत्निर्भरता या त्रयी वर भर देवूनच राष्ट्रहित जपण्याकडे भारता चा आग्रह राहील असे मला वाटते. त्यासाठी मां ट्रम्प पुर क होऊ शकता त. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे आपले परस्पर ब्ध अधिक सुलभ होतील इतकेच. मा ट्रम्प निवडून येतील हे आपण सांगितले होते त्याबद्दल आपणांस मन:पूर्वक धन्यवाद. सुधाकर पोटे, शिरूर
उत्साह वाढविणारी ट्रम्प विजयाची बातमी. तुमचा आधीचा अनय जोगळेकर यांचे बरोबरचा व्हीडिओ आवडला होता. आपण मुद्देसूत छान विश्लेषण करता.
सुंदर
Very good news 📰❤🎉
सुरेख विश्लेषण.
👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾
❤
खूप छान विश्लेषण 🙏
🎉VDO मस्तच
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
chaan mahiti ! Keep posting good videos
छान विश्लेषण!👍🙏
छान माहिती 👍👍👌👌
🙏🙏🙏 नेने साहेब,
Today I attended, rather visited voting booth in Dallas USA.
The authorities allowed me to come inside and view the polling booth, to watch the process for ten minutes.
The booth was in the school where my grand daughter studies.
No ink, no paper work, only US आधार कार्ड, was used..
Wonderful and extremely pleasant experience.
They did not let me take any photo of the voting process, but I captured few outside views..
Pls share those views 😊💐🙏
व्हिडिओ एकदम माहितीपूर्ण वाटला मी लगेच सबस्क्राईब केलेला आहे.
Was Eagerly waiting for your Blog. 🚩🚩
Next number pannu
Congratulations 🎉
Jay hind
नेने गुरुजी नमस्कार
उत्तम विश्लेषण.....!
One more excellent video.
Thank you very much, Sir.
फारच चांगली माहिती दिलीत नेणे साहेब
❤❤
नेने सर आपल भाकीत खरे ठरले भारताच्या समंधा विषय कस वातावरण असेल
👍
नेने सर, तुमचं विश्लेषण खुप चांगले असते. ट्रम्प यांचे खुप खुप अभिनंदन.
Sundar vishleshan
आपण खूप सुंदर च माहिती सांगितली आणि फार बर वाटलं!!
Kya bat hai
ऊतम माहिती
अभिनंदन डोनाल्ड ट्रम
👌👍🙏
👍👍👍👍👍👍👍
ट्रम यांचे अभिनंदन
Excellent analysis.
छान सांगितलं आहे
छान विवेचन
राम राम सर सुप्रभात
जर भारतासाठी ट्रम्प चांगले असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे.त्यासाठी ट्रम्प यांचे अभिनंदन ❤
सुन्दर.छान मांडणी. आज तुमचा आनंद चहूबाजूंनी उसळत होता.मलाही सांगावस वाटतंय की महाराष्ट्रातही कमळ आणि धनुष्यबाण बहुमताने निवडून आणू.विकासाचा अश्वमेध डौलात धावडवू.
चीन भारत संबंध पुढे कसे असतील यावर व्हिडिओ करावा ही विनंती
शिरीष लहाडे, पुणे
Great.
खुप सुंदर ट्रम्प पॉवर💪 भारतातल्या विरोधकाची हवा गेली असेल
कारण गेल्या निवडणुकीत बायडेन सतेत आल्यावर भारतातल्या डाव्या विरोधकांची पॉवर खूप वाढली होती लोकसभा इलेकशन ला जॉर्ज सोरोस आणी बायडेन कंपनीने खूप पैसा ओतला होता आता पुढची 4 वर्ष कोपऱ्यात बसून राहतील😂😂
🎉🎉🎉🎉
डोनाल्ड ट्रंप यांच हार्दिक अभिनंदन
कमला हैरिश चे जम्मू काश्मीर वर केलेले वक्तव्य हे भारत विरोधी होते,,
तात्या ट्रम्प
👍
ताज्या अग्रलेखाचे शीर्षक
" ट्रम्पकार्ड , अतिरेकी- उचापतखोर अमेरिका , येडा युनुस अन् दिड शहाणा कुबेर ..."
धन्यवाद, सविस्तर वर्तमान.
आपले विश्लेषण आवडले धन्यवाद 🙏
Congratulations sir
Good criticism of USA election results.
ट्रम्प तात्या आल्यावर तुमच्या व्हिडीओची वाटच बघत होतो
हिंदू प्रेमी, आणि हिंदुराष्ट्र प्रेमी डोनाल्ड ट्रम्प, यांचें हार्दिक अभिनंदन.
Donald Trump congratulations 🎊 jai shreeram jai, jai akhand bharat strong enough for india ✌️👍🙏🚩🕉🚩🕉🚩🕉💐💐✌️
Nice ! Explanation
अमेरिकन जनतेचं अभिनंदन
तिकडे कमला हरली, पण त्यामुळे अमेरिकेच्या अस्तित्वाला धोका नाही
इथे मात्र कमळाला हरू देऊ नका, देशाच्या अस्तित्वालाच धोका होईल
ट्रम्प तात्यांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤
Nene सर, खूप छान विश्लेषण आपण आपल्या आधीच्या video clip मध्ये Trump निवडून येतील ase भाकीत kele hote, te खरे ठरले ❤त्याच veles trump व मोदी जी यांची दोस्ती जग जाहीर आहे त्यामुळे त्याचा भारत la फायदा होइल. अमेरिकेच्या निवडणुकांचा परिणाम महाराष्ट्र व झारखंड madhe व्हावा ही अपेक्षा ❤
Excellent
Excellant
Good sir..
जो बायडन बाय बाय। मुबारक हुसैन बाय बाय।
उत्तम विश्लेषण सर ❤